Tumgik
acharyaniti · 2 years
Text
२०२३-२४ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच सादर केला. हा अर्थसंकल्प २०२४ च्या लोकसभा आणि २०२३ मधील विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरणारा आहे. कारण, मोदी सरकारचं भवितव्यचं हा अर्थसंकल्प ठरवणार आहे. एकीकडे देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा असताना तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं काम हा अर्थसंकल्प करत असतो, त्यामुळेच हा अर्थसंकल्प मोदी सरकारचं भवितव्य ठरवणारा आहे,असं बोललं जातंय.पण हा अर्थसंकल्प का खास आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत.
0 notes
acharyaniti · 2 years
Text
Tumblr media
नवी मुंबईतल्या राजकारणातला सर्वात नावाजलेला चेहरा अशी ख्याती असलेल्या गणेश नाईकांच्या समोर मंदा म्हात्रेंचा काय निभाव लागणार? अश्या चर्चा नवी मुंबईत रंगू लागल्या होत्या. दुसरीकडे नव्याने तयार झालेल्या ऐरोली मतदार संघातून राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचे धाकटे सुपुत्र संदिप नाईक यांना उमेदवारी देऊ केली. आता पिता-पुत्र दोघेही नवी मुंबईचं भवितव्य ठरवणार अशी नवी मुंबई करांची निश्चिती झाली. https://acharyaniti.com/will-the-shivshakti-bhimshakti-experiment-revive-the-thackeray-group/
0 notes
acharyaniti · 2 years
Text
0 notes
acharyaniti · 2 years
Text
Tumblr media
Why Ganesh Naik is important in the governance of Navi Mumbai, read in detail
0 notes
acharyaniti · 2 years
Text
Tumblr media
सध्या महाराष्ट्रात वेड या सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे.कारण,या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीनं मराठीत पहिल्यांदा एकत्र येत प्रेमाची मोहिनी प्रेक्षकांवर फिरवलेय. हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास दोन आठवडे उलटून गेलेत. मात्र, अद्यापही या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. या सिनेमाने गेल्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आहे. याच सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी आज आपण या लेखातून जाणार घेणार आहोत.
0 notes
acharyaniti · 2 years
Text
Tumblr media
राखीने मराठी बिग बॉसमध्ये यावं अशी तिची वडिलांची इच्छा होती.ती इच्छा बीग बॉसमुळे पुर्ण झाल्याचं यावेळी तीने बोलून दाखवलं.तसंच मी बिग बॉसमध्ये आल्यानं मी बाबांचं स्वप्न पुर्ण करू शकले त्यामुळे आता बाबांच्या आत्म्याला शांती लाभेल,अशी भावनाही तीने यावेळी बोलून दाखवली.तसंच राखीने, 'मी आतापर्यंत हिंदी सिनेविश्वात खूप काम केलं पण, मी मराठी असून देखील मला मराठीत आणि माझ्या महाराष्ट्रात काही काम करण्याची संधी मिळाली नाही. मला नेहमीच मराठीत आणि महाराष्ट्रात काम करायचे होते. बिग बॉसने मला ही संधी दिली. आज मला या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रचं प्रेम मिळालं आहे',असं मत देखील तीने व्यक्त केलं. https://acharyaniti.com/because-of-this-person-rakhi-sawant-chose-to-appear-in-marathi-bigg-boss/
1 note · View note