naviarthkranti-blog
naviarthkranti-blog
Navi Arthkranti
280 posts
Monthly Magazine for Financial Literacy. Committed to build Literate, Enriched & Prosperous India. http://www.facebook.com/naviarthkranti
Don't wanna be here? Send us removal request.
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
व्यवसाय करताना #छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकाल?
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
व्यवसाय करताना छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकाल?
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
भारतीय महिला #हॉकी संघानं दुसऱ्यांदा पटकावला #आशिया चषक, अंतिम सामन्यात चीनवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशी मात... हार्दिक अभिनंदन... #AsiaCup2017 #hockey #IndiaKaGame
1 note · View note
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! #Cricket #HBDVirat #विराटकोहली Virat Kohli
1 note · View note
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
भारताच्या अणुसंशोधन कार्यक्रमाचे जनक, अणुशास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन... विनम्र आदरांजली !!! ------------------------------------------ भारताला अणुशास्त्राच्या विश्वात घेऊन जाऊन अणुभौतिक क्षेत्रातील संशोधनाचा पाया रचणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. होमी भाभा यांचा आज जन्मदिन. भारताची अण्विक संशोधनात वाटचाल सुरू करताना 'शांततेसाठी अणु' ही संकल्पनाही त्यांनीच जगाला दिली. तिचा स्वीकार अनेक राष्ट्रांनी त्यापुढील काळात केला. डाॅ. भाभा यांची ही कामगिरी अतुलनीय मानावी लागेल. होमी भाभा यांच्या भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. डाॅ. भाभा यांचा जन्म १९०९मध्ये सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते. त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली. पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. पूर्ण लेख वाचा : नवी अर्थक्रांती फेसबुक पेजवर #होमीभाभा #homibhabha #scientist #barc #atomicenergy #dae
2 notes · View notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
सुप्रभात... आपला दिवस 'अर्थ'पूर्ण जावो. #सुविचार #मराठी #quotes #Marathi # CharlieChaplin
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
दरवर्षीप्रमाणे तुमचे हे वर्ष देखील तुम्हाला भरभराटीचे जावो. नवी अर्थक्रांती तर्फे आपणास धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा! #धनत्रयोदशी #HappyDhanteras #Diwali2017 #Diwali #dhanteras
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
Navi Arthkranti turned 1 today!
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
सुप्रभात... आपला दिवस 'अर्थ'पूर्ण जावो. #सुविचार #मराठी #quotes #Marathi #michaeljordan
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार... #APJAbdulKalam #अब्दुलकलाम #86thBirthAnniversary #MissileMan #कलाम #वाचनप्रेरणादिन
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
सुप्रभात... आपला दिवस 'अर्थ'पूर्ण जावो. #सुविचार #मराठी #quotes #marathi
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
सुप्रभात... आपला दिवस 'अर्थ'पूर्ण जावो. #सुविचार #मराठी #quotes #marathi #henryford
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
सुप्रभात... आपला दिवस 'अर्थ'पूर्ण जावो. #सुविचार #मराठी #quotes #marathi
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
९ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक #टपालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त टपाल सेवेची माहिती देणारा विशेष लेख https://goo.gl/qFGmMW #worldpostday #indianpost #letter
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
सुप्रभात... आपला दिवस 'अर्थ'पूर्ण जावो. #सुविचार #मराठी #quotes #Marathi #business
1 note · View note
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खुश करणारे हिंदी चित्रपट अभिनेते कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ यांची आज जयंती... त्यांचे काही गाजलेले डायलॉग... #राजकुमार #RaajKumar #bollywood #actor #jaani #kulbhushanpandit
0 notes