Tumgik
#मजल
jagdamb · 3 months
Text
Tumblr media
मजल-दरमजल करत
वैष्णव चालती पाऊली,
समवेत बैसोनी पालखीत असे
वारीत ज्ञानराज माऊली !!
#पालखी_प्रस्थान
#संत_ज्ञानेश्वर_महाराज
#पालखी_सोहळा_२०२४
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
#vitthal #pandurang #mauli #pandharpur #wari #warkari #SantDnyaneshwar #DnyaneshwarMaharaj #sant #palkhisohla #palkhisohla2024 #alandi
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या-राज्यात ११ मतदार संघात उद्या मतदान
मणिबेली या राज्यातल्या पहिल्या मतदान केंद्रावर मजल दरमजल करत मतदान पथकं दाखल
जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
आणि
उष्माघात, अवकाळी पाऊस तसंच अपघाताच्या घटनांत विभागात नऊ जणांचा मृत्यू
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा काल थंडावल्या. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, उद्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधन-सामुग्री मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आली आहे. या अकरा मतदार संघात एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढवत असून, एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांवर, ५३ हजार ९५९ बॅलेट युनीट, २३ हजार २८४ कंट्रोल युनीट आणि २३ हजार २८४ व्हीव्हीपॅट यंत्राच्या आधारे, दोन कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्यातलं पहिलं मतदान केंद्र असलेल्या नंदूरबार जिल्ह्यात मणिबेली या मतदान केंद्रावर काल मजल दरमजल करत मतदान पथकं तसंच पोलिस पथकं दाखल झाली. प्रारंभी रस्तामार्गे दीडशे किलोमीटर प्रवास, मग सरदार सरोवरातून तराफ्याने तासाभराचा प्रवास आणि त्यानंतर डोंगर सर करून मतदान पथक काल प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवस आधीच मणिबेलीच्या मतदान केंद्रावर पोहोचलं. जिल्ह्यातल्या मुखडी, डनेल, बामणी आणि चिमलखेडी इथल्या मतदान केंद्रांवरही पोलिस पथकं काल पोहोचल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विविध राजकीय पक्षांनी काल जाहीर सभा, द्वारसभा, पदयात्रांनी आपल्या प्रचाराची सांगता केली. गावागावांमधून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावरही उमेदवारांचा भर दिसून आला.
महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी काल आष्टी इथं प्रचारसभा घेतली. तसंच परळी इथं पंकजा मुंडे यांची प्रचार सांगता सभा झाली. यावेळी महायुतीचे नेते महादेव जानकर, संभाजी पाटील निलंगेकर, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे, आदी मान्यवरांनी सभेला संबोधित केलं.
****
बीड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली. शिरुर लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पुण्यात हडपसर इथंही शरद पवार यांनी काल जाहीर सभेला संबोधित केलं.
****
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही काल नंदुरबार इथं महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थकांनी काल शहरातून दुचाकी फेऱ्या काढल्या. दोन्ही बाजूंचे समर्थक क्रांती चौक इथं समोरासमोर आले असता, जोरदा�� घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती पूर्वपदावर आणली. एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल फुलेनगर, एकनाथ नगर, मिलिंद नगर, नागसेन नगर आदी ठिकाणी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी बेगमपुरा भागातून प्रचारफेरी काढली.
****
जालना लोकसभा मतदार संघात काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रचार फेऱ्यांसह मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन शहरातून प्रचार फेरी काढली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनीही मतदार संघातल्या विविध गावांमध्ये प्रचार फेरी, कार्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला.
****
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नसून, माध्यमांना मोदी यांच्या विधानाचा अर्थ समजला नसल्याचं, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक निकालानंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशा आशयाचं विधान पवार यांनी केलं होतं, मोदी यांनी यावर बोलतांना, काँग्रेस पक्षात जाण्याऐवजी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जावं, तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करावं, असा सल्ला मोदी यांनी दिल्याचं, फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या निकालावर अपील करण्याचा निर्णय राज्याचा विधी आणि न्याय विभाग घेईल, असं फडणवीस यांनी सांगितलं
****
मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उद्या १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाईल एसएमएस सेवेद्वारेही मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ईसीआय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. एकूण २ हजार ०४० मतदान केंद्रांसाठी २० हजार ५२४ अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणासह सज्ज आहेत. ही सर्व पथकं आज आपापल्या निर्धारित मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. याशिवाय पोलिस प्रशासन, गृहरक्षक दल तसंच राखीव दलाच्या सहा तुकड्या बंदोबस्तावर तैनात आहे. जिल्ह्यात महिलांद्वारे संचलित १६ तर दिव्यांगांद्वारे संचलित १३ मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा तसंच दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय मतदार आणि कर्मचारी यांच्यासाठी एकूण दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
जालना इथं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीशी संबंधित विविध कक्षांना भेट दिली. तसंच औद्योगिक वसाहतीमधल्या मतमोजणी केंद्रासह स्ट्राँगरुमची पाहणी केली. आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या व्यवस्थेचाही कुलकर्णी यांनी काल आढावा घेतला.
जालना लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ६१ मतदान केंद्रांवर १९ लाख ६७ हजार ५७४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. महिला अधिकारी संचलित सात सखी मतदान केंद्रं तर  दिव्यांग अधिकारी संचलित सहा मतदान केंद्रं असणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे, यांनी काल मतदान केंद्रांवरच्या विविध सुविधांचा आढावा घेतला. या लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ३५५ मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे तीन सहकारी तसंच राखीव अधिकारी कर्मचारी, अशा सुमारे साडे दहा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची सरमिसळ प्रक्रियेद्वारे काल निवड झाली. या सर्व पथकांना आज आपापल्या निश्चित मतदान केंद्रांवर रवाना व्हायचं आहे.
****
उष्माघात, अवकाळी पाऊस तसंच अपघाताच्या घटनांत विभागात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे एका आठवड्यात उष्माघातामुळे दोन बळी गेले. पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथले ५५ वर्षीय भानुदास चापके यांचा काल दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. देवगाव दुधाटे इथल्या कचरुबा गुंडाळे यांचाही दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला.
****
बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यात काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसात टॉवर कोसळून आठ वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. तर अन्य एका घटनेत जिल्ह्यात घाटनांदूर इथं अंगावर वीज कोसळल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे. 
****
जालना जिल्ह्यात टेंभुर्णी इथं काळेगाव कुंभारझरी रस्त्यावर पिकअप आणि दुचाकीच्या काल झालेल्या अपघातात, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला जत मार्गावर सोनंद गावाजवळ काल चारचाकीचा अपघात झाल्याने तीन महिला ठार झाल्या तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या भेंडवळची राज्यभर प्रसिद्ध असलेल्या पीक पाण्याचा अंदाज वर्तवणारी घटमांडणी काल जाहीर झाली. यंदा राज्यात पिक��ाणी आणि पाऊस चांगला राहील, असं अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दोन बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकाने हे विवाह थांबवून पालकांचं समुपदेशन केलं.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसची आज रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे रुळाच्या कामांसाठी जालना जिल्ह्यात कोडी आणि रांजणी रेल्वे स्थानकांदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि शनिवारी काही गाड्या उशिराने धावणार आहेत. तर धर्माबाद मनमाड ही गाडी आजपासून चार ऑगस्टपर्यंत धर्माबाद ते नांदेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
hindinewsmanch · 9 months
Text
Greater Noida News: ग्रेटर नोएडा और नोएडा की सोसाइटियों में आए दिन कुत्तों को लेकर विवाद बढ़ते ही जा रहे हैं। हाल ही में ऐसा ही एक मामला ग्रेटर नोएडा वेस्ट में मौजूद सुपरटेक इको विलेज वन सोसाइटी से सामने आया है। जहां सोसायटी में कुत्ते को बिना मजल ले जाने को लेकर विवाद हो गया । मजल पहनाकर लेकर जाने को बोलने पर कुत्ते के मालिक पति-पत्नी ने एक व्यक्ति के साथ मारपीट कर डाली । जैसे ही शख्स ने दंपति को बिना मजल पहने कुत्ते को घुमाने से मना किया तो वह उससे मारपीट को उतारू हो गए। इस दौरान सोसाइटी के लोगों ने इसका वीडियों अपने फोन पर बना लिया।
0 notes
pradeepdasblog · 9 months
Text
( #Muktibodh_part162 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part163
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 313-314
‘‘पुरी के जगन्नाथ मंदिर में राम सहाय पाण्डेय के पैर को गर्म प्रसाद से
जलने से काशी में बैठे कबीर जी ने बचाया‘‘
◆ पारख के अंग की वाणी नं. 710-725 :-
मनसा वाचा कर्मणा, षटदर्शन खटकंत।
गरीबदास समझे नहीं, भरमे भेष फिरंत।।710।।
सहज मते सतगुरु गये, शाह सिकंदर पास।
गरीबदास आसन दिया, संग तहां रैदास।।711।।
पग ऊपरि जल डारि करि, हो गये खडे कबीर।
गरीबदास पंडा जर्या, तहां पर्या योह नीर।।712।।
जगन्नाथ जगदीश का, जरत बुझाया पंड।
गरीबदास हर हर करत, मिट्या कलप सब दंड।।713।।
शाह सिकंदरकूं कह्या, कहा किया येह ख्याल।
गरीबदास गति को लखै, पंड बचाया ततकाल।।714।।
तुरतही पती लिखाय करि, भेज्या सूत्रा सवार।
गरीबदास पौंहचे तबै, पंथ लगे दशबार।।715।।
जगन्नाथके दर्श करि, दूत पूछि हैं पंड। गरीबदास कैसैं जर्या, कहौ बिथा पग हंड।।716।।
पंडा कहै सु दूतसैं, या बिधि दाझ्या पांय।
गरीबदास अटका फुट्या, बेगही दिया सिराय।।717।।
किन बुझाया मुझि कहौ, सुनि पंडा योह पांव।
गरीबदास साची कहौ, ना कछु और मिलाव।।718।।
पंड कहै सोई साच मानि, सुनौं हो दूत मम बीर।
गरीबदास यहां खडे़ थे, डार्या नीर कबीर।।719।।
कहौ कबीर कहां बसत है, कौंन जिन्हौंकी जाति।
गरीबदास पंडा कहै, ज्यूंकी त्यूंही बात।।720।।
वै कबीर काशी बसैं, जाति जुलहदी तास।
गरीबदास दर्शन करैं, जगन्नाथकै दास।।721।।
नितही आवत जात है, जगन्नाथ दरबार।
गरीबदास उस जुलहदीकूं, पंडा लिया उबार।।722।।
पंडेकूं पतीया लिखी, जो कछु हुई निदान।
गरीबदास बीती कही, लिखि भेज्या फुरमान।।723।।
आये काशी नगर में, दूत कही सत गल।
गरीबदास इस जुलहदीकी, बड़ी मजल जाजुल।।724।।
शाह सिकंदर सुनि थके, याह अचरज अधिकार।
गरीबदास उस जुलहदीका, नित करि हैं दीदार।।725।।
◆ सरलार्थ :- एक दिन शाम के समय परमेश्वर कबीर जी अपने साथ संत रविदास जी को लेकर राजा बीरदेव सिंह बघेल के दरबार में गए। उस दिन दिल्ली के सम्राट सिकंदर लोधी भी वहाँ आए हुए थे। सिकंदर लोधी पूरे भारत का शासक था, वह महाराजा था। काशी नरेश बीरदेव सिंह बघेल छोटे राजा थे जो दिल्ली के बादशाह के आधीन होते थे। दोनों संतों को बैठने के लिए आसन दिया गया। कुछ देर दोनों राजाओं के साथ परमात्मा की चर्चा की। फिर अचानक शीघ्रता से कबीर परमेश्वर जी ने खड़ा होकर अपने लोटे का जल अपने पैर के ऊपर डालना प्रारम्भ कर दिया। सिकंदर ने पूछा प्रभु! यह क्या किया अपने पैर के ऊपर पानी डाला, इसका कारण बताईये। कबीर जी ने कहा कि पुरी में जगन्नाथ के मन्दिर में एक रामसहाय नाम का पाण्डा पुजारी है। वह भगवान का खिचड़ी प्रसाद बना रहा था। उसको उतारने लगा तो अति गर्म खिचड़ी उसके पैर के ऊपर गिर गई। वह चिल्लाकर अचेत हो गया था। यह बर्फ जैसा जल उसके जले हुए पैर पर डाला है, उसके जीवन की रक्षा की है अन्यथा वह मर जाता। जगन्नाथ जी का मंदिर उड़ीसा प्रान्त में पुरी शहर में है जो बनारस से लगभग एक हजार किलोमीटर दूर है। यह बात राजा सिकंदर तथा बीरदेव सिंह बघेल के गले नहीं उतरी। कबीर जी को बताए बिना उसकी जाँच करने के आदेश दे
दिए। दो सैनिक ऊँटों (camels) पर सवार होकर पुरी में गए। 10 दिन जाने में लगे। पुरी में जाकर पूछा कि रामसहाय पाण्डा कौन है? उसको बुलाया गया। सिपाहियों ने पूछा कि
क्या आपका पैर खिचड़ी से जला था? उत्तर मिला-हाँ। प्रश्न किया कि किसने ठीक किया? उत्तर मिला कि कबीर जी यहाँ पास ही खड़े थे, उन्होंने करमण्डल से हिमजल डाला था।
उससे मेरी जलन बंद हो गई। यदि वे जल नहीं डालते तो मेरी छुट्टी हो गई थी, मैं अचेत हो गया था। प्रश्न-क्या समय था? शाम के समय सूर्य अस्त से लगभग एक घण्टा पहले। अन्य उपस्थित व्यक्तियों ने भी साक्ष्य दिया। सिपाहियों ने कहा सब लिखकर दस्तखत-अंगूठे लगाओ। रामसहाय पाण्डे ने तथा वहाँ के अन्य पुजारियों ने बताया कि कबीर जी तो नित्य-प्रतिदिन मन्दिर में आते हैं। सर्व प्रमाण लेकर-सुनकर दोनों सिपाही वापिस आए और सच्चाई बताई। दोनों राजा कबीर जी की कुटिया पर गए। दण्डवत प्रणाम किया तथा अपने
अविश्वास रूपी अपराध की क्षमा माँगी। बताया कि आप सत्य कह रहे थे। आप जी ने ही जगन्नाथ मंदिर के रामसहाय पाण्डे के पैर को जलने से बचाया था। हमने अपनी तसल्ली
के लिए दो सैनिक भेजकर पता कराया है। आप स्वयं वह खुदा हो जो सातवें आसमान पर बैठा है। आप नर रूप धारण करके पृथ्वी पर लीला करने आए हो। परमेश्वर कबीर जी ने कहा महाराज! आपको यहाँ भी गलती लगी है। मैं तो अल्लाहु अकबर हूँ। मैं करोड़ों
आसमानों के पार सत्यलोक (सतलोक) में तख्त पर विराजमान हूँ। यहाँ मैं आपके सामने खड़ा हूँ। मैं पैगम्बर मुहम्मद को भी मिला था। उन्होंने भी मुझे पहचानने में भूल की थी।
(ब्रह्मबेदी अंग में लिखा है :- ‘‘पाण्डा पाँव बुझाया सतगुरू, जगन्नाथ की बात है।‘‘)
क्रमशः______________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। साधना चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
Tumblr media
0 notes
jyotis-things · 9 months
Text
( #Muktibodh_part157 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part158
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 304-305
पारख के अंग की वाणी नं. 607-610 :-
हमहीं अलख अल्लाह हैं, कुतब गोस अरू पीर।
गरीबदास खालिक धनी, हमरा नाम कबीर।।607।।
मैं कबीर सरबंग हूँ, सकल हमारी जाति।
गरीबदास पिंड प्राण में, जुगन जुगन ��ंग साथ।।608।।
गऊ पकरि बिसमिल करी, दरगह खंड अजूद।
गरीबदास उस गऊ का, पीवै जुलहा दूध।।609।।
चुटकी तारी थाप दे, गऊ जिवाई बेगि। गरीबदास दूझन लगी, दूध भरी है देग।।610।।
◆ सरलार्थ :- कबीर परमात्मा बोले कि मैं अदृश परमात्मा हूँ। मैं ही संत तथा सतगुरू हूँ। मेरा नाम कबीर (अल्लाह अकबर) है। मैं (खालिक) संसार का मालिक (धनी) हूँ। मैं कबीर सर्वव्यापक हूँ।
◆ जो गाय मार रखी थी, उसके गर्भ का बच्चा व गाय के दो-दो टुकड़े हुए पड़े थे। परमात्मा कबीर जी ने हाथ से थपकी मारकर दोनों माँ-बच्चे को जीवित कर दिया। दूध की बाल्टी भर दी। कबीर जी ने वह दूध पीया तथा कहा :-
◆ पढ़ें राग बिलावल का शब्द नं. 12 :-
◆ दरदबंद दरबेश है,बे दरद कसाई। संत समागम किजिये तज लोक बड़ाई।।टेक।।
डिंभी डिंभ न छाड़हीं, मरहट के भूता। घर घर द्वारै फिरत हैं, कलियुग के कूता।।1।।
डिंभ करैं डूंगर चढैं, तप
होम अंगीठी।
पंच अग्नि पाखंड है, याह मुक्ति बसीठी।।2।।
पाती तोरे क्या हुवा, बहु पान झरोरे।
तुलसी बकरा खा गया, ठाकुर क्या बौरे।।3।।
पीतल ही का थाल है, पीतल का लोटा।
जड़ मूरत कूं पूजते, आवैगा टोटा।।4।।
पीतल चमचा पूजिये, जो खान परोसै। जड़ मूरत किस काम की, मत रहा भरोसै।।5।
काशी गया प्रयाग रे, हरि पैडी न्हाये। द्वारामती दर्शन किये, बौह दाग दगाये।।6।।
इन्द्र दौंन अस्नान रे, कर पुष्कर परसे। द्वादस तिलक बनाय कर, बहु चंदन चरचे।।7।।
अठसठ तीरथ सब किये, बिंद्राबन फेरी।
नाम बिना खुल्हे नहीं, दिव्य दृष्टि अंधेरी।।8।।
सतगुरु भेद लखाइया, निज नूर निशानी।
कहता दास गरीब है, छूटै सो प्रानी।।9।।12।।
◆ सिकंदर राजा को यह प्रथम (परिचय) चमत्कार दिखाया था यानि अपनी शक्ति का परिचय दिया था। काजी तथा मुल्ला उदास हो गए। उनकी नानी-सी मर गई। हजारों दर्शक
शहर निवासी यह खड़े देख रहे थे। माता तथा पिता को धन्य-धन्य कहने लगे कि धन्य है तुम्हारा पुत्र कबीर।
◆ पारख के अंग की वाणी नं. 613- 619 का सरलार्थ :-
◆ कबीर परमात्मा जुलाहे का कार्य करता था। परंतु उस दिन जनता को पता चला कि यह बहुत सिद्धि वाला है। परमात्मा कबीर जी विशेष मुद्रा बनाए खड़े थे। उनका चेहरा सिंह
(शेर) की तरह दिखाई दे रहा था। यह देखकर राजा सिकंदर बहुत आधीन हो गया। कबीर परमात्मा के चरणों में गिर गया। कबीर परमात्मा बोले कि लाओ कहाँ है गाय का माँस?
परमात्मा कबीर खम्बे की तरह अडिग खड़े रहे। सिकंदर बादशाह चरणों में लेट गया।
◆ कबीर परमात्मा जी ने कहा कि हे राजन! अगर-मगर त्यागकर सीधे मार्ग चलो।
अपना कल्याण करवाओ। पाप न करो। जब राजा सिकंदर ने परमात्मा कबीर जी के चरणों में लेटकर प्रणाम किया तो काजी-मुल्ला भाग गए। अहंकार में सड़ रहे थे। परमात्मा सामने
था। उससे द्वेष कर रहे थे। राजा सिकंदर ने परमात्मा कबीर जी तथा उसके मुँह बोले माता-पिता (नीरू-नीमा) को पालकियों में बैठाकर सम्मान के साथ उनके घर भेजा।
काजी-मुल्ला (एँठ) अकड़कर यानि नाराज होकर चले गए। फिर मौके की तलाश करने लगे कि किसी तरह सिकंदर राजा के समक्ष कबीर को नीचा दिखाया जाए।
◆ पारख के अंग की वाणी नं. 620-648 :-
तोरा सरा उठा दिया, सूने मंदर तास। गरीबदास उस शाह के, काजी आनें पास।।620।।
काजी मुल्लां यौं कहैं, कबले जहांपनाह।
गरीबदास उस जुलहदी कूं, मारे मूंठि चलाय।।621।।
शहातकी एलम करै, मारै मूंठि अचांन। गरीबदास उस जुलहदीकै, आगै मरि गया श्वान।।622।।
श्वान मुवा करुणा करी, पाकरि कान उठाय।
गरीबदास सुनि मूंठि तूं, शाहतकी कै जाय।।623।।
जो धारै सोई लहै, मूंठि लगी तिस शीश।
गरीबदास शाहतकी तो, मरि गये बिसवेबीस।।624।।
काजी मुल्लां फिर गये,शाह सिकंदर पास।
गरीबदास उस पीरकी, मजल धरौ नैं ल्हाश।।625।।
किन मार्या कैसैं मुवा, कहि समझावो मोहि।
गरीबदास उस जुलहदी की, गरदन बाहौ लोह।।626।।
फिरि दूजै अहदी गये, पकरि मंगाया बेग।
गरीबदास माँ यौं कहैं, दूध भरी क्यौं देग।।627।।
काजी मुल्लां सब कहैं, मारि मारि तूं मारि।
गरीबदास उस जुलहदी की, गरदन परि तरवार।।628।।
शाह सिकंदर कोपियां, नयन भये बिकराल।
गरीबदास शाहतकी का, योहि जुलहदी काल।।629।।
घोर खुदै पातिशाह जिदै, तैं मारी है मूंठि।
गरीबदास कुछ कसर करि, चले जुलहदी ऊठ।।630।।
काजी मुल्लां बांह घति, लगी गर्दनी पांच।
गरीबदास काजी पर्या, निकलि गई जहां कांच।।631।।
मार्या तुक्का मुगलकौं, लग्या जुलहदी हीक।
गरीबदास वह मुगल उत, पर्या उलटि दो बीक।।632।।
शाह सिकंदर उठि खड़े, कदम पोस कुरबांन।
गरीबदास मंजन महल, भकुटि में शशि भान।। 633।।
बकसौ मोरे प्रान कौ, तुम अलह की जाति।
गरीबदास शाहतकी कूं, उठते केतीक बात।।634।।
शाहतकी चूतड़ पग लग्या, बैठ्या हो गया बेग।
गरीबदास उस मुगल कै, तुकेही का नेग।।635।।
काजी खिलस उठाय दे, तजि रोजे की रीत।
गरीबदास अल्लह भजौ, समय जायगा बीत।।636।।
काजी राजी क्यौं हुवा, हती अलह की रूह।
गरीबदास छूटै नहीं, लेखा दूहबर दूह।।637।।
सुनि मुल्लां तूं मिलहगा, उस दोजखकै मांहि।
गरीबदास लख अरज करि, मुल्लां, छुटै नांहि।।638।।
लाख अरज मुल्लां करै, काजी करि है कोटि।
गरीबदास कैसै बचै, जो खाते हैं गोठि।।639।।
लाख अरज मुल्लां करै, काजी करि है कोटि।
गरीबदास दरम्यांन को, निकले सारे खोटि।।640।।
लाख अरज मुल्लां करै, काजी करि है कोडि।
गरीबदास वहाँ कोसंगी, नहीं झोटे बकरे तोडि।।641।।
कोटि अरज मुल्लां करै, काजी करै अरब।
गरीबदास ग्याभन कटी, निकलि परे गरब।।642।।
एक ममड़ी का खून है, एक बच्चे का ब्यांत।
गरीबदास कैसै बचै, खाय गये स्यौं आंत।।643।।
काजी पढै कुरान क्या, मुझै अंदेशा और।
गरीबदास उस भिस्त में, नहीं खूनी को ठौर।।644।।
भिस्त भिस्त तूं क्या करै, दोजख डुबोया दीन।
गरीबदास काजी मुल्लां, और ब्राह्मण, दोषी हैं ये तीन।।645।।
ब्राह्मण हिन्दू देव है, मुल्लां मुसलका पीर।
गरीबदास उस भिस्त में, दोयौं की तकसीर।।646।।
एक काजी एक पण्डिता, डोबि दिये दहूं दीन।
गरीबदास बिधि भेद सुनि, खाते हिन्दू सीन।।647।।
मुसलमानकूं गाय भखी, हिन्दू खाया सूर।
गरीबदास दहूं दीनसैं, राम रहीमा दूर।।648।।
क्रमशः________________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। साधना चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
स्वप्नं दाखवायची सुख आणि समृद्धी सोबत प्रेमाने गजबजलेली...! ते तुझं आणि ते माझं हा वाद नसलेली..! ते सगळं आपलंच आहे असं भासवून आपलेपणाच मृगजळ निर्माण करायच..! मजल दरमजल करत सत्यात उतरणारी सारी स्वप्नं पहाटेसारखं नवचैतन्य भरू लागतात तेव्हा, न जाणे कोणती लहर येते त्यांना बिनकामाचा विद्रोह करण्याची..? म्हणजे स्वप्नं दाखवत स्वप्नांच्या अर्धवट प्रवासातच हाथ झटकून साथ सोडायची ! अरे हा कसला आलाच न्याय ? स्वप्नं दाखवून त्या स्वप्नात सुद्धा तू न येण्याची..! 
तेव्हा सुनी सुनी वाटते प्रत्येक पाऊलवाट..! आणि जवळचा वाटू लागतो भरलेला असो की कोरडा नदी घाट..! रात्री झोपताना उषाखाली सापडतात काही फाटलेल्या कवितेचे तुटके संदर्भ त्यातली " भातुकलीच्या खेळामधली एक राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ती कहाणी " हि कविता आपलीशी वाटते मग वाट मोकळी होते चंद्रमोळी स्वप्नं चंद्रप्रकाशात गोंजरण्याची..! तिथं सुद्धा कधीकाळी दुधासारख्या दिसणाऱ्या चंद्रावर डाग भासतो ! डाग बघतांना तो काळ आपल्या अनुभावाचा भाग असावा म्हणून सोडून द्यावे आणि मागावे मागणी स्वप्नं दाखवणाऱ्याने स्वप्नांत सुद्धा न साथ सोडावी ! स्वप्नांत सुद्धा न साथ सोडावी !
अर्ध्यावर सुटलेल्या अगणित स्वप्नांच्या वाटा..! 
तरी जाऊ वास्तवाची मशाल घेऊन स्वप्नांच्या गावा..
-वैभव वैद्य
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
#BANvIND : इशानचे ‘विराट’ दर्शन, ODI मध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम; Chris Gayleला टाकले मागे
#BANvIND : इशानचे ‘विराट’ दर्शन, ODI मध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम; Chris Gayleला टाकले मागे
#BANvIND : इशानचे ‘विराट’ दर्शन, ODI मध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम; Chris Gayleला टाकले मागे चट्‌टोग्राम :- बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने तुफानी 210, तर विराट कोहलीने 113 धावांची खेळी करत भारताला 409 धावांपर्यंत मजल मारून दिली. 24 वर्षीय इशान किशनने विराटसोबत तब्बल 290 धावांची भागीदारी रचली. यात किशनच्या 199 आणि विराटच्या 85 धावांचा समावेश होता. किशनने या खेळीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
studycarewithgsbrar · 2 years
Text
Unacademy के संस्थापक गौरव मुंजाल का परिवार, बेंगलुरू बारिश से ट्रैक्टर से बचाया पालतू जानवर | देखना
Unacademy के संस्थापक गौरव मुंजाल का परिवार, बेंगलुरू बारिश से ट्रैक्टर से बचाया पालतू जानवर | देखना
लगातार हो रही बारिश से बेंगलुरु के कई इलाके जलमग्न हो गए हैं. पिछले कुछ दिनों से शहर के कई इलाके बाढ़ की चपेट में हैं। इस बीच ट्रैक्टर से लोगों को बाढ़ प्रभावित इलाकों में पहुंचाया जा रहा है. अपने अनुभव के बारे में बताते हुए, UNAcademy के सीईओ गौरव मुंजाल ने अपने परिवार और पालतू जानवरों को एक ट्रैक्टर पर खींचे जाने का एक वीडियो भी साझा किया, जब उनके हाउसिंग सोसाइटी में पानी भर गया था। उन्होंने…
View On WordPress
0 notes
dailyhantnews · 2 years
Text
मोज़िला कहते हैं, इंटरनेट के स्वास्थ्य के लिए सबसे बड़ी चुनौतियों में से एक एआई शक्ति असमानता और नुकसान है
मोज़िला कहते हैं, इंटरनेट के स्वास्थ्य के लिए सबसे बड़ी चुनौतियों में से एक एआई शक्ति असमानता और नुकसान है
छवि: विभिन्न फोटोग्राफी / एडोब स्टॉक इंटरनेट के स्वास्थ्य के लिए सबसे बड़ी चुनौतियों में से एक यह है कि एआई से किसे लाभ होता है और एआई से किसे नुकसान होता है, इसके बीच शक्ति असंतुलन है। नया 2022 इंटरनेट स्वास्थ्य पता चलता है एक बार फिर, यह नई रिपोर्ट एआई को सुर्खियों में रखती है कि कैसे कंपनियां और सरकारें प्रौद्योगिकी का उपयोग करती हैं। मोज़िला की रिपोर्ट विभिन्न देशों के वास्तविक उदाहरणों के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
हिमाचल: छत पर टहल रहा शख्स तीन मंजिल से गिरा, पीछे छोड़ गया पत्नी और दो बेटियां
हिमाचल: छत पर टहल रहा शख्स तीन मंजिल से गिरा, पीछे छोड़ गया पत्नी और दो बेटियां
हमीरपुर। हिमाचल प्रदेश के हमीरपुर जिले स्थित पुलिस थाना सुजानपुर की दाड़ला पंचायत के दरियाल गांव में तीन मंजिला मकान की छत से गिरकर एक व्यक्ति की मौत हो गई। पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। पुलिस मामला दर्जकर छानबीन कर रही है। यह भी पढ़ें: PM मोदी के बुलावे पर दिल्ली पहुंचे CM जयराम, उससे पहले अनुराग से मिले- मिलेगी सौगात! दरियाल गांव का मनोज कुमार (39) पुत्र मदन लाल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sonita0526 · 5 years
Photo
Tumblr media
MyTeam 11 ने स्पोर्ट्सटाइडर ऐप लॉन्च किया, खेल के शौकीनों के लिए नई मंजिल सभी खेल प्रेमियों के लिए वन-स्टॉप डेस्टिनेशन बनने के उद्देश्य से शुरू की गई, SportsTiger ऐप में सिर्फ 60 शब्दों में स्पोर्ट्स न्यूज है, लाइव मैच स्ट्रीमिंग प्रदान करता है। । MyTeam Source link
0 notes
pradeepdasblog · 9 months
Text
( #Muktibodh_part157 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part158
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 304-305
पारख के अंग की वाणी नं. 607-610 :-
हमहीं अलख अल्लाह हैं, कुतब गोस अरू पीर।
गरीबदास खालिक धनी, हमरा नाम कबीर।।607।।
मैं कबीर सरबंग हूँ, सकल हमारी जाति।
गरीबदास पिंड प्राण में, जुगन जुगन संग साथ।।608।।
गऊ पकरि बिसमिल करी, दरगह खंड अजूद।
गरीबदास उस गऊ का, पीवै जुलहा दूध।।609।।
चुटकी तारी थाप दे, गऊ जिवाई बेगि। गरीबदास दूझन लगी, दूध भरी है देग।।610।।
◆ सरलार्थ :- कबीर परमात्मा बोले कि मैं अदृश परमात्मा हूँ। मैं ही संत तथा सतगुरू हूँ। मेरा नाम कबीर (अल्लाह अकबर) है। मैं (खालिक) संसार का मालिक (धनी) हूँ। मैं कबीर सर्वव्यापक हूँ।
◆ जो गाय मार रखी थी, उसके गर्भ का बच्चा व गाय के दो-दो टुकड़े हुए पड़े थे। परमात्मा कबीर जी ने हाथ से थपकी मारकर दोनों माँ-बच्चे को जीवित कर दिया। दूध की बाल्टी भर दी। कबीर जी ने वह दूध पीया तथा कहा :-
◆ पढ़ें राग बिलावल का शब्द नं. 12 :-
◆ दरदबंद दरबेश है,बे दरद कसाई। संत समागम किजिये तज लोक बड़ाई।।टेक।।
डिंभी डिंभ न छाड़हीं, मरहट के भूता। घर घर द्वारै फिरत हैं, कलियुग के कूता।।1।।
डिंभ करैं डूंगर चढैं, तप
होम अंगीठी।
पंच अग्नि पाखंड है, याह मुक्ति बसीठी।।2।।
पाती तोरे क्या हुवा, बहु पान झरोरे।
तुलसी बकरा खा गया, ठाकुर क्या बौरे।।3।।
पीतल ही का थाल है, पीतल का लोटा।
जड़ मूरत कूं पूजते, आवैगा टोटा।।4।।
पीतल चमचा पूजिये, जो खान परोसै। जड़ मूरत किस काम की, मत रहा भरोसै।।5।
काशी गया प्रयाग रे, हरि पैडी न्हाये। द्वारामती दर्शन किये, बौह दाग दगाये।।6।।
इन्द्र दौंन अस्नान रे, कर पुष्कर परसे। द्वादस तिलक बनाय कर, बहु चंदन चरचे।।7।।
अठसठ तीरथ सब किये, बिंद्राबन फेरी।
नाम बिना खुल्हे नहीं, दिव्य दृष्टि अंधेरी।।8।।
सतगुरु भेद लखाइया, निज नूर निशानी।
कहता दास गरीब है, छूटै सो प्रानी।।9।।12।।
◆ सिकंदर राजा को यह प्रथम (परिचय) चमत्कार दिखाया था यानि अपनी शक्ति का परिचय दिया था। काजी तथा मुल्ला उदास हो गए। उनकी नानी-सी मर गई। हजारों दर्शक
शहर निवासी यह खड़े देख रहे थे। माता तथा पिता को धन्य-धन्य कहने लगे कि धन्य है तुम्हारा पुत्र कबीर।
◆ पारख के अंग की वाणी नं. 613- 619 का सरलार्थ :-
◆ कबीर परमात्मा जुलाहे का कार्य करता था। परंतु उस दिन जनता को पता चला कि यह बहुत सिद्धि वाला है। परमात्मा कबीर जी विशेष मुद्रा बनाए खड़े थे। उनका चेहरा सिंह
(शेर) की तरह दिखाई दे रहा था। यह देखकर राजा सिकंदर बहुत आधीन हो गया। कबीर परमात्मा के चरणों में गिर गया। कबीर परमात्मा बोले कि लाओ कहाँ है गाय का माँस?
परमात्मा कबीर खम्बे की तरह अडिग खड़े रहे। सिकंदर बादशाह चरणों में लेट गया।
◆ कबीर परमात्मा जी ने कहा कि हे राजन! अगर-मगर त्यागकर सीधे मार्ग चलो।
अपना कल्याण करवाओ। पाप न करो। जब राजा सिकंदर ने परमात्मा कबीर जी के चरणों में लेटकर प्रणाम किया तो काजी-मुल्ला भाग गए। अहंकार में सड़ रहे थे। परमात्मा सामने
था। उससे द्वेष कर रहे थे। राजा सिकंदर ने परमात्मा कबीर जी तथा उसके मुँह बोले माता-पिता (नीरू-नीमा) को पालकियों में बैठाकर सम्मान के साथ उनके घर भेजा।
काजी-मुल्ला (एँठ) अकड़कर यानि नाराज होकर चले गए। फिर मौके की तलाश करने लगे कि किसी तरह सिकंदर राजा के समक्ष कबीर को नीचा दिखाया जाए।
◆ पारख के अंग की वाणी नं. 620-648 :-
तोरा सरा उठा दिया, सूने मंदर तास। गरीबदास उस शाह के, काजी आनें पास।।620।।
काजी मुल्लां यौं कहैं, कबले जहांपनाह।
गरीबदास उस जुलहदी कूं, मारे मूंठि चलाय।।621।।
शहातकी एलम करै, मारै मूंठि अचांन। गरीबदास उस जुलहदीकै, आगै मरि गया श्वान।।622।।
श्वान मुवा करुणा करी, पाकरि कान उठाय।
गरीबदास सुनि मूंठि तूं, शाहतकी कै जाय।।623।।
जो धारै सोई लहै, मूंठि लगी तिस शीश।
गरीबदास शाहतकी तो, मरि गये बिसवेबीस।।624।।
काजी मुल्लां फिर गये,शाह सिकंदर पास।
गरीबदास उस पीरकी, मजल धरौ नैं ल्हाश।।625।।
किन मार्या कैसैं मुवा, कहि समझावो मोहि।
गरीबदास उस जुलहदी की, गरदन बाहौ लोह।।626।।
फिरि दूजै अहदी गये, पकरि मंगाया बेग।
गरीबदास माँ यौं कहैं, दूध भरी क्यौं देग।।627।।
काजी मुल्लां सब कहैं, मारि मारि तूं मारि।
गरीबदास उस जुलहदी की, गरदन परि तरवार।।628।।
शाह सिकंदर कोपियां, नयन भये बिकराल।
गरीबदास शाहतकी का, योहि जुलहदी काल।।629।।
घोर खुदै पातिशाह जिदै, तैं मारी है मूंठि।
गरीबदास कुछ कसर करि, चले जुलहदी ऊठ।।630।।
काजी मुल्लां बांह घति, लगी गर्दनी पांच।
गरीबदास काजी पर्या, निकलि गई जहां कांच।।631।।
मार्या तुक्का मुगलकौं, लग्या जुलहदी हीक।
गरीबदास वह मुगल उत, पर्या उलटि दो बीक।।632।।
शाह सिकंदर उठि खड़े, कदम पोस कुरबांन।
गरीबदास मंजन महल, भकुटि में शशि भान।। 633।।
बकसौ मोरे प्रान कौ, तुम अलह की जाति।
गरीबदास शाहतकी कूं, उठते केतीक बात।।634।।
शाहतकी चूतड़ पग लग्या, बैठ्या हो गया बेग।
गरीबदास उस मुगल कै, तुकेही का नेग।।635।।
काजी खिलस उठाय दे, तजि रोजे की रीत।
गरीबदास अल्लह भजौ, समय जायगा बीत।।636।।
काजी राजी क्यौं हुवा, हती अलह की रूह।
गरीबदास छूटै नहीं, लेखा दूहबर दूह।।637।।
सुनि मुल्लां तूं मिलहगा, उस दोजखकै मांहि।
गरीबदास लख अरज करि, मुल्लां, छुटै नांहि।।638।।
लाख अरज मुल्लां करै, काजी करि है कोटि।
गरीबदास कैसै बचै, जो खाते हैं गोठि।।639।।
लाख अरज मुल्लां करै, काजी करि है कोटि।
गरीबदास दरम्यांन को, निकले सारे खोटि।।640।।
लाख अरज मुल्लां करै, काजी करि है कोडि।
गरीबदास वहाँ कोसंगी, नहीं झोटे बकरे तोडि।।641।।
कोटि अरज मुल्लां करै, काजी करै अरब।
गरीबदास ग्याभन कटी, निकलि परे गरब।।642।।
एक ममड़ी का खून है, एक बच्चे का ब्यांत।
गरीबदास कैसै बचै, खाय गये स्यौं आंत।।643।।
काजी पढै कुरान क्या, मुझै अंदेशा और।
गरीबदास उस भिस्त में, नहीं खूनी को ठौर।।644।।
भिस्त भिस्त तूं क्या करै, दोजख डुबोया दीन।
गरीबदास काजी मुल्लां, और ब्राह्मण, दोषी हैं ये तीन।।645।।
ब्राह्मण हिन्दू देव है, मुल्लां मुसलका पीर।
गरीबदास उस भिस्त में, दोयौं की तकसीर।।646।।
एक काजी एक पण्डिता, डोबि दिये दहूं दीन।
गरीबदास बिधि भेद सुनि, खाते हिन्दू सीन।।647।।
मुसलमानकूं गाय भखी, हिन्दू खाया सूर।
गरीबदास दहूं दीनसैं, राम रहीमा दूर।।648।।
क्रमशः________________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। साधना चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा नवी दिल्ली :– दिल्ली पालिका निवडणुकीत पराभव झाला तरी समाधान मानाव्या अशा काही बाबी भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. जिंकलेल्या वॉर्ड संख्येत शतकी मजल पार करून भाजप मजबूत विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर, यावेळी भाजपच्या वाट्याला आलेल्या मतांमध्ये वाढ झाली आहे. मागील पालिका निवडणुकांत त्या पक्षाला 36.08 टक्के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years
Text
Read With STR: संस्कार Part 1
This is the third story of Ranjit Desai's short story collection मेघ [megh].
The title, संस्कार [saṅskār] has a variety of meanings. It most commonly refers to the values impressed upon someone by the society they were raised in, or their 'upbringing', so to speak.
More literally, the term means 'coming together to completion'. By extension, it also means consecration, becoming pure, and it refers to religious ceremonies of purification.
We'll have to see what the intended meaning(s) are in the story itself!
Vocab:
थबकणे [thabakṇe] - to stop abruptly
वलय [valay] - ring, circle
पणती [paṇatī] - an earthern receptacle for the oil and wick of a lamp
ओघळणे [oghaḷṇe] - to trickle down
सोवळे [sovḷe] - a garment usually worn on religious occasions
ताम्हन [tāmhan] - a metal dish used in religious functions
मनगट [mangaṭ] - wrist
खडावा [khaḍāvā] - clogs, wooden footwear
रखरखीत [rakhrakhīt] - arid, adust, parched
सडपातळ [saḍpātaḷ] - gaunt, slender, slim
गव्हाळी [gavhāḷī] - wheat-coloured
नैवेद्य [naivedya] - offering of food to a deity
जानवे [jānve] - sacred thread
कनवटी [kanvaṭī] - upper band of a dhotar
परस [paras] - backyard
सावरी [sāvarī] - cotton tree
आंचवून [āṅčvūn] - forgetfully, unconsciously
पडवी [paḍvī] - verandah of a house or shed against a wall
हायसे [hayse] - relief
उकाडा [ukāḍā] - sultry heat
उसळणे [usaḷṇe] - to suddenly rise high in the air
क्षुब्ध [kṣubdha] - agitated, angry, troubled
भिडणे [bhiḍṇe] - to touch something
कवटाळणे [kavṭāḷṇe] - to embrace
त्रेधातिरपीट उडणे [tredhātirpīṭ uḍṇe] - to be in consternation or frenzied confusion
चीज करणे [cīz karṇe] - to appreciate (something), to consider something a fine thing
चावडी [čāvḍī] - a town square with place to sit
साळसूदपणे [sāḷsūdpaṇe] - honestly, straightforwardly, guilelessly
उडवाउडवी [uḍvāuḍvī] - evasiveness
चपापणे [čapāpṇe] - to be startled, to be scared suddenly
काढणी [kāḍhṇī] - a stout rope
खाकरणे [khākarṇe] - to clear one's throat
कुंपण [kuṅpaṇ] - fencing, railing, barrier
डोळे वटारणे [ḍoḷe vaṭārṇe] - to stare angrily in the eye, to glare
मजल [mazal] - stage, level
संहार [saṅhār] - utter destruction, utter defeat
Words I did not get (that may have been typos or bad OCR):
लववणे [lavavṇe] - "उभारल्या जागीच त्यांनी मान लववली."
भट्टीचे कपडे [bhaṭṭīče kapḍe] - "बाळू-बापू भट्टीचे कपडे घालून फिरत, चावडीत बसत, नाहीतर पाटलांच्या घरी त्यांचा तळ असे."
आखणं [ākhaṇa] - "तो म्हणाला, ‘काका, ही पुढची तीन आखणं तुम्ही घ्या. पुढचा भाग तुम्हाला घ्या. आम्ही राहतो मागं.’"
कुचमत [kučmat] - "‘कुचमत जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं! आमचे आईबाप असते…’"
4 notes · View notes
ckpcity · 4 years
Text
ग्रेटर नोएडा में दूसरी मंजिल पर स्थित टोडलर फॉल्स, रेफ़रल के कारण दिल्ली में 50 किमी दूर अस्पताल में भर्ती हो जाता है
ग्रेटर नोएडा में दूसरी मंजिल पर स्थित टोडलर फॉल्स, रेफ़रल के कारण दिल्ली में 50 किमी दूर अस्पताल में भर्ती हो जाता है
प्रतिनिधि छवि। (रायटर)
हालांकि, गौतम बौद्ध नगर प्रशासन ने उन रिपोर्टों का खंडन किया है जिनमें दावा किया गया था कि नोएडा और ग्रेटर नोएडा में ‘कम से कम आधा दर्जन अस्पतालों’ में लड़के को इलाज से वंचित कर दिया गया था।
PTI नई दिल्ली
आखरी अपडेट: 18 जून, 2020, 10:40 PM IST
एक डेढ़ साल का लड़का अपने घर की दूसरी मंजिल से गिरने के बाद घायल हो गया, जिसके बाद उसके परिवार को सरकार में भर्ती होने से पहले…
View On WordPress
0 notes
sonita0526 · 5 years
Photo
Tumblr media
मुंबई के जीएसटी भवन की 7 वीं और 8 वीं मंजिल पर औसत मुंबई के जीएसटी भवन में आग लग गई मुंबई: मुंबई के बायकुला पूर्व के मझगाँव में स्थित जीएसटी भवन में आग लगने की सूचना सामने आ रही है। यह आग जीएसटी भवन की 7 वीं व 8 वीं मंजिल में लगी है। आग की सूचना मिलते ही दमकल विभाग की आधा दर्जन से ज्यादा गाड़ियां मौके पर पहुंची। आग लगने के बाद इमारत में काम करने वाले लोगों को ए अशांति ने बाहर निकाला जा रहा है। वर्तमान में इस हादसे में किसी के हताहत होने की जानकारी नहीं मिल रही है। टिप्पणियां । (TagsToTranslate) GST भवन (t) मुंबई Source link
0 notes