Tumgik
#गोलंदाजांची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना दीपक चहरला फक्त तीन षटके का दिली, जाणून घ्या कारण
भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना दीपक चहरला फक्त तीन षटके का दिली, जाणून घ्या कारण
भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना दीपक चहरला फक्त तीन षटके का दिली, जाणून घ्या कारण Deepak Chahar : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचे महमुदुल्ला आणि मेहदी भारताच्या गोलंदाजीवर तुटून पडत होते. त्यावेळी भारताला विकेट मिळवण्याची गरज होती. पण भारताची धुलाई होत असताना दीपक चहरला फक्त तीन षटकेच गोलंदाजी देण्यात आली. संघाला गरज असताना दीपकला गोलंदाजीला का आणले नाही, या गोष्टीचे कारण आहे तरी काय,…
View On WordPress
0 notes
cinenama · 1 year
Text
IPL final: गुजरात टायगरच्या साई सुदर्शनचा जलवा
अहमाबाद : IPL Final 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर गुजरात संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 214 धावा केल्या. यादरम्यान 21 वर्षीय स्टार खेळाडू साई सुदर्शनची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. साईने CSK च्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
IPL 2022: या तिन्ही RCB गोलंदाजांनी मिळून 65 विकेट घेतल्या, त्यांच्या धोकादायक गोलंदाजीने आश्चर्य व्यक्त केले.
IPL 2022: या तिन्ही RCB गोलंदाजांनी मिळून 65 विकेट घेतल्या, त्यांच्या धोकादायक गोलंदाजीने आश्चर्य व्यक्त केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2022 हर्षल पटेल वानिंदू हसरंगा जोश हेझलवुड: IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली कामगिरी केली. मात्र दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना खेळून संघाचा पराभव झाला. तिला अंतिम फेरी गाठता आली नाही. तथापि, संघाचे तीन गोलंदाज – श्रीलंकेचा लेग-स्पिनर वनिंदू हसरंगा, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि हर्षल पटेल – या स्पर्धेत आपला गौरव…
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 5 years
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत. 
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच. 
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस. 
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास... 
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय... 
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note · View note
marathinewslive · 2 years
Text
भारत विरुद्ध इंग्लंड - "तो एक योद्धा आहे": मोहम्मद सिराज स्टार इंडिया बॅटरवर | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध इंग्लंड – “तो एक योद्धा आहे”: मोहम्मद सिराज स्टार इंडिया बॅटरवर | क्रिकेट बातम्या
जसप्रीत बुमराह-नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटीत तिसऱ्या दिवशी 257 धावांची आघाडी घेतल्यानंतर अव्वल स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत सध्या ते अनुक्रमे ५० आणि ३० धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावात इंग्लंडला २८४ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने १३२ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराज त्याने चार विकेट्स घेतल्याने भारतासाठी गोलंदाजांची निवड झाली. तिसऱ्या दिवशी…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
T20 ब्लास्ट: पॉल वॉल्टर डॅनियल लॉरेन्सने गोलंदाजांची फुशारकी मारली, रोहित शर्माचा अष्टपैलू डॅनियल सॅम्सने 20 धावांत 3 बळी घेतले; एसेक्सचा सलग चौथा विजय - T20 ब्लास्ट: इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने 250 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने बॅट आणि बॉल दोन्हीसह चमत्कार केले; संघाने विजयाची चौकार ठोकली
T20 ब्लास्ट: पॉल वॉल्टर डॅनियल लॉरेन्सने गोलंदाजांची फुशारकी मारली, रोहित शर्माचा अष्टपैलू डॅनियल सॅम्सने 20 धावांत 3 बळी घेतले; एसेक्सचा सलग चौथा विजय – T20 ब्लास्ट: इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने 250 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने बॅट आणि बॉल दोन्हीसह चमत्कार केले; संघाने विजयाची चौकार ठोकली
T20 ब्लास्ट 2022 मध्ये, दक्षिण गटातील एका सामन्यात, 2 जुलै 2022 च्या रात्री उशिरा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. चेम्सफोर्ड येथील काउंटी मैदानावर एसेक्स आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी 41 चौकार आणि 25 षटकार ठोकले. एसेक्सच्या संघाने 24 चौकार आणि 16 षटकार मारले, तर ग्लॅमॉर्गनच्या संघाने 17 चौकार आणि 9 षटकार मारले. इंग्लंडचा फलंदाज डॅनियल लॉरेन्स आणि इंग्लिश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
makrandghodke · 4 years
Text
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आदित्य ठाकरे!
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आदित्य ठाकरे!
यंदाचा आयपीएल युएईमध्ये खेळला जाईल, या घोषणेनंतर कोणता संघ फॉर्ममध्ये येईल याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. सर्व संघ निव्वळ सराव करीत आहेत.
आदित्य ठाकरे यांची विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघात निवड झाली आहे. आयपीएलसाठी यूएईमध्ये किती खेळाडू आणावेत यासाठी बीसीसीआयने निर्बंध घातले आहेत. परंतु युएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सराव करण्यासाठी विविध गोलंदाजांची आवश्यकता असते.
View On WordPress
0 notes
Text
दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी भारताला विजयासाठी हव्यात 208 धावा
दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी भारताला विजयासाठी हव्यात 208 धावा, केपटाऊन -पहिल्या डावात भारतावर 77 धावांची आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 130 धावांतच गारद झाला. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी आहे. भारताला वि���यासाठी 208 धावांची गरज आहे. शमी आणि बुमराह यांनी प्रत्येकी तीन तर पांड्या आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. पण चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हीलियर्सने सर्वाधिक 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 286 धावांवर आटोपण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले होते. खेळाच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांची श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांना 286 धावांवर बाद केले होते. त्यावेळी भवनेश्वर कुमारने 4 तर अश्विनने 2 बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फजिती उडवली होती. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि भारताचा संपूर्ण डाव 209 धावांवर गुंडाळला होता. रबाडा, फिलेंडर, स्टेन, मॉर्केल सर्वांनीच अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाचा पहिल्या डावात टिकाव लागू शकला नव्हता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 77 धावांची पिछाडी मिळाली होती. पण आता आफ्रिकेचा संघ लवकर बाद होत असल्याने भारताच्या आशा पुन्हा एखदा वाढलेल्या आहेत.  ,,http://www.maharashtracitynews.com/south-africa-scored-208-for-the-loss-of-the-hosts/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गोलंदाजांची होणार बेदम धुलाई; सेहवागच्या मुलाची झाली BCCIच्या स्पर्धेत निवड
गोलंदाजांची होणार बेदम धुलाई; सेहवागच्या मुलाची झाली BCCIच्या स्पर्धेत निवड
गोलंदाजांची होणार बेदम धुलाई; सेहवागच्या मुलाची झाली BCCIच्या स्पर्धेत निवड Virender Sehwag Son: बीसीसीआयकडून आयोजित १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याची निवड झाली आहे. तो दिल्ली संघाकडून खेळणार आहे. Virender Sehwag Son: बीसीसीआयकडून आयोजित १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याची निवड झाली आहे. तो…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या धुलाईदरम्यान महिलेचा सुंदर डान्स, कॉमेंटेटर म्हणाले...
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या धुलाईदरम्यान महिलेचा सुंदर डान्स, कॉमेंटेटर म्हणाले…
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या धुलाईदरम्यान महिलेचा सुंदर डान्स, कॉमेंटेटर म्हणाले… women dance during Pakistan vs England Rawalpindi test match: रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पाहुण्या इंग्लिश संघातील ४ फलंदाजांनी शतके ठोकली. या शतकांच्या जोरावरच इंग्लंडने एका दिवसात ५०६ धावांचा पाऊस पाडला. women dance during Pakistan vs…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IND vs PAK: रिझवान-नवाझची कमाल, पाकचा विजय; भारतीय गोलंदाजांची उडाली दाणादाण
IND vs PAK: रिझवान-नवाझची कमाल, पाकचा विजय; भारतीय गोलंदाजांची उडाली दाणादाण
IND vs PAK: रिझवान-नवाझची कमाल, पाकचा विजय; भारतीय गोलंदाजांची उडाली दाणादाण Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video: वादळापूर्वीची शांतता! रोहित-विराट पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्यास सज्ज
Video: वादळापूर्वीची शांतता! रोहित-विराट पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्यास सज्ज
Video: वादळापूर्वीची शांतता! रोहित-विराट पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्यास सज्ज Rohit sharma & Virat Kohli Net Practice: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये रोहित आणि विराट मोठे फटके मारण्याचा सराव करत आहेत. हा व्हिडीओ २४ ऑगस्टचा आहे. विराट आणि रोहितने एकाच नेटमध्ये जोरदार सराव केला. Rohit sharma & Virat Kohli Net Practice: भारतीय क्रिकेट नियामक…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Virat Kohli: पाकिस्तानी गोलंदाजांची खैर नाही! विराटचा चौकार-षटकारांचा पाऊस, व्हिडीओ पाहा
Virat Kohli: पाकिस्तानी गोलंदाजांची खैर नाही! विराटचा चौकार-षटकारांचा पाऊस, व्हिडीओ पाहा
Virat Kohli: पाकिस्तानी गोलंदाजांची खैर नाही! विराटचा चौकार-षटकारांचा पाऊस, व्हिडीओ पाहा Virat Kohli Net Practice video: आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत असून भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर ३१ ऑगस्टला टीम इंडिया हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. यादरम्यान विराट मोठी इनिंग खेळून फॉर्ममध्ये परत येऊ शकतो. Virat Kohli Net Practice video: आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत असून…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजांची एका षटकात झाली आहे सर्वात जास्त धुलाई
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजांची एका षटकात झाली आहे सर्वात जास्त धुलाई
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजांची एका षटकात झाली आहे सर्वात जास्त धुलाई जसप्रित बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. एक कसोटी सामना पाच दिवस खेळला जातो. त्यामुळे अशा सामन्यामध्ये फलंदाज जास्त आक्रमक न होता आरामात खेळण्याचा प्रयत्न करतात. परिणामी कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसारखी फटकेबाजी तुरळकच बघायला मिळते. कसोटीतील एका षटकात २०पेक्षा जास्त धावा केल्याचे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
टी-२०मध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाची अशी धुलाई झाली नाही, झाला नकोसा विक्रम
टी-२०मध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाची अशी धुलाई झाली नाही, झाला नकोसा विक्रम
टी-२०मध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाची अशी धुलाई झाली नाही, झाला नकोसा विक्रम Ireland Vs India 2nd T20i: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ४ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-० अशी जिंकली. या सामन्यात भारताच्या एका गोलंदाजाने एक नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय. Ireland Vs India 2nd T20i: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ४ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-० अशी…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
टीम इंडियाचे दोन दिग्गज कसोटी क्रमवारीत घसरले, टॉप-10 मधून बाहेर जाण्याच्या मार्गावर
टीम इंडियाचे दोन दिग्गज कसोटी क्रमवारीत घसरले, टॉप-10 मधून बाहेर जाण्याच्या मार्गावर
टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. ताज्या क्रमवारीत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक स्थान गमावले आहे. रोहित शर्मा आठव्या स्थानावर पोहोचला आहे, तर विराट कोहली दहाव्या स्थानी घसरला आहे. मार्नस लॅबुशेन कसोटीत सर्वोत्तम आहेऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेन कसोटी फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. स्टीव्ह…
View On WordPress
#अव्वल कसोटी गोलंदाज#आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारी#एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारी#एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी#कसोटी गोलंदाजी क्रमवारी#गोलंदाजांची एकदिवसीय क्रमवारी#गोलंदाजांची कसोटी क्रमवारी#गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल#जो रूट चाचणी क्रमवारीत#टॉप टेस्ट रँकिंग फलंदाज#फलंदाजांची एकदिवसीय क्रमवारी#फलंदाजांची कसोटी क्रमवारी#फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल#बाबर आझम चाचणी क्रमवारीत#बाबर आझमची कसोटी क्रमवारी#रोहित शर्मा कसोटी क्रमवारीत#रोहित शर्माची कसोटी क्रमवारी#विराट कोहली एकदिवसीय क्रमवारीत#विराट कोहली कसोटी क्रमवारी#विराट कोहलीची कसोटी क्रमवारी#शीर्ष ODI फलंदाजांची क्रमवारी
0 notes