Tumgik
Text
गेलेत ते दिवस
“मित्रगण” हा आमच्या पाचवी पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सोबत असलेल्यां मित्रांचा व्हॉट्स ॲप ग्रुप. आज अचानक निर्विकार मनाने मित्रगण मधले मेसेजेस उघडुन बघत बसलो . कुणी कुणी काय काय मेसेजेस टाकले ते नुसतेच बघत राहिलो. सारेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस होते. काही उपदेशाचे तर काही हसविण्याचे, काही फक्त गुड मॉर्निंग, तर काही फक्त अंगठा दाखविणारे. जणू कुणाला कशाचे काहीच देणे घेणे नव्हते. फक्त हयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 10 hours
Text
गेलेत ते दिवस
“मित्रगण” हा आमच्या पाचवी पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सोबत असलेल्यां मित्रांचा व्हॉट्स ॲप ग्रुप. आज अचानक निर्विकार मनाने मित्रगण मधले मेसेजेस उघडुन बघत बसलो . कुणी कुणी काय काय मेसेजेस टाकले ते नुसतेच बघत राहिलो. सारेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस होते. काही उपदेशाचे तर काही हसविण्याचे, काही फक्त गुड मॉर्निंग, तर काही फक्त अंगठा दाखविणारे. जणू कुणाला कशाचे काहीच देणे घेणे नव्हते. फक्त हयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 10 hours
Text
गेलेत ते दिवस
“मित्रगण” हा आमच्या पाचवी पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सोबत असलेल्यां मित्रांचा व्हॉट्स ॲप ग्रुप. आज अचानक निर्विकार मनाने मित्रगण मधले मेसेजेस उघडुन बघत बसलो . कुणी कुणी काय मेसेजेस टाकले ते नुसतेच बघत राहिलो. सारेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस होते. काही उपदेशाचे तर काही हसविण्याचे, काही फक्त गुड मॉर्निंग, तर काही फक्त अंगठा दाखविणारे. जणू कुणाला कशाचे काहीच देणे घेणे नाही. फक्त हयात असल्याचे जणू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 14 hours
Text
आपले ते ओळखायचे
स्वतःतच हरवायचेआपल्यातच मिरवायचे ।देऊन दुसऱ्यास भावआपणच का हरायचे । हरवायला लाख इथेआपले ते ओळखायचे ।आपल्यांचीच साथ खरीत्यांच्यासाठी झिजायचे । स्वार्थी इथे बहुत झालेआपलाही स्वार्थ बघायचे ।देणे घेणे व्यापार झालात्यालाही आपण जोडायचे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 14 hours
Text
विश्वास
असेल वार शब्दांचेजखमा झाल्या खोल ।हृदयात काय उरलेतिथेही मोठ्ठा गोल । आठवतात अजूनहीतुझे ते मोठमोठे शब्द ।विश्वासचं सरला आताश्वासही होतात स्तब्ध । तू वाटायची वेगळीद्यायची पण विश्वास ।कळलेच नाही मलाते होते फक्त आभास । दूरच असतो आतानको वाटते दुनिया ।करू कुणास जवळसारेच इथे बनिया ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 14 hours
Text
इच्छा शक्ती
ईच्छा मनात अपारयेती तेच ते विचार  ।बदलती सारे आचारपण नशिबापुढे लाचार । कामच करे ना शक्तीलावायच्या किती युक्ती ।आयुष्यभर चाले भक्तीमग मिळेल कशी मुक्ती । अति कशाला ध्यासमुक्ती चा एकच मार्गआहे त्यात समाधानमिळेल तिथेच स्वर्ग ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
ओळख
अलक : आठवण किती वेळ आकाशाकडे बघत होता कुणास ठाऊक.मग अचानक उठला आणि चालायला लागला.गोटे, माती, काटे, कुटे काय काय पायाखालून जात होते भानच नव्हतं.पाय आणि मन दोन्हीही रक्त बंबाळ झाले होते.आठवण घराची आली नी अस्वस्थ झाला.मग अचानक थांबला आणि परत फिरला. ✍️संजय रोंघे      नागपूर
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
वादळ
येशील तू कधीतरीवाटेवरच होते डोळे ।विश्वास तुटत चाललातरीही मन मात्र खुळे । डोळ्यात तू बघ जरासाचलेय तिथे तळे ।आठवणींना आठवूनमन मनातच जळे । थेंब आसवांचा कसागालावरून ओघळे ।हुंदका दाटला आतओठांना तेही कळे । न मी राजा तू राणीसगळेच इथे वेंधळे ।समजून उमजून सारेभासावतात आंधळे । साद घेतो मी जराशीउरात जरी वादळे ।ये ना ये एकदा परतसंथ होतील वावटळे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
कोण कुठला आनंद
प्रितीची वेगळी कहाणीप्रेम त्यातला एक बंध ।आठवांनाही येतो पूरमन होते तिथेच धुंद । हरते भूक आणि तहानविचारांना वेगळा छंद ।मोगरा फुलतो गुलाबातदरवळतो दूर तो सुगंध । दुसरे दिसे ना काहीडोळे असूनही अंध ।नाजूक रेशमाचे धागेवाटतात ते एक संध । कुठूनसा येतो वाराविखुरतात सारे स्पंद ।येते दुःख सोबतीलाकोण कुठला आनंद ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
मनातलं प्रेम
पहिल्याच त्या भेटीतझालं कसं ते प्रेम ।हृदयावर झाला घावअचूक होता नेम । रोजच्याच मग भेटीबोलायचा पण एम ।वाढत गेलं सारच नीसजला प्रेमाचा गेम । कुठे काय बिघडलंरुसली एकदा मेम ।तू कुठे मी कुठे आतास्वतःशीच वाटतं शेम ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
मन
असे कसे हे मनसुटेना एकही क्षण ।सारखे येतात विचारयेतो फिरून सारे रण । अस्वस्थ करून जातो���िचारांचा छोटा कण ।होतात आघात डोईवरजणू पडताहेत घण । भळभळ वाहते रक्तदुःखाचा एकच व्रण ।आसवेही येती डोळ्यातदाटतो गळ्यात खण । फुलतो पिसारा जेव्हाप्रफुल्लित होते मन ।वाटतो बघावा थोडाकाढून मनाचा कण ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
साजणी
दूर किती ती चांदणीव्हावे तीनेही साजणी ।गरीब बापाची ती लेकदुनिया तिची विराणी । कसा खेळ हा नशिबाचाकाय कशाची निशाणी ।गालात तिनेही हसावेपुसून डोळ्यातले पाणी । मंत्र मुग्ध होतील सारेऐकुनी गोड तिची वाणी ।हसत फुलत जगावेहोऊन तिने ही राणी । चांदोबाची रोजच ऐकतोकिती किती ती गाणी ।ऐकावीशी वाटते आतामज चांदणीची कहाणी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
प्रेम कहाणी
सांगतो  तुमाले राजेहोएका प्रेमाची कहाणी ।प्रेम तिथं कमी आनलय होती गाऱ्हाणी । भांडू भांडू त्यातले भौयेळ कमी पडे ।भांडण सरल्यावर कानीदोघं बीन रडे । थो मने महा लयच चुकलमी हावोच थोडा ताली ।तुले बी काई समजत न्हाईखीचतं तू वर खाली । यापुढ आता भांडाचं न्हाईभांडण होते ते तुह्याच पाई ।भाय गुस्सा आला तिलेमंग दात ओठ खाई  ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
डाव
कशाला कुणाच्या पडतो मधात ।उगाच घोर का लावतो मनात ।येयील सारेच त्याचे ध्यानात ।आपलेच उलटतील डाव क्षणात ।देतील घाव ते तुझ्याच उरात ।उरेल काय मग तुझ्याच घरात ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
पिढ्यांचा प्रवास
केव्हाच सरला तो काळपिढ्यानपिढ्या एकत्र राहायचे सारे ।विभक्त कुटुंब पद्धती आली आणिवेगळे राहायचे शिरले वारे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
पाठीवर हात
आहे श्वास तोवरवाटते हवी साथश्वासा सोबत सुटतोसोबतीचा हात । जगता जगता कोणीकरी आपलाच घात ।नको वाटते तेव्हामग कुणाचीच साथ । कधी जीवनाची जेव्हाअशी होते वाताहात ।हवा नको कुणाससांगा सोबतीचा हात । सदा सदा असावीकुणाची तरी साथ ।आपुलकीचे शब्द दोननी पाठीशी एक हात ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
आपुलकीचा स्पर्श
प्रेमाचा असेल गंध जिथेआपुलकीचा तिथे स्पर्श ।मनाचे होते मिलन जिथेमिळे जीवनात तिथे हर्ष ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes