Tumgik
#निवडून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कोणाला निवडून द्यायचं हे कळलं नाही की असंच होणार; महापुरुषांच्या अपमानावर भालचंद्र नेमाडे संतापले!
कोणाला निवडून द्यायचं हे कळलं नाही की असंच होणार; महापुरुषांच्या अपमानावर भालचंद्र नेमाडे संतापले!
कोणाला निवडून द्यायचं हे कळलं नाही की असंच होणार; महापुरुषांच्या अपमानावर भालचंद्र नेमाडे संतापले! Bhalchandra Nemade : राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या अपमानामुळं ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे प्रचंड संतापले आहेत. Bhalchandra Nemade : राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या अपमानामुळं ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे प्रचंड संतापले आहेत. Go to Source
View On WordPress
0 notes
survivetoread · 4 months
Text
Marathi Vocabulary - Indian General Elections
Tumblr media
Nouns
भारत [bhārat] - India (m.)
लोकशाही [lokśahī] - democracy (f.)
हुकुमशाही [hukumśāhī] - dictatorship (f.)
राजकारणी [rājkārṇī] - politician (m.)
नेता [neta] - leader (colloquially, politician) (m.)
जनता [janatā] - public, people (f.)
पक्ष [pakṣa] - party, faction (m.)
नेतृत्व [netṛtva] - leadership (n.)
युती [yutī] - alliance (f.)
राष्ट्र [rāṣtra] - nation, state (m.)
निवडणूक [nivaḍṇūk] - election (f.)
आयोग [āyog] - commission (m.)
मतदान [matadān] - voting (n.)
मतदार [matadār] - voter (m.)
मतदारसंघ [matadārsaṅgha] - constituency (m.)
मत [mat] - vote (n.)
निकाल [nikāl] - result, results (m.)
मोजणी [mozṇī] - counting (f.)
विजय [vijay] - victory (m.)
पराभव [parābhav] - defeat (m.)
संसद [saṅsad] - parliament (n.)
लोकसभा [loksabhā] - Lok Sabha (The Lower House of Parliament) (f.)
खासदार [khāsdār] - member of parliament (m.)
उमेदवार [umedvār] - candidate (m.)
प्रतिनिधी [pratinidhī] - representative (m.)
मंत्री [maṅtrī] - minister (m.)
पंतप्रधान [paṅtapradhān] - prime minister (m.)
धर्मनिरपेक्षता [dharmanirapekṣatā] - secularism (f.)
समाजवाद [samājvād] - socialism (m.)
राष्ट्रवाद [rāṣtravād] - nationalism (m.)
साम्यवाद [sāmyavād] - communism (m.)
सरकार [sarkār] - government (n.)
शासन [śāsan] - administration (n.)
विकास [vikās] - development (m.)
प्रगती [pragatī] - progress (f.)
आघाडी [āghāḍī] - front, forefront (f.)
सेना [sena] - army, armed force (f.)
Adjectives
भारतीय [bhāratīya] - Indian
राष्ट्रीय [rāṣtrīya] - national
विजयी [vijayī] - victorious
समाजवादी [samājvādī] - socialist
राष्ट्रवादी [rāṣtravādī] - nationalist
साम्यवादी [sāmyavādī] - communist
Verbs
जिंकणे [jiṅkṇe] - to win
हरणे [harṇe] - to lose
मोजणे [mozṇe] - to count
निवडणे [nivaḍṇe] - to choose, to elect
मतदान करणे [matadān karṇe] - to vote
-ला मत देणे [-lā mat deṇe] - to vote for
निवडून येणे [nivaḍūn yeṇe] - to be elected
घोषित करणे [ghoṣit karṇe] - to announce
30 notes · View notes
Video
youtube
आमची निवडून येण्याची गॅरंटी नाही ?
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मोठा पराभव केला होता.वसंत चव्हाण यांची राजकीय कारकिर्द १९७८ साली सुरु झाली, त्यावेळी ते नायगावचे पहिल्यांदा सरपंच झाले होते.२००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली.तिथून पुढे तब्बल १६ वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला.नांदेड जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर वसंतराव चव्हाण हे या मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अ‍ॅग्रीचे अध्यक्षही होते. 
वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदीरांसह घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट कर��ं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जयपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते काल बोलत होते. न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून, अनेक कालबाह्य कायदे सरकारनं रद्द केले आहेत. नुकतेच नवे फौजदारी कायदे लागू केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातल्या १८ हजार न्यायालयात ई- कोर्ट प्रणाली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राज्यपाल हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
नैसर्गिक शेतीतून निर्माण झालेल्या उत्पादनांची थेट विक्री ग्राहकांना करण्यासाठी, मोठी बाजारपेठ उभारली जाईल, ज्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हिंदी पुस्तकाच्या ‘नैसर्गिक शेती’, या मराठी अनुवादाचं प्रकाशन काल गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालं, त्यावेळी ते बोलत होते. सुपीक जमीनीमध्ये कीटकनाशकं आणि खतांचा मारा करुन, शेती नापीक झाली आहे, आणि आजारांचंही प्रमाण वाढलं आहे, असं सांगत आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं.
****
रत्नागिरीत कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यासाठी टाटा उद्योग समूह आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात काल सामंजस्य करार झाला. रत्नागिरी शहराजवळच्या झाडगाव एमआयडीसीमध्ये या केंद्राचं भूमिपूजनही झालं. यावेळी उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. दोनशे कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारलं जात असून, एकूण प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के खर्च महामंडळाकडून केला जाणार आहे. या केंद्रामुळे कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होणार असून, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा होणार आहे. 
****
पुण्यातून कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल.
****
विश्व हिंदू परिषदेच्या षष्ट्यब्दी पूर्ती निमित्तानं अशोक सिंघल यांच्या गौरव अंकाचं प्रकाशन काल नाशिक इथं झालं. सर्वोच्च न्यायालयातले ज्येष्ठ अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी एक देश एक विधान या विषयावर बोलताना त्यांनी  जोपर्यंत कठोर कायदे होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार कमी होणार नाही, असं मत व्यक्त केलं.
****
अमरावती इथं काल सकल हिंदू समाज आणि अनेक हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने बांगलादेशातल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात विशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते.
****
मालदिव इथं सुरु असलेल्या आशिया सर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेतल्या मारुहाबा चषक स्पर्धेत काल भारतानं रौप्य पदक जिंकलं. कमाली पी, अजीश अली, श्रीकांत डी आणि संजय सेल्वामणी यांचा समावेश असलेल्या विजेत्या भारतीय संघानं पहिल्यांदाच या स्पर्धेत पात्रता मिळवली होती.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pimpri : शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणणारच – माजी महापौर कविचंद भाट
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाची सत्ता (Pimpri) आल्यावर पिंपरी चिंचवड शहरात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त असे निदर्शनात येते. पुन्हा शहराचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा आमदार निवडून आणणारच हा संकल्प करावा, असे मत माजी महापौर कविचंद भाट यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड…
0 notes
punerichalval · 5 months
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 5 months
Text
2014 असो की 2019 असो भारतीय जनता पार्टीला जी दोन लाख 3 लाख मतांची आघाडी मिळाली होती, त्यातील दोन लाख मत हे शिवसेनेचे आहेत: गोरंट्याल Jalna Loksabha elections
एखादा नेता जर शिंदे गटात गेला तर त्यामुळे शिवसेना संपली असं होत नाही: गोरिएंटल यांचा खोतकर यांना टोला.. भारतीय जनता पार्टी ही भस्मासुर पार्टी, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची जहरी टीका.. इंडिया आघाडीचे 30 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार - काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा .. घोटाळेबाज अजित पवारांना भाजप आणि पदरात घेतले. याचा परिणाम 13 तारखेला मतदार राजा मतपेटीतून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 5 months
Text
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
येळकोट येळकोट जय मल्हार… धनगर समाजातील बांधवांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती व्हावी यासाठी पुणे धनगर समाजाने ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित बांधवांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याचा संकल्प केला.
0 notes
mhlivenews · 8 months
Text
राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. अजित पवार यांच्या गाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावर त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकणार आहे. मात्र अजितदादा आपल्या पक्षातून कोणाला तिकीट देणार याची���
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची राजकारणांवर टीका,’आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचे हे फळं’
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची राजकारणांवर टीका,’आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचे हे फळं’
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची राजकारणांवर टीका,’आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचे हे फळं’ मुंबई –  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांनी ५० खोकेचा सपाटा लावला आहे. शिंदे गटाविरोधात सातत्याने ५० खोके एकदम ओके असा प्रचार करताना विरोधक दिसून येतात. खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी  खळबळजनक विधान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
skmrsblog · 1 year
Text
Prakalp | प्रकल्प यादी मराठी
0 notes
Video
youtube
पैठणची जनता निवडून देणार नाही..
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर बातमीपत्र
१४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शौर्य पदक, विशेष सेवा पदकं आज जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रपती शौर्य पदक तेलंगणा पोलिस विभागातले हेड कॉन्स्टेबल चादूवू यदैया यांना जाहीर झालं आहे. याशिवाय २१३ जणांना शौर्य पदक, ९४ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. यामध्ये राज्यातल्या चिरंजीव राम छेबीला प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे. ७२९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालं आहे.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित होईल.
****
केंद्र सरकारने नवी दिल्लीत उद्या होणार्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वाविषयीच्या कार्यशाळेचं आयोजनही केलं आहे.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात येणार्या हर घर तिरंगा मोहिमेचा राज्यभरात उत्साह आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून तिरंग्याचा सन्मान केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या वतीनं काल तिरंगा पदयात्रा काढण्यात आली, तर वेरुळ इथं शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट तिरंगा घेऊन प्रभातफेरी काढली.
नाशिक महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी काल महापालिका मुख्यालयात हर घर तिरंगा अभियानाची शपथ घेतली. नाशिकमधल्या जेलरोड तसंच देवळाली इथल्या महिला बचत गटांनी तिरंग्याचा सन्मान राखण्याची शपथ घेतली आणि तिरंगा फडकवला.
सांगली जिल्हा प्रशासनाने तिरंगा सायकल रॅली तर सांगली शहर महानगरपालिकेने तिरंगा मॅरेथॉन आयोजित केली होती. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे रत्नागिरी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. धुळे शहरात महापालिकेच्या अधिकारी अणि कर्मचार्‍यांनी नागरीकांना तिरंगी झेंडे दिले आणि हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं आवाहन केलं. हिंगोलीत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने डोंगरकडा इथं हर घर तिरंगा अभियान तसंच चित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथल्या प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे.
****
महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुंबईत काल स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य आणि मान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उद्या स्वातंत्र्यदिनी संविधान वाचन उपक्रम पक्षाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर अन्य जिल्ह्यांमध्ये पक्षाचे वरीष्ठ नेते, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील असंही त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर शहर नगरपरिषदेच्या १९५ कोटी ३४ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
****
यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाख�� झाला आहे. यासंदर्भातल्या अहवालात एकूण १५६ कर्ज प्रकरणात २४२ कोटी ३१ लाख २१ हजार १९ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, तत्सम कालावधीत ज्यांनी लेखापरीक्षण केले त्या ऑडिटर ला दोषी मानण्यात आलं आहे.
****
येत्या दोन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठ���ाड्यात काही ठिकाणी  मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलं आहे.
****
0 notes
jayantnaiknavare · 1 year
Text
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या सापेक्ष गोष्टी आहेत. प्रसरण पावणाऱ्या विश्वासारखा त्यांचा अमर्याद आवाका आहे. या चारही बाबी परस्परावलंबी असल्याने जाणीवपूर्वक आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत तर एक मिळाली की दुसरी व दुसरी मिळाली की तिसरी- चौथी प्राप्त करण्याकडे नैसर्गिक कल राहतो. या चारपैकी तीन गोष्टींचा दरएक माणसाच्या आयुष्यात येण्याचा क्रम वेगवेगळा असू शकतो. परंतु पहिली व अतिशय मूलभूत गोष्ट म्हणजे आसक्ती होय. आसक्तीला बरेच कंगोरे आहेत. त्यामध्ये वात्सल्य, माया, ओढ, निरपेक्ष प्रेम इत्यादि बाबी येतात. जसे, कोणतीही अपेक्षा न ठेवता आईवडिलांनी मुलांवर केलेलं प्रेम व माया. आसक्तीशिवाय पुनरुत्पादन व मानववंश संवर्धन असंभव आहे- निदान नवजात अर्भकाच्या बाबतीत तरी. जीवनाला पूरक बाबींची निसर्गाने सोय करुन ठेवली असली तरी, विशिष्ट काळासाठी परांवलंबी राहणं जीवनाच्या रहाटगाडग्याचा भागच आहे असं म्हणायला हरकत नाही. नातीगोती, मित्र मैत्रिणी, प्रियकर प्रेयसी व पती पत्नी या समाजमान्य आसक्ती दिसून येतात.
इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला तसं पाहिलं तर चपखल बसणारा मराठी शब्द नाही. त्याअर्थाने जवळचा शब्द म्हणजे सत्ता. परंतु पॅावर या शब्दाची व्याप्ती सत्ता शब्दापेक्षा बरीच जास्त आहे. नेतृत्व करणं, प्रभाव टाकणं, अनुयायी तयार करणं या व अशा अनेक बाबींचा सामावेश पॅावर या शब्दात होतो. सत्ता या शब्दातून बऱ्यापैकी औपचारिकता अभिप्रेत होते. म्हणजे शासनकर्ते, निवडून आलेले लोकसेवक- नागरी सेवेतले अधिकारी, सैन्यदले वगैरे…
आसक्ती सोडता पैसा, प्रसिध्दी व सत्ता या उरलेल्या तीन सापेक्ष गोष्टी आयुष्यात कोणत्याही क्रमाने घडू शकतात. काहींना आधी पैसा मिळतो त्यायोगे प्रसिध्दी व त्यामुळे पॅावर मिळते. काहींना आधी पॅावर व त्या माध्यमातून पैसा व प्रसिध्दी तर काहींना आधी प्रसिध्दी नंतर पैसा व त्यानंतर पॅावर मिळू शकते. या सर्वांचा क्रम उलट सुलट असला तरी प्रत्येक बाबीची कमाल व किमान मर्यादा प्रत्येकाच्या प्रयत्नावर, नशीबावर, वारश्याने मिळालेल्या संपत्तीवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याने प्रत्येकाच्या बाबतीत ती वेगवेगळी असते. या चार गोष्टी जास्तीत जास्त मिळवण्यासाठीच्या सततच्या स्पर्धेमुळे जगण्याचे संतुलन बिघडते व त्यामुळे जीवनात बऱ्याचदा संघर्ष निर्माण होतात.
-जयंत नाईकनवरे, आय पी एस.
1 note · View note
nashikfast · 1 year
Text
मविआत एकत्रित असताना संजय राऊत यांनी एकमेकांवर शेरेबाजी करणं टाळावं : छगन भुजबळ
: भाजपने मुंबई पलिकेला टारगेट ठेवलं, प्रत्येक पक्ष आपली तयारी करणारच, आम्ही देखील आपली तयारी करत आहे. उद्धव ठाकरे, भाजप, काँग्रेस करत आहे, आपला पक्ष निवडून येईल यासाठी प्रयत्न करतात.होर्डिंग्जच्या माध्यमातून कार्यकर्ते उत्साह दाखवितात. अश्या होर्डिंग्जने. फायदा तर नाही पण अनेक वेळा नुकसान होते, कारण असे होर्डिंग लागले की त्यांचे पाय त्यांचाच पक्षात खेचले जातात, याची कल्पना असल्याचे भुजबळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes