Tumgik
#चाकरमानी
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
चंद्र सूर्य अस्त पावतील पण माझ्या राजाची कीर्ती कधीच अस्त पावणार नाही असा एकमेव अद्वितीय आराध्यवृक्ष श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक🚩🙏 . ✍️📷🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #shivray #jayshivray #shivajimaharaj #shivjayanti #balshivaji #kokan_amchi_shaan #raigad #shivjayanti🚩 #maharaj ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost credits and pramotion 🤗 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Raigadh - रायगड) https://www.instagram.com/p/Co1GP7MIQ5M/?igshid=NGJjMDIxMWI=
3 notes · View notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समाजमाध्यमावरील संदेशात फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्यानव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेल उत्सव 2024 चं आयोजन केलं होतं. यात विविध मंत्रालयातील दोनशेपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.
****
भारत आणि जपान यांच्यातल्या डिजीटल संबंधाना बळकट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जपानचे मंत्री तारो कोनो यांच्यासोबत बैठक घेतली. भविष्यात होऊ घातलेल्या तांत्रिक विकासाच्या मुद्यावर डिजीटल क्षेत्रात उभय राष्ट्रात मदत कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या दौऱ्यात वैष्णव यांनी जपानच्या रेल्वे तसंच दळणवळण मंत्र्यांशी चर्चा करत रेल्वे, पर्यटन आणि परिवहन क्षेत्रातल्या मुद्यांवर भर दिला आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्कर  तैनात करण्यात आलं आहे. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. शहरातल्या गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री महाजन यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून कोणती तत्कालिक व्यवस्था करण्यात आली, याबाबतची माहिती महाजन यांनी घेतली.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ते मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या ठिकाणी पर्यायी मार्गांचं काम करण्यात आलं आहे, जेणेकरुन पर्यायी मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये जा करु शकेल, असं चव्हाण म्हणाले.  कोकणात जाणा-या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, रायगड- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी आपल्या गावाकडं जात आहेत. मुंबई- कोकण महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक जण पुणे- मुंबई महामार्गावरून कोकणात जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, असं प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केलं आहे. नांदेड इथल्या श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात काल  शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचं आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचही वाघमारे म्हणाले.
****
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव - २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांसाठीच्या पारितोषिकांचं काल वितरण करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जिल्ह्यातल्या छत्तीस उत्कृष्ट आणि वीस उत्तेजनार्थ गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात आलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ज भारतीय खेळाडू ऍथलेटीक्समध्ये पदकांसाठी खेळणार आहेत. पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दीपेश कुमार खेळणार आहे. तर, उंच उडी स्पर्धेत प्रवीण कुमार, भारोत्तोलन स्पर्धेत कस्तुरी राजामनी, महिला भालाफेक स्पर्धेत भावनाबेन चौधरी आणि शॉट पूट एफ-५७ प्रकारात सोमन राणा आणि होकातो सेमा पदकासाठी मैदानात उतरतील.
****
0 notes
Text
रायगड: नागोठणे रेल्वे स्थानकात चाकरमानी अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण
https://bharatlive.news/?p=154440 रायगड: नागोठणे रेल्वे स्थानकात चाकरमानी अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळाचे ...
0 notes
chakarmanee-blog · 5 years
Photo
Tumblr media
😉 @atrangee_ #चाकरमानी #MalvaniSwag #Chakarmanee #Memes #marathimemes #mangolover #konkan #dream #love #life #journey https://www.instagram.com/p/B8Im1kmp5B0/?igshid=136ovaktjovrg
2 notes · View notes
digimakacademy · 4 years
Text
Konkan Ganpati: करोनाची धास्ती! गणपतीसाठी कोकणात उशिरा पोहोचल्यास दंड
Konkan Ganpati: करोनाची धास्ती! गणपतीसाठी कोकणात उशिरा पोहोचल्यास दंड
[ad_1]
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने ७ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या मुंबईकरांना १ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोकणात गणपतीसाठी १४ दिवस आधी दाखल होण्याचा आदेश काढण्याच्या हालचाली सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने चालवल्या होत्या. आता डिगस ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण इतर ग्रामपंचायतीही करण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Text
कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाऊ देणार का?
कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाऊ देणार का?
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला साधेपणाने गणोशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाऊ देणार की नाही हे ही लवकर स्पष्ट करावं, अशी मागणी माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
राज्य कोरोनासारख्या संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्रातील मोठा उत्सव गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. याबाबत सरकारने गणेशोत्सव समिती व काही…
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने नाशिकरोड ते मनमाड बससेवा सुरू....
मनमाड : नाशिक येथुन मनमाड, नांदगावला कामानिमित्त अनेक चाकरमानी दररोज प्रवास करत आहेत.परंतू कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत होते,तर काहींना कारण नसताना सुट्या घ्याव्या लागतं होत्या.तर काही कामगारवर्ग खाजगी वाहनाने प्रवास करून मनमाडला यावे लागते होते.त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.यामध्ये रेल्वे कर्मचारी वर्गाचा मोठा सहभाग आहे. मनमाड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
I ❤️ Fish le... कोकणी माणूस 😋 तुमका काय वाटला फराळाचो फोटो हा😁😁 . ✍️@dajitales 🚩™️ @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #fishtherapy #malvanicusine #pomfretfry #fishmarket #konkanfoodie #malvanimasala #foodlover #lovefood #fishlover #malvanifood #dajitales #foodlifestyle #agri #pomfretfish #koli #gabit #india_gram #foodgasm #kokanifishcurry #fishcurry #foodie #seafish #fishfryfriday #malavanimasale #fryrice #fry #curry #foodcoma ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा @mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Harnai Dapoli Beach) https://www.instagram.com/p/CpOyeV9I6jE/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 24 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक���षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
Text
गणपतीला कोकणात जाणार 12 लाख चाकरमानी!
https://bharatlive.news/?p=139338 गणपतीला कोकणात जाणार 12 लाख चाकरमानी!
मुंबई : पुढारी वृत्तसेवा, Ganesh Festival : ...
0 notes
chakarmanee-blog · 5 years
Photo
Tumblr media
In search of ..... #Unexplored #ColorsOfKonkan #Explored by सुहास नलावडे @framesbysuhas #चाकरमानी Shot on mavic2pro #dji #djimavicpro2 #djimavic #mavic2pro #djiindia #dronestagram #beautifuldestinations #malvan #konkantourism #maharashtratourism #coastalzone ➖➖➖➖➖ #Chakarmanee is the kind of concept which will change the way you see the konkan forever ! Share your memories with us by tagging us on Facebook, Instagram and Twitter. We are also there on Youtube, Thumblr, Share Chat and Hello App ☺ @chakarmanee To know more about us visit our website www.chakarmanee.com #digital #Konkan #Community #Art #Business #Sindhudurg #Ratnagiri #Raigad #Mumbai #Thane #Palghar #Maharashtra #India (at Malvan) https://www.instagram.com/p/B8bPiJPJPR2/?igshid=1omffpbvsury3
0 notes
koknatlamumbaikar · 4 years
Photo
Tumblr media
सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 Koknatla Mumbaikar - चाकरमानी 💐 #panvel #navimumbai #ratnagiri #dapoli (at Panvel) https://www.instagram.com/p/CGb60QFBokj/?igshid=1bk3udbdttqn6
0 notes
kokannow · 4 years
Text
कोकणात जाण्यासाठीचा ई-पास ५ हजारांत; चाकरमान्यांची पिळवणूक
कोकणात जाण्यासाठीचा ई-पास ५ हजारांत; चाकरमान्यांची पिळवणूक
मुंबई : ज्या कोकणातल्या जनतेने शिवसेनेला सगळे दिले. त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे. कोकणात जाण्यासाठी सरकारी ई-पास तो पण तीन तासांत मिळत आहे. त्यासाठी प्रत्येकी ५ हजार रूपये मोजा���े लागत आहेत. या एजंटांना कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे, याची चौकशी झाली पाहिजे. ही मंडळी स्वत:च्या हिमतीवर हे धाडस करू शकत नाही, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
मुंबईत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.…
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने नाशिकरोड ते मनमाड बससेवा सुरू.... www.Chhayavrutta.in मनमाड : नाशिक येथुन मनमाड, नांदगावला कामानिमित्त अनेक चाकरमानी दररोज प्रवास करत आहेत.परंतू कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत होते,तर काहींना कारण नसताना सुट्या घ्याव्या लागतं होत्या.तर काही कामगारवर्ग खाजगी वाहनाने प्रवास करून मनमाडला यावे लागते होते.त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.यामध्ये रेल्वे कर्मचारी वर्गाचा मोठा सहभाग आहे. मनमाड येथील रेल्वे वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांचा सहभाग जास्त आहे.त्यामुळे वर्कशॉप मधील काही कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन मनमाड व नाशिक येथील बस डेपोला निवेदन देऊन नाशिकरोड येथून पहाटे ५:३०वा.मनमाडसाठी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून मनमाड डेपोने नाशिक रोड ते मनमाड बससेवा सोमवार दिनांक 12.07.2021 पासुन नियमित सुरू केली आहे. यासाठी सचिन पगारे, गणेश सोनवणे, पंकज मेश्राम, संतोष पगारे नितीन केदारे आदीने बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. नाशिक रोड ते मनमाड बससेवा सुरू झाल्याबद्दल मनमाड वर्कशॉप मधील कर्मचार्यांनी सोमवार दिनांक १२/७/२१रोजी नाशिक रोड येथे बसची पुजा करून चालक व वाहक यांचा सत्कार करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सचिन पगारे गणेश सोनवणे,रविंद्र साळी,डोंगरे साहेब, तुकाराम गायकवाड, देवेंद्र कडवे, संजय कुलकर्णी, संतोष पगारे, दिपक सुर्यवंशी, रमेश इस्मापल्ली,काळे मेजर, बापू पाटील, आदी उपस्थित होते. (at Manmad) https://www.instagram.com/p/CRWjJ-0NMOK/?utm_medium=tumblr
0 notes
digimakacademy · 4 years
Text
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवरील कणकवलीचा उड्डाणपूल कोसळला
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवरील कणकवलीचा उड्डाणपूल कोसळला
[ad_1]
Tumblr media
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचा वेग आणि दर्जाबाबत घेतल्या जाणाऱ्या संशयाला बळकटी देणारी घटना घडली आहे. या महामार्गावर कणकवली येथे नव्यानं बांधण्यात आलेला उड्डाणपूण कोसळला आहे. गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे निघाले असतानाच ही घटना घडल्यामुळं चिंतेचं वातावरण आहे.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई-गोवा हायवेच्या…
View On WordPress
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
Nanavali or Nanvel Lighthouse Secluded place and only way to reach is on feet with 30-45 mins exhaustive walk. Official visiting hours are 4PM to 5PM only. Carry your food and lots of water. There are two ways to start for a walk, the first one from Kaal Bhairav Mandir / Temple and another one 2 km far from Temple and right before we start descending towards Sarve village. The first one is a bit lengthy walk and elevation changes drastically, and goes completely through hills. Parking can be done near the Temple. The second one starts near a small Cattle shed (no other human presence nearby) and parking is almost on the main road, in the middle of nowhere. But the walk is awesome and less tiresome. It reaches the sea shore you are seeing in this photo and then again climbs towards the lighthouse. Near shore there is a fresh water stream flowing through farm land and meeting the sea, and that is the land mark to start ascending back to the parked vehicle. Villagers are supportive and ready to help anytime. ❤️ . ✍️📷🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #konkancha_nisarga #kokan_the_heaven_on_earth #seasore #konkanilife #kokandiaries #kokan_amchi_shaan #kokani #kokancha_nisarga #konkan_ig #kokanmazkokan #naturalchanges #villagelife #villagephotography #longexposure #goodvibesonly #naturepicture #bestofdays #clouds #naturestones #colorsofkokan #kokanlovers #tripadvisor #incredibleindia #mhtourism #maharastra #alibag #ratnagiritourism #raigadtourism ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost and credits . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Nanavali) https://www.instagram.com/p/CpB6mBToxV-/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes