Tumgik
#अंकांनी
mazhibatmi · 2 months
Text
Share Market Today: आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला जातांना दिसत नाही आहे. सलग 5 दिवस सुरू असलेला तेजीचा कल आज मोठ्या घसरणीसह थांबला. प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 मोठ्या तोट्यासह व्यवहार करत आहेत.
शेयर बाजारात सलग 5 दिवसांची वाढ आज थांबताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह उघडले. आज सकाळी 10.39 वाजता बीएसई सेन्सेक्स 644 अंकांनी घसरून 81,223 अंकांवर व्यवहार करत होते. गुरुवारी सेन्सेक्स 81,867 अंकांवर बंद झाला, आज 81,345 अंकांवर मोठ्या घसरणीसह उघडला. वृत्त लिहिपर्यंत सेन्सेक्स 80,995 अंकांच्या नीचांकी आणि 81,345 अंकांच्या उच्चांकाच्या दरम्यान व्यवहार करत होता.
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 05 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत.
दरम्यान, आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए तसंच इंडिया आघाडीचीही दिल्लीत बैठक होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, आदी नेते यावेळी उपस्थित होते.
****
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज राज्यपाल रघुवर दास यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला. राज्य विधानसभा निवडणुकीत पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या निवडणुकीत भजापनं १४७ पैकी ७८ जागा जिंकू एकहाती सत्ता मिळवली आहे.
****
लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर काल पडझड झाल्यानंतर, आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजार काहीसा सावरला आणि त्यात तेजी दिसून आली. बाजार सुरू होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४०२ अंकांनी वाढ होऊन, तो ७२ हजार ४८२ अंकांवर पोचला होता, तर, निफ्टी १०२ अंकांनी २१ हजार ९८७ झाला होता.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातलं एकूण अन्नधान्य उत्पादन तीन हजार २८८ लाख टनांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानं प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अंदाज आज जारी केला. त्यानुसार तांदळाचं एकूण उत्पादन एक हजार ३६७ लाख टन असल्याचा अंदाज आहे. गव्हाचं उत्पादन एक हजार १२९ लाख टनांपेक्षा अधिक, तर तूर उत्पादन ३४ लाख टन असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
जागतिक पर्यावरण दिवस आज साजरा होत आहे. पर्यावरणविषयक तातडीच्या समस्यांवर जनजागृती आणि कृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या मानव पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषदेदरम्यान या दिवसाचा आरंभ करण्यात आला होता. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना, जमिनीचं पुन:स्थापन, वाळवंटीकरण आणि दुष्काळावर मात, अशी आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना, शाश्वततेवर आधारित एक चांगलं आणि हरित जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. पृथ्वीचं रक्षण करणं ही आपली मुख्य जबाबदारी असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना, मानवता आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद हा शाश्वत जीवनाचा पाया असल्याचं सांगितलं.
यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेअंतर्गत बुद्ध जयंती उद्यानात वृक्षारोपण केलं. देशभरात करोडो झाडं लावण्यासाठी एक प्रकारे जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशानं ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यावेळी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज आंब्याच्या कोयी संकलनाची विशेष मोहीम राबवली जात आहे.
****
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत ही माहिती दिली.
****
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं जारी केली आहे. त्यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, निवडणूक लढवली ��ेल्यास २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही आपली नैतिक जबाबदारी असून, महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे यांना प्राधान्यक्रम देणार असल्याचं, रत्नागिरी - सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसंच गोव्यात पुढे सरकला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिति अनुकूल असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, नेमकं काय घडलं?
https://bharatlive.news/?p=184657 फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, नेमकं काय ...
0 notes
nashikfast · 2 years
Text
२९ नोव्हेंबर : शेअर बाजार आढावा: प्रसाद जोशी
२९ नोव्हेंबर : शेअर बाजार आढावा: प्रसाद जोशी
निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी आज परत नवीन रेकॉर्ड उच्चांक नोंदवलेला आहे. आज सेन्सेक्स 177 अंकांनी वाढून 62681 वर बंद झाला.तर निफ्टी आज 55 अंकांनी वाढून 18618 वर बंद झाला. निफ्टी साठी 18700 ते 18900 ही पातळी फार महत्त्वपूर्ण होणार आहे. आज परत RELIANCE या कंपनीच्या शेअरने भरीव कामगिरी नोंदवली. तर ICICI BANK या शेअरने 52 आठवड्यातील उच्चांक दर नोंदवला.आज जरी निफ्टी एवढा वाढला असला तरी निफ्टीने त्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years
Text
सलग 5 दिवस बाजार का पडले...गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान, काय आहे यामागचं कारण...
सलग 5 दिवस बाजार का पडले…गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान, काय आहे यामागचं कारण…
नवी दिल्ली : 24 जानेवारीला म्हणजेच कालच्या व्यवहारात सलग 5व्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. दुपारपर्यंत बाजार दोन टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. या 5 दिवसांच्या जोरदार विक्रीमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे 17.54 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 17 जानेवारीपासून निफ्टी 1,100 अंकांनी किंवा 5.4 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स 3,300 हून अधिक अंकांनी तुटला आहे. 1-जागतिक बाजारात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
शेअरबाजार उघडताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला; निफ्टीही ३८० अंकांनी खाली
शेअरबाजार उघडताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला; निफ्टीही ३८० अंकांनी खाली
मुंबई : सोमवारी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १,२५७.५६ अंकांनी कोसळून ४७,५७४.४७ अंकांवर स्थिरावला होता. तर निफ्टीदेखील ३७९.१० अंकांनी घसरुन १४,२३८वर स्थिरावलेली पहायला मिळाली. शेअर बाजारात या आठवड्यामध्य मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायला मिळू शकतो. या आठवड्यातील कोरोना प्रसार, जागतिक स्तरावरील घडामोडी आणि मोठ्या कंपन्यांच्या तिमाही अहवालावर शेअर मार्केटची दिशा ठरणार आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
अर्थसंकल्प २०२१ : सेन्सेक्स ८०० अंकांनी वाढला अर्थसंकल्पाचे शेअर बाजारानेही स्वागत केलं | #Budget2021 #ShareMarket #Mumbai #SensexSurges899Points http://www.headlinemarathi.com/business-news-marathi/budget-2021-sensex-surges-899-points-currently-at-47185/?feed_id=46403&_unique_id=6017a734e1f82
0 notes
darshaknews · 4 years
Text
#Mumbai #bse_sensex बजेटच्या पूर्वी शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी कोसळला ; आज सेंसेक्स ९३८ अंक म्हणजेच १.९४ टक्क्यांनी घसरून ४७४०९.९३ वर बंद झाला
#Mumbai #bse_sensex बजेटच्या पूर्वी शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी कोसळला ; आज सेंसेक्स ९३८ अंक म्हणजेच १.९४ टक्क्यांनी घसरून ४७४०९.९३ वर बंद झाला
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये आज जवळपास २ टक्क्यांनी घसरण होऊन बंद झाले. बजेटपूर्वी शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी कोसळला आहे. आज सेंसेक्स ९३८ अंक म्हणजेच १.९४ टक्क्यांनी घसरून ४७४०९.९३ वर बंद झाला. तर निफ्टीच्या अंकात ४ जानेवारीनंतर १४ हजार अंकांच्याखाली गेला आहे. आज निफ्टी २९१ अंकांनी घसरुन १३९६७.५० वर बंद झाला. रिलायंस इंडस्ट्रीज सह बँक आणि वित्तीय कंपन्यांचे शेअर्समध्ये ज्यादा नफा दिसून आला. काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years
Text
देशात मुलींच्या जन्मदरात वाढ!
देशात मुलींच्या जन्मदरात वाढ!
कोल्हापूर -प्रतिनिधी             प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला एक दिलासादायक वृत्त पुढे आले आहे. 2014-15 ते 2019-20 या पाच वर्षांमध्ये देशातील मुलींचा जन्मदर 16 अंकांनी वाढला आहे. मुलींच्या जन्मदरातील ही वाढ केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाचे यश समजले जात असून, काही जिल्ह्यांनी तर या कालावधीत सुमारे 255 अंकांची झेप घेतली आहे.            केंद्र सरकारच्या महिला व बालविकास…
View On WordPress
0 notes
newsyaari · 4 years
Text
तेजीला विराम ; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी स्तरावरुन माघारी
तेजीला विराम ; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी स्तरावरुन माघारी
[ad_1]
Tumblr media
मुंबई : तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीतील घोडदौडीला आज ब्रेक लागला आहे. सकाळच्या सत्रात २०० अंकांची झेप घेऊन नव्या विक्रमी स्तरावर गेलेल्या सेन्सेक्समध्ये सध्या १७० अंकांची घसरण झाली आहे. तो ४४३६० अंकांवर ट्रेड करत आहे. ४० अंकांच्या घसरणीसह १३०१४ अंकांवर ट्रेड करत आहे.
आज बाजार सुरु होताच दोन्ही निर्देशांकांनी तेजीने सुरुवात केली. सेन्सेक्स २७८ अंकांनी वधारला होता.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 06 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०६ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
 छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटेपासून महाड ते किल्ले रायगड पर्यंत जवळपास २४ किलोमीटर अंतरावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गर्दीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होताच परतावं लागल्यानं, शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रचंड गर्दी पाहून किल्ले रायगड कडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
****
नवीन सहकार धोरणाची सुरुवात पुढील महिन्यात होण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. सर्व संबंधित संस्था, राज्य सरकारं, केंद्रीय मंत्रालयं आणि राष्ट्रीय सहकारी संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच, हे धोरण जाहीर करण्यात येईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर या मसुद्याचं सादरीकरण केलं. देशभरात तळागाळातल्या स्तरावर नवीन सहकार धोरणाला बळकटी देण्यासाठी काय करता येईल, याबाबत अमित शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
आर्थिक सर्वसमावेशनासाठी आंतरदृष्टीय डॅशबोर्डचा प्रारंभ भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते काल झाला. या डॅशबोर्डच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाबाबत प्रगतीचा आढावा घेता येईल, तसंच देशभरात सुरु असलेल्या कामावर देखरेख ठेवता येईल. सद्य:स्थितीत केवळ रिर्जर्व्ह बँकेच्या आंतरिक कामांमध्ये या डॅशबोर्डचा वापर केला जाणार असून, आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
****
गेल्या नऊ वर्षांत भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची माहिती, केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारताचं अंतराळ क्षेत्र प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रक्षेपणाच्या मूलभूत कार्याशिवाय भारत हा अंतराळ क्षेत्रात, १३० स्टार्टअपच्या माध्यमातून लोकांसाठी वेगवेगळ्य़ा संधी निर्माण करणारा स्त्रोत ठरला असल्याचं, जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
****
नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विशिष्ट मार्गावरील विमानसेवेच्या वाढत्य़ा दरांवर चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली इथं झालेल्या विमानसेवेच्या सल्लागार गटाच्या बैठकीत तिकिट दरावर चर्चा करण्यात आली. विमानसेवा कंपन्यांनी स्वत: निश्चित केलेल्या दरावर लक्ष ठेवायला हवं, असं सिंधिया म्हणाले. आपत्तीच्या काळात तिकिट दरात कपात केली जावी, तसंच ओडिशा दूर्घटनेतल्या आपत्तीग्रस्तांना नि:शुल्क वाहतूक सेवा प्रदान करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील आज या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं.   
****
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार आहे. लंडनच्या ओवल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीत आपला स्थान पक्कं केलं आहे.
****
हवामान
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सात ते नऊ जून दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे.
//************//
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, बेअर अटॅकचे कारण काय?
https://bharatlive.news/?p=178620 सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, बेअर अटॅकचे कारण काय?
पुढारी ऑनलाईन : ...
0 notes
nashikfast · 2 years
Text
आजचा शेअर बाजार आढावा, 25 नोव्हेंबर : प्रसाद जोशी
आजचा शेअर बाजार आढावा, 25 नोव्हेंबर : प्रसाद जोशी
शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकाने रेकॉर्ड ब्रेक तेजी नोंदवली व नवनवीन उच्चांक गाठले. त्यामुळे आत्ता शेअर बाजार थोडासा मंदावणार किंवा गती कमी होणार हे सहाजिकच होते. आज त्यामुळे बाजारात दोलायमान स्थिती बघायला मिळाली. आज सेन्सेक्स फक्त 20.96 अंकांनी वाढून 62293.64 वर बंद झाला.निफ्टी फिफ्टी 28.65 अंकांनी वाढून 18512.75 वर बंद झाला.तर निफ्टी मिडकॅप 100 हा निर्देशांक 298.40 अंकांनी वाढून 31587.65 वर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years
Text
शेअर बाजाराच्या घसरणीत हे 10 शेअर्स करताय चांगली कामगिरी...
शेअर बाजाराच्या घसरणीत हे 10 शेअर्स करताय चांगली कामगिरी…
नवी दिल्ली : गेल्या 4 दिवसांत सेन्सेक्सने 1844 अंकांची घसरण केली आहे. त्यात शुक्रवारी दुपारपर्यंतच्या घसरणीची भर पडली तर तो सुमारे २३०० अंकांनी मोडला आहे. असे असूनही, बीएसईच्या 10 समभागांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. नवीन कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या 15 सत्रांमध्ये हे 10 समभाग 210 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, असे बीएसईच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार. या यादीमध्ये अनेक मायक्रोकॅप स्टॉक्स…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
शेअर बाजार १८०० अंकांनी गडगडला, करोनाच्या नव्या स्ट्रेनचा जोरदार फटका ओएनजीसीच्या शेअरमध्ये तब्बल ९ टक्के घसरण | #Mumbai #ShareMarket #SensexDivesOver1800 https://www.headlinemarathi.com/business-news-marathi/share-market-sensex-dives-over-1800-points/?feed_id=34341&_unique_id=5fe0721e87dc4
0 notes
thebusinesstimes · 4 years
Text
आणि बाजार पुन्हा घसरला...
आणि बाजार पुन्हा घसरला…
मुंबई : आजच्या व्यापारी सत्रात ऑटो, आयटी आणि राज्य कर्जदारांमध्ये विक्री दि��ून आल्याने शेअर बाजारात घसरण दिसून आली. परिणामी पाच दिवसांच्या विजयी मालिकेत खंड पडल्याचे दिसून आले. निफ्टी ०.२७% किंवा २९.६५ अंकांनी घसरला आणि तो ११,१३२.६० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.६६% किंवा ५८.८१ अंकांनी घसरून तो ३७,८७१.५२ अंकांवर विसावला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी…
View On WordPress
0 notes