Tumgik
#भारत विरुद्ध श्रीलंका
marathinewslive · 2 years
Text
आशिया चषक 2022 वसीम अक्रमने भारत आणि श्रीलंका सुपर 4 सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याला त्याच्या खास व्यक्तींचा नंबर विचारला
आशिया चषक 2022 वसीम अक्रमने भारत आणि श्रीलंका सुपर 4 सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याला त्याच्या खास व्यक्तींचा नंबर विचारला
आशिया कप 2022 हार्दिक पांड्या: भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंढरीचा दमदार खेळ आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ काहीसा मावळलेला प्रसंगोय. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाज विक्रमी खेळून मागे पांघरूण आता सुपर ४ मध्ये सुद्धा पाकिस्तानला मोठा पडेल अशा अपेक्षा असताना हार्दिक मैदानात येण्याची आपण पावली गेली. असं असलं तरी हार्दिक पांडवांचे प्रेम काही कमी नाही. इच्छूक काय तर पाकिस्तानी आजी-मुख्य नागरिक सुद्धा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांची अष्टपैलू कामगिरी भारतीय महिला संघाने सलग चौथ्यांदा श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली.
हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांची अष्टपैलू कामगिरी भारतीय महिला संघाने सलग चौथ्यांदा श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली.
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने गुरुवारी येथे तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 39 धावांनी विजय मिळवून मालिका साफ केली. हरमनप्रीत (88 चेंडूत 75 धावा, पाच षटकात 21 धावांत एक विकेट) आणि वस्त्राकर (65 चेंडूत नाबाद 56, 32 धावांत दोन विकेट) यांनी सातव्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करून संघाला प्रथम नेले आणि नऊ गडी बाद केले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज पी एम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ
हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
मराठवाड्याच्या कायापालटासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे ४६ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामफलकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत श्रीलंका लढत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज नवी दिल्ली इथं पी एम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ होणार आहेत. स्थानिक उत्पादनं, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जिवंत ठेवणं, हा या योजनेचा उद्देश आहे. १८ पारंपारिक कारागिर आणि कामगारांचा समावेश असलेल्या या योजनेच्या माध्यमातून उत्पादनं आणि सेवांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारली जाणार आहे.
औरंगाबाद इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होणार आहे. शहरातल्या संत एकनाथ नाट्य मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
संगीत नाटक अकादमीचे अमृत पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ८४ कलावंतांना यावेळी गौरवण्यात आलं. यामध्ये प्रभाकर मांडे यांच्यासह महाराष्ट्रातल्या पाच कलावंतांचा समावेश आहे. ताम्रपट, शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज हैदराबाद इथं ध्वजारोहण केलं जाणार आहे. यावेळी ते सशस्त्र दलांकडून मानवंदना स्वीकारतील.
मराठवाड्यात मुक्तिदिनाचा मुख्य ध्वजवंदन समारोह आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात येईल. याच परिसरात मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनाला मुख्यमंत्री भेट देतील, तसंच दिवंगत स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांच्या तैलचित्राचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळातल्या मान्यवर सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात गिरीश महाजन यांच्या हस्ते, जालना इथं अब्दुल सत्तार, बीड-धनंजय मुंडे, लातूर-संजय बनसोडे, परभणी-अतुल सावे, हिंगोली-संदिपान भुमरे, तर उस्मानाबाद इथं तानाजी सावंत यांच्याहस्ते झेंडावंदन होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होईल. 
****
राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातल्या आणि विशेषतः मराठवाड्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधल्या लोकांचं या लढ्यामध्ये भरीव योगदान होतं असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या ��ंदेशात म्हटलं आहे.
****
हैदराबाद मुक्तीचा लढा सरंजामी व्यवस्थेविरोधात लोकशाही प्रस्थापनेसाठीचा लढा असल्याचं, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांनी म्हटलं आहे. या मुक्तिसंग्रामातल्या सशस्त्र लढ्याला गांधीजींचा पाठिंबा असल्याचं देशपांडे यांनी नमूद केलं. ते म्हणाले....
‘‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम सर्वसाधारणपणे लोकांचा समज आहे की मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूचा लढा आहे. पण तसं नाही. तो लढा होता सरंजामी व्यवस्थेच्या विरुद्ध लोकशाही प्रस्थापनेसाठी. जबाबदार राज्यपद्धती आम्हाला पाहिजे, हे आमचं स्लोगन होतं. यासाठी आम्ही विद्यार्थी मोठे मोठे प्रोसेशन काढून म्हणत होतो, ले के रहेंगे जिम्मेदारी हुकूमत ले के रहेंगे. जबाबदार राज्यपद्धती हा गाभा होता हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या सशस्त्र लढ्याला गांधीजींचा पाठिंबा होता. स्वामी रामानंदी तीर्थ गांधीजींना भेटायला गेले, ते म्हणाले की रझाकारांचा हैदोस फार मोठा आहे. गांधीजींनी हे विचारलं की, तुम्ही काय करावं म्हणता.. आम्ही सशस्त्र दलं उभे करणार आहोत. ते म्हणाले, स्वसंरक्षणार्थ जर शस्त्र हाती घ्यायचं असेल, तर माझी काही हरकत नाही.’’
मराठवाड्यात विविध कार्यक्रमांनी मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
जालना महापालिकेतर्फे काल शालेय विद्यार्थ्‍यांची प्रभात फेरी काढण्‍यात आली. यावेळी माझी माती, माझा देश अभियानांतर्गत विविध भागातून संकलित केलेली माती विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हस्ते अमृत कलशामध्ये एकत्र करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात रुईभर, देवळाली, मेडसिंगा, खामसवाडी आणि बरमगाव या गावांतल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचं काल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. नळदुर्ग इथं साडेआठ हेक्टर क्षेत्रावर भव्य स्मृती उद्यान साकारलं जाणार आहे. सुमारे तीस कोटी रुपयांच्या या स्मृती उद्यानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचं पाटील यांनी सांगितलं
लातूर इथं मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ‘तृणधान्य फेरी’ काढण्यात आली. आठवड्यातून किमान एकदा तृणधान्यांचं सेवन करावं असं आवाहन कृषी अधीक्षक शिवसांब लाडके यांनी यावेळी केलं.
परभणी इथंही काल शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं काल गर्जा मराठवाडा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुक्ती संग्रामात सहभागी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांचा भाजपच्या वतीनं काल सत्कार करण्यात आला.
****
मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी १४ हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांसह सुमारे ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास कामांचे निर्णय छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या सह राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
‘‘सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बारा हजार नऊशे अडतीस कोटी पंच्याऐंशी लाख रूपये, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्यव्यवसाय तीन हजार तीनशे अठरा कोटी चोपन लाख, नियोजन एक हजार सहाशे आठ कोटी अठ्‌ठावीस लाख, परिवहन एक हजार एकशे अठ्ठावीस कोटी एकोणसत्तर लाख, ग्राम विकास एक दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी, कृषी विभाग सातशे नऊ कोटी, क्रीडा विभाग सहाशे शहाण्णव कोटी, गृह विभाग सहाशे चौऱ्याऐंशी कोटी, वैद्यकीय शिक्षण चारशे अठ्ठ्याण्णव कोटी, आणि महिला व बाल विकास तीनशे शहाऐंशी कोटी, शालेय शिक्षण चारशे नव्वद कोटी, सार्वजनिक आरोग्य पस्तीस कोटी, सामान्य प्रशासन दोनशे सत्याऐंशी कोटी, नगरविकास दोनशे एक्याऐंशी कोटी, सांस्कृतिक कार्यविभाग दोनशे त्रेपन्न कोटी, पर्यटन पंच्याण्णव कोटी, मदत पुनर्वसन अठ्ठ्याऐंशी कोटी, वनविभाग पासष्ट कोटी, महसूल विभाग त्रेसष्ट कोटी, उद्योग विभाग अडतीस कोटी, वस्त्रोद्योग पंचवीस कोटी, कौशल्य विभाग दहा कोटी, विधी व न्याय तीन कोटी पंच्याऐंशी लाख एकूण आपले पंचेचाळीस हजार कोटी रूपयांचा निर्णय झालेला आहे.’’
नांदेड, सोयगाव तसंच परळी इथं कृषी महाविद्यालय, हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भूखंड, परळी इथं सोयाबीन संशोधन उपकेंद्र, आष्टी इथं उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी, अंबाजोगाई इथं लाल कंधारी तसंच देवणी गोवंश पशू पैदास केंद्र, छत्रपती संभाजीनगर इथं फिरती भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, छत्रपती संभाजीनगर इथल्या ३०० वर्षे जुन्या तीन पुलांचं नूतनीकरण, नांदेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, जालना इथं आयटीआय इन्क्युबेशन सेंटर, तुळजापूर-वेरुळसह तीर्थक्षेत्र विकास, गोर बंजारा समाजभवनासाठी नवी मुंबईत भूखंड, समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ, वरिष्ठ निवासी डॉक्टरांना दरमहा ८५ हजार रुपये मानधन, महिला सक्षमीकरणासाठी १ हजार ७६ कोटींची वाढीव तरतूद, सौर ऊर्जा कुंपणासाठी थेट निधी हस्तांतरण, ‘दत्तक शाळा योजना’ यासह अनेक निर्णयांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांचा दिल्लीत पुतळा उभारण्याचा प्रस्तावही मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मराठवाड्यात सुरू असलेल्या कामांची विभागनिहाय माहितीही मुख्यमंत्री सचिवालयायाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडवल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोर्चाला सामोरं जात, तत्काळ कारवाईचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
विविध पक्ष संघटनांच्या वतीनं काल आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करून शासनाला निवेदन सादर केलं, राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं, बंजारा समाजाच्या वतीनंही आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, कर्णबधीर संघटना, श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना आदींनीही काल आंदोलन केलं.
दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी छत्रपती संभाजीनगर तालुका-जिल्हा-विभाग नामकरण फलक तसंच धाराशिव तालