punerichalval
punerichalval
पुणेरी चळवळ
1K posts
पत्र नव्हे शस्त्र , लेखनीचे अस्त्र
Don't wanna be here? Send us removal request.
punerichalval · 5 months ago
Text
श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे लोणीकंद पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळाक्षीतीज साजरा
श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यावर भर देण्यात येतो. या कार्यक्रम प्रसंगी मा. सौ. रुपालीताई निलेश चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष प्रमुख पाहुणे मनून उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना व…
0 notes
punerichalval · 6 months ago
Text
राष्ट्रीय खेळाडू डॉ. सुषमा तायडे यांचा युवक दिनानिमित्त गौरव
राष्ट्रीय खेळाडू डॉ. सुषमा तायडे यांचा युवक दिनानिमित्त गौरव
पुणे: एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेच्या संचालक प्रो. डॉ मंगेश कराड यांच्या हस्ते व व्यवस्थापनाने डॉ. सुषमा तायडे (क्रीडा संचलिका, श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे.) यांच्या युवकांच्या क्रीडा विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची दखल घेत युवक दिनानिमित्त त्यांचा विशेष सन्मान केला. व हा योगायोग असे की आज त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ता मिळालेले युवा पुरस्कार ही त्यांच्यासाठी अनोखी…
0 notes
punerichalval · 7 months ago
Text
राज्य माहिती आयोगाच्या एकाच महितीसाठीच्या दोन आदेशाला माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांची केराची टोपली तर धर्मदाय आयुक्तालय ,पुणे यांचा माहिती अधिकार अर्जाकडे दुर्लक्ष
 सुखदेव डावरे – पुणे प्रतिनिधी पुणे –  जन माहिती अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे दि. 31/8/2017 रोजी भोसरी येथील एका माध्यमिक शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सन 2000 ते 2017 या वर्षापर्यंत वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत त्यांच्या टिपणी व अहवालाच्या टिपणी व अहवालाच्या प्रमाणित प्रतींची मागणी त्यांच्याकडे केली असतानाही सदर माहिती अधिकार अर्जं जाणून बुजून, दुष्ट हेतूने शाळे कडे…
0 notes
punerichalval · 7 months ago
Text
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धेमध्ये घवघावित यश
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य ......
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धेमध्ये घवघावित असे यश संपादन केले. किक बॉक्सिंग ,रेसलिंग व स्विमिंग या स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्रा राज्य व विद्यापीठ पातळीवर पार पडल्या यामध्ये श्री रामचंद्र महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री प्रतीक कोकरे यांनी किक बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल व रेसलिंग आणि स्विमिंग मध्ये मध्ये…
0 notes
punerichalval · 10 months ago
Text
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
नांदेड : नांदेडचेकाँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
0 notes
punerichalval · 11 months ago
Text
नदीत अवैधरित्या भराव टाकणा-यां विरोधात जन आंदोलन
विकसकांना मदत करणा-या अधिका-यांना धरले धारेवर पुणे – पुणे येथील शांतीनगर भागात जुलै महिन्यात 2 वेळेस पूरपरिस्थिती निर्माण झलक होती. नागरिकांच्या घरातील अत्यावश्यक गरजू: वस्तु पाण्यामुळे खराब झाल्या. नाल्याची सीमा भिंत, जायका प्रकल्प यांनी फोडली व नाल्यां मध्ये प्रकल्पांचा राडारोडा मोठ्या  प्रमाणात  टाकला जातो आणी नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी घरात ,दुकानात शिरले , या घटनेला जवाबदार…
0 notes
punerichalval · 11 months ago
Text
बाणेर येथील उन्नती बचत गटाची(पुरुष) यशस्वी भरारी
दिगंबर चाळक बाणेर  :–बाणेर पुणे येथील 20 युवकांनी मिळून अडीच वर्षा पूर्वी उन्नती बचत गट स्थापना केली होती , सुरुवातीस प्रत्येक सभासदांना 10 हजार रु. प्रत्येकी व 2 हजार रुपये प्रति महिना बचत अश्या प्रकारे गटाचे भांडवल उभे करण्यास सुरुवात झाली. आज अडीच वर्षानंतर उन्नती बचत गटाचे 25 लाख रु भांडवल जमा झाले असून, त्यातून 24 लाख रु गटातील सदस्यांना 1 टक्का दराने कर्ज वाटप करण्यात आले आहे. गटातील बहुतेक…
0 notes
punerichalval · 11 months ago
Text
ज्योती प्रतिष्ठान व कैलास सत्यार्थी फाउंडेशन यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
मनोज सिंघल पुणे प्रतिनिधी :- भीमनगर मध्ये जीवन ज्योती प्रतिष्ठान व कैलास सत्यार्थी फाउंडेशन यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस योगिता ताई भोसले यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य मला आज सत्य म्हणून दिसून येत आहे ते वाक्य म्हणजे ये आजादी झुटी है और देश कि जनता भुकी…
0 notes
punerichalval · 11 months ago
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिगंबर चालाक पुणे प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
punerichalval · 11 months ago
Text
महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी श्री.भुजंग खंदारे रुजू
महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी श्री.भुजंग खंदारे रुजू....
