Tumgik
#अनुपमा बातम्या
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 04 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वातील सात सदस्यीय घटनापीठाने नोटांच्या बदल्यात मतदान किंवा भाषण करण्याच्या प्रकरणाचा एकमताने ऐतिहासीक निकाल आज जाहीर केला. पैसे घेऊन मतदान, भाषण करणाऱ्या खासदार आणि आमदारांना संसदेसह विधिमंडळात कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी कोणताही विशेषाधिकार, संरक्षण मिळणार नाही, असे घटनापीठाने स्पष्ट केलं. त्याचवेळी १९९८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं जेएमएम लाच प्रकरणात खासदार, आमदारांना संरक्षण देणाऱ्या निर्णयाशी असहमती दर्शवली आहे. या निर्णयाची व्याख्या घटनेतील अनुच्छेद १०५ आणि १९४ च्या विपरीत आहे. त्यामुळे लाच घेणारांना संवैधानिक अधिकारानुसार सुट दिली जाऊ शकत नाही कारण सुट दिल्यास सार्वजनिक जीवनातील नैतिकता नष्ट करीत असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं निकालात म्हटलं आहे.
****
देशाला विकसित करण्यासाठी सरकार अहोरात्र काम करत असून तेलंगणामध्ये विकासाचा महोत्सव साजरा करण्यासाठी आलो आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दोन दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यात पंतप्रधान आज अदिलाबाद इथं बोलत होते. दिलाबाद इथं पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तेलंगणा दौऱ्यात पंतप्रधान संगारेड्डी आणि अदिलाबादमध्ये ६२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात विज, रेल्वे आणि रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.
****
स्वदेशी संरक्षण क्षेत्रात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या डेफकनेक्ट २०२४ परिषदेचं उदघाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज होणार आहे.  डेफकनेक्ट २०२४ हा देशाच्या संरक्षण नवोन्मेषामधील महत्त्वाचा टप्पा आहे, यामुळे सशस्त्र दल, संरक्षण क्षेत्रातले उद्योजक, स्टार्ट-अप, शैक्षणिक आणि धोरणकर्ते यांच्यासह प्रमुख भागधारकांना एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल.
****
अंमली पदार्थांना आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयानं तीन ध्वनी-चित्रफिती जारी केल्या आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ध्वनी-चित्रफितींची एक मालिका समाज माध्यमांवर जारी केली. अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठीच्या बहुआयामी प्रयत्नांमुळे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचं प्रमाण जवळपास १०० टक्क्यांनी वाढलं आहे आणि या प्रकरणांतील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये १५२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती शहा यांनी दिली आहे. अंमली पदार्थ मुक्त भारत ही मोहीम, आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे, अंमली पदार्थांचा शोध घेणं, अंमली पदार्थांचं जाळं उद्ध्वस्त करणं आणि व्यसनाधीन व्यक्तींचं पुनर्वसन करत गुन्हेगारांना अटक करणं याद्वारे आपला देश हे उद्दिष्ट वेगाने साध्य करत आहे, असं शाह यांनी सांगितलं.
****
पुणे जिल्ह्यातल्या बारामती इथं सुरु असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याला, राज्यभरातून आलेल्या युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. मेळाव्यात  काल  दुसऱ्या दिवशी, दुपार अखेरपर्यंत ८ हजार ८३९ तरुणांची प्राथमिक निवड करण्यात आल्याचं, कौशल्य विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांनी सांगितलं. राज्यातल्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी राज्य शासनाच्यावतीनं, राज्यभरात अनेक ठिकाणी नमो महारोजगार मेळावे सुरु आहेत.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १२ मार्चपर्यंत [email protected] या ईमेलवर अथवा कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर पाठवावे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आज रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोला शहराकडे ते रवाना होतील. तेथून पुन्हा सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येतील. सव्वासहा वाजता क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्यास अभिवादन केल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील  भाजपाच्यावतीनं आयोजित सभेला उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास अमित शहा दिल्लीला रवाना होतील. दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळं शहरातील वाहतुकीमध्ये उद्या दुपारपासून रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तसेच शहरात पोलिस आयुक्तांनी नो ड्रोन झोन प्रतिबंधक आदेशही लागू केले आहेत.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमाला परितोषचा राग येतो
अनुपमाला परितोषचा राग येतो
अनुपमा आगामी ट्विस्ट ५ सप्टेंबर २०२२: स्टार प्लसच्या प्रसिद्ध टीव्ही मालिकाअनुपमा‘त्या दिवसात खूप गदारोळ आहे. एकामागून एक संकट अनुपमाच्या आयुष्यात दार ठोठावत आहे. इच्छा असूनही अनुपमा या समस्यांवर मात करू शकत नाहीत. मालिका ‘अनुपमा’ (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) आत्तापर्यंत तुम्ही पाहिले असेल की बाप झाल्यानंतर तोशु आपल्या मुलीला मिठी मारतो. त्यानंतर राखीने तोशुचा क्लास आयोजित केला. राखीचा दावा आहे की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जान्हवी कपूरने केली 'अनुपमा'च्या डायलॉगवर रील, आलिया भट्टची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
जान्हवी कपूरने केली ‘अनुपमा’च्या डायलॉगवर रील, आलिया भट्टची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
जान्हवी कपूरने केली ‘अनुपमा’च्या डायलॉगवर रील, आलिया भट्टची प्रतिक्रिया पाहण्यासारखी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या मैत्रिणी आणि सहकाऱ्यांसोबत ‘अनुपमा’ या टीव्ही शोच्या डायलॉग्सवर रील बनवली आहे.टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला ‘अनुपमा’ हा शो घरोघरी लोकप्रिय झाला असून या शोचे डायलॉग्स खूप लोकप्रिय आहेत.शोमधील सतत … बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या मैत्रिणी आणि सहकाऱ्यांसोबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
मेरी कोम, लव्हलिना आशियाई चँपियनशिपसाठी भारतीय महिला बॉक्सिंग संघात
मेरी कोम, लव्हलिना आशियाई चँपियनशिपसाठी भारतीय महिला बॉक्सिंग संघात
मेरी कोम सहा सुवर्णपदकांसह सहा वेळा आशियाई पदक विजेती आहे. 2019 मध्ये या स्पर्धेच्या मागील टप्प्यात न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला. . Source link
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या नव्या इमारतीचं येत्या रविवारी २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं.  नवी दिल्ली इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम वेळेआधी पूर्ण झालं आहे. या इमारतीसाठी राबणाऱ्या कामगारांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं.  
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात आज सिडनी इथं द्विपक्षीय बैठक झाली. उभय नेत्यांनी भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं. संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, शिक्षण, स्थलांतर आणि दोन्ही देशांच्या लोकांमधले संबंध या विषयांवर सहकार्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
***
जम्मू-काश्मीरमधील पाकल दुल प्रकल्पाच्या क्रूझर वाहनाला किश्तवाडमध्ये झालेल्या अपघातात सात जण ठार तर दोन जखमी झाले आहेत. कामगारांना घेऊन जाणारे एक क्रूझर वाहन रस्त्यावरून घसरलं आणि धरण प्रकल्पाच्या जागेजवळ खोल दरीत पडल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. जखमींना किश्तवाड आणि डोडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
                                    *** राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी आज देवघर येथील बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात दर्शन घेतलं. यानंतर राष्ट्रपती रांचीला रवाना झाल्या. त्या रांची इथल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेते अल्बर्ट इक्का यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि राजभवनात आदिवासी समाजातील लोकांशी संवाद साधतील. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राजधानी रांची इथं झारखंड उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होणार आहे.            ��                         ***
हिंदी सिनेमा आणि मालिकेतील अभिनेते नितिश पांडे यांचं काल नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथं निधन झालं. ते ५१ वर्षांचे होते. पांडे हे इगतपुरी इथं एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले असता ते एका खोलीत बेशुद्धाअवस्थेत आढळून आले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असून पुढील तपास सुरु असल्याचं इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सांगितलं आहे. पांडे यांनी बधाई हो, ओम शांती ओम, दबंग - २, खोसला का घोसला आदी चित्रपटांत तसंच अनुपमा या लोकप्रिय मालिकेत भुमिका साकारली होती. 
***
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरच्या मागणी विरोधात उद्या अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी इथं शेतकरी जागर मंचाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी जागर मंचाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करू नये तसंच शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याचे निर्देश दिले होते, मात्र बँकांकडून हे निर्देश पाळले जात नसल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चाची शासनानं दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मंचाच्या वतीनं देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
हज यात्रेसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना सोसावा लागणारा अतिरीक्त खर्च कमी करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी, केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती ईराणी, अल्पसंख्याक केंद्रीय सचिव, हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे जलील यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रात विमान कंपन्यांच्या कारभाराबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 
***
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारी चित्रफीत टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरातल्या क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते राजू वानखेडे, हर्षवर्धन कराड यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी निषेधाचे फलक झळकावत घोषणाबाजी केली.
                                    *** नवी मुंबईतील खारघर इथं सिडकोनं उभारलेल्या गोल्फ कोर्सचं रूपांतर आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स मध्ये करण्यात येत आहे.
//************//
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमा आगामी ट्विस्ट 2 सप्टेंबर 2022: भाग 672: राखी दवे शहा कुटुंबाला धडा शिकवणार अनुपमासमोर तोशूचा पर्दाफाश करेल ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा आगामी ट्विस्ट 2 सप्टेंबर 2022: भाग 672: राखी दवे शहा कुटुंबाला धडा शिकवणार अनुपमासमोर तोशूचा पर्दाफाश करेल ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा आगामी ट्विस्ट 2 सप्टेंबर, 2022: भाग 672: राखी दवे शहा कुटुंबाला धडा शिकवेल अनुपमासमोर तोशूचा पर्दाफाश करेल ताज्या टीव्ही बातम्या – अनुपमा स्पॉयलर ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अंकुश आणि बरखा यांनी अनुपमाची माफी मागितली
अंकुश आणि बरखा यांनी अनुपमाची माफी मागितली
अनुपमा आगामी ट्विस्ट २९ ऑगस्ट २०२२: टीव्ही मालिका’अनुपमाझेप घेतल्यानंतर अनुजला पुन्हा शुद्धी आली. मात्र, अनुजची प्रकृती अजूनही पूर्णपणे बरी नाही. अनुपमा अनुजला बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लवकरच अनुज आणि अनुपमा एकत्र गणेशोत्सव साजरा करणार आहेत. मालिका ‘अनुपमा’ (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) आत्तापर्यंत तुम्ही पाहिले असेल की बरखा तिची पोल उघडताच घाबरते. बरखा स्वत:ला वाचवण्यासाठी अनुज आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमा लवकरच या बाईचे पान पुसणार, पारस कालनावटशी मैत्री ठेवण्याचे बक्षीस मिळाले?
अनुपमा लवकरच या बाईचे पान पुसणार, पारस कालनावटशी मैत्री ठेवण्याचे बक्षीस मिळाले?
निधी शाह अनुपमाला सोडणार आता काही काळ अनुपमा मालिका तो सतत लोकांच्या नजरेत असतो. कधी शोमध्ये येणारे ट्विस्ट चाहत्यांना त्रास देतात तर कधी सेटवर सुरू असलेल्या भांडणामुळे गोंधळ होतो. अनुपमा या मालिकेत काही काळात बरेच चढ-उतार आहेत. एकीकडे निर्मात्यांनी अनुजचा अपघात घडवून आणला, तर दुसरीकडे अनुपमा या मालिकेतील पारस कालनावत. (पारस काळनावट) सुट्टी संपली. पारस कालनावटनंतर निर्माते अनुपमाची आणखी एक हसीना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमा स्पॉयलर 26 ऑगस्ट, 2022: एपिसोड 666 अनुजची तब्येत बिघडली कारण त्याला राग आला म्हणून बरखा अंकुशने अनुपमाची माफी मागितली ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा स्पॉयलर 26 ऑगस्ट, 2022: एपिसोड 666 अनुजची तब्येत बिघडली कारण त्याला राग आला म्हणून बरखा अंकुशने अनुपमाची माफी मागितली ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा स्पॉयलर 26 ऑगस्ट, 2022: भाग 666 अनुजची तब्येत बिघडली कारण त्याला राग आला बरखा अंकुशने अनुपमाची माफी मागितली ताज्या टीव्ही बातम्या – अनुपमा ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमा स्पॉयलर 24 ऑगस्ट 2022: भाग 664 अनुपमा बर्न बरखा अंकुश कायदेशीर नोटीस अनुज त्यांना कपाडिया हाऊसमधून बाहेर फेकून दे���ल
अनुपमा स्पॉयलर 24 ऑगस्ट 2022: भाग 664 अनुपमा बर्न बरखा अंकुश कायदेशीर नोटीस अनुज त्यांना कपाडिया हाऊसमधून बाहेर फेकून देईल
अनुपमा स्पॉयलर 24 ऑगस्ट, 2022: भाग 664 अनुपमा बर्न बरखा अंकुश कायदेशीर नोटीस अनुज त्यांना कपाडिया हाऊसमधून हाकलून देईल – अनुपमा ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमा स्पॉयलर 13 ऑगस्ट 2022: भाग 655: वनराज अनुपमाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करा ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा स्पॉयलर 13 ऑगस्ट 2022: भाग 655: वनराज अनुपमाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करा ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा स्पॉयलर 13 ऑगस्ट, 2022: भाग 655: वनराज अनुपमाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करेल ताज्या टीव्ही बातम्या – अनुपमा स्पॉयलर: वनराज अनुपमाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करेल. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
टीआरपी मिळवण्यासाठी निर्माते अनुपमाच्या या 5 चुका वारंवार करत आहेत, तुमच्या लक्षात आले आहे का?
टीआरपी मिळवण्यासाठी निर्माते अनुपमाच्या या 5 चुका वारंवार करत आहेत, तुमच्या लक्षात आल��� आहे का?
अनुपमाच्या 5 प्रमुख चुका- या 5 चुकांमुळे अनुपमाचे निर्माते अनेकदा चाहत्यांच्या निशाण्यावर येतात, तुम्ही पाहिले आहे का? ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
बॉलीवूडचे हे 3 सेलिब्रिटी अनुपमाचा एकही एपिसोड चुकवत नाहीत, 2 वर्षात त्यांचा आवडता शो बनला
बॉलीवूडचे हे 3 सेलिब्रिटी अनुपमाचा एकही एपिसोड चुकवत नाहीत, 2 वर्षात त्यांचा आवडता शो बनला
बॉलीवूड सेलिब्रिटी कुटुंबीयांना अनुपमा पाहणे आवडते: मालिका’अनुपमा‘ (अनुपमा) हा छोट्या पडद्यावरचा एक शो आहे जो सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. लोकांना अनुपमा ही मालिका खूप आवडीने पाहायला आवडते. अनुपमाच्या आगामी ट्विस्ट्स अँड टर्न्सची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच वेळी, निर्माते देखील अनुपमा मालिका उत्कृष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. काही काळापूर्वी अनुपमा या मालिकेने तिचा २…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुज अनुसाठी घर पुन्हा सजवणार
अनुज अनुसाठी घर पुन्हा सजवणार
अनुपमा 18 जुलै भाग: टीव्ही मालिका’अनुपमा‘ या आठवड्यातही टीआरपीची यादी धमाकेदार आहे. यावेळीही अनुपमा या मालिकेने नंबरचा मुकुट जिंकला आहे. अनुपमाची कथा मसालेदार बनवण्यासाठी निर्माते खूप पापड लावत आहेत. मालिका ‘अनुपमा’ (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल की अनुज अनुसोबत शाह हाऊसमध्ये पोहोचतो. अनुपमाचे कुटुंब लहान अनुला पाहून अस्वस्थ होते. मात्र, छोटी अनुने काव्या आणि किंजलची मने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अनुपमाने घेतला व्यवसाय - वनराज उचलणार पाखीवर हात, अनुपमाचा राग उफाळून येईल
अनुपमाने घेतला व्यवसाय – वनराज उचलणार पाखीवर हात, अनुपमाचा राग उफाळून येईल
अनुपमा 11 जुलै भाग: टीव्ही मालिका’अनुपमाअनुजचे आयुष्य काळासोबत गुंतागुंतीचे होत चालले आहे. बरखा अमेरिकेतून येताच अनुज आणि अनुपमा यांच्या आयुष्यात विष विरघळू लागले आहे. बरखाला कोणत्याही किंमतीत अनुजची मालमत्ता हडप करायची आहे. मोरे बरखा या कामात मदत करत आहेत. त्यांच्या सांगण्यावरून मोरे यांनी पाखी नृत्य करायला सुरुवात केली आहे. मालिका ‘अनुपमा’ आतापर्यंत (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) च्या कथेत तुम्ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
Anupama Anuj fall trap of an chandelier attack - अनुची एंट्री अनुजच्या आयुष्यात, अनुपमा होणार विधवा?
Anupama Anuj fall trap of an chandelier attack – अनुची एंट्री अनुजच्या आयुष्यात, अनुपमा होणार विधवा?
अनुपमा 9 जुलै भाग: टीव्ही मालिका’अनुपमायामध्ये पाखी अनुपमासाठी डोकेदुखी ठरली आहे. इच्छा करूनही अनुपमा अधी आणि पाखी वेगळे करू शकत नाहीत. मालिका ‘अनुपमा’ (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) च्या शेवटच्या एपिसोडमध्ये अनुपमा अधिक स्पष्ट करते. त्याचवेळी अधिक बरखाला त्याचा संपूर्ण प्लॅन सांगतो. बरखा अधिकला पाठिंबा देण्याचा निर्णय घेते. त्याचवेळी वनराज पाखीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करेल. पाखीही गुपचूप अधिक बोलत…
Tumblr media
View On WordPress
0 notes