mansurisameer-blog
34 posts
Don't wanna be here? Send us removal request.
Video
गिरणा खोऱ्याला संजीवनी ठरणाऱ्या नार-पार प्रकल्पाविषयी असणारी कॉंग्रेस राष्ट्रवादी यांची दुट्टपी भूमिका उघड करणारा प्रश्न मांडताना आमदार उन्मेशदादा पाटील ... #loksabha #bjpjalgaon #modisarkar #mlaunmeshpatil https://www.instagram.com/p/BwKRJCFBnL4/?utm_source=ig_tumblr_share&igshid=flhk8rh4vkcf
1 note
·
View note
Photo

at Chalisgaon https://www.instagram.com/p/Bv4cfQTBesT/?utm_source=ig_tumblr_share&igshid=98sxpq0aavou
0 notes
Photo

*महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा - जेष्ठ नेते माजी मंत्री - सुरेश दादा जैन* जळगाव - चाळीसगाव येथील आमदार उन्मेष पाटील यांची नुकतीच जळगाव लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्या नंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांची ७ शिवाजी नगर येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतला आहे. चाळीसगाव तालुक्यात आमदार म्हणून विजयी झाल्या नंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार उन्मेष पाटील यांच्या विकास कार्याची अनुभूती तालुका वासीयांना घेतल्या नंतर आता लोकसभा क्षेत्रात देखील युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन जळगाव जिल्ह्यात राबवण्याकरिता उन्मेष पाटील यांची अधिकृत उमेदवारी थेट वरिष्ठ नेत्यांनी जाहिर केली आहे. देशाला सक्षम व खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या रूपाने मिळावे हीच जनतेची मागणी असल्याने देशाचे समजून मोदींच्या रुपात जळगाव लोकसभेतून आमदार उन्मेष पाटील यांना विजयी करावे असे आवाहन जनतेला जेष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी केले आहे. https://www.instagram.com/p/Bv18xVCgDXb/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1otepbtkbso0n
0 notes
Photo

#नुतनवर्षाभिनंदन! (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/Br4_nXNBD3i/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1w2grgueco5mc
0 notes
Photo

#विनम्र_अभिवादन! https://www.instagram.com/p/BrxS2rGBKDi/?utm_source=ig_tumblr_share&igshid=yob73633qbqf
0 notes
Photo

महाराष्ट्र केसरी'चा बहुमान पटकावणारे पैलवान बाला रफिक शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन!#महाराष्ट्रकेसरी #बालारफिकशेख (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/Bru-Lt_hJOB/?utm_source=ig_tumblr_share&igshid=zql5s8let1cu
0 notes
Photo

#दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/BrrIu9fhzfT/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1kcpgdn9hmdgw
0 notes
Photo

#भावपूर्ण_श्रद्धांजली! #काळा_दिवस #ATTACKE_OF_26/11 (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/BqoSEI_B9-w/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1jrmj2lb9fi96
0 notes
Photo

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी आदिवासी बांधवाना संघटीत करुन लढा उभारणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! https://t.co/SJCggi35QX (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/BqNBSEDACn_/?utm_source=ig_tumblr_share&igshid=10ojz28n89tpd
0 notes
Photo

कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/BpQ9ka4hqSJ/?utm_source=ig_tumblr_share&igshid=dm3lyyab2f7q
0 notes
Photo

🎉🎉 हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! शुभ दसरा..! सदैव आपलाच! - समीर मंन्सुरी व मित्र परिवार (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/BpEHmzThRYF/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1wks6l78ez7zr
0 notes
Photo

भारतीय वायू सेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व वायुदलातील जवानांना सलाम ! #वायु_सेना (at Chalisgaon) https://www.instagram.com/p/BoqsUghBvhE/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1mnh722p8q8lx
0 notes