Don't wanna be here? Send us removal request.
Photo

नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो ... "हाय, गुड मॉर्निंग डियर" (मेसेज फ्रॉम बेबी) सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते, ही "बेबी" कोण आता ? नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो. आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, "हाय बेबी, हाऊ आर यु ?" आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात, कोण असेल ही बेबी ? संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते, "ही बेबी कोण आहे हो ?" नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या कामाला लागतो. असेच एक दोन दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, "हाय, आज तरी भेटणार का ? खूप आठवण येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी) हे वाचून मा��्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे, नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एकेदिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात. त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघात कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात अढी बसलेली त्यात भांडण पेटलेले. त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते "मी घर सोडून माहेरी जातेय, कायमची" नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो !! पंधरा दिवस जातात. आणि एकेदिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते, त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते. दारात पाच वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी !! ती विचारते, "अमुकच्या मिसेस तुम्हीच न ?" बायको "हो" म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते. "प्रिय सखी, ज्या "बेबी"वरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस, तीच ही "बेबी" आहे. जिने आता तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि "हे बेबी कोण आहे?" तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा "बेबी संशय" वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस" आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे न, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे" थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !! आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून
0 notes
Photo

You two are a very special couple, you two as people say are “Like a Match Made in Heaven” And I hope this couple has a wonderful marriage!!!!! Pic by Kartik Magar #2DaysToGo #BestFriendsWedding #WeddingOfTheYear #AllAreInvited #SaveTheDate #11Nov2017
0 notes
Photo

#TwoDaysToGo #MarrigeOfTheYear #DearFriends #PlsCome
0 notes
Photo

Every love story is beautiful but yours love story is my favorite..
0 notes
Photo

Soulmates........Two halves of the same soul joining in life's journey..... Grace the occassion with ur ospicious presence...🙏🙏🙏🙏
0 notes
Photo

You two are a very special couple, you two as people say are “Like a Match Made in Heaven” And I hope this couple has a wonderful marriage!!!!! Pic by Kartik Magar #5DaysToGo #BestFriendsWedding #WeddingOfTheYear #AllAreInvited #SaveTheDate #11Nov2017
0 notes
Photo

Every love story is beautiful but yours love story is my favorite..
0 notes
Photo

Soulmates........Two halves of the same soul joining in life's journey..... Grace the occassion…
0 notes
Photo

Soulmates........Two halves of the same soul joining in life's journey..... Grace the occassion with ur ospicious presence...🙏🙏🙏🙏
0 notes
Photo

शेयर करा....बदल माणूसकीचा .... जय हिंद 8600000806 🇮🇳 एकही भारतीय माणूस बेवारस म्हणून रोडवर मरू देणार नाही... माणूस....एक माती....होतो जेव्हा तो या स्वार्थी जगाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा...😞 नाव - कांबळे ...वय - 43 गाव सध्या - पुणे काम - हॉटेलमध्ये चहा बनवणे या धावपळीच्या जगात पोट भरत असतात यांच्या पायाला जखम कधी झाली हे कळालेच नाही त्या कडे दुर्लक्ष करू पोट भरण्यासाठी काम करत राहिले आणि जखम इतकी मोठी झाली मग पोट भरण्यासाठी पण काम मिळत नव्हते कार पायाची जखम वाढल्यामुळे हॉटेल मालकाने हून काढून टाकले म्हणून म्हणाले या स्वार्थी जगात जगणे अवघड आहे आता कसं आहे ना जो पर्यंत कोणाकडून आपला फायदा होत असेल तो पर्यंत ��ो आपला जीव कि प्राण आपला फायदा झाला कि कोण तू असे बोलू लगेचच दुसरीकडे स्वार्थ बघणार ... असो.... पायाची जखम खूपच वाढल्यामुळे यांना आता कुठे कामही मिळत नव्हते ना कोणाचा आधार या धावपळीच्या जगात कोणाचा आधार मिळेल याची अपेक्षा पण करणे कधीकधी चुकीचे वाटते मग काय असा पाय घेऊन आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत हे कांबळे जगत होते पण.... पायाची जखम वाढत वाढत पायात आळ्या झाल्या मग काय कुठे ही रोडवर दुकाना जवळ बसल्यावर लगेच पायातल्या आळ्या पाहून कोणीपण हकलून द्यायचे ...😞😞😞😞 या पायाचे दुःख कमी पण आपल्याच माणसांना आपण नकोसे झालो याचा जास्त ञास व्हायचा 😞😞😞😞 पाय असा झाला होता.... लोक जगू देत नव्हते आणि मरण येत नव्हते ....😭😭 आशा अवस्थेत कसे जगायचं मरण का येत नाही असे बोलत आलेला दिवस काढायचा असेच चालू होते यांचे... मला यांची माहिती मिळाली म्हणून मी त्यांना शोधत गेलो जेव्हा त्यांना पाहिले .....बापरे काय अवस्था होती त्यांची ....इतका वास येत होता त्यांच्या आळ्या पडलेल्या पायाचा काय सांगू....😞 मी त्यांना लगेचच तिथून घेऊन आलो आणि 9 महिन्यात त्यांच्यात किती बदल झाला आहे बघा मन भरून येत जेव्हा मी यांना पहातो काय आहे पैसा ....आज कळाले... 0 आहे माणूसकी नसेल तर पैशाला काहीच किंमत नाही असे मला तरी वाटते ... आशा 345 निराधारांना स्माईल सोशल फाऊंडेशन टिम च्या माध्यमातून आधार देण्याचे भाग्य लाभले.... आज ज्यांना एक वेळेस अन्य खायला मिळत नव्हते आशा 345 निराधारांना लोकांना रोज चहा नाष्टा दोन वेळेस जेवण औषध मिळत आहे या पेक्षा माझ्या आयुष्य कोणताही आनंद नाही माझे स्वप्न आहे महाराष्ट्रातील 20 हजार भारतीय निराधारांना आधार मिळवून द्यायचा तुमच्या मदतीने ...जय हिंद.... आशा निराधारांना आधार मिळवून देण्यासाठी स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनला आपण थोडी मदत करावी ही विनंती ..
0 notes
Photo

भावनाच्या लाटा त्या काळापुरत्या येतात ,,,, आणि विरून जातात ..... चिरस्थायी असणाऱ्या भावनाना प्रेम हवे असतात,,, आणि ते येऊन सरून जातात ..... या विषयावर उदंड सल्ल्याचे भडीमार होतात,,, आणि अस्वस्थ करून टाकतात ..... पराकोटीचा ताण सहन करतात,धडपडतात,,, आणि फटकाही सहन करतात..... पण राग,धुसफूस गिळून प्रेम नको असं दाखवतात ,, आणि काही जण व्यक्तं करून मिरवतात ...... संतापाच्या भरात काहीही बोलून जातात,,,, आणि जबाबदारी घेण्यास टाळतात .... थोडस आत्मपरीक्षण करून स्वीकारावं ,,, आणि प्रेम हवं आहे मान्य करून जगावं ..... -----
0 notes
Photo

Remembering the most loved President of India. Bharat Ratna Shri APJ Kalam on his Birth Anniversary... #HappyBirthdayAPJKalamSir
0 notes