#Jnaneshwari explanation
Explore tagged Tumblr posts
iyemarathichiyenagari1971 · 2 months ago
Text
समत्व ही आत्मदर्शनाची गुरुकिल्ली
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ – म्हणून सर्व ठिकाणीं, सर्व काळ सारखें असणारें जें अद्वय ब्रह्म तेंच आपण आहो, हें जें सम दृष्टीचें तत्त्व, तें तो संपूर्ण जाणतों. म्हणोनि – म्हणूनसर्वत्र सदा सम – सर्व ठिकाणी सदैव समानते आपणचि अद्वय ब्रह्म – तेच आपणच अद्वैत ब्रह्म (एकमेव आत्मस्वरूप)हें संपूर्ण जाणे…
0 notes
iyemarathichiyenagari1971 · 2 months ago
Text
ज्ञान अनुभवल्यावर अज्ञानापाशी परत जाणं अशक्यच.
सांगे कुमुददळाच��नि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु आहे ।। १०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचें भोजन करतो, तो वाळूचे कण चाटीत बसेल काय ? श्री ज्ञानेश्वर माऊलींनी इथे उपमांची गुंफण करत एक गूढ, परंतु गहिरी जाणीव देणारी गोष्ट सांगितली आहे – जीवाच्या अज्ञानातील भ्रमावस्थेची. 🌸 🌿…
0 notes