Tumgik
#किंमतीत
rojnishi · 1 year
Text
रोजनिशी (Current Affairs In Marathi): 5th August 2023 (५ ऑगस्ट, २०२३)
✅भारतात लॅपटॉप व टॅबलेट यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता:
▶️केंद्र सरकारने टॅबलेट व laptop च्या आयातीवर निर्बंध घातला आहे.
▶️या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतात laptop व टॅबलेट च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
▶️या निर्णयामुळे मॅकबुक्स,HP,Asus, Samsung,Acer तसेच इतर कंपन्यांना भारतात आयात ताबडतोब थांबवावी लागेल.Read more
2 notes · View notes
mazhibatmi · 28 days
Text
BSNL Recharge Plan: BSNL सध्या टेलिकॉम क्षेत्रात चर्चेत आहे, याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अलीकडच्या काळात, BSNL ने आपल्या यादीत काही दमदार प्लान्स जोडले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 70 दिवसांची Validity देतो.
हे पण पहा: 50MP कॅमेरा सह Motorola G45 भारतात होणार लॉन्च, फिचर्स झाली लीक
देशातील सरकारी टेलिकॉम एजन्सी BSNL कडे ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतरही BSNL अजूनही जुन्या किमतीत रिचार्ज प्लान देत आहे. या कारणास्तव, जुलै महिन्यापासून लाखो लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत. तुम्हीही BSNL सिम वापरत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या परवडणाऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
अर्थसंकल्पावर संसदेत चर्चेला प्रारंभ-विरोधकांचा सभात्याग तर सरकारकडून आरोपांचं खंडन
शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
वंचित बहुजन आघाडीची राज्यात उद्यापासून सात ऑगस्टपर्यंत आरक्षण बचाव यात्रा
आणि
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
****
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर आज संसदेत चर्चा सुरू झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही, असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामण यांनी राज्यसभेत शून्य प्रहरातल्या चर्चेत सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, पण नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही, असं नाही, असं सीतारामण यांनी स्पष्ट केलं. लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.
तत्पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने आज संसद भवनाच्या आवारात निदर्शनं केली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधीचं वाटप करताना विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनात केली. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली नाही तर राज्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला. मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या आक्षेपांना उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रश्नावर आपण संसदेच्या बाहेर आणि आतही आंदोलन करणार असल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं.
      लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्यावरून सभात्याग केला. लोकसभेचं कामकाज सुरू होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी निदर्शनं केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या या कृतीला आक्षेप घेत, विरोधी पक्षांची ही कृती योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजु यांनीही विरोधी पक्षांवर टीका केली. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यावर विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत सहमती दर्शवली होती, त्यामुळे त्यांची ही कृती योग्य नाही, असं रिजिजु म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याची माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
****
राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वसमत इथल्या हळद संशोधन केंद्राबाबत आज मुंबईत आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपये निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांत हा प्रकल्प तयार करावा, तसंच शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वसमत हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं, मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महायुती सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही मागणी केली आहे.
****
राज्यातली विकासकामं नियोजित वेळेत मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत ते आज बोलत होते. प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर झाला, तर प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचं दीर्घकालीन नुकसान होतं, असं पवार यांनी नमूद केलं. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा पवार यांनी यावेळी घेतला.
****
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये दोन ते चार ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार असून, पक्षाच्या मंडल रचनेतील सर्व ७७८ मंडलांमध्ये नऊ ते ११ ऑगस्ट दरम्यान अधिवेशने आणि बैठका होणार आहेत. भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाने यासाठी विभागवार नियोजन केलं असून, मराठवाड्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसंच राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे हे नेते तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.
****
नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमचा सदस्य असलेल्या लच्चू ताडो या नक्षलवाद्यानं आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शासनानं त्याच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६७० नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे, असं पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं.
****
राज्यात शांतता आणि सलोखा टिकून रहावा यासाठी उद्या २५ तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ही आरक्षण बचाव यात्रा उद्या चैत्यभूमीपासून सुरू होणार आहे. राज्यभरात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलडाणा या जिल्ह्यातून मार्गक्रमण करत येत्या ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथे त्यांचं उपोषण सुरू होतं. सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा, सरकारला जी सत्ता महत्त्वाची वाटते ती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागू, असा गर्भित इशारा जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
****
नांदेड महापालिकेच्या तेवीस मदत केंद्रांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज संकलित करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे बारा हजार अर्ज दाखल झाले असून जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरावेत, असं आवाहन नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी केलं आहे.
      परभणी जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेच्या प्रचारासाठी पालम,गंगाखेड आणि पूर्णा इथे कार्यशाळा घेण्यात आल्या. पूर्णा तालुक्यात एकूण १३ हजार २९० महिलांचे अर्ज सादर करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी जीवराज यांनी दिली
****
धाराशीव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टर नीतिन गुंड, या वैद्यकीय अधिकाऱ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज रंगेहात पकडलं. समुदाय आरोग्य कर्मचाऱ्याची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी गुंड यांनी ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्हा गृहरक्षक दल - होमगार्डमध्ये रिक्त असलेला ३३५ सदस्यांचा अनुशेष भरण्यासाठी येत्या सोळा ऑगस्टपासून होमगार्ड नोंदणीचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुकांना यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील, असं नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कळवलं आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ सेनानी, पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ यांची जयंती छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे. शहरातील टिळक पथावर पैठण दरवाजा इथं गोविंदभाईंच्या पुतळास विविध संस्था-संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
0 notes
sattakaran · 10 months
Text
Gold Silver Rate Today : सोन्याची लगीनघाई, चांदी माघारी फिरली, किंमती काय
0 notes
Text
Tumblr media
नवीन ✅ टाटा प्ले कनेक्शन
मार्केट मध्ये डबल किंमत घेण्यापेक्षा
कमी किंमतीत कनेक्शन घ्या.👈🏻🙏🏻
👉🏻Cash On Delivery 💯✅
१) HD पिक्चर क्वालिटी ✅
२)लाईफटाईम सर्विस चार्ज फ्री फ्री ✅
३) Installation फ्री फ्री फ्री ✅
४) कोणतेही Extra चार्जेस नाही✅
९) नवीन डिश, १० मीटर केबल, एलनबी,
५) १३२० रुपये १ महिना रिचार्ज फ्री✅
६) २१६० रुपये ६ महिने रिचार्ज फ्री ✅
७) ३४०१ रुपये १२ महिना रिचार्ज फ्री ✅
८)(मराठी हिंदी स्पोर्ट्स पेकेज)✅
HD सेटपबाँक्स, रिमोट, अ्ँडपटर, HDMI केबल.✅
१०)मोबाईल नंबर 098234 72226
#siddharthdthservice
#TataPlay
#dth
0 notes
nandedlive · 2 years
Text
पठाण आज पाहता येणार अत्यंत कमी किंमतीत; तिकीटाची किंमत ऐकून व्हाल खुश
Tumblr media
मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची जोरदार चर्चा होत आहे. पठाणनं कमाईच्या बाबतीत आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत. पठाणनं आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळंच पठाणला मिळालेले यश लक्षात घेता अजून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा पठाणच्या मेकर्सचा प्रयत्न आहे. पठाणच्या मेकर्सनं शुक्रवारी म्हणजेच 17 तारखेला ‘पठाण डे’ जाहीर केला आहे. यानिमित्तानं शुक्रवारी पठाण केवळ 110 रूपयांत पाहता येणार आहे. त्यामुळं ज्यांनी अजून पठाण पाहिला नाही त्यांच्यासाठी पठाण पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. पठाण हा चित्रपट शाहरूख आणि दीपिकाच्या करिअरमधील एक महत्त्वाचा आणि ब्लाॅकबस्टर सिनेमा ठरला आहे. त्यामुळं पठाणचे यश पाहता शाहरूखनं देखील काही दिवसांपूर्वी प्रेस काॅन्फरन्सदेखील घेतली होती. दरम्यान, या चित्रपटाला सुरूवातीला झालेला विरोध पाहून हा चित्रपट बाॅक्स ऑफीसवर कमाल दाखवू शकणार नाही, अशा चर्चा होत्या. परंतु आता पठाण पाहण्यासाठी थिएटर्स हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
५ हजार रुपये किंमतीचे Apple airpods सारखे TWS इयरबड्स फक्त ९९९ रुपयात
५ हजार रुपये किंमतीचे Apple airpods सारखे TWS इयरबड्स फक्त ९९९ रुपयात
५ हजार रुपये किंमतीचे Apple airpods सारखे TWS इयरबड्स फक्त ९९९ रुपयात Wireless tws buds : Apple airpods सारखे TWS इयरबड्स फक्त ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. याची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, खूपच स्वस्त किंमतीत हे मिळत आहे. जाणून घ्या डिटेल्स. Wireless tws buds : Apple airpods सारखे TWS इयरबड्स फक्त ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. याची किंमत ४ हजार…
View On WordPress
0 notes
mianilshinde · 2 years
Text
sumsung s22 at low price | खरेदी करा Sumsung S22 कमी किंमतीत
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Oppo A3x 5G: Oppo ने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरीसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
Oppo ने गुपचूप आणखी एक स्वस्त 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H बॉडी सह येतो, या फोनचा लूक आणि डिझाईन आयफोन सारखा दिसतो. Oppo ने हा फोन भारतीय बाजारात खासकरून बजेट यूजर्ससाठी लॉन्च केला आहे. हा फोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. या किमतीच्या श्रेणीत, ते POCO, Redmi, Vivo, Infinix, Motorola सारख्या ब्रँडच्या स्वस्त फोन्सना टक्कर देणार आहे.
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना. 
कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे पुण्यात सर्वाधिक ५१ रुग्ण.
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामं प्रकरणी फौजदारी कारवाईचे विभागीय आयुक्तांचे निर्देश.
आणि
बीड जिल्ह्याच्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई तालुक्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर.
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आचारसंहिंता भंग होईल, अशी विधानं कोणी करू नयेत, यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश आयोगाने या पत्रात दिले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या २५ मे रोजी तर सातव्या टप्प्यासाठी येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात देशभरातल्या आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ मतदार संघात तर सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातही आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ मतदार संघात मतदान होणार आहे. निवडणुकीतल्या सर्व टप्प्यातल्या मतदानाची चार जून रोजी मोजणी होणार आहे.
****
पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याप्रकरणी पुणे शहरातले हॉटेल, ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट सूट- ब्लॅक, या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम, तसंच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावाने बंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पुणे शहरातल्या सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, मध्यरात्री दीड वाजेनंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, महिला वेटर्समार्फत रात्री साडे नऊ नंतर कोणतीही विदेशी दारू पुरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
****
मुंबईतल्या घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष तपास पथक - एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकामध्ये एकूण सहा अधिकारी असतील. एसआईटी चमूने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या घरी शोध मोहीम हाती घेतली आणि होर्डिंग कराराशी संबंधित काही महत्वपूर्ण कागदपत्रं ताब्यात घेतली. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.
****
कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक ५१ रुग्ण पुणे जिल्हयात आढळून आले आहेत. हा जेएन-१ व्हेरियंटचा उपप्रकार आहे. सध्याच्या रूग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिकग केले असता ७० टक्के नमुने केपी २ पॉझिटिव्ह आढळून आले ओहत. कोरोना विषाणूच्या संसंर्गाविरूध्द प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे दोन नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये एक पुरुष तर एका महिला रुग्णाचा समावेश आहे.
