Tumgik
marathimajja · 2 years
Text
झोपडपट्टीतला छपरी ते बिग बॉस 16 विजेता अवघ्या 23 वय असताना
अवघ्या 23 वय असताना बिग बॉस 16 विजेता हिंदी इंग्लिश रॅपर असलेला एम सी स्टान हा अवघ्या वयाच्या 23 व्या वर्षी हिंदी बिग बॉस सेजन 16 चा विजेता ठरला. परंतु त्याच बालपण वां त्याच या अगोदरच आयुष्य कुठल्याही ग्लॅमर ने भरलेले नव्हते. तुमच्या आमच्या सारखा सामान्य घरातील असलेला किंवा याहीपेक्षा गरीब अवस्थेत जगलेला एके काळी झोपडपट्टीत राहात होता. तर जाणून घेयुयात त्याचा प्रसिद्धीचा इथपर्यंतचा प्रवास .एम सी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
तो हिरो आहे काय पण करू शकतो - पठाण चा मराठी रिव्ह्यू
प्रजासत्ताक दिन आणि नोकरदार वर्गाला शनिवार रविवार असलेली सुट्टी ही संधी साधून 25 डिसेंबरला प्रदर्शित झालेला पठाण ने आतापर्यंत 633 कोटी चा गल्ला जमविला आहे. यश राज फिल्म प्रस्तुत पठाण ची कथा लेखन आणि दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे आणि प्रदर्शन आदित्य चोप्रा यांनी केले आहे.    आता वळूयात चित्रपटातील कलाकारांकडे प्रमुख भूमिका असलेले शाहरुख खान (पठाण) आणि जॉन अब्राहम (जिम)एक RAW एजंट आहे तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
प्रेत दरबार ते फडणवीस भेट, बागेश्वर महराज आहे तरी कोण?
समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे कळू लागले तर किती मज्जा येइल ना? हो हे आता 21 व्या शतकात शक्य आहे. मध्यप्रदेश येथील छतरपुर जिल्ह्यात गढा नावाचं एक गावं आहे. या गावात हनुमान आणि शंकराच जागृत देवस्थान आहे. या मंदिरात साधारण 300 वर्षा पुर्वी बालाजी नावाच्या महाराजांचं अस्तित्व होत. त्यांना काही दिव्य शक्ती ही होत्या. तेव्हां पासुन आज पर्यंत फारसे चर्चेत नसलेले हे मंदिर आता चर्चेत आले ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
इंद्रायणी थडीचा राहिला शेवटचा दिवस
महाराष्ट्रतील सर्वात मोठी जत्रा म्हणजेच इंद्रायणी थडी दिनांक 25 जानेवारी 2023 पासून चालू झाली होती. महीला सक्षमीकरण करिता आयोजित केलेल्या या जत्रेत 1000 महीला बचत गटांना विक्रीसाठी मोफत स्टॉल लावण्याची संधी दिली आहे. हा प्रकल्प 18 एकर जागेत वसलेला आहे यावरून तुम्ही प्रकल्प किती मोठा आहे याचा अंदाज लावू शकता. याचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
पठाण चित्रपट हिट की फ्लॉप?
2022 पासूनच चर्चेत असलेला पठाण हा चित्रपट नुकताच दोन दिवसांपुर्वी प्रसिद्ध झाला. 26 जानेवारी आणि कामगार वर्गाला असलेली शनिवार रविवार सुट्टी याचा परफेक्ट टायमिंग साधून दिनांक 25 डिसेंबर रोजी सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका केलेली आहे.    2020/2021 मध्ये असलेला कारोना आणि त्यामुळे असलेली चित्रपट प्रदर्शन व शूटिंग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
गणेश जयंती निम्मित विशेष
आपल्या सर्वांचेच लाडके बाप्पा, यांची अनेक नावे आहेत. एकदंत, विघ्नेश्वर, ओमकार, विघ्नहर्ता, गणेश. जानेवारी महिन्यात येणाऱ्या चतुर्थी ला गणेश जयंती म्हणून साजरे केले जाते. पुराण ग्रंथ नुसार माघ महिन्यात भगवान शंकर पुत्र गणेश यांचा जन्म झाला. यावर्षी बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी गणेश जयंती आहे. चला तर मग जाणून घेऊयात पूजेची विधि आणि महत्व.   ही जयंती पंचांग नुसार दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
रिंकू राजगुरू हिचे काही दुर्मिळ फोटोज्
मराठी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सैराट ‘ या चित्रपटाची ख्याती जगभर ही पसरली होती. या चित्रपटात रिंकू राजगुरू हीने मुख्य नायिकेची भूमिका बजावली होती. या चित्रपटात रिंकू राजगुरू हिचे पात्र हे अर्ची या नावाचे होते.2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने चांगले रेकॉर्ड केले. यातील आर्ची नावाचे पात्र लोकांच्या आजही लक्षात आहे. त्यानंतरही काही चित्रपटात काम केले याशिवाय सोशल मीडिया व न्यूज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
इंद्रायणी थडीचे काम अंतिम टप्प्यात, राहिली एक दिवसाची प्रतीक्षा
दमदार आमदार माननीय श्री महेशदादा किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंच आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा गौरव भारतीय संस्कृतीचा म्हणजेच इंद्रायणी थडी दिनांक 25 जानेवारी 2023 (बुधवार) पासून चालू होत आहे. भोसरी येथे असलेल्या गावजत्रा मैदानामध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून सुमारे 18 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. जवळपास 25 ते 30 कार्यक्रम यात होणार आहेत जसे की नृत्य, गायन,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
ट्रकच्या पाठीमागे 'Horn ok please' असे का लिहतात?
ट्रकच्या पाठीमागे ‘Horn ok please’ असे का लिहतात?
बरेच वेळा आपण प्रवास करत असताना आपल्याला ट्रकच्या मागे काही वाक्य लिहिलेली दिसतात. त्यातील काही तर खूपच हास्यास्पद असतात. बऱ्याच वाहनांवरती हॉर्न ओके प्लीज असे लिहिलेले आढळून येते. तुम्हाला माहि�� आहे का असे लिहिण्या मागचे काय कारण आहे आणि ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या लेखात.पूर्वी सर्व रस्ते हे दुहेरी किंवा चवहेरी नसायचे सर्व रस्ते सिंगल लेन असल्यामुळे मागील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
30 वर्षाच्या शिक्षकाने केली 14 वर्षाची विद्यार्थिनी गर्भवती….
30 वर्षाच्या शिक्षकाने केली 14 वर्षाची विद्यार्थिनी गर्भवती….
    इकडून पोरग..  तिकडून पोरगी रस्त्या रस्त्या ने शाळा… पोरग म्हणत पोरीला.. येती का खंडाळ्याला…लोणावळा झाला खंडाळा झाला कोल्हापूरचा पन्हाळा झाला.. नंतर रिझल्ट हातात आला….  पोरग पास पोरीला…  पोरगी पास पोराला…  शिक्षक मात्र नापास झाल… शिक्षण मात्र नापास झाल…. संस्कार माञ नापास झाले….   मध्यप्रदेश : शहाडव जिल्ह्यातील जयतपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दर्सी या चौकी मध्ये आलेल्या तक्रारीनुसार खंडा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
पिंपरी चिंचवड : विधानसभेमध्ये चूकीचे वक्तव्य केल्याचे कारण पुढं करत नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान काही कार्यकर्ते एकत्र येवून यास मोर्चाचे स्वरूप आले होते.    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष बाबत अयोग्य शब्द वापरत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
विधानसभेमध्ये चूकीचे वक्तव्य केल्याचे कारण पुढं करत नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान काही कार्यकर्ते एकत्र येवून यास मोर्चाचे स्वरूप आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष बाबत अयोग्य शब्द वापरत सभागृहामध्ये मलिन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
ग्रहांमध्ये होणाऱ्या बदला नुसार या राशींचे आता दिवस पालटणार आहेत......
ग्रहांमध्ये होणाऱ्या बदला नुसार या राशींचे आता दिवस पालटणार आहेत……
नविन वर्ष चालु होत आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वाँना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ग्रहांमध्ये होणाऱ्या बदला नुसार काही राशींचे आता दिवस पालटणार आहेत. येत्या नविन वर्षात बुध ग्रह हा मकर राशीत प्रवेश करत असून व्यवसााबरोबरच बुध्दी चातुर्य यांचा तारक असलेला बुद्ध काहींसाठी शुभ तर काहींसाठी सावध राहून चालणार ठरणार आहे.   ज्या राशी चे सोण्याचे दिवस येणार आहेत त्या आहेत वृश्चिक, कर्क, सिंह , कन्या,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
जंगलात करत होते संबंध यांना फेविकॉल लावून चीटकवले मग केली हत्या….
जंगलात करत होते संबंध यांना फेविकॉल लावून चीटकवले मग केली हत्या….
विश्वास आणि अंधविश्वास या दोन्ही मधला फरक लक्षात न घेता अनेक जण डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवतात. याचे काय दुष्परिणाम पाहायला लागू शकतात हे पाहुयात.    घटनास्थळ  एका जंगलात दोन मृतदेह पोलिसांना सापडले. त्यातील एक पुरुष आणि एक स्त्री होती. दोघेही विवस्र शिवाय दोघानाही फेविकॉल लावून चीटकवलेले आणि हे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत होते. सदर परिस्थिती पाहून स्मभोगा दरम्यान हत्या झाल्याचे दिसून येत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
Watch video : सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या पठाण चित्रपटातील हे दुसरे गाणे आज झाले प्रदर्शित.
Watch video : सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या पठाण चित्रपटातील हे दुसरे गाणे आज झाले प्रदर्शित.
काही दिवसांूर्वीच बेशरम हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर लगेच वादग्रस्त ठरले होते. आधीच बॉलिवूड अ��िनेत्यासोबत बायकॉट ट्रेण्ड चालू असताना त्यात भर म्हणून काय बेशरम गाणेही लोकांना आवडले ले नाही कारण काय तर दीपिका ने घातलेली भगव्या रंगाची बिकनी. हे वादाचे कारण ठरलेल्या पठाण चित्रपटातील दुसरे गाणे आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव ‘ झुमे पठाण ‘ असे आसून हा 57…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
रात्रीच्या वेळी फ्रिज बंद ठेवला तर फायदा होईल की तोटा? घ्या जाणून…..
रात्रीच्या वेळी फ्रिज बंद ठेवला तर फायदा होईल की तोटा? घ्या जाणून…..
खरंच कधी तुमच्या डोक्यातही हा प्रश्र्न आला असेल की रात्र आहे फ्रिज बंद करून ठेवू. त्याला कारणही तसेच आहे सध्या वीजबिल चे प्रमाण जे काही वाढले आहे त्याने एखाद्याला अटॅक यायचाच बाकी राहिलं आहे. आणि वर हि असलेली महागाई यामुळे असा विचार मनात येणं साहजिकच आहे. मग असा विचार मझ्याही मनात आला की जर खरंच रात्रीच्या वेळी फ्रिज बंद करून ठेवला तर वीजबिल वाचेल पण दुसरे काही नुकसान होवू शकते का? मग मी माझ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
तुम्ही यातील मिस्टेक शोधू शकता काय?
तुम्ही यातील मिस्टेक शोधू शकता काय?
  अनेकवेळा कोडी सोडवली असतील. कारण सोशल मीडियावर नेहमीच पझल, गेम्स खेळण्याचे चॅलेंज दिसते. कधी फोटोतील फरक ओळखायचा असतो तर कधी फोटोतील चूक शोधायची असते. आता तुमच्यासमोर असेच एक चलेंज मी मांडले आहे ज्यातील चूक काय आहे ती फक्त तुम्हाला शोधायची आहे.    जो फोटो तुमच्यासमोर आहे त्यात 1 ते 9 अकडे दिलेले आहेत. आणि वर असा प्रश्न केला आहे की can you find the mistake? म्हणजेच काय तुम्ही यातील मिस्टेक शोधू…
Tumblr media
View On WordPress
0 notes