Don't wanna be here? Send us removal request.
Text
I’m in love with being anonymous. The freedom to be unknown. To be anyone.
3K notes
·
View notes
Text
You deserve the love you keep trying to give everyone else.
8K notes
·
View notes
Text
6 Reminders For Bad Times
You are allowed to take up space, you’re human.
You are allowed to have a voice.
You are allowed to leave whenever you feel unsafe or uncomfortable.
You deserve more than someone who doesn’t know how to respect you.
You are allowed to put your own needs first.
You are allowed to love yourself.
27K notes
·
View notes
Text
गाव
प्रत्येक स्त्री ला अस एक गाव असावे 'माहेर' अस त्याच नाव असावे वर्षातुन एकदातरी माहेरी जायला मिळाव एकदातरी जाण्यासाठी मन आतुर असाव जाड झालेल्या लेकीला 'वाळलीस ' म्हणणारे बाबा असावे नजरेच्या एक्सरे मधून मन जाणणारी आई असावी 'बसा तुम्ही आवरते मी' अस म्हणणारी वहीनी असावी पीठ मळणे नि गुळ किसणे नि कसली किचकट कामे नसावी भाचवंडावर आत्या ने प्रेम करावे आणि भाचवंडाना फिरवायला मामा कींव्हा मावशी असावी घर असो कौलारु कींव्हा मुम्बई सारखा फ्लँट माहेरवाशिणीला वाटतो तिथे इंद्रप्रस्थाचा थाट जुने फ़ोटो पाहुन नॉस्ट्याल्जिक व्हावे हसता हसता मधुनच डोळे भरुन यावे उन पावसाचा असा खेळ रंगत यावा आणि अचानक परतिचा दिवस जवळ यावा सासरच्यानी तिथे कधीतरीच ड़ोकवावे म्हणुन माहेर आणि सासर यात थोड़े अंतर असावे थोड़े अंतर असावे....
0 notes
Text
‘Your assumptions are your windows on the world. Scrub them off every once in a while, or the light won’t come in.’
0 notes
Text
*"मित्र !"*
मित्र,मित्र,मित्र,म्हणजे तरी काय असतं, 'त्र'यस्थाला 'मी'मधे सामावून घेणारं सूत्र असतं. उपऱ्यालाही आपलं म्हणणारं गोत्र असतं, आणि अपरिचितामधलं चिरपरिचित चित्र असतं. मिश्किल हास्य असतं, आपुलकीचं दास्य असतं, डोळ्यामधले अश्रू टिपणारं, मलमली वस्त्र असतं. हे तुझं,ते माझं, असा दुजाभाव न करणारं क्षेत्र असतं, हृदयातली भावना आणि भावनापूर्ण हृदय असतं. मित्र,मित्र,मित्र म्हणजे सत्त्यातलं स्वप्न असतं आणि, स्वप्नातल्या स्वप्नामधलं मधुर सत्त्यही असतं ! "
0 notes