Tumgik
#खेळाडूचा
bharatlivenewsmedia · 11 months
Text
भारत-नेदरलँड सामन्यापूर्वी मोठा बदल! ‘या’ खेळाडूचा संघात प्रवेश
https://bharatlive.news/?p=188832 भारत-नेदरलँड सामन्यापूर्वी मोठा बदल! ‘या’ खेळाडूचा संघात ...
0 notes
news-34 · 11 months
Text
0 notes
crime-chovis-tass · 1 year
Text
ICC प्लेअर ऑफ द मंथ विजेता ऑगस्ट 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने ऑगस्ट 2023 साठी ICC Player of the Month म्हणून नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय स्टार्सचा नवीनतम संच उघड केला आहे. आयर्लंडची आर्लिन केली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना ऑगस्ट 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ऑगस्टमध्ये ICC पुरूष खेळाडूचा मंथ पुरस्कार जिंकणारा पहिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
दहशतवादाला नवनवीन नावं देऊन त्याचा पुरस्कार न करता केवळ एकसमान, एकसंध आणि दहशतवादाविरोधात शुन्य सहिष्णुता हा दृष्टीकोनच त्याला आळा घालू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नो मनी फॉर टेरर अर्थात दहशतवादाला आर्थिक पुरवठा नाही, या विषयावर नवी दिल्लीत आयोजित परिषदेत ते आज बोलत होते. जगानं दहशतवादाची नोंद गांभिर्यानं घेण्यापूर्वी कित्येक दशकं भारतानं दहशतवादाचा काळा चेहरा अनुभवला, असं पंतप्रधान म्हणाले. काही देश त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाला पाठिंबा देत असल्यानं, दहशतवादाच्या सर्व प्रकारच्या छुप्या आणि उघड पाठिंब्याविरुद्ध जगानं एकत्र येण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचा दीर्घकालीन परिणाम गरीबांवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो, असं सांगत पंतप्रधानांनी, दहशतवादाचं समूळ उच्चाटन होईपर्यंत भारत स्वस्थ बसणार नाही, असं स्पष्ट केलं.
दोन दिवसांच्या या परिषदेत ७० हून अधिक देशांचे ४५० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या वित्त पुरवठ्याचे स्त्रोत रोखण्यासाठी जागतिक सहकार्य वाढवणं हा या परिषदेचा उद्देश आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं भारताच्या पहिल्या खाजगी अग्निबाण विक्रम एसचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण केलं. स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप, स्काय रूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड याच्या संयुक्त विद्यमानं विक्रमची निर्मिती झाली आहे.  
****
राज्याच्या वस्तू आणि सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे ११० कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्य कर सहआयुक्त, यांनी प्रसिद्ध‍ीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास, तसंच आरोग्य विभागाच्या वतीनं, शू्न्य ते सहा वर्ष वयोगटातल्या बालकांची सखोल आरोग्य तपासणी, आणि कुपोषित बालकांची विशेष धडक शोध मोहिम राबवण्यात येत आहे. रांजणगाव इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते या उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. या शोधमोहिमेच्या माध्यमातून सापडलेल्या तीव्र आणि अतितीव्र कुपोषित बालकांना योग्य उपचार दिले जाणार असून, पूरक पोषण आहाराच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं मीना यांनी यावेळी सांगितलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीनं काल प्राचार्यांची एक दिवसीय सहविचार सभा घेण्यात आली. विस्तार शिक्षण कार्य हे सर्व क्षेत्राशी निगडीत असल्यानं, महाविद्यालयस्तरावरुन विस्तार कार्यातून जबाबदार नागरीकत्व आणि ग्रामीण नेतृत्व उदयास यावं, असं प्रतिपादन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे माजी संचालक, डॉ.धनंजय लोखंडे यांनी यावेळी केलं. विस्तार शिक्षण हे औपचारीक आणि अनौपचारीक शिक्षणाला गती देतं, कारण त्यामध्ये लवचिकता आहे आधुनिक काळात आजीवन शिक्षण महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
लातूर जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. जिल्ह्यात दहा तालुक्यात दोन हजार ९७० ��ंधारे बांधण्यात येणार असून, यामुळे एक हजार २०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. चालू वर्षात पुरेसं पर्जन्यमान झाल्यानं वनराई बंधारे बांधून या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामात पिकांसाठी पाण्याची गरज भागवता येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात बाल दिन सप्ताह अंतर्गत बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सप्ताह २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यात वीटभट्टी, आस्थापना, दुकानं, चहाटपरी, गॅरेज आदी ठिकाणी असलेल्या बाल मजुरांची मुक्तता करुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहेत.
****
थायलंड इथं सुरु असलेल्या आय टी टी एफ - ए टी टी यु आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात, भारताची आघाडीची खेळाडू मोनिका बात्रा उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. काल बँकॉक मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मोनिकाने  चीनच्या खेळाडूचा आठ - ११, ११- नऊ, ११ - सहा, नऊ - ११, आठ - ११ असा पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत मोनिकाचा सामना चीन तैपेई च्या खेळाडूशी होणार आहे. पुरुष गटात भारताच्या साथिया गणशेखरन ला जपानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला वेलिंग्टन इथला पहिला सामना पावसामुळे अद्याप सुरु झाला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप नाणेफेकही झाला नाही.
//**********//
0 notes
loksutra · 2 years
Text
तामिळनाडूचा अव्वल टीटी खेळाडू दीनदयालन विश्वाचा मेघालयात रस्ता अपघातात मृत्यू, भारतासाठी अनेक पदके जिंकली
तामिळनाडूचा अव्वल टीटी खेळाडू दीनदयालन विश्वाचा मेघालयात रस्ता अपघातात मृत्यू, भारतासाठी अनेक पदके जिंकली
तामिळनाडूचा टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वचा मेघालयमध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे तीन साथीदार जखमी झाले. रविवार, 17 एप्रिल रोजी, 18 वर्षीय दीनदयालन आणि तामिळनाडूतील इतर तीन टेनिसपटू 83व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला टॅक्सीने जात असताना हा अपघात झाला. रि-भोई जिल्ह्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या 12 चाकी ट्रकला (ट्रेलर) चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अपील न करता बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान बॅटरने चाहत्यांकडून कौतुकाची कमाई केली | क्रिकेट बातम्या
अपील न करता बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान बॅटरने चाहत्यांकडून कौतुकाची कमाई केली | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध पाकिस्तान: फखर जमानने यष्टिरक्षकाला एकाला झोडपून काढण्याचा निर्णय घेतला© एएफपी पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान कडून डिलिव्हरी घेतल्यानंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याप्रमाणे त्याने उत्कृष्ट खेळाडूचा आत्मा दाखवला आवेश खान रविवारी दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज आशिया चषकात यष्टिरक्षकाला. पाकिस्तानने आधीच कर्णधाराची विकेट गमावली होती बाबर आझम पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
.. अग म्हणून मालिश करावी लागते, कब्बडी खेळणाऱ्या मुलीला ' वेगळाच ' अनुभव
.. अग म्हणून मालिश करावी लागते, कब्बडी खेळणाऱ्या मुलीला ‘ वेगळाच ‘ अनुभव
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर येथे समोर आलेली असून एका कबड्डीच्या शिक्षकाकडून एका अल्पवयीन खेळाडूचा विनयभंग करण्यात आलेला आहे. जुनी कामठी परिसरात ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकारानंतर खेळाडूंमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयप्रकाश मेथीया ( वय 39 राहणार कामठी ) असे आरोपीचे नाव असून तो एका अल्पवयीन मुलीचा कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करतो. याच दरम्यान तो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

Asian Games 2023: चीनच्या खेळाडूचा अप्रामाणिकपणा; भारताच्या ज्योतीने अपात्र ठरूनही मिळवले रौप्यपदक
https://bharatlive.news/?p=155068&wpwautoposter=1696237591 Asian Games 2023: चीनच्या खेळाडूचा अप्रामाणिकपणा; भारताच्या ज्योतीने अपात्र ...
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
.. अग म्हणून मालिश करावी लागते, कब्बडी खेळणाऱ्या मुलीला ' वेगळाच ' अनुभव
.. अग म्हणून मालिश करावी लागते, कब्बडी खेळणाऱ्या मुलीला ‘ वेगळाच ‘ अनुभव
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर येथे समोर आलेली असून एका कबड्डीच्या शिक्षकाकडून एका अल्पवयीन खेळाडूचा विनयभंग करण्यात आलेला आहे. जुनी कामठी परिसरात ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकारानंतर खेळाडूंमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयप्रकाश मेथीया ( वय 39 राहणार कामठी ) असे आरोपीचे नाव असून तो एका अल्पवयीन मुलीचा कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करतो. याच दरम्यान तो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
डुनिथ वेललागेने आपल्या पहिल्याच मालिकेत वर्चस्व गाजवले, जाणून घ्या या खेळाडूचा संपूर्ण प्रवास
डुनिथ वेललागेने आपल्या पहिल्याच मालिकेत वर्चस्व गाजवले, जाणून घ्या या खेळाडूचा संपूर्ण प्रवास
दुनिथ वेललागे: अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेचा खेळाडू ड्युनिथ वेललागेने चमकदार कामगिरी केली. विशेषतः या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले होते. अंडर-19 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर या युवा खेळाडूचा श्रीलंकेच्या वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला. ड्युनिथ वेललागे निवडकर्त्यांच्या भरवशावर उभा राहिला आणि वरिष्ठ स्तरावरही छाप पाडण्यात यशस्वी झाला. ड्युनिथ वेललागेने…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
भारताची निर्यात सतत वाढवण्यासाठी आणि भारताची उत्पादनं नवीन बाजारपेठेत पोहोचण्यासाठी, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र मजबूत असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास एक तृतीयांश वाटा या क्षेत्राचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती, निर्यातदारांची क्षमता वाढवणाऱ्या तसंच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या योजनांचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. उद्यमी भारत हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज मुंबईत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी, पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.
****
नवीन सरकार आणि मंत्रिपदाच्या याद्या याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या चुकीच्या असून, यावर विश्वास ठेवू नका, असं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी ट्वीट संदेशात नमूद केलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातली विकास कामं यालाच आमचं प्राधान्य असल्याचं शिंदे म्हणाले.
****
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातल्या नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला असल्याचं चव्हाण यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात येत आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सिंगापूरचे तीन उपग्रह पी एस एल वी - सी 53 वाहनाद्वारे अवकाशात पाठवण्यासाठी सज्ज आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ही मोहिम मार्गस्थ होईल. या मोहिमेची उलटगणना व्यवस्थित सुरू आहे. भारताच्या दोन खासगी अंतराळ स्टार्ट-अप्सचे सहा लघु-उपग्रह देखील याच मोहिमेतून अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख १७ हजार २१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ६१ लाख ९१ हजार ५५४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १८ हजार ८१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १३ हजार ८२७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद इथं आगमन झालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा आज उस्मानाबाद इथं मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूर कडे मार्ग���्थ होणार आहे.
****
नांदेड-पुणे ही जलदगती रेल्वे गाडी येत्या चार जुलैपासून दररोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे.
****
कझाकिस्तानमध्ये सुरु झालेल्या एल्डोरा करंडक मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू सिम्रनजीत कौर आणि अनंत चोपडे यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अनंतनं ५४ किलो वजनी गटात मंगोलियाच्या खेळाडूचा तीन - दोन असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कझाकस्तानच्या खेळाडूसोबत होणार आहे. या स्पर्धेत ३३ भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी झाला आहे.
****
0 notes
loksutra · 3 years
Text
श्रेयस अय्यरला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केर महिलांमध्ये जिंकली
श्रेयस अय्यरला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केर महिलांमध्ये जिंकली
श्रेयस अय्यर आणि अमेलिया केर यांना ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित केले: श्रेयस अय्यरने फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. अमेलिया केरने भारतीय कर्णधार मिताली राज आणि अष्टपैलू दीप्ती शर्माला मागे टाकून हा सन्मान मिळवला आहे. श्रेयस अय्यर आणि अमेलिया केर आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडले गेले: भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर…
Tumblr media
View On WordPress
0 notes