Don't wanna be here? Send us removal request.
Photo

गवत हे जमिनीचा अविभाज्य घटक आहे. त्याला उपडून फेकले तरी परत उगवते, म्हणून कात्रण करून योग्य आकार दिला तर आजूबाजूच्या महत्त्वाच्या झाडांची शोभा सुद्धा वाढवू शकते. #green #garden #wild https://www.instagram.com/p/Cp7ucSKILYK/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे जिसमे मिलाओ उसके जैसा । https://www.instagram.com/p/Cp7tOx_I4yl/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

आजच सायचा हा कावळा शिवत होता, म्हणलं भाऊ जरा थांब. पिंडदानसाठी अजून वेळ आहे, गडबड करू नकोस 😜 https://www.instagram.com/p/Cp7s1Z7oLLJ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

हिरवळ 🌿 https://www.instagram.com/p/Cp7ry5FoCVG/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

या फोटोत फक्त एकच वाघ आहे, ज्याची अख्खी दुनिया दिवाणी आहे. राजं 🙏🏼 https://www.instagram.com/p/Cp7rdMXorsu/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

शिक्षणाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची कशी पद्धतशीरपणे फसवणूक केली जाते याचे जिवंत व ताजे उदाहरण. संपूर्ण वाचण्यासाठी Comment मधील दुवा तपासा. viarosn.com/2023/03/blog-p… #Educacao #EducationForAll #EducationJobs #educationcannotwait #educationmatters #educational https://www.instagram.com/p/Cp0XdrmhbjT/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

The Best #Management Guru In The World, Who's #Work Inspires Billions Of People. The Great, Founder Of #MarathaEmpire Hindavi Swarajya --- Chatrapati Shivaji Maharaj. Wishing You A Happy #ShivJayanti #chatrapatishivajimaharaj कोटी कोटी प्रणाम ❤️ https://www.instagram.com/p/Co1_ymwImdn/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

परंतु वस्तुस्थिती काय आहे ? लवकरच खुलासा केला जाईल ! "शिक्षणाचा नकली गाजावाजा, अर्थसंकल्प २०२३" आपलाच --- रोशन कुमार मेन. https://www.viarosn.com/2023/02/blog-post.html https://www.instagram.com/p/CoHQsCIoYlI/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

at Anjangaon Surji, India https://www.instagram.com/p/CO2s5rLnP4vkrFmzn8jquJjd--9cafgDWx-PFo0/?igshid=h6674msnlyut
1 note
·
View note