#maimarathi
Explore tagged Tumblr posts
yavatmalnavratriofficial · 5 years ago
Photo
Tumblr media
आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले. Follow @yavatmalnavratriofficial #marathi #marathibhasha #marathibhashadin #maymarathi #maimarathi #maharashtra #marathidin #kavikusumagrajh #shirwadkar #jagtikmarathibhashadivas #marathibhashadivas #vishnuvamanshirwadkar #internationalmarathilanguageday #marathilanguage #language #kavi #poet #poetry #kadambari #yavatmalnavratri #yavatmalnavratriofficial #jaimaharashtra #jaihind (at Maharashtra) https://www.instagram.com/p/B9DfzQuF2tR/?igshid=cjz2m9n7hccb
0 notes
yavatmalnavratriofficial · 6 years ago
Photo
Tumblr media
आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले. Follow @yavatmalnavratriofficial #marathi #marathibhasha #marathibhashadin #maymarathi #maimarathi #maharashtra #marathidin #kavikusumagrajh #shirwadkar #marathibhashadivas #vishnuvamanshirwadkar #internationalmarathilanguageday #marathilanguage #language #kavi #poet #poetry #kadambari #yavatmalnavratri #yavatmalnavratriofficial #jaimaharashtra #jaihind (at Maharashtra) https://www.instagram.com/p/BuYOaFplzf2/?utm_source=ig_tumblr_share&igshid=lykt5cxtvzu3
0 notes