rahulshevarethings
rahulshevarethings
Untitled
215 posts
Don't wanna be here? Send us removal request.
rahulshevarethings · 4 years ago
Text
माऊंट एव्हरेस्टचे मूळ नाव | Original name of Mount Everest
माऊंट एव्हरेस्टचे मूळ नाव | Original name of Mount Everest
हिमालय पर्वत म्हणजे आम्हा भारतीयांचा अभिमान .या हिमालयाच्या कुशीतून भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या गंगा,यमुना आणि इतर नद्यांचा उगम होतो .याच हिमालयात केदारनाथ ,ऋषिकेश, कैलास पर्वत, मानसरोवर सारखी कित्येक पवित्र स्थळे आहेत .जगातिल सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सुद्धा याच हिमालयातील नेपाळ देशात आहे .या शिखराची खरी माहिती आपणास आहे काय ? या शिखराचे पुरा��न नाव आहे गौरी शंकर .नेपालि भाषेतील नाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 4 years ago
Text
'नंतर' ने 'अंतर' वाढते...
‘नंतर’ ने ‘अंतर’ वाढते…
आत्ताच दिवस सुरू झाला…आणि बघता बघता संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली ……सोमवार होता असे वाटत होते…आणि शनिवार आलासुद्धा. … महिना संपत आला,… वर्ष संपायला आले,… वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच ना��ी.… आपले आई-वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले.मग समजेना… आता मागे कसे फिरायचे? जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्या. आपल्याला जे आवड���े ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 4 years ago
Text
अर्धांगवायूचा त्रास होऊ नये म्हणून दैनंदिन जगण्यात काय करावे?
अर्धांगवायूचा त्रास होऊ नये म्हणून दैनंदिन जगण्यात काय करावे?
दररोज कमीत कमी 30 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करावाजेवणात अजिबात वरुन मीठ घेऊ नयेदररोज कमीत कमी एक तरी फळ खावंजेवणात दररोज एक तरी हिरवी भाजी खावीकुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन करु नयेअजिबात दारू पिऊ नये
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 4 years ago
Text
Moral Story | एका गाढवाची कथा
Moral Story | एका गाढवाची कथा
गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकर्‍याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला , तिने आणि तिच्या मुलांनी शेतकर्‍याच्या घराला आग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 4 years ago
Text
19 ऊंट की कहानी
19 ऊंट की कहानी
एक गाँव में एक व्यक्ति के पास 19 ऊंट थे। एक दिन उस व्यक्ति की मृत्यु हो गयी। मृत्यु के पश्चात वसीयत पढ़ी गयी। जिसमें लिखा था कि: मेरे 19 ऊंटों में से आधे मेरे बेटे को,19 ऊंटों में से एक चौथाई मेरी बेटी को, और 19 ऊंटों में से पांचवाँ हिस्सा मेरे नौकर को दे दिए जाएँ। सब लोग चक्कर में पड़ गए कि ये बँटवारा कैसे हो ? 19 ऊंटों का आधा अर्थात एक ऊँट काटना पड़ेगा, फिर तो ऊँट ही मर जायेगा। चलो एक को काट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Photo
Tumblr media
न्युरोथेरपी उपचार ऑपरेशन करने पुर्वी अवश्य भेटा सायटिका,हात,हाताची बोटे दुखणे, मान दुखणे,कंबरदुखी,चक्कर येणे, मायग्रेन यावर विना ऑपरेशन *न्युरोथेरपी उपचारऑपरेशन करने पुर्वी अवश्य भेटा
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
जेव्हा मनातील आई मरते ....
जेव्हा मनातील आई मरते ….
आई म्हणजे सर्वस्व ,आई म्हणजे जीवनदायिनी , ती आहे तर आयुष्य बघायला मिळालं ..आई ��े उपकार …आईच प्रेम ….आईची माया …आई…आई…आई…हे सर्व लहानपणी मोठ्या आणि मोकळ्या मनाने बोलणारी मुलं जस जशी मोठी होतात तस तशी याच मुलांच्या आई बद्दलच्या संकल्पना बदलत जातात …
नेहमी आवडणारी आई आता खटकणारी आई कधी होते आणि का होते कळतंच नाही ….जिच्या गोड आवाजात गायिलेल्या अंगाईने झोपणाऱ्या या मुलांना आता तिच्या आवाजात…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
बापाला मिठी मारून कधी बघितलं आहे का?
बापाला मिठी मारून कधी बघितलं आहे का?
मोठा झाल्यापासुन बापाला, कधी मिठी मारून बघितलं आहे का ? मारून बघा, ह्रुदय स्थिर होऊन जाईल.
मोठा झाल्यापासुन कधी बापाचा मुका घेऊन बघितला आहे का? घेऊन बघा, बापाची दाढी गालाला रुतल्यावर, बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे, याची जाणीव होऊन जाईल .
बापाची चप्पल येते म्हणुन कोणी बाप होत नाही, त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत , कधी घेऊन बघितलं आहे का दुय्यम स्थान ? घेऊन बघा, बापाची किंमत कळुन जाईल .
बाप…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
देशी गाईचे महत्त्व....!!!
देशी गाईचे महत्त्व….!!!
२४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये How to christanise India ? ( भारत देश ख्रिस्तमय कसा करायचा ?) * यावर चर्चा होऊन बिल मंजूर झाले. भारताचा सहा महिने ब्रिटिश तज्ज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले… १) भारत ९५ % शेतीप्रधान देश आहे. कारण इथली शेती अतिशय समृध्द आहे. २) उत्तम धनधान्य मुबलक आहे. घरोघरी सोनं नाणं भरपूर आहे. ३) या शेतीचा मुळ आधार आहे गाय, आणि ही गाय…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
लक्ष्य ग्रामपंचायत
सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या,सदस्य,पँनल प्रमुख कसा असावा,कसा नसावा.
✅ गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजनारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा.
✅ गावचा होणारा सरपंच सदस्य हा गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.
✅ जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासन कडून दोन टँकर असताना गावात एकच…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
संघटना म्हणजे काय ?
संघटना म्हणजे काय ?
एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात.
अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही.तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना. हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे संघटना नव्हे;तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी ईमान राखणारे शिलेदार म्हणजे संघटना होय.
सामाजिक क्षेत्रात…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
छत्रपती शिवाजी महाराज - एक आदर्श
छत्रपती शिवाजी महाराज – एक आदर्श
३०० किलोमीटर
लांबीची भिंत बांधायला १५० वर्षे लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी ४००० किलोमीटर भरेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे ... ? ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन करातायेत की ॐ बोलल्याने शरीरात उर्जा का निर्माण होते... पण मला असा वाटतं अहो खर संशोधन तर "छत्रपती शिवाजी महाराज" या…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
लक्ष्मीची पावलं
लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..!
दुकानदार – काय सेवा करू..?
मुलगा – माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..!
दुकानदार )…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
एक खजूर आपल्याला ठेवू शकते हजारो रोगांपासून दूर…
एक खजूर आपल्याला ठेवू शकते हजारो रोगांपासून दूर…
रोज संघ्याकाळी करा अशाप्रकारे सेवन…
परिणाम आपल्या समोर असतील.
दररोज ��जूर खाल्ल्याने स्ट्रोकची शक्यता कमी होते.
केवळ स्ट्रोकच नाही तर खजूर आपल्याला बर्‍याच रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
वास्तविक, खजूर मध्ये असणारी पोषक तत्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
हे मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचे बरेच फायदे आहेत, परंतु जास्त खजूर खाल्ल्यास काही आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
माइंडफूल इटिंग
आपला आणि अन्नाचा संबंध जुना आहे.
माणूस शेती करू लागला तेव्हापासून त्याची अन्नाशी नाळ जोडली गेली.
आपल्या तीन मूलभूत गरजांमध्ये ‘अन्न’ ही आत्यंतिक महत्वाची आणि प्राथमिक गरज आहे.
पण ते अन्न कसे, किती आणि कोणत्या प्रतीचे खावे
आणि
ते खाताना आपली मानसिकता कशी असावी यासाठी काही नियम पूर्वजांनी नक्कीच घालून दिलेले आहेत.
जे आजच्या जागतिकीकरणाच्या युगात चपखल लागू होणारे आहेत.
आपण ते…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Text
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला..
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला..
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते..त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल ..ते गेले नाहीत.
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला ..पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
६८ किमी वर…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 5 years ago
Photo
Tumblr media
धनत्रयोदशी धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.
0 notes