Don't wanna be here? Send us removal request.
Text

#स्मृतिदिन
डॉ. लक्ष्मण देशपांडे एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते.यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला.
#मराठी #मराठीकट्टा #नाटक
0 notes
Text

#मराठी #सुविचार
खेळ' असो वा 'आयुष्य' आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला "कमजोर" समजत असेल.
#मराठीकट्टा #suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
"जेव्हा आपण दुचाकी वरून तिघेजण जात असतो तितक्यात कुणीतरी हाक मारून सांगत कि, अरे पुढे पोलीस आहेत,अस अनोळखी व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी"
#मराठीकट्टा #suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

फॉलो करायला विसरू नका 👉@indiantoppers
पु.ल.देशपांडे यांचे भन्नाट विनोद
#मराठीकट्टा #marathi #marathipeople #marathijokes #marathijoke #marathivinod #jokes #pldeshpande #मराठी #महाराष्ट्र #विनोद #मराठी_विनोद #पु_ल_देशपांडे #विनोदी #लेखक
0 notes
Text

#मराठी #सुविचार
तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करीत असाल तर, नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
यशस्वी माणुस तोच होतो, ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_क���िता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#स्मृतिदिन
सशस्त्र क्रांतीचा आदर्श भारतीय तरुणांसमोर ठेवणारे आद्यक्रांतिकारक #वासुदेव_बळवंत_फडके यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!
#vasudevbalwantphadke #freedomfighter #indian #मराठी #महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो,पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
समस्या हि कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते, जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव कळत.
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#pulwama #pulwamaattack #indian #indianarmy #crpf
0 notes
Text

#मराठी #सुविचार
जीवनात आपल्या कोणत्याही कौशल्याचा गर्व करू नका कारण जेंव्हा दगड पाण्यात पडतो तेंव्हा तो स्वतःच्या वजनानेच बुडतो.
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#व्हॅलेंटाईन_डे #valentineday #mangeshpadgaonkar #prem #kavita
0 notes
Text

#मराठी #सुविचार
मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो,
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच
माहित नसते "एकत्र येणे ही सुरवात,एकामेकांसोबत
राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश."
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात त्या अतिशहाण्यांना समजावण्यात कधीच वेळ वाया घालवू नये.
#suvichar #marathisuvichar #marathi #Maharashtra #mimarathi #marathistatus #marathikavita #charolya #marathipost #viralmarathi #marathi_status_ #marathitroll #marathibana #चारोळ्या #चारोळी #मराठी_चारोळ्या #कविता #मराठी_कविता #महाराष्ट्र #जय_महाराष्ट्र
0 notes
Text

#मराठी #सुविचार
रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनतात.