Tumgik
#wallsofhistory
Text
"Exploring the majestic tales etched in every stone of Chittorgarh Fort. 🏰🌟
1 note · View note
chakarmanee-blog · 5 years
Photo
Tumblr media
शिवस्थापत्यशैलीची विशेषतः - गोमुखी महाद्वार, किल्ले सिंधुदुर्ग, मालवण सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे.किनाऱ्यावरून पाहिल्यास या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून तयार करण्यात आले होते. दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याला सागाच्या लाकडाची जोड देण्यात आली. #unexplored #ColorsOfKonkan by @unaad_bhatkya #चाकरमानी #sindhudurgfort #wallsofhistory #marathaempire #history #culture #shivajimaharaj #sahyadri #shivlanka ➖#➖ #Chakarmanee is the kind of concept that changes the way you see the konkan forever ! Follow us on #Facebook #Instagram #Twitter #youtube @chakarmanee For more information visit our website www.chakarmanee.com #digital #Konkan #Community #Art #Business #Sindhudurg #Ratnagiri #Raigad #Mumbai #Thane #Palghar #Maharashtra #India (at Sindhudurg Fort) https://www.instagram.com/p/B7iC9r-pmQX/?igshid=a8hqv54lb230
0 notes