Tumgik
#कलर्स मराठी वाहिनीची नवी उमेद नवी भरारी !
marathicelebscom · 4 years
Text
पुन्हा रंगूया नात्यांची मैफिल न्यारी ‘नवी उमेद नवी भरारी’ !
पुन्हा रंगूया नात्यांची मैफिल न्यारी ‘नवी उमेद नवी भरारी’ !
२६ जुलै संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर
पुन्हा एकदा नव्या उत्साहात, नव्या उर्जेत एक नवी उमेद घेऊन कलर्स मराठी सज्ज आहे रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहूरंगी मनोरंजक कार्यक्रमामधून विविध रंगाची उधळण करण्यासाठी. प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”. या कुटुंबाला साथ लाभली ती आपणासारख्या मायबाप प्रेक्षकांची ज्यांनी कार्यक्रमांवर भरभरून प्रेम केले आणि…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेपासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा !
‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेपासून चित्रीकरणाचा श्रीगणेशा !
‘इतक्या दिवसाने कॉल टाईमचा मेसेज बघून आनंद झाला’ – शिवानी सोनार
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्व काही ठप्प झाले होते. पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
कलर्स मराठी वाहिनीची नवी उमेद, न��ी भरारी !
कलर्स मराठी वाहिनीची नवी उमेद, नवी भरारी !
लवकरच होणार मनोरंजनाचा नवा आरंभ…
गेल्या तीन महिन्यामध्ये ओढावलेल्या संकटामुळे सगळ्यांचीच आयुष्य थांबली असे म्हणायला हरकत नाही… प्रत्येकाने अनुभवली ती म्हणजे सगळीकडे पसरलेली भयाण शांतता…ज्या मुंबईला थांबण माहिती नव्हतं ती मुंबापुरी या लॉकडाऊनच्या काळात अक्षरश: स्तब्ध झाली… ज्या सेटवर लाईट्स कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकू येत असे तिथे शुकशुकाट पसरला… कलाकारांची धावपळ, गजबजेलेले सेट्स, शूटिंगसाठी चोवीस…
View On WordPress
0 notes