दिगंबर  चाळक –पुणे  प्रतिनिधी    महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून श्री. भुजंग खंदारे यांनी बुधवारी (दि. २४) पदभार स्वीकारला. सरळ सेवा भरती प्रक्रियेत कार्यकारी संचालक/ प्रादेशिक संचालक म्हणून श्री. खंदारे यांची नुकतीच निवड झाली. याआधी ते महावितरणच्या मुंबई मुख्यालयात मुख्य अभियंता (प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे मूळचे छत्रपती…
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
विश्रांतवाडी-आळंदी रोडवरील घटना -भरधाव कारने एकास चिरडले
पुणे : भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियत्रंण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील एका युवकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघाता नंतर कार चालक पळून गेला. त्यास अटक करावी या मागणीसाठी नातेवाईक मित्र परिवाराने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. पोलीस अधिका��यांनी आश्वासन दिल्या नंतर आंदोलनकर्ते शांत झाले. अपघात प्रकरणी प्रतिक सुरेश चांदारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरच घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
लोणी काळभोर प्रतिनिधी लोणी काळभोर : पुणे-सासवड महामार्गावरील आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाटात ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. या घाटातील डाव्या बाजूला कचरा टाकल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. दिवेघाटात पसरलेल्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
ट्राफिक पोलीस पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या रडारवर, वाहनचालकांकडून पैसे घ्याल तर खंडणीचा गुन्हा दाखल होणार
ट्राफिक पोलीस पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या रडारवर, वाहनचालकांकडून .....
पुणेरी चळवळ –पुणे प्रतिनिधी -रोहन अगरवाल पुणे,दि.११ : – पुणे शहरातील वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून ऑनलाइन खटला न टाकता त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या ट्राफिक पोलिसांना पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. वाहनचालकाकडून खटल्याचे पावती व्यतिरिक्त पैसे घेताना आढळून आल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात
Pune News : पुणे शहरासह परिसरात शनिवारी सायंकळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर शनिवारीही जोरदार अवकाळी पाऊस बरसला. पुण्यातील धानोरी, मुंढवा केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला सुरुवात झाली असून घोरपडीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. तसेच लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मुख्य भाग असलेला शिवाजी नगरमध्येही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
वीजग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४ तास उपलब्ध
पुणे :-  महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
वाहनांची जाळपोळ, दगडफेकीच्या घटना वाढल्या, टवाळखोरांची धिंड काढा, दादा भुसे यांच्या पोलिसांच्या कडक सूचना
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नाशिक : शहरात वाहनांची जाळपोळ, दगडफेकीसह खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे टवाळखोरांवर कडक कारवाईचे निर्देश पालकमंत्री दादा भुसेंनी दिले. शहरात कायदा व सुव्यवस्था राखा, वेळ पडली तर टवाळखोरांची धिंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes