Tumgik
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 13.0
देह चंदनाचा पाहुनीमन्मनी दंडवत तुला..!उर आलाय भरूनिसाजिरी मूर्ती भला..!न कळे कधी मोती बनूनीश्रावण दाटूनी आला…!सर येती नेत्रातुनीनं उमजे काही मला…!तुझा मीं असेल कुणीजाणवेल कारे तुला..!झुलवशील का माझ्यासाठीतुझा प्रीतीचा झुला..!एक वयस्कर व्यक्ती आराम खुर्चीत बसून फोटो समोर पकडुन बोलत होता. ते बघुन दरवाजात उभा असलेल्या त्याला अगदी भरून आलं.दरवाजा नॉक करू कि नको ह्या विचारांच्या गर्तेत तो अडकून पडला.…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 12.0
दोघे ही दिसेनासे होई पर्यंत एकमेकांना चोरून पाहत होते.नजर तुझी खुणवू लागली,वेळ झाली जाण्याची..!नजर माझी हटत नव्हती,खात्री पुन्हा येण्याची..!ओढ तिला मिलनाची..!तुझी माझी पहिली भेट..!होती काही क्षणांची..!दीपक ने तिचा बॅग्स डिकीत ठेवूनं दोघे ही गाडीत बसले.” रोशी… भारी ए हा..! आवडला आपल्याला. ” दीपक त्याच्या स्टाईल  मध्ये म्हणाला.” हो… मला ह्यावेळी गाडी शिकायची हा..!” रोशनी विषय बदलत म्हणाली.” तू…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 11.0
काही वेळातच रोशनीला झोप लागली पण सूरजची झोप झालेली होती, त्यामुळे त्याला झोप लागेना. तो तसाच डोळे मिटून पडला.काहीच वेळात त्या समोरच्या बाईने मोबाईल कानाला लावला.” हो… या… लाईन क्लिअर आहे.” थोडयावेळाने दोन मुल आली आणि तिच्याकडे बघितल. तिने रोशनी जवळ येऊन खात्री केली की ती झोपलिये आणि एका मुलाच्या हातून रुमाल घेऊन तिच्या नाकाला लावला. तिचा हात त्या बाईच्या हाताला लागला आणि तिला हातातल्या बांगड्या…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 10.0
रोशनी हॉस्पिटल मधील गमतीदार किस्सा त्याला सांगू लागली.” तर एकदा असच… आमचा एक क्लासमेट… अभिषेक… उगाचच शायनिंग मारत त्यांची ड्युटी स्वतःहून घेतली. खरतर तो थोडा स्त्रिक्ट आहे. त्याला मुलांनी विचारल की, ‘डॉक्टर स्मिता कुठ आहे.?’ तर तो एक नाही न दोन नाही. काहीच उत्तर न देता सगळ्यांचं चेक अप करून निघून गेला पण मुलांनी त्याच्या बॅक सायिड ला चुपचाप टॅग लावला.” प्लीज मला सांगा की डॉक्टर स्मिता कुठंय..…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 9.0
” बापरे..! इतका वेळ तुला खूप शांत समजत होतो मी… किती बोलतेस राव..! “” हा मग..!  घरच्यांशी बोलताना काही बंधन असतं का..!”” नाही… तस नाही… पण तीच एकटी बोलतेस..!बिचारे घरचे मोजून काहीच शब्द बोलले असतील..!” तो मुद्दामच चिडवत बोलला.तिला मात्र राग आला.” ठीके नाहीच बोलत, झोपते आता शांत.” रोशनी फुगून बसली. तिचा लटका राग सौंदर्यात आणखी भर घालत होता. ” ए बाई..!  मी अस नाही बोललो. माझ्याशी बोल नाहीतर सकाळ…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 8.0
साधारण दीड एक तास झाला असेल, गाडी थांबली आणि तो लगेच जागा झाला. ” कुठंल स्टेशन .. ? ” सूरज” नाशिक आलय वाटत.” रोशनी” अच्छा … थांब उठून गोदामातेच्या त्रंबकेश्वराच्या पाया पडून घेतो.  जायला कधी वेळ  तर मिळत नाही. ” तो उठतच म्हणाला. ” हो..! तिला त्याच्या बोलण्यावर खूप हसायला येत होत. आजही त्याच्यातलं लहान मुलं जिवंत होत. नाहीतर मूल मोठी झाली कि त्यांच्यातला गोंडस पणा  – सालस पणा कालांतराने हरवून…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 7.0
” अच्छा .. म्हणजे म्हणून तू डॉक्टर झालीस होय.” सुरजने विचारलं. ” हो… ” ” छान …म्हणजे थोडक्यात जॉईन फॅमिली आहे मोठी …. वाव.. मस्त .. आणखी ..?” सूरज विचारू लागला. ” चुलत भाऊ आहे दोघे मोठे एक आय टी इंजिनीअर आहे.. शांत सालस .. एक कॉलेज ला आहे.. मस्तीखोर डांब्रट .. पण तितकाच प्रेमळ … एक लहान.. शाळेत जात तो…… लहान चुलत बहीण सध्या बारावीला आहे. एक मोठी चुलत बहीण… आणि माझी बेस्ट फ्रेंड..! तिच्यासाठी स्थळ…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 6.0
तितक्यात तो पाठीमागे असलेल् जाणवला. तिने मागे वळून पाहिले… त्याला हे अनपेक्षित होतं की ती एकदम मागे बघेल आणि दोघांत हर्डली चार इंचाच अंतर होत. ती त्याच्या डोळ्यांत हरवली आणि तो तिच्या… इतकं जवळ पहिल्यांदाच कुणीतरी मुलगी त्याने बघितली होती.समोर चे दोघे व्यक्ती त्यांच्याकडे पाहू लागले. हे त्याला जाणवलं. सुरजने लगेच घसा खाकरला. त्याला ओकवर्ड वाटलं तस पण ती मात्र जागी झाली.” सॉ…..” ती लगेच मागे वळून…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 5.0
सुरजच एकेरी बोलण तिला आवडत होत.” अजून…” रोशनी त्याला बोलू देत होती,  कारण त्याला गप्पा मारायला आवडतात ना.” अंतू शेट पण आवडतात… त्यांचं ते रोक ठोक एकेरी बोलण… आय हाय… ‘ नर्ड्यात जादू आहे हो जावयबापू तुमच्या… ‘ त्याच्या सारखं प्रेजेंस ऑफ माईंड पाहिलं नाही कधी… नुसता पाऊस …” सूरज म्हणाला.रोशनी अजुनच मोकळं हसू लागली.” मला पण आवडतात पू ल … खरंच छान आहेत.” रोशनी म्हणाली. ” पहिलाच माणूस… जो लेखक… गायक……
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 4.0
रोशनी मोबाईल हातात घेऊन त्यात बघू लागली. अर्थात प्रतिलीपी अॅपं वर वाचतच होती. तो मनातच बोलू लागला, सूरज की रोशनी आणि हलकेच हसला, तिच्यासोबत बोलायला बहाणा शोधू लागला.तितक्यात त्याचा मोबाईल वाजला.त्याने घाईनेच रिसिव्ह केला. आईचा कॉल होता. कॉल झाला तस त्याने मोठा सुसकारा सोडला. ” हश…. थँक् गॉड..! आता जरा फ्रेश वाटतयं. ” सूरज म्हणाला. ” काही झालंय का… ” रोशनी मोबाईल मधून डोकं वर काढत विचारल.” any…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 3.0
जरा वेळाने तो थोडा शुद्धीत आला. जरा अस��पष्टच दिसत होत. त्यासोबत तिच्याकडे डेरी मिल्क काढली आणि त्याचा एक तुकडा त्याच्या तोंड उघडून त्यात टाकला. पण पुन्हा डोळे मिटले गेले. जरा वेळाने तो शुद्धीत आला आणि उठून बसू लागला. तिने लगेच त्याच्या खांद्या ना पकडुन डोकं उशीवर ठरवलं.” अहो.. उठू नका सर… स्ट्रेस मुळे तुमची शुगर लो झाल्याने विकनेस आहे जरा आणि प्रवासात दगदग होते. काळजीच काही कारण नाही. थोडा आराम…
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year
Text
धूम मेट 2.0
प्रतीलीपी उघडून तीच आपलं काहीतरी वाचन चालू होत पण न राहून तीच लक्ष त्याच्याकडे जात होत. तो डोळे मिटून शांत बसला तिला अगदी भाबडा भासला. अचानकच तिच्या सिक्स्थ सेन्स तिला सांगू लागला. तो जसा दिसतोय तसा नाहीये. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली एक एक रेष त्याचा स्वभाव उकलून काढत होती.तितक्यात त्याचे डोळे उघडले आणि तिचे आणि त्याचे डोळे एकमेकांत भिडले. काही क्षण तो तिच्या डोळ्यांत हरवून गेला. तितक्यात तळेगाव…
View On WordPress
1 note · View note