kokankaravinash
kokankaravinash
Kokankar Avinash
181 posts
Don't wanna be here? Send us removal request.
kokankaravinash · 3 years ago
Link
दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या #गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. 
पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही. 
 हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात. 
 आज आम्ही पण आमच्या गावी थोडीशी पार्टी करतोय. या तुम्ही पण आमच्यात सामील व्हा
  #Gatari #Gatariamavasya 
Gatari Amavasya | Gatari Amavasya Party | Gatari Amavasya Video
1 note · View note
kokankaravinash · 3 years ago
Video
youtube
रात्रीचे खेकडे पकडण्याची मज्जा | कोकणातील ओढ्यातले खेकडे । Sweet Water Crabs | Night Crab Catching
1 note · View note
kokankaravinash · 3 years ago
Video
youtube
संध्याकाळची वेळ होती, ऑफिस ची कामे चालू असताना मुलांचा फोन आला. या वर्षीचा पहिला पिक्का फणस मिळाला होता मग काय सर्वानी मिळून खायला मज्जा येणारच. रामादाच्या दुकानाशी मुलांनी फणस आणला. सर्वानी या वर्षीचा पहिला फणस खायची मज्जा घेतली. संध्याकाळी क्रिकेट खेळलो आणि नंतर संदेशाच्या मुलग्यांच्या वाढदिवसाला गेलो. आज स्वरांश एक वर्षाचा झाला, पहिला वाढदिवस छान साजरी झाला. 
#JackFruits #FirstBirthDay #KokanVillage 
 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा
Kokankar Avinash Video : https://youtube.com/kokankaravinash
1 note · View note
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
माघी गणेश उत्सव, कांदिवली वेस्ट ❣ (at Kandivali West, Mumbai) https://www.instagram.com/p/CLbMNndl4Cx/?igshid=jlaweee252ic
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Video
Suhana Safar ❣ https://www.instagram.com/reel/CK6msYzgEpN/?igshid=5q270j4h4dlw
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
❣ https://www.instagram.com/p/CKwmEFZlKSb/?igshid=1a0f59j91hh2t
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳 🌸🌹💐 From Kokankar Avinash https://www.instagram.com/p/CKesZBhF9wD/?igshid=e0b5b5lcwu7g
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
अवघड आहे देशाच जर असे लोकप्रतिनिधी असतील तर 🤔 https://www.instagram.com/p/CKdf7iiFiMx/?igshid=8qoj1jasf0uo
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
निसर्गाच्या सान्निध्यात.... सुखाच्या कुशीत.... एका मस्त प्रवासात ❣ https://www.instagram.com/p/CKWAihQlA7R/?igshid=1l9l0z4j18q7d
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
🤔 https://www.instagram.com/p/CKOD6dbFJc8/?igshid=qxyuyg69ihcs
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
Video आलाय आपल्या Channel वर ❣ https://youtu.be/04OuqnCjL_0 #makarsankranti #makarsankranti2021 https://www.instagram.com/p/CKEglHBldfT/?igshid=1tb4wo0b94fu1
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
100% खरे 🙁 https://www.instagram.com/p/CJ_LudmFJbZ/?igshid=dg425kqup7b5
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.. (at Borli-mandla) https://www.instagram.com/p/CJ9FXnYg4D7/?igshid=w3xwxy5z8een
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
काय बोलायच राव 🤔 https://www.instagram.com/p/CJ79p_iF-Ul/?igshid=1l4pjyqrindu4
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
#माँसाहेब #जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ❣ https://www.instagram.com/p/CJ79MvOFW7v/?igshid=4ogjf464s161
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. #KokankarAvinash #korlai #sea (at Korlai, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CJ5sM1RlXsI/?igshid=1kje8m47y5m1l
0 notes
kokankaravinash · 4 years ago
Photo
Tumblr media
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. #KokankarAvinash #korlai #sea (at Korlai, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CJ5sM1RlXsI/?igshid=1kje8m47y5m1l
0 notes