Don't wanna be here? Send us removal request.
Text
अयोध्येचा राम विठ्ठल,
लंकेचा रावण विठ्ठल,
मथुरेचा कान्हा विठ्ठल,
कैलाशपती नीळकंठ विठ्ठल,
रखुमाई विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल....
ही भेगाळलेली भुई विठ्ठल,
हा ओसाड डोंगूर विठ्ठल,
हे उजाडलेलं रानं विठ्ठल,
रखुमाई विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल....
हा शीतल चंद्र विठ्ठल,
हा तळपता सूर्य विठ्ठल,
ही माय चंद्रभागा विठ्ठल,
हे पंढरीचे देऊळ विठ्ठल,
त्या देवाळातला विठ्ठल, विठ्ठल...
रखुमाई विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल....
हा हिरवगार निसर्ग विठ्ठल,
हा वाहणारा प्राणवायूदाता पवन विठ्ठल,
ही फुलांतलीं दरवळ विठ्ठल,
हा बरसणारा मेघराज विठ्ठल,
हा काळाकुट्ट पाषाणाचा घनदाट सह्याद्री विठ्ठल,
हे चराचर विठ्ठल,
रखुमाई विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल...
जानता राजा थोर शिवबा विठ्ठल,
विघ्नहर्ता मोरेश्वर विठ्ठल,
शेतात राबणारा मायबाप शेतकरी विठ्ठल,
हा माझा सकल महाराष्ट्र विठ्ठल,
हा जगण्याला कंटाळलेला मी, विठ्ठल...
रखुमाई विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल....
..........
शुभम तावरे
0 notes
Text
काळ मोठा गणिम होता...
रामराज्यात रावण रामाला उभा जाळत होता...
अश्यावेळी धर्मरक्षणासाठी जिजाऊच्या सिंहानी डरकाळी फोडली....
माझा शिवबा छत्रपती झाला....
गणीमान येयेच्छं लुटलेल्या या पोरक्या समाजाला पालनहार भेटला...
भेगळालेल्या भुईला वरून पावला नि मेघराज घनाघणं बरसले नि सांगू लागले...
माझा शिवबा छत्रपती झालाय....
रायगडाचा बेफाम वारा पराक्रमी पुत्रांच्या रक्तानी पावन झालेल्या या मातीचा सुगंध अंगावर घेऊन मोहक शीळ घालीत होता नि सांगत होता...
माझा शिवबा छत्रपती झालाय...
तिकडे आलमगीर औरंग्या जमीनदाराच कुणबा पोरं राजा झालं म्हणून पायं खोडीत होता नि आपल्या नामर्द सरदारांवर बरसत होता...
आणि इकडे माझी जगदंबा गोंधळात येऊन भंडारा उधळीत मनसोक्त नाचत होती नि सांगत होती...
माझा शिवबा छत्रपती झालाय...
शेकडो वर्षाचा अंधःकार दूर करण्यासाठी, पारतंत्र्याचं जगनं जगून जगून जीर्ण झालेल्या या मायभूमीच्या रक्षणासाठी जणू सूर्याचाचं अंश तळपला होता...
या तळपत्या सूर्याच्या तेजाणं उजाळून गेलेला सह्याद्रीचा कडांनकडा सांगत होता...
माझा शिवबा छत्रपती झालाय...
सह्याद्रीच्या लाखो ज्ञातअज्ञात सुपुत्रांनी सांडलेल्या रक्ताचं चीज झालं नि रयतेच्या मनाच्या सिंहासनाला वारीस भेटला...
रायगडावरच ते पन्नास मनाचं सोन्याचं सिंहासन काळ्याकुट्ट आभाळात कडाडणाऱ्या दैदीप्यमान विजेसारखं लखाकून सांगत होतं...
माझा शिवबा छत्रपती झालाय...
मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांणी धन्य झालेली सह्याद्रीच्या घनदाट अरण्यातली एकुनेक पाऊलवाट, हर्षवायूने शीळ घालणाऱ्या वाऱ्यासोबत हातात हात घालून पाडसासारखी हुंदडत होती नि सांगत होती...
माझा शिवबा छत्रपती झालाय...
तापलेल्या लोखंडावर घाव घालून त्याची तलवार बनविणारा म���झा लोहार...
मेंढारणसंग गाणं गाणारा माझा धनगर...
स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या अश्या लाखो अठरा पगडं जातींचा हा महाराष्ट्र धन्य झाला...
असा हा संतांचा महाराष्ट्र जमिनीच्या उरातून फुटणाऱ्या लाव्ह्���ासारखा धगधगंत होता नि मोठ्या गर्वानं अखंड भारतमातेला सांगत होता की तिची राखण करण्याचं सामर्थ्य बाहूत असणारा असा हा माझा शिवबा छत्रपती झालाय...
परकीयांपासून भारतभूमीचं रक्षण करणारा उत्तरेतला तो भव्य हिमालय नि अक्राळविक्राळ लाटांवर स्वार असलेला दक्षिणेतला तो अथांग हिंदी महासागर मोठ्या अभिमानानं सह्याद्रीच्या त्या गडकोटांकडं बघत होते नि म्हणत होते...
माझा शिवबा छत्रपती झालाय...
आज इथला तुका आपल्या किर्तनात विठूच्या भक्तीत लीन होऊन नाचत होता...
शेकडो वर्षांपासून अंधारात राहिलेल्या या जनतेला ढगधगती मशाल हातात घेऊन वाट दाखविणारा एक विठ्ठलचं भेटला होता...
जगण्याचं लख्तरं झालेला हा माझा मायबाप शेतकरी घरोघरी दिवाळी साजरी करत होता नि त्याच्या प्राणप्रिय गुराढोरांना सांगत होता...
माझा शिवबा छत्रपती झालाय.......
.............
शुभम तावरे
0 notes
Text
वाटतं मनाला की भिंतीकाडे एकटक पाहत बसावं शून्यात...
जगण्याची काही आशा, उमेद नाही उरली आता माझ्यात...
नकोनकोसं झालाय हे दररोजच युद्ध, मानवी मनांच, विचारांचं नि शरीरांच...
आता माझ्यात मीच कुठे उरलोय म्हणा...
संपलोय कधीचाच...नाहीत आता माझ्या काही इच्छा, ईर्षा... ना काही आकांशा...
बस उरलंय ते एक निर्जीवी मानवी शरीर ज्याला आस आहे ती फक्त मृत्यूची....
कधी एकदाचा तो माझा सखा यमराज माझी गाठ घेतो असा झालंय....फक्त आणि फक्त त्याच्याचं भेटीसाठी मन व्याकुळतं माझं आजकाल...
सैरवर भिरभीरतं इकडेतिकडं, कशाचाच थांगपत्ता लागत नाही त्याला, ना माझा, ना माझ्या अस्तित्वाचा, ना या जगाचा...
वाटतं व्हावं विलीन त्या शून्यात एकदाचं...
दिव्याभोवती भिरभीरणाऱ्या पाकोळीला पण माहित असतं की दिव्यामुळं तिचा शेवट होणार आहे तरीपण नाही आवरात तिला मोह दिव्याचा...
तसचं काहीसं झालंय माझं आता...पण फरक एवढाच की पाकोळीच्या पंखात खूप इच्छा असते ती एक शेवटची रात्र उडण्याची... पण माझ्या पंखात तर तीपण इच्छा नाही उरली आता... छे!!! माझे पंख तरी पंख कसले म्हणायचे...
उडायचं पण विसरून गेलेत ते केव्हाचेच...
माझं अस्तित्वचं ते काय उरलंय म्हणा आता...
तेपण तितकंच धूसट नि पुसट झालंय जितकी मानवता या जगात...
मरण म्हणजे तरी नेमक कशाला म्हणायचं... शेवट की नवीन सुरवात... मलातरं शेवटचं हवा, नको ती नवीन सुरवात आता, नको ती नवीन आशा, नवीन हुरूप...
पुरे झाले ते सगळे चोचले...मनाचे, आत्म्याचे...
कशातच काही तथ्य नाही...ना जगण्यात, ना यशस्वी होण्यात, ना माणूस होण्यात....
तथ्य आहे ते फक्त कायमचं शेवटचं कायमचं निद्राधीन होण्यात....
झोपावं वाटतं कायमच, हो कायमचचं...
एकदा का तो यम भेटावा, सहख़ुशीने त्याला मिठी मारून, त्याच्या रेड्यावर बसून विचारेन त्याला...की माझ्या प्रिय मित्रा, एवढा उशीर तो का रे केलास... किती अपूर्ण होतो मी तुझ्याविना, चल बर लवकर, लवकर मला पूर्ण कर....मिटवून टाक माझं हे उरलसूरलं अस्तित्व...
कायमचं, एकदाचं....
..........
शुभम तावरे
0 notes
Text
मी माझ्या आईला म्हटलं तू तुझं मातृत्व सोडून दे...
तिझ्याकडून तिझं उरलसूरलं फाटून फाटून चिंध्या झालेलं केविलवाणं अस्तित्व हिरावून घ्यायचा प्रयत्न मी केला आणि मी दानव झालो....
माझ्यासमोर पवित्र मानवतेचा बळी घेतला जातं होता...
ते पाहून मी मोठ्यांणं खदाखदा असा राक्षशी हसलो आणि मी दानव झालो....
समोर दिसत होती प्रकाशमान अशी मेहनतीच्या यशस्वीतेची दैदीप्यमान वाट...
पण मीच निवडली ती काळीकभिन्न निबीड अशी त्या राक्षशी आळसाची भकास पाऊलवाट आणि मी दानव झालो....
माहित होत एकवचणीं एकपत्नी मर्यादा पुरुषोत्तम अश्या रामाला पूजन्यात जीवनाची धन्यता आहे...
पण मीच पूजला तो अहंकारी चरित्र्यहीन असा रावण आणि मी दानव झालो....
माहीत होतं असं खूसमटत कोंदट लाजिरवान जगण्यात काहीच अर्थ नाही...
पण काही हजार रुपड्यांच्या मोहापायी असाच भिकार जगणं जगत गेलो आणि मी दानव झालो....
माहित होत दिवसेंदिवस माझ्यातला उरलासुरला माणूस मरत चाललाय...
पण हा दानव होण्याचा मोह काही करता आवरता नाही आला आणि मी दानव झालो....
मीच आहे माझ्या अयशस्वी भग्न लख्तर अ���्या जगण्याला कारणीभूत...
मीच आहे माझ्या ऱ्हासाला कारणीभूत....
आणि मीच आहे माझ्या दानव होण्याला कारणीभूत...
.........
शुभम तावरे
0 notes
Text
ती खूप सुंदर असावी फक्त रूपानीच नाही तर मनानीसुद्धा...
ती इतकी सुंदर असावी की तिला पाहून...
कवीला कविता सुचावी
लेखकाला काहीतरी लिहावं वाटावं
कलाकाराला कला सुचावी
आणि माझ्यासारखा पामराला प्रेम होणं म्हणजे नेमक काय असतं ते कळावं.....
ती इतकी सुंदर असावी की तिला पाहून...
सागरालाही तिच्या अथांग सुंदरतेचा हेवा वाटावा
वाऱ्याला तिचा सुगंध सगळ्या श्रुष्टीत दरवळत ठेवावा वाटावा
अग्नीलाही तीचं मोहक रूप पाहून शीतलता वाटावी
आणि माझ्यासारख्या भटक्याला कुठेतरी आसरा भेटल्यासारखं वाटावं.....
ती इतकी सुंदर असावी की तिला पाहून....
इंद्रदरबारच्या अप्सरांनाही तिचा हेवा वाटावा
मोरालाही आपला पिसारा फुलवावा वाटावा इंद्रधनुष्याला पण आपले रंग फिके वाटावेत
आणि माझ्यासारख्या उदास वेड्याला जगन कसं सुंदर होऊ शकतं हे कळावं.......
.............
शुभम तावरे
0 notes
Text
Yeah I'm a Raavan,
A Raavan who mourns alone...
Yeah I'm monster,
A monster abandoned by everyone...
Yeah I'm a dog,
A dog without home...
Yeah I'm a insect,
A insect stomped by everyone...
Yeah I'm a heartless bastatd,
A heartless bastard with broken heart...
Yeah I'm a monk....
A monk without purpose...
Yeah I'm a agent of peace,
A agent of peace with chaotic mind...
..............
Shubham Taware
0 notes
Text
Hey Mahakal... God of death, origin of all true emotions, one with whom everyone unifies at last, the almighty one who carries it all, the noblest among nobles, only one who is honest with himself, only one who has accepted his true nature, only one who is purest and incorruptible, the one from whom no one can escape, the inevitable guest, the ultimate rescuer, the guide of final salvation.
Listen to my prayer....
Why life is so hard? Why there is no end to all of this?
I have so much chaos, hatred, urge of vengeance, anxiety, burden of carrying everything in me.
Let me explode, let there be carnage of my soul, cut it into thousands of pieces, cut it more n more till there is nothing left of it, hurt it more n more, mutilate it, torture it again n again, stomp on it while dancing till I become totally numb.
Take away everything I have, take whatever left of my soul, take away the very existence of mine, I don't want any of it, I had enough, I am done with this very world.
Make me nothing and forge me into newer me.
The newer me with new void, with new hope, who is free to fly, free to make new mistakes, free to being a loser once again, free to commit crime called life once again.
The newer me with no feelings, with no emotions, with no nightmares, with no burden.
The newer me who does not belong to this world, about whom no one cares, whose existence doesn't matter, who is a orphan like abandoned stray dog left to die on streets.
The newer me who is not attached to anything, who is free from emotional-blood sucking delicate yet undetachable threads of relationships.
The newer me whose soul is not bound to anything, who doesn't pray for someone's death.
The newer me who is a demonchild....
..............
Shubham Taware
0 notes
Text
I am a mother without a son,
I am a father without a daughter.
I am a warrior without a real war,
I am a hero without heroism,
I am a villian without villainy.
I am a Raavan without a Ram.
I am a walker without a destination,
I am a artist without a art,
I am a stage performer without a stage,
I am a bird without wings.
I am a school without students,
I am a master without pupils,
I am a king without a crown.
I am shiv without shakti,
I am fire without warmth in it,
I am air without oxygen in it,
I am ocean without life in it,
I am society without humans in it,
I am tounge without speech.
I am a loser with nothing to lose,
I am a gainer with nothing to gain.
I am a weak who doesn't wanna become brave,
I am a confused kid with no direction, no hope, no courage, frustrated with myself yet I don't have will to do anything about it.
More n more I live more n more hopeless I become.
More n more I understand myself more n more I realize my existence doesn't make any sense.
I am just a kid who dreams that he will become something in life, but now I realize my real world and imaginary world have mixed up and I can no longer tell if I'm real or just an imagination.
I am just a oblivion.
........
Shubham Taware
0 notes
Text
Give me more n more pain,
more n more I'll smile.
Hurt me more n more,
more n more I'll heal myself.
Punish me more n more for my sins,
more n more I'll atone.
Tear my soul into more n more pieces, more n more I'll try to knot them.
Drag me down more n more,
more n more I'll try to reach the summit.
Give me more n more heavy burden,
I'll carry more n more of it for eternity.
Push me more n more into darkness,
I'll find more n more light.
Despise me more n more,
more n more I'll worship you.
Break my heart more n more,
more n more, I'll love you.
Stab me in my back more n more,
more n more, I'll protect you.
Separate me more n more from you,
More n more, I'll try to unite us.
Reject me more n more,
more n more, I'll accept you...
..........
Shubham Taware
0 notes
Text
Who am I...?
I am everything and everything is me.
I am endless with no beginning or end, with no birth or death.
I'm eternal yet I am without origin.
I am invisible without any physical or spiritual form yet you can't deny my existence.
I am all positive yet I am all negative.
I exist still I don't exist.
I am vast than universe yet I am smaller than atom.
I am pitch dark yet I shine brighter than the sun.
The whole universe is within me yet I am almost empty.
I am zero and I am the one.
Who am I...?
I am dark void filled with rage, anger, frustration, jealousy, vengeance, bloodthirst, hatred yet I am divine luminous body emitting rays of joy, love, hope, happiness, kindness, forgiveness, calmness.
I am the one with whom you begin and within whom you dissolve.
I am wrong yet I am right.
I am the murderer yet I am the life saver.
I am on brick of collapsing yet there is still hope in me.
I am the wealthiest yet I am the beggar.
Every feeling starts from me yet I don't feel anything.
I am soulful yet I am soulless.
I have many parents yet I am orphan.
I am giver yet I am snatcher.
I am the creator yet I am the destroyer.
I am God yet I am devil.
I am divine yet I am dreadful.
I am saint yet I am evil.
Who am I...?
I am something you wanna catch so badly yet I am so mysterious that you can never get close to me.
More you get to know me less you know about me.
More you understand me more obscure I become.
I am the one whom you hate the most yet you can't live without loving me.
I am the one whom you despise the most yet you worship me.
I am the one who you wish should cease to exist yet again and again you give relife to me.
I am the one you wanna out of your life the most yet you can't live without me.
I am your hatred, anger, bloodthirst, evilness....your true nature
I am your kindness, forgiveness, soulfulness...your true nature
I am your strength yet I am your severe weakness.
Who am I...?
I am you and you're me.
I am your soul, the most tormented filty yet most beautiful integral part of you, the very soul whose existence you deny, the very soul whom you dispise the most, the very soul whom you hate the most.
Accept me.... who is your immeasurable strength, your true nature, the god and the devil within you, your hatred and forgiveness, your sorrow and joy, your emptiness and fulfillment, your void and infinite space.
Accept me and wear me like an armor and challenge all this very world with all the anger, hatred, vengeance and forgiveness within you, with all the emptiness and soulfulness within you, with agony and happiness within you and I will make sure that this world will accept you the same as you accepted me.
Please atlest try to listen to me on even seldom occasions.
Just give me a slight chance to shine.
............
Shubham Taware
1 note
·
View note