****
यंदाच्या खरीप हंगामात ४८ लाख टन खत पुरवठ्याचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. युरिया आणि डीएपी या खतांचा साठा संरक्षित कऱण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, या खतांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे युरिया खताच्या ४५ किलो गोणीची किंमत २६६ रूपये ५० पैसै असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव इथल्या द सहकारी संस्था पिंपळगाव या धान खरेदी केंद्रात जे शेतकरीच नाहीत अशा नागरिकांचे बोगस सातबारा काढून त्यांना ऑनलाइन बोनस देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. एकट्या पिंपळगाव धान खरेदी केंद्रावर २५ बोगस शेतकरी आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुद्धपौर्णिमा उद्या साजरी होत आहे. यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामांच्या प्रकरणात फौजदारी कारवाईसंदर्भात विभागीय आयुक्त मधुकर राजेआर्दड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निर्देश दिले आहेत. अशा प्रकारात सामील विकासक, त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही आवश्यक असल्याचं, त्यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. अशी प्रकरणं तपासून, फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशित करावे तसंच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करावा, असंही या पत्रात नमूद आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ तर  बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली असून या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. पाणी तसंच चारा टंचाई भासणाऱ्या गावांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे...
जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण ६७८ टँकरद्वारे जवळजवळ ४१२ गावं आणि ६१ वाड्या यांना ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे. जवळजवळ २८५ गावांसाठी ३४६ विहिर���ंचं अधिग्रहण केलेलं आहे. या सर्व सुविधेनंतरही काही गावांमध्ये पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थितीदर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे. कुठलाही नागरिक, कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यावाचून वंचीत राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.
****
बार्शी इथं एका तरुणाकडून पोलिसांनी गावठी बनावटीचं एक पिस्तुल आणि दोन काडतुसं जप्त केली आहेत. भूम इथं राहणारा आकाश गाडे नावाचा हा युवक, बार्शी-लातूर रस्त्यावर संशयितरित्या थांबल्याचं पोलिसांच्या गस्ती पथकाला दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जात असतांना त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ परवाना नसलेलं पिस्तुल आणि दोन काडतुसं आढळली. या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सुरतहून धुळ्याकडे येणाऱ्या एका खासगी बस चालकाला चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन संशयितांना धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी एका पडक्या शाळेच्या आवारातून औषधांचा नशा करतांना रंगेहाथ पकडलं. या कारवाईत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा आणि दुचाकीसह एकूण ५८ हजार ��४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यातल्या मंठा इथल्या पंचायत समितीमधल्या एका कंत्राटी अभियंत्याला गाय गोठ्याच्या बांधकाम अनुदानाची रक्कम देण्याकरिता पाच हजार रुपये लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ पकडलं. महेश बोराडे असं या अभियंत्याचं नाव असून त्यानं तक्रारदाराकडे गोठा बांधकाम अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याकरिता ७ हजार रुपयांची मागणी केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथली १२वी ची गुणवंत विद्यार्थिनी तनिषा बोरामणीकर हिचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सत्कार केला. देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या तनिषा हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला, या यशाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तनिषाचे पालक, शिक्षक तसंच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र खो खो संघटनेच्या स्वीकृत उपाध्यक्षपदी लातूर जिल्ह्यातील औसा इथले आमदार अभिमन्यू पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सरचिटणीस चंद्रजीत जाधव यांनी आज पुणे इथं संघटनेच्या कार्यकारिणीसह विविध समित्यांची घोषणा केली. या सर्व समित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहाणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
गुजरात विधानसभा निवडणूक: आदिवासी व्होटबँकेवरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तणाव सुरू झाला आहे
गुजरात विधानसभा निवडणूक: आदिवासी व्होटबँकेवरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तणाव सुरू झाला आहे
गुजरात सरकारला कोणत्याही किंमतीत आदिवासी मतदारांना नाराज करायचे नाही. दुसरीकडे आदिवासींची मते मिळविण्यासाठी इतर पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये आदिवासी मतांसाठी राजकीय पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये भाजपने 150 जागांचे विजयाचे लक्ष्य ठेवले आहे.निवडणुकीत आपले लक्ष्य गाठण्यासाठी भाजपने आदिवासी समाजावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे, द्रौपदी मुर्मू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
नवीन ✅ टाटा प्ले कनेक्शन
मार्केट मध्ये डबल किंमत घेण्यापेक्षा
कमी किंमतीत कनेक्शन घ्या.👈🏻🙏🏻
👉🏻Cash On Delivery 💯✅
६) नवीन डिश, १० मीटर केबल, एलनबी,
👉मोबाईल नंबर 098234 72226
५) (मराठी हिंदी स्पोर्ट्स पेकेज)✅
HD सेटपबाँक्स, रिमोट, अ्ँडपटर, HDMI केबल.✅
१) HD पिक्चर क्वालिटी ✅
२)लाईफटाईम सर्विस चार्ज फ्री फ्री ✅
३) Installation फ्री फ्री फ्री ✅
४) कोणतेही Extra चार्जेस नाही✅
#siddharthdthservice
#TataPlay
#dth
0 notes
nandedlive · 2 years
Text
खुशखबर! देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
Tumblr media Tumblr media
नवी दिल्ली | महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसतच होत्या. अशावेळी रशिया-युक्रेन(Russia-Ukraine) युद्ध सुरु झालं आणि पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. त्यानंतर ते वाढलेले दर स्थिर राहिले असले तरी सर्वसामान्यांसाठी ते दिलासादायक नव्हते. अशावेळी आता पेट्रोल-डिझेलचा दर कमी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते 5 डिसेंबर नंतर तेलाच्या किंमतीत पाच रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील असे दावे करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर(Gujarat Elections) देखील सरकार हे गिफ्ट देऊ शकत असं म्हटलं जात आहे. चीनच्या (China) झीरो कोविड पाॅलिसीनुसार उद्योगांवर परिणाम झाला आहे. याच कारणाने क्रूडऑईलच्या मागणीत घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑइलच्या मागणीत 7% घट दिसून आली आहे. त्यामुळे देखील तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नुकताच आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी अशी G-7 परिषद पार पडली. त्यावेळी सर्व देशांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रशियन तेलावर प्रति बॅरेल $60 ची किंमत लादण्यास संमती दिली आहे. त्यांची अंमलबजावणी (Implementation) 5 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑइलची मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थीतीत इंडियन ऑइल, बीपीसीएल-एचपीसीएल (BPCL-HPCL) तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात करात करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच पेट्रोलच्या किंमतीत घट होणार असल्याने बजेट स्थिरावण्याचे संकेत दिसत आहेत. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
5G Smartphone साठी खूप खर्च करण्याची नाही गरज, स्वस्तात घरी येतील हे डिव्हाइसेस
5G Smartphone साठी खूप खर्च करण्याची नाही गरज, स्वस्तात घरी येतील हे डिव्हाइसेस
5G Smartphone साठी खूप खर्च करण्याची नाही गरज, स्वस्तात घरी येतील हे डिव्हाइसेस Budget Phones: भारतात स्वस्तात फोन खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कमी किमतीत खरेदी केलेल्या फोनमध्ये भन्नाट फीचर्स मिळायला हवेत असेच अनेक युजर्सना वाटत असते. जर तुम्हाला कमी किंमतीत 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आज आम्ही सर्वात स्वस्त ५ स्मार्टफोनची लिस्ट तुमच्यासोबत शेयर करणार आहोत. ही डिव्हाइसेस बजेट विभागात…
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
darshaknews · 2 years
Text
ENG vs IND 5वी कसोटी: इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज, बेअरस्टो-रूटची दमदार कामगिरी
ENG vs IND 5वी कसोटी: इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज, बेअरस्टो-रूटची दमदार कामगिरी
इंग्लंड विरुद्ध भारत 5वी कसोटी एजबॅस्टन बर्मिंगहॅम: भारत विरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. त्याने दुसऱ्या डावात 3 गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा केल्या. जो रूट ७६ आणि जॉनी बेअरस्टो ७२ धावांवर नाबाद आहे. या दोन खेळाडूंमध्ये 150 धावांची भागीदारी झाली. टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत सामन्याच्या शेवटच्या दिवशी लवकर विकेट्स…
View On WordPress
0 notes