Tumgik
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
शालिमार बगीचा  शालिमार बगीचा श्रीनगर पासून १५ किमी दूरवर आहे. सर्व मुघल बगीचा मध्ये शालिमार बगीचा सर्वात लोकप्रिय आहे. शालिमारचा अर्थ आहे  "प्रेम चा वास".'मुघल बादशहा जहांगीर ने आपल्या पत्नी नूर जहाँ साठी  सन १६१९ मध्ये बनवले. बगीचा चे ३ भागात विभाजन केले आहे.  बाहरी बगीचा दिवाना -ए - आम , मधल्या बगीचाचे नाव दिवाण-ए - खास  / सम्राट बगीचा , आणि सर्वात वरचा बगीचा शाही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.  या गार्डनची रचना - चाहर बाग ऑफ पेरसिया वर आधारित आहे. बगीचा चा मागच्या भागात पाण्याचा झरा आहे. रात्री  बगीचामध्ये तेलाचे दिवे लावले जाते. तेलाच्या दिव्यांवर आकर्षित असं प्रभाव पाण्याच्या झरा वर  दिसतो.   तसेच येथील फूलांची सावली पाण्यावर  आकर्षित  अशी दिसते , जणू स्वर्ग असल्याचा भास होतो, ३१ एकर मध्ये बगीचा आहे. चारी बाजूला हिरवीगार झाडे  आहेत.   https://www.instagram.com/p/B-gRetuD7m3/?igshid=1jpz261j1ojce
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
श्रीनगर - एक स्वर्ग  काश्मीची राजधानी श्रीनगर आहे. भारतातील स्वर्ग म्हणून श्रीनगरची ओळख आहे. पूर्वेचा व्हेनिस म्हणून श्रीनगरची ओळख आहे. श्रीनगर एक ऐतिहासिक असं स्थळ आहे , सुंदर झाडे , वाहते झरे आहेत त्यामुळे प्रचंड पर्यटक आकर्षित होतात. सर्वात लोकप्रिय असं ठिकाण श्रीनगर आहे. श्रीनगर चा अर्थ  - श्री  म्हणजे धन आणि नगर म्हणजे शहर , पैशाचे शहर म्हणून श्रीनगरची ओळख आहे.  https://www.instagram.com/p/B-gRXFsjZR5/?igshid=1ls29114zjmc6
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
अमरनाथ गुहा  सन १४२० नि १४७०  सुलतान अब्दीन ने अमरनाथ यात्रा केली, त्यावेळी त्याने शाह कोल नावाचे नहर चे निर्माण केले. भाविक ३८८८ मी उंचीवर वसलेले अमरनाथ  गुहा बघायला विसरू नका. बर्फाचे बनलेले नौर्सगिक शिवलिंग आहे. चंद्रचाचा आकार पौर्णिमा आणि अमावस्या ला जसा आकार मोठा लहान होतो तसा शिवलिंग चा आकार मोठा लहान होतो. मे ते ऑगस्ट मध्ये शिवलिंग सर्वात उंच असते. ५०००० साल वर्ष जुनी अशी अमरनाथ गुहा आहे. याच गुहेत महादेवांनी माता पार्वती ला अमरत्वची गोष्ट सांगितली. या व्यतिरिक्त माता पार्वती आणि गणपतीचे बर्फ लिंग इथे आहेत. हि जागा भारतीय सैनिकांनी सुरक्षित ठेवली आहे. अमरनाथ यात्रेची परवानगी भारतीय सेने कडून घ्यावी लागते.   https://www.instagram.com/p/B-esxumjtas/?igshid=12xp8jhyhnsh8
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
अमरनाथयात्रा ची पौराणिक कथा  या ठिकाणाचे वर्णन ६व्या शतकातील  नीळामाता पुराण मध्ये उल्लेख आढळतो. या पुराणामध्ये  काश्मीर खोऱ्यातील संस्कृतीचे दर्शन वर्णन केलेले आहे. ३४ व्या शतकामध्ये  राजा आर्यराजा याचे अमरनाथ या ठिकाणावर खूप  श्रद्धा होती. ते उन्हाळ्यामध्ये आपल्या राजाचे अधिकारांचा त्याग करायचे आणि अमरनाथ इथे शिवलिंगाची पूजा करायला जात असे. राजतरंगिणी मध्ये अमरनाथ ला अमरेश्वर असं म्हणतात.  https://www.instagram.com/p/B-essmtjlhG/?igshid=1kvyj1dx7unf6
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
अमरनाथ ची गोष्ट एका पौराणिक कथेनुसार महादेव याना अमरत्व प्राप्त झाले होते , हे माता पार्वती याना माहित नव्हते, व त्यांना हि गोष्ट माता पार्वती याना सांगायाचे नव्हते परंतु माता पार्वती यांनी आग्रह केला व त्यामुळे महादेव माता पार्वती याना घेऊन हिमालयातील एकांतात घेऊन गेले, व हि गोष्ट बाकी कोणी ऐकू नये. हिमालयात जात असताना चंद्राला चंद्रनबाडी मध्ये काढले. नंदीला पहेलगाम इथे सोडले, गळ्याचा नाग ला शेषनाग इथे  सोडले. मुलगा गणेशला महागुण पर्वतावर सोडले. गुहेमध्ये जाण्याअगोदर पंचतरणी इथे ५ तत्वे सोडले. गोष्ट कोणी ऐकू नये म्हणून गुहेत आग लावली व तिथून प्राणी नाहीसे केले. व हरणाची कातडी काबुताच्या अंडीवर पडले व त्याना  संपवणे महादेव विसरले.  जेव्हा महादेव अमरत्वचे रहस्य सांगत होते त्याच वेळी त्या अंड्यातून २ कबुतर बाहेर आले, त्यांनी ए रहस्य गुपचूप पने ऐकले, अमरनाथ यात्रामध्ये गुहेमध्ये काबुताच्या जोडीला पाहू शकतात. असं  म्हणतात याच गुहेत ते काबुतर पुनःजन्म घेतात. त्यामुळे  त्यांनी अमरनाथ गुहेला त्यांनी आपले घर बनवले.  https://www.instagram.com/p/B-esjFYDO0o/?igshid=xhgd6niyix3m
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
अमरनाथ  अमरनाथ हे दोन शब्द आहे "अमर " म्हणजे "अनश्वर" आणि "नाथ" म्हणजे "देवाला" भेटण्याचा मार्ग. श्रीनगर पासून १४५ किमी दूर आहे अमरनाथ ,भारताचे  प्रमुख धार्मिक स्थान आहे. समुद्रसपाटीपासून  अमरनाथ ४१७५ मी उंचीवर आहे. इथला प्रमुख आकर्षण आहे "शिवलिंग". जे  महादेव शंकराचे प्रतीक आहे. हे बघण्यासाठी हजारो भाविक येतात.   https://www.instagram.com/p/B-esWfNDk8D/?igshid=x4oogyjmqm73
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
गुहेचे रहस्य भाग 2 भगवान शंकरानी राक्षसाचा नाश केला ,आणि भगवान शंकरचे नाव अमरीश्वर पडले. व इथे आल्यावर जणू भगवान शंकरचे दर्शन झाल्याचे जाणवते. https://www.instagram.com/p/B-esSaTjcID/?igshid=rz5z37rkw4el
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
या गुहेचे रहस्य  भाग 1  देवरशी नारद भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी गेले ,व भगवन शंकर जंगलात फिरायला गेले , व तेव्हा माता पार्वती तिथे बसल्या होत्या, तेव्हा माता पार्वतीने येण्याचे कारण विचारले  तेव्हा देवरशी नारद म्हणले कि भगवान शंकरच्या गळ्यात मुंडमाळा का आहे? हाच प्रश्न माता पार्वतीने भगवान शंकराना विचारला, जितक्या वेळ तुझा जन्म झाला तेवढ्याच मी  मुंडमाळा घातल्या आहेत. पार्वती बोलली माझा शरीर नाशवंत आहे, मुर्त्यू तर नक्की येणारच आहे, परंतु तुम्ही अमर आहात, याचा उत्तर द्या ते बोलले कि हे सर्व अमरकथेमुळे होते, त्यामुळे माता पार्वतीची इच्छा झाली अमरत्व मिळावे , व तिला या कथेचे गुपित  विचारले  परंतु भगवान शंकरानी उत्तर देन टाळले, असं अनेक वर्षे गेली, एक दिवस भगवान शांकराना भाग पडलं कथा सांगणे , परंतु हि कथा सांगताना माता पर्वाती शिवाय बाकी अन्य कोणीही तिथे असू नये. व त्याप्रमाणे नागांना  अंनत नाग इथे सोडले , आणि डोक्यावरील चंदनला चंदनवाडी इथे सोडले, अन्य पिसुला , पिसूटाप इथे सोडले, गळ्याचा शेष नागला  शेष नाग इथे सोडले,अशा प्रकारे भगवान शंकरांनी पृथी तत्व ,पाणी , वायु , आकाश , आगीचा त्याग केला. व या पर्वत माळेवर पोचला. अशा प्रकार्रे अमरनाथ कथा भगवान शंकर यांनी माता पर्वती यांना ऐकवले. याच पर्वतावर भगवान शंकरानी ताण्डव केले होते. रक्षाबंधन च्या पूर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर  अमरनाथ गुहेमध्ये प्रकट होतात. अमरनाथ मध्ये बर्फाने बनवलेल्या शिवलिंन्गचे पूजन होते. या संबधी अमरेष महाकथेची गोष्ट प्रसिद्ध आहे. - ब्रह्म ,निसर्ग, अहंकार ,जंगल ,माणूस संसाराची निर्मिती झाली. त्याप्रमाणे देव , ऋषी , पितर , गंधर्व , रक्षास , साप, भूतगन ,राक्षस अशा प्रकारे निर्मिती  झाली. इंद्र देवासहित सर्व देव मृत्यूचा वंश मध्ये पडले , भगवान सदाशिव जवळ आले कारण त्यांना मृत्यूची भीती होती , भीतीने घाबरलेले देव भगवान शांकराचे गोडवे गाऊ लागलेले, आणि मृत्यूबाधा चा उपाय विचारला, भगवान शंकर बोलले कि मी तुमचा मृत्यू पासून रक्षण करेल, आणि भगवान शंकरानी डोक्यावरून अर्धकोर चंद्र काढला व म्हणाले हे तुमच्या मृत्यूचे  औषध आहे व त्यातून अमृत वाहू लागले चंद्रकोर पेलून  घेताना त्याचा शरीरामधून अमृत  बिंदू पृथ्वीवर पडून सुकले पावन गुहेमध्ये जी राख आहे ती अमृत बिंदूचे कण आहेत.भगवान शंकर भक्तावर प्रेम करताना गायब झाले आणि म्हणले तुम्ही माझे लिंग या गुहेत पहिले त्यामुळे तुम्ही इथे आल्यास तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळेल. तसेच हे लिंग अमरीश या नावाने प्रसिद्ध होईल. https://www.instagram.com/p/B-esOjJjC9y/?igshid=fwru9vm6t5t4
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
गुहेची निर्मिती कशी झाली? बुटामलिक नावाच्या मुस्लमानने या गुहेचा  शोध लावला होता. तो अतिशय चांगला आणि दयाळू होता. तो शेळ्या पालन करत होता शेळ्या चरत असताना तो खूप दूर जंगलात गेला व तिथे तो एका साधूला भेटला. त्या साधूने त्याला  लोखंड भरलेलं वस्तू दिली व घरी जाईपर्यंत त्याचे सोने झाले. हे पाहून ठो  खूप खुश झाला आणि तो त्या साधूचे आभार मानण्यासाठी गेला त्या ठिकाणी साधू भेटला नाही परंतु त्याला गुहा दिसली त्याला, त्या दिवसापासून ते ठिकाण एक तीर्थस्थान झाले.  अमरनाथ गुहा एकाच नाही अमरावती नदी च्या दिशेने जाताना छोट्या मोठ्या गुहा दिसतात. सर्व गुहा बर्फाने झाकलेल्या दिसतात. या गुहेमध्ये अमरनाथची कथा सांगितली होती, इथे कबुतरांचा थवा आहे, त्यांना अमरपक्षि म्हणतात. ज्या लोकांना कबुतरांचा थवा दिसतो त्यांना भगवान शंकर आणि पार्वती दर्शन देतात आणि मोक्ष देतात. भगवान शंकरानी आलीश्वर कथा  माता पार्वतीला  ऐकवली होती, असं मानतात. म्हणून हे एक पवित्र स्थान आहे.. भगवान शिव ने माता पार्वतीला  अमरनाथ कथेचं वर्णन करताना पूर्ण रस्त्याची माहिती दिली होती, आणि हि कथा अमर कथा म्हणून ओळखली जाऊ लागली.  https://www.instagram.com/p/B-er168DUhq/?igshid=1q8vmiei8qff
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
अमरनाथ यात्रा        भारतामध्ये खूप असे चमत्कार झाले आहेत परंतु त्याचे उत्तर अजून मिळाले  नाही. कदाचित निसर्गसुद्धा आपल्या देव असल्याचे अस्तित्व दाखवून देतो अमरनाथ यात्रा सुद्धा असच एक ठिकाण आहे. काश्मीर पासून १३५ मी दूर आहे समुद्रसपाटीपासून १३हजार फूट उंची वर आहे.  गुहेची लांबी १९ मीटर जाडी  १६ मीटर  आणि उंची ११ मी आहे.  अमरनाथ भगवान शंकरचे  प्रमुख ठिकाण आहे. इथले शिवलिंग स्वयंभू तयार झाले आहे. त्यामुळे या शिव लिंगाला "स्वयंभू"  शिव लिंग असं म्हणतात. या शिवलिंगाचे दर्शन आषाडी पौर्णिमा ते रक्षा बंधन पर्यंत दर्शन घेऊ शकतात. चंद्राचा आकार जसा कमी जास्त  होतो तसा शिवलिंन्ग  चा आकार सुद्धा कमी जास्त होतो हे त्याचे वैशिष्ट्य. लोक हि यात्रा  करण्याचे कारण स्वर्ग ला जाण्याचा मार्ग आहे तसेच काही लोकांची मान्यता आहे कि मोक्ष मिळतो हि यात्रा केली कि म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. बर्फाने बनलेला हे शिवलिंग आकर्षणाचे केंद्र आहे.  अमरनाथ या ठिकाणी भगवान शंकरानी माता पार्वतीला अमृताचे रहस्य सांगितलं होते. पार्वती शक्तीपीठ  ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. या ठिकाणी माता पार्वतीचा गळ्याचा भाग पडला होत, म्हणून हे ठिकाण खूप रहस्य आहे..   https://www.instagram.com/p/B-erujBje_0/?igshid=ygtatjes2clj
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
कुमारी देवी नेपाळ मध्ये जिवंत मुलीची पूजा करतात त्याला कुमारी देवी असं म्हणतात. काही वर्षासाठी लहान मुलींना कुमारी बनवले जाते. त्याचा शिक्षण सुद्धा वेगळे असते. फक्त नेवाश जातीतील मुलींना हा अधिकार आहे कराण गौतम बुद्ध नेवाश जातीचे होते. फक्त मुलीचं कुमारी बनतात. कुमारी म्हणजे ज्याचे अजून पाळी सुरु झाली नाहीत अशा कुमारी मुलीचे पूजन होते. मुलीचे दात दुधाचे हवेत व तिचा कुठलाही दात तुटलेला नको, असे नियम असतात. तसेच मुलीची कुंडली बघितली जाते. ज्या मुलीच्या कुंडलीत दैवी गुण असतात ती कुमारी देवी बनू शकते. एकदा का पाळी आली कि तिच्या जागी दुसऱ्या मुलीला बसवतात. सर्वात कठीण काळ दुर्गा पूजेच्या वेळी असतो. दुर्गा पूजेच्या वेळी तिचा सामोर म्हशी चा आणि शेळीचे मुंडके ठेवले जाते.आणि ते पण १०८ डोके ठेवले जाते. लोक भयानक मुखावटे घालून नुर्त्य करतात, हे सर्व पाहून जर मुलगी घाबरली नाही तर ती कुमारी द्वि बनते, कुमारी देवी म्हणजे नेपाळची देवी जी काठमांडूच्या कुमारी देवी या घरात राहते. हि प्रथा जुनी आहे , हिंदू लोक आणि बुद्ध लोक या देवीची मनोभावे पूजा करतात. https://www.instagram.com/p/B-b1Q8mjI-T/?igshid=1skhph9ccolus
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
पशुपतीनाथ मंदिर भाग 2 त्या जागेला तुंगनाथ म्हणून संबोधले  जाऊ लागले. हि जागा केदारच्या रस्त्यात येते. बैलाच्या नाभीचा भाग हिमालयाच्या भारतीय भागात पडला त्याला मध्य महेश्वर म्हणतात. हे एक शक्तिशाली मनी पूरक लिंग आहे. बैलाचे  शिंग जिथे पडले त्याला  कल्पनाथ म्हणतात. अशा प्रकारे जिथे जिथे शरीराचे भाग पडले  तिथे धार्मिक  स्थळ निर्माण झाले. केदारनाथ आणि पशुपतीनाथ याचे दर्शन झाला कि जोतिर्लिंग चे दर्शन घेण्याचे  पुण्य प्राप्त होते.  पशुपतीनाथ मध्ये म्हशीचे शिंग आणि म्हशीच्या पाठीच्या आकारचा शिवलिंगची पूजा होते. असं मान्यता आहे कि व पण मनुष्य पशुपतीनाथ मंदिराचे  दर्शन घेतो त्याला पशूचा जन्म मिळतच नाही. पशुतीनाथ जवळ एक घाट आहे त्याला आर्य घाट म्हणतात.इथले जोतिर्लिंग चतुर्भुज आहे व पारस दगडासारखे आहे. जे लोखंडाला सुद्धा सोने बनवू  शकतील. येथील  लोकांचे व राजाचे आराध्य दैवत पशुपातीनाथ आहे. तसेच हे पुरातन विभागाकडून याची दाखल  घेण्यात आली.   https://www.instagram.com/p/B-b1FXHjVQ5/?igshid=1u38dwvsxiq4q
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
पशुपतीनाथ मंदिर  भाग 1 पशुपतीनाथ मंदिर  हे काठमांडू मध्ये आहे व अध्यात्मिक केंद्र आहे. तसेच इथे भगवान शंकराचे अस्तित्व आहे. १२ जोतिर्लिंगापैकी एक केदारनाथ मंदिराचा अर्धा हिस्सा आहे असं मानतात. पशुतपतिनाथ मंदिर काठमांडू पासून ३ किमी अंतरावर उत्तर पश्चिम ,भागमती नदीजवळ देवपाटण गावामध्ये आहे. तसेच या मंदीराला प्रमुख मंदिर आहे असं मानतात. पशु - अर्थ आहे जीवन आणि पती म्हणजे स्वामी म्हणजे जीवनाचा स्वामी आणि त्याला दुसरं नाव जीवनच देवता मानतात, पशुपतिनाथ ४ चेहरा  असलेलं लीग आहे. पूर्व दिशेला असणारा - तत्व पुरुष  पश्चिम दिशेला असणारे - सिध्द ज्योत असं म्हणतात. उत्तर दिशेला  असणार - वाम देव आणि दक्षिण दिशेला असणाऱ्या चेहऱ्याला अघोर म्हणतात. चारही चेहरे तंत्र विद्यांचे सिद्धांत आहेत. हे लीग वेद लिहिण्याधीच स्थापन केलेला होता. याचा मागे पौराणिक कथा  सुद्धा आहेत.  महाभारतमध्ये जेव्हा पांडवांकडून त्याच्या नातेवाईकाचे रक्त सांडले गेले त्यामुळे आपल्याच लोकांना मारल्यामुळे पांडव खूप  दुखी होते. त्यानी आपल्या भावना व नातेवाईक याना मारले त्यामुळे  याना गोत्रवध असं म्हणतात, यांना याचा खूप  पश्चाताप झाला , व त्याचे निवारण करण्यासाठी श्री कृष्णाने त्याना गोत्रवध पासून निवारण करण्यासाठी शिवच्या शरण जायला  सांगितले. हे एकूण पांडव भगवान शंकरला  शोधण्यास निधाले. त्याचे प्रायश्चित लवकर होऊ नये म्हणून पांडव दिसताच तभगवान शंकरानी बैलचे  रूप धारण केले.पांडवांना समजले हे भगवान शंकर आहे तर ते बैलाचा पाठलाग करू लागले. या धावपळीत भगवान शंकर जमिनी मध्ये नाहीसे झाले. व जेव्हा ते जमिनीवर अवतरित झाले त्याच्या शरीराचे तुकडे सर्व भागात पसरत गेले.जिथे त्याचे मस्तक पडले त्याला पशुपतिनाथ म्हणतात. म्हणून या मंदिराला महत्वपूर्ण मंदिर मानले जाते. बैलाचा कणा जिथे पडला त्याला केदारनाथ ,म्हणतात. बैलाची पुढची पाय जिथे पडले.      https://www.instagram.com/p/B-b033UjWIy/?igshid=1k5ktpudq8qs4
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
नागरकोट हिमालयाची सुंदरता बघण्यासाठी लोक नागरकोट ला भेट देतात.नेपाळ मध्ये नागरकोटला दरवषी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मिनार पर्वतरांगांमधील छोट आणि आकर्षक असं गाव आहे. नेपाळ मधील भक्तपूर जिह्ल्यामध्ये आहे, हिमालयातील १३ पर्वतापैकी ८ पर्वत आपल्याला नागरकोट मधून दिसतात. अन्नपूर्णा, मनास्लु, नुम्बुर, गणेश हिमाल, जुगल, एवरेस्ट, लैंगटांग आणि रोलावलिंग या पर्वतरांगा स्पष्टपणे दिसतात. नागरकोट काठमांडू पासून २८ किमी दूरवर आहे. समुद्रसपाटीपासून २००० मी उंचीवर असलेलं नागरकोट हे ठिकाण पर्यटकांसाठी जणू  स्वर्ग आहे. बारकोट राजधानी पासून जवळ असल्यामुळे जास्त खर्च नाही येत.   https://www.instagram.com/p/B-Z5RHVD--t/?igshid=14pvfgipdr050
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
पोखरा पोखरा  नेपाळ ,अधिक  अतिशय लोकप्रिय  असं पर्यटन स्थळ आहे. हिमालय पर्वत जवळ पसरलेलं मोठं शहर आहे. काठमांडू नंतर पोखरा  सर्वात मोठं शहर नेपाळ मधील आहे. समुद्रसपाटीपासून  पोखरा ९०० मी  उंचीवर आहे, हिमालयाचं प्रवेश द्वार असं या शहराची ओळख आहे. पोखरा शहर गंडकी नदी आणि अनेक नद्यांच्या जाळ्यांनी पसरलेलं आहे . अन्नपूर्णा पर्वतरांगा मध्ये सर्वात उंच पर्वत त्यातील सर्वात उंच डोगराळ भागात पोखरा वसलेलं आहे.  https://www.instagram.com/p/B-Z5H1TDhzS/?igshid=r4drcam6rers
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
काठमांडू नेपाळची राजधानी  काठमांडू नेपाळ ची सांस्कृतिक राजधानी आहे, आणि अतिशय आकर्षक असं शहर आहे. काठमांडू शहर समुद्रसपाटीपासून १४००  मी उंचीवर आहे. काठमांडू  यामध्ये मठ मंदिरे मठ आणि अतिशय शांत प्रिय शहर आहे.  https://www.instagram.com/p/B-Z4-_6DfAH/?igshid=1952gxjwzuwqa
0 notes
jagekpravas-blog · 4 years
Photo
Tumblr media
नेपाळ नेपाळ  जगातील सर्वात सुंदर देश आहे व त्याला जगाचा छप्पर असं हि संबोधलं जाते. नेपाळ हिमालयन देश आहे त्यामुळे पर्यटकांना जास्त आकर्षण आहे. नेपाळ मध्ये उंच उंच  पर्वत रांगा , आकर्षक निसर्गरम्य ठिकाण  यामुळे नेपाळ मध्ये पर्यटकांची संख्या दिवसेन दिवस वाढत जात आहे. नेपाळ ची संस्कृती आकर्षणाचा केंद्र आहे  तसेच बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म  याचे धार्मिक केन्द्र आहेत. नेपाळ मध्ये लूट पाट इतर देशाच्या तुलनेने नगण्य आहे त्यामुळे पर्यटनाच्या हिशोबाने हा देश खूप सुरक्षित मनाला जातो.  नेपाळचा इतिहास  अतिशय सुंदर अशा देशाचा राजा शाह वंशचा होता. त्यांनी सिक्किम (भारत)  आणि सतलज नदी  पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. ब्रिटिश काळात सन १८१४ मध्ये ब्रिटिश सरकार आणि नेपाळ मध्ये युद्ध झाले आणि सन १८१६ मध्ये ब्रिटिश सरकारने नेपाळ वर विजय मिळवला. ब्रिटिशांनी हे युद्ध करण्यामागे कारण होत ते अस कि भारत आणि चीन चा मध्ये एक देश त्यांना ठेवायचा होता तो म्हणजे नेपाळ.  https://www.instagram.com/p/B-Z41kvj7l4/?igshid=l85r8im6ijkv
0 notes