shashi2015sharad27
shashi2015sharad27
Untitled
4 posts
SHARAD KADBANE
Don't wanna be here? Send us removal request.
shashi2015sharad27 · 5 years ago
Text
*एक पाऊल आर्थिक साक्षरते कडे...*आजपर्यंत आपण पैसा कमावत आलो... आपल्या उदरनिर्वाहासाठी... भविष्यातील गरजा भागवण्यासाठी त्याची तरतूदही करत आलो...पण गुंतवणुकीबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपली गुंतवणूक ही फक्त पारंपारिक प्रकारांमध्ये होतं राहिली... जसे की रिअल इस्टेट, सोने, फिक्स डिपॉझिट, इन्शुरन्स इत्यादी... यामध्ये गुंतवणूक करण्याचा परिणाम हा झाला की पैसा हा अपेक्षे एवढा वाढू शकला नाही...साक्षर होऊन आपण पैसा कमवायला तर शिकलो पण *अर्थसाक्षर नसल्यामुळे कमावलेल्या पैसा योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढवण्यास अपुरे पडलो...* *आता वेळ आहे यावर मात करण्याची... अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी देण्याची... शेअर बाजार सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल करण्याची..*चला तर मग एक पाऊल अर्थ साक्षरतेच्या दिशेने टाकूया...महाराष्ट्रभर गाजलेला *निर्मित एडूसोल* चा नाविन्यपूर्ण उपक्रम *झेप श्रीमंतीची* या कार्यक्रमास *वेबिनारद्वारे* उपस्थित राहून पैसा वाढवण्याच्या प्रक्रियेला चालना देऊया...कधी??*बुधवार ६ मे* रोजी *सायंकाळी ६ ते ८*               किंवा*शुक्रवार ८ मे* रोजी  *सायंकाळी ६ ते ८*कोठे???आपल्या मोबाइल  किंवा कम्प्यूटर( शेवटची २० मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी राखीव) *मार्गदर्शक*: माननीय *श्री. नंदकिशोर हरम*  *खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.  विनामूल्य असलेल्या या वेबिनार ला फक्त पहिल्या १०० लोकांना प्रवेश. त्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा*  *झेप श्रीमंतीची* कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म:https://forms.gle/uksLb5rqjUn1sBuX9 *अधिक माहितीसाठी संपर्क  - शरद कडबाने मोबाईल -९२२३३१९०१६/व्हाॅटसअप-८४५२९९५९९६ ईमेल आयडी [email protected]  किंवा आपले रजिटट्रेशन माझ्याकडून करण्यासाठी खालील प्रमाणे तपशिल उपलब्घ करून द्या 1.संपूर्ण नाव 2.ईमेल आयडी 3. मोबाईल नंबर 4.वय 5.राहण्याचे ठिकाण 6.व्यवसाय                  ह्या मोफत संधिचा फायदा  आपणासोबत आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना घेण्यासाठी हा संदेश मेसेज सर्व सोशल मिडिया, व्हाॅटसअप, फेसबूक,ईन्सटाग्राम, मीटअप ईद्यादी ग्रूपसवर पाठवा फाॅरवर्ड करा ही नम्र विनंती.See TranslationLikeCommentShareCommentsWrit
0 notes
shashi2015sharad27 · 5 years ago
Photo
Tumblr media
Provide following information to get registered for 6th May  or 8th May Webinar of NandKishor Haram Sir’s on Subject :-ZEP SHRIMANTICHI (in Marathi Language) Related to Stock Market Trading & on various Investment Avenues 1. Full Name 2. Email ID 3 MOBILE NO. 4. Age.. 5. Occupation. 6. Area of the stay.- Sharad Kadbane Mobile :- 9223319016 / Whatsapp-8452995996, ,send this message to all your friends on Facebook, whatsapp instagram groups Twitter Tumblr, and all other social media Platforms So as to benefit all the people. OR
https://forms.gle/uksLb5rqjUn1sBuX9
 Click on this link for registration of Zep Shrimantichi Webinar Dated 6th May & 8th May 2020
0 notes
shashi2015sharad27 · 10 years ago
Photo
Tumblr media
My Mother Typical Indian Woman
0 notes
shashi2015sharad27 · 10 years ago
Text
Eradication of Corruption
How to prohibit corruption in public administration and how to deal with such corrupted people? Please share your experiences and thoughts.
0 notes