Tumgik
#फिटनेस सर्टिफिकेट
doctorcertify · 2 months
Text
मेडिकल सर्टिफिकेट कैसे बनायें? - प्रामाणिक, सुरक्षित और सुविधाजनक मेडिकल सर्टिफिकेट केवल पंजीकृत डॉक्टरों से
आज के डिजिटल युग में, मेडिकल सर्टिफिकेट प्राप्त करने की प्रक्रिया को ऑनलाइन प्लेटफार्मों ने बेहद आसान और सुविधाजनक बना दिया है। चाहे आप बीमारी के लिए छुट्टी लेना चाहते हों, काम के लिए फिटनेस प्रमाणित करना हो, या किसी अन्य स्वास्थ्य संबंधित प्रमाणपत्र की आवश्यकता हो, ऑनलाइन मेडिकल सर्टिफिकेट आपकी सभी आवश्यकताओं को पूरा कर सकते हैं। इस पोस्ट में हम यह समझेंगे कि ऑनलाइन मेडिकल सर्टिफिकेट कैसे बनाये…
0 notes
tophindinews · 7 months
Text
IPL 2024: ऋषभ पंत के लिए बड़ी खबर, IPL में खेलने पर सस्पेंस खत्म, फिटनेस सर्टिफिकेट मिलने पर आया अपडेट! - NBT नवभारत टाइम्स (Navbharat Times)
http://dlvr.it/T3tJWx
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षाकडून विधानसभेत चर्चेला प्रारंभ
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी
शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक
सी बी एस ईचं इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
आणि
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा
****
मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षानं काल विधानसभेत चर्चा उपस्थित केली. मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकणारं आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, असं भाजपचे आमदार, छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी चर्चेची सुरुवात करताना सांगितलं.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलतांना, मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने आपली भूमिका आणि दिशेबाबत स्पष्टता बाळगावी, आणि त्वरेने हा प्रश्न मार्गी लावावा, असं नमूद केलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रकाश सोळंके, छगन भुजबळ, नीतेश राणे, या सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला.
****
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं. याशिवाय आयोगातल्या तीन रिक्त जागांवरही सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली. राज्यात १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, तसंच २३ ठिकाणी ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर्स - स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र सुरु करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते ���्हणाले..
‘‘आपण एक ॲटोमॅटीक फिटनेस सिस्टीम जी आहे, ती तेवीस ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट सेंटर देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. ॲडव्हान्स त्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे, ती आपण राबवू. कारण फिटनेस हे महत्वाचं आहे. फिटनेस नसेल, दाखला नसेल तर गाड्या रस्त्यावर आणल्यानंतर ॲक्सिडेंट होतायत. लोकांचे बळी जातायत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून फिटनेस संपायच्या अगोदर आपण त्यांना कळवण्याची व्यवस्था देखील त्यापद्धतीनं एक ॲप डेव्हलप करावं लागेल.’’
****
अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृतीदल तयार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल विधानपरिषदेत बोलत होते. या विभागाला राष्ट्रीय कृती दल म्हणून एकत्रितपणे कारवाई करता येईल, अशी व्यवस्था उभारण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. अंमली पदार्थ प्रकरणात पोलिस संगनमत करताना आढळल्यास, तो कितीही वरिष्ठ अधिकारी असला तरीही, त्याच्यावर थेट बडतर्फीची कारवाई होईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ललित पाटील प्रकरणातही चार पोलिस बडतर्फ तर सहा पोलिस निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****
छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजना राबवण्यासाठी खाजगी वसतीगृह भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चार जिल्ह्यांसह राज्यात एकूण २७ जिल्ह्यांसाठी, खासगी वसतीगृहं सुरू करण्यासाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत, उर्वरित जिल्ह्यांसाठी जाहिराती डिसेंबरअखेरपर्यंत प्रसिद्ध होतील, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहं सुरू होतील, असं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, कांदा आणि इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ते विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. दूध दर प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळानं काल मंजूर केल्या.
****
शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित संप करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत केलं. यासंदर्भात स्थापन समितीने आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला असून, या अहवालातल्या शिफारशी आणि जुन्या पेन्शन संदर्भात कर्मचारी संघटनांशी चर्चा केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत बोलताना, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं.
जुन्या निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी उद्या १४ डिसेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे.
****
राज्यात आरोग्य व्यवस्था ढासळल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधी पक्षांनी काल विधीमंडळ परिसरात आंदोलन केलं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कळवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या मृत्यूंना आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
****
मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य शासनानं सामंजस्य आणि सहकार्य दाखवावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा काल नागपूरमध्ये समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस ई नं इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. १२ वी ची परीक्षा १५ फेब्रुवारी ते दोन एप्रिल दरम्यान, तर १० वी ची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत होणार आहेत. अधिक माहिती मंडळाच्या संकेतस्थळावरून घेता येणार आहे.
****
दुष्काळ आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्राची दोन पथकं छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाली आहेत. ही पथकं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पाहणी करणार आहेत.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १८ डिसेंबरप��्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यातल्या, विविध विद्यापीठांचे एकूण ११० संघ सहभागी होत आहेत.
****
पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांची लयलूट केली. दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीता चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी ही पदकं पटकावली. ॲथलेटिक्समध्ये राज्याच्या खेळाडूंनी काल आठ पदकांची कमाई केली.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल जालना जिल्ह्यातल्या थेरगाव, खापरखेडा, मार्डी, हिवरा रोशनगाव, पाचनवडगाव या ठिकाणी पोहोचली. ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची चित्रफित एलईडीस्क्रीनवर दाखवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरात या यात्रेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या केळगाव ग्रामपंचायतीत यात्रेचं ग्रामस्थानी स्वागत करून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली.
परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेत अनेक लाभार्थींनी आपल्याला मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांविषयी माहिती दिली...
****
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काल परळी इथं गोपीनाथ गडावरही राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर किनवट मार्गावर काल रस्ता अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. काल पहाटे हा अपघात झाला.
बीड जिल्ह्यात माजलगाव तेलगाव मार्गावर दुचाकीस्वराचा अपघाती मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या भेगेत मोटरसायकलचं चाक अडकल्याने हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
लातूर इथं औद्योगिक वसाहतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करण्यात आला आहे. अग्निशमन कार्यालय परिसरातला हा दवाखाना सुटीचे दिवस वगळून दररोज दुपारी दोन ते रात्री १० पर्यंत चालू राहणार आहे.
****
बीड इथल्या यशवं���राव चव्हाण नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी नाट्यगृह बचाव समितीच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
****
0 notes
dainiksamachar · 1 year
Text
चलता ताबूत हैं स्लीपर बसें! 26 के जिंदा जलने के बाद ऐसा क्यों बोल रहे एक्सपर्ट
पुणे: बुलढाणा में हुए भीषण बस हादसे के बाद स्लीपर बसों की बनावट को लेकर सवाल उठने शुरू हो गए हैं। बस की बॉडी बनाने वाले डिजाइनर्स ने मांग की है कि अब स्लीपर बसों को बनाने पर प्रतिबंध लगाया जाना चाहिए। उन्होंने स्लीपर बसों को चलता- फिरता ताबूत तक कह दिया है। बुलढाणा बस हादसे में 26 लोगों की जलकर दर्दनाक मौत हो गयी है। महाराष्ट्र स्टेट ट्रांसपोर्ट के लिए एसी बस बनाने वाले रवि महांडले के मुताबिक स्लीपर बस में यात्रियों को बैठाया जाता है लेकिन उन्हें अंदर पर्याप्त जगह नहीं मिलती है। हाथ-पैर हिलाना भी मुश्किल होता है। ऐसी बसें आठ से नौ फुट ऊंची होती हैं। ऐसे में जब वह अचानक किसी एक तरफ झुकती हैं तो यात्रियों के लिए इमरजेंसी गेट तक पहुंचना काफी मुश्किल होता है। किसी हादसे के दौरान बस के अंदर फंसे लोगों को बाहर निकालने के लिए इतनी ऊंचाई पर चढ़ना और रेस्क्यू करना भी काफी मुश्किल होता है। रवि महांडले कहते हैं कि उन्होंने ट्रांसपोर्ट मिनिस्ट्री को कई पत्र लिखकर यह मांग की है कि स्लीपर बसों के प्रोडक्शन को रोका जाये। हालांकि, दुर्भाग्य से अभी तक कोई भी जवाब नहीं मिला है। उन्होंने बताया कि भारत और पाकिस्तान छोड़कर और कहीं भी स्लीपर बसें नहीं चलती हैं। दूसरी तरफ पुणे शहर में ट्रैफिक विभाग अब ऐसी बसों के फिटनेस सर्टिफिकेट के जांच संबंधी मुहीम भी शुरू करने जा रहा है। इसके अलावा एक्सपर्ट हाईवे पर स्पीड को लेकर भी लगाम लगाने की वकालत कर रहे हैं। उनका मानना है कि तेज स्पीड भी हादसे की एक बड़ी वजह हैं। स्पीड लिमिट को लेकर कड़े कदम उठाने चाहिए फ़िलहाल समृद्धि हाईवे पर स्पीड 120 किलोमीटर प्रति घंटा है जबकि अभी हमको 100 किलोमीटर प्रति घंटे की स्पीड पर गाड़ी संतुलित करना आता है या नहीं, यह दिखाना जरुरी है। हादसों को देखते हुए सरकार को हाईवे पर स्पीड लिमिट को लेकर कड़े कदम उठाने चाहिए। साथ ही कई बार हाईवे पर काफी दूर तक कोई टर्न या मोड़ न होने की वजह से लोगों को गाड़ी चलाते समय नींद आने की समस्या होती है। इस वजह से कई हादसे होते हैं। http://dlvr.it/SrXtkh
0 notes
marketingstrategy1 · 2 years
Text
Aligarh News:अफसरों की आंखें बनीं मशीन, दे रहीं वाहन के फिट या अनफिट का सर्टिफिकेट - Eyes Of The Officers Giving The Certificate Of Fit Or Unfit Of The Vehicle
Aligarh News:अफसरों की आंखें बनीं मशीन, दे रहीं वाहन के फिट या अनफिट का सर्टिफिकेट – Eyes Of The Officers Giving The Certificate Of Fit Or Unfit Of The Vehicle
अनफिट वाहन चल रहे शहर में – फोटो : नितिन गुप्ता ख़बर सुनें ख़बर सुनें अलीगढ़ में वाहनों की फिटनेस को परखने का इंतजाम अलग ही है। आधुनिक मशीनों की जगह अफसरों की आंखें ही वाहन के फिट या अनफिट होने का प्रमाण पत्र दे रही हैं। वाहन में बिना हेड लाइट, बैक लाइट, इंडीकेटर, फॉग लाइट, रिफलेक्टर को जांचे परखे ही फिटनेस का प्रमाण पत्र थमाया जा रहा है। ऐसे में जर्जर एवं अनफिट वाहन बिना रोक-टोक के सड़कों पर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
best24news · 2 years
Text
Green Tax in Haryana: अब पुराने वाहनों पर लगेगा Green Tax, जानिए कैसे ओर कितना
Green Tax in Haryana: अब पुराने वाहनों पर लगेगा Green Tax, जानिए कैसे ओर कितना
हरियाणा: प्रदेश में बढ़ते प्रदूषण को नियंत्रित करने के लिए अब पुराने वाहनों पर ग्रीन कर लगाने की तैयारी की जा रही है। हरित कर की दरें वाहनों के प्रकार और ईंधन के प्रकार के आधार पर अलग-अलग निर्धारित की जाएंगी। पुराने वाहनों के फिटनेस सर्टिफिकेट के नवीनीकरण के दौरान यह टैक्स वसूला जाएगा। गाड़ी के फिट मिलने के बाद लगने वाले रोड टैक्स के साथ हरित कर भी देना होगा। व्हीकल स्क्रैप पालिसी होगी लागू:…
Tumblr media
View On WordPress
0 notes
viralinformation · 2 years
Text
Medical fitness certificate
Tumblr media
0 notes
newsaryavart · 4 years
Photo
Tumblr media
नोएडाः जिलाधिकारी का निर्देश, फिटनेस सर्टिफिकेट देने पर ही फिर से खुल सकेंगे दफ्तर Edited By Raghavendra Shukla | आईएएनएस | Updated: 25 May 2020, 03:24:00 PM IST नोएडा जिलाधिकारी
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता फिटनेस सर्टिफिकेट ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधूनच घ्यावे लागणार
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता फिटनेस सर्टिफिकेट ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधूनच घ्यावे लागणार
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता फिटनेस सर्टिफिकेट ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधूनच घ्यावे लागणार प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने आता सरकारकडून आणखी एक नियम लागू करण्यात येत आहे. या नियमानुसार आता सर्व वाहनधारकांना ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधूनच वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. म्हणजेच, आता इतर कोणत्याही ठिकाणाहून घेतलेले…
View On WordPress
0 notes
doonitedin · 4 years
Text
ITBP भर्ती में दिया था फर्जी मेडिकल सर्टिफिकेट देने पर चार पर केस 
वर्ष 2020 में आईटीबीपी में सिपाही और अन्य पदों के लिए हुई थी भर्ती वसंत विहार पुलिस ने आईटीबीपी में भर्ती होने के लिए फर्जी मेडिकल सर्टिफिकेट देने के मामले में चार अभ्यर्थियों के खिलाफ मुकदमा दर्ज किया है। आईटीबीपी के अफसरों ने जांच में फर्जीवाड़े का खुलासा होने पर मुकदमा दर्ज कराया है। वसंत विहार थाना प्रभारी देवेंद्र चौहान ने बताया कि प्रभारी निरीक्षक दिनेश कुमार (भर्ती सेल) नॉर्दर्न फ्रंटियर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यशासनाकडून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
कला केंद्रांवर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी, नियमित तपासणीचे नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी कालमर्यादा निश्चित करावी- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
आणि
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन
****
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यशासनाकडून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. राज्यात १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, तसंच २३ ठिकाणी ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर्स - स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र सुरु करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले -
आपण एक ॲटोमॅटीक फिटनेस सिस्टीम जी आहे, ती तेवीस ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट सेंटर देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. ॲडव्हान्स त्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे, ती आपण राबवू. कारण फिटनेस हे महत्वाचं आहे. फिटनेस नसेल, दाखला नसेल तर गाड्या रस्त्यावर आणल्यानंतर ॲक्सिडेंट होतायत. लोकांचे बळी जातायत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून फिटनेस संपायच्या अगोदर आपण त्यांना कळवण्याची व्यवस्था देखील त्यापद्धतीनं एक ॲप डेव्हलप करावं लागेल.
****
अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृतीदल तयार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज विधानपरिषदेत बोलत होते. या विभागाला राष्ट्रीय कृती दल म्हणून एकत्रितपणे कारवाई करता येईल, अशी व्यवस्था उभारण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले -
आता आपण निर्णय घेतलाय, ॲन्टी नोर्कोटीक टास्क फोर्स निर्माण करण्याचा आणि हा टास्क फोर्स जो आहे त्याला आपण सगळ्या पोलिस स्टेशन पर्यंत नेत आहोत. सगळ्या राज्यांना या सूचना आहे, की सगळ्या राज्यांनी टास्क फोर्स तयार करावे. आपण पुढे आहोत, आपला झाला आहे. आतापर्यंत राज्य स्वत: पुरतं कारवाई करत होते, आता राष्ट्रीय टास्क फोर्स म्हणून एकत्रितपणे कारवाई करतील, अशा प्रकारची व्यवस्था होईल.
****
छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजना राबवण्यासाठी खाजगी वसतीगृह भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चार जिल्ह्यांसह राज्यात एकूण २७ जिल्ह्यांसाठी खासगी वसतीगृहं सुरू करण्यासाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत, उर्वरित जिल्ह्यांसाठी जाहिराती डिसेंबरअखेरपर्यंत प्रसिद्ध होतील, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहं सुरू होतील, असं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले -
प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे मुलांचे आणि पाचशे मुलींचे हॉस्टेल त्या ठिकाणी आपण करतोय. त्याचेही कामं आपण चालु केलेली आहे, बहुतेक ठिकाणी टेंडर प्रोसिजर झालेली आहे. आणि ती कामं करायला काही वेळ लागणार आहे. परंतू तोपर्यंत मुलामुलींचे नुकसान होऊ नये, म्हणून वसतिगृह आपण भाडे तत्वावर घेत आहोत. आणि तिथं मुलामुलींना ॲडमिशन त्याठिकाणी देण्याचे काम करतोय.
कांदा आणि इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ते विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. दूध दर प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
****
कला केंद्रांवर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी, कला केंद्रांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधान भवनात या संदर्भात आज गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण तसंच पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर ठराविक मुदतीत मदत मिळेल, यासाठी कालमर्यादा निश्चित केली पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. नैसर्गिक संकट आल्यानंतर २४ किंवा ४८ तासात केंद्रीय पथकानं पाहणी करायला हवी, राज्य सरकारने केंद्राला सांगून हे निकष बदलण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
राज्यात आरोग्य व्यवस्था ढासळल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी विधीमंडळ परिसरात आंदोलन केलं, त्यावेळी दानवे बोलत होते. नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कळवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या मृत्यूंना आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
****
सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातले १��� लाख कर्मचारी परवा १४ डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी आज सोलापूर इथं ही माहिती दिली. संघटनेनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सादर केलं.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, शिवसेने रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसंबंधी प्रश्न उपस्थित केला. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
देशातून अॅनिमियाचे उच्चाटन करण्यासाठी, एक लाख ६० हजार आयुष्मान आरोग्य मंदिरात महिलांची तपासणी देशभरात केली जात आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत ही माहिती दिली.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यातील, विविध विद्यापीठांचे एकूण ११० संघ सहभागी होणार आहेत. विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मनोज रेड्डी यांनी ही माहिती दिली. या स्पर्धा विद्यापीठात क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या मैदानावर तसंच इनडोअर हॉल इथं, दिवस-रात्र प्रकाशझोतात होणार आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज जालना जिल्ह्यातल्या थेरगाव, खापरखेडा, मार्डी, हिवरा रोशनगाव, पाचनवडगाव या ठिकाणी पोहचली. संकल्प यात्रेच्या रथाचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसंच एलईडीस्क्रीनवर केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची चित्रफित दाखवण्यात आली.
ही यात्रा यात्रा आज छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात पोहचली आहे. नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेत अनेक लाभार्थींनी आपल्याला मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांविषयी माहिती दिली.
बाईट - लक्ष्मण बिडकर आणि महानंदा गवळी, परभणी
****
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आज परळी इथं गोपीनाथ गडावर मोठी गर्दी केली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी परळी शहरात तसंच गोपीनाथ गडावर श्रमदानासह सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान जनजागृती आणि ईव्हीएम मतदान यंत्र हाताळणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. विविध मतदान केंद्रावर मतदारांना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासंदर्भात, व्हीव्हीपॅट बाबत माहिती देवून सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत असल्याचं तहसीलदार पल्लवी लिगदे यांनी सांगितलं. ही मोहीम २९ फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
Link
Narional Vehicle Scrappage Policy : स्क्रैप में देकर नई गाड़ी खरीदी तो 15% तक फायदा,हर 5 साल में फिटनेस टेस्ट ।देशभर में मान्य रहेगा स्क्रैप सर्टिफिकेट
1 note · View note
24cgnews · 2 years
Text
भिलाई: मिठाई दुकानो में खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग की दबिश
भिलाई: मिठाई दुकानो में खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग की दबिश
भिलाई। खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग की टीम द्वारा आज भिलाई के 4 मिष्ठान भंडार एवं डेयरी में दबिश दी गई। जांच के दौरान सभी डेयरी एवं मिष्ठान भंडार को साफ सफाई व्यवस्था गुणवत्ता के अनुरूप नहीं पाए जाने पर चेतावनी दी गई है। साथ ही कर्मचारियों के हेल्थ फिटनेस सर्टिफिकेट भी चारों ही मिष्ठान भंडार एवं डेयरी में नहीं मिले। इस पर भी टीम ने नाराजगी जताई है। साथ ही दो मिष्ठान भंडार डेयरी से मिठाइयों के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ashokgehlotofficial · 2 years
Text
मुख्यमंत्री निवास पर परिवहन एवं सड़क सुरक्षा विभाग की समीक्षा बैठक को संबोधित किया। सड़क सुरक्षा किसी एक व्यक्ति की नहीं, बल्कि हम सभी की जिम्मेदारी है। हर व्यक्ति को परिवहन नियमों की पालना करनी चाहिए, तभी मिलकर सड़क दुर्घटनाओं को रोका जा सकता है। सड़क दुर्घटनाओं और उनमें होने वाली मृत्यु दर में कमी लाना राज्य सरकार की प्राथमिकता है। इसके लिए विभागीय अधिकारी विभिन्न माध्यमों से परिवहन नियमों के प्रति आमजन को जागरूक करें। साथ ही अवहेलना करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई भी करें।
प्रदेशवासियों को सुगम और सुरक्षित परिवहन उपलब्ध कराने के लिए राज्य सरकार संकल्पित है। 30 जून तक परिवहन विभाग के कर संग्रहण केंद्रों को बंद कराकर पूरी तरह से ऑनलाइन राशि जमा कराने के निर्देश दिए। कार्यों में पारदर्शिता बढ़ाने के लिए ज्यादा से ज्यादा परिवहन सेवाओं को ऑनलाइन किया जाए।
वाहनों के फिटनेस सर्टिफिकेट एवं लाइसेंस जारी करने की प्रक्रिया को और पारदर्शी बनाने के निर्देश दिए। एक भी ड्राइविंग लाइसेंस बिना टेस्ट लिए नहीं बनें, इसकी सुनिश्चिता की जाए। साथ ही ई-व्हीकल को बढ़ावा देने के लिए इलेक्ट्रिक व्हीकल पॉलिसी को लागू कराने और सीएनजी नीति को समयबद्ध लागू कराने के दिशा-निर्देश प्रदान किए।
प्रदेश में वाहनों की ओवरलोडिंग और ओवरस्पीडिंग पर अंकुश लगाया जाए। इसके लिए परिवहन, पुलिस और संबंधित विभागों द्वारा संयुक्त जांच अभियान चलाकर कड़ी कार्रवाई करें। चालान और वाहनों की जब्ती के साथ-साथ संबंधित वाहन मालिक, चालक के खिलाफ भी सख्त एक्शन लिया जाए।
ग्रामीण बस सेवा से ग्रामीण क्षेत्रों में लोगों को आवागमन में बड़ी राहत मिली थी। अब इसे फिर से शीघ्र ही शुरू किया जाएगा। उन्होंने कहा कि विभाग द्वारा रोड सेफ्टी एक्ट का ड्रॉफ्ट तैयार कर लिया गया है। इसे और बेहतर बनाने के लिए पब्लिक डोमेन पर अपलोड कर आमजन से सुझाव आमंत्रित किए जाए। बजट घोषणाओं, नीतिगत दस्तावेज की घोषणाओं को शीघ्र पूरा कराने के निर्देश दिए।
मोटर वाहन उप निरीक्षक के 197 पदों की भर्ती प्रक्रिया के परिणाम आ गए है और 50 नए वाहन भी खरीदे जा रहे हैं। इससे परिवहन विभाग द्वारा वाहनों की मॉनिटरिंग में और अधिक मजबूती आएगी।
परिवहन आयुक्त श्री के.एल. स्वामी ने बताया कि अब प्रदेश में भारी वाहनों के चालकों के लाइसेंस नवीनीकरण पर 2 दिवसीय रिफ्रेशर ट्रेनिंग की अनिवार्यता लागू की गई है। ट्रेनिंग में उन्हें नियमों और वाहन चालन की जानकारी दी जाएगी, ताकि दुर्घटनाओं में कमी आ सके। उन्होंने बताया कि विभाग द्वारा चिंहित 50 दुर्घटना संभावित मार्गों पर 26 अप्रेल 2022 से सड़क सुरक्षा जांच अभियान चलाया गया है। अभियान के पहले चार दिनों में ही 14548 वाहनों की जांच करते हुए 3888 चालान बनाए गए और 120 वाहनों को जब्त भी किया गया है। उन्होंने विभागीय प्रस्तुतीकरण में बजट घोषणाओं, नवाचारों की जानकारी भी दी।
मुख्य सचिव श्रीमती उषा शर्मा ने कहा कि परिवहन सेवाओं में लगातार नवाचार हो रहे हैं। हाल ही एक बैठक में फैडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन के प्रतिनिधियों ने राजस्थान में हुए नवाचारों की सराहना की थी। अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन श्री अभय कुमार ने विभिन्न विभागीय गतिविधियों के बारे में अवगत कराया।
इस अवसर पर परिवहन राज्यमंत्री श्री बृजेन्द्र सिंह ओला, मुख्य सचिव श्रीमती ऊषा शर्मा, प्रमुख शासन सचिव वित्त श्री अखिल अरोरा,, अतिरिक्त परिवहन आयुक्त श्री महेंद्र खींची सहित अन्य विभागीय उच्च अधिकारी उपस्थित थे।
Tumblr media
0 notes
divyabhashkar · 3 years
Text
Kerala driving license Ayurvedic doctors BAMS
Kerala driving license Ayurvedic doctors BAMS
तिरुवनंतपुरम. केरल सरकार (Kerala Government) ने ड्राइविंग लाइसेंस संबंधी नियमों में बड़े बदलाव किए हैं. अब राज्य में लाइसेंस के लिए मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (Medical Fitness Certificate) आयुर्वेदिक मेडिसिन में ग्रेजुएट डॉक्टर भी जारी कर सकेंगे. इस बात की जानकारी परिवहन मंत्री एंटनी राजू ने दी है. इससे पहले केवल एलोपैथिक और आयुर्वेदिक मेडिसिन में पोस्ट ग्रेजुएशन कर चुके चिकित्सकों को ही प्रमाण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khsnews · 3 years
Text
साँची यूनिवर्सिटी ऑफ बुद्धिस्ट इंडिक स्टडीज ने ध्वनि चिकित्सा और फिटनेस के लिए इसकी छिपी ऊर्जा में 48 घंटे का डिप्लोमा और 10 घंटे का सर्टिफिकेट कोर्स शुरू किया
साँची यूनिवर्सिटी ऑफ बुद्धिस्ट इंडिक स्टडीज ने ध्वनि चिकित्सा और फिटनेस के लिए इसकी छिपी ऊर्जा में 48 घंटे का डिप्लोमा और 10 घंटे का सर्टिफिकेट कोर्स शुरू किया
भोपाल सांची बौद्ध विश्वविद्यालय: मध्य प्रदेश में सांची बौद्ध विश्वविद्यालय ने 48 घंटे का डिप्लोमा और 10 घंटे का सर्टिफिकेट कोर्स शुरू किया है. साउंड थेरेपी और इसकी छिपी ऊर्जा में डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स के माध्यम से, छात्र तनाव प्रबंधन और खुशी के अनुभव के पाठ सीखेंगे। ये कोर्स अब ऑनलाइन होंगे। जिसे बाद में ऑफलाइन भी किया जा सकता है। खास बात यह है कि इन कोर्स में दाखिले के लिए उम्र की कोई…
View On WordPress
0 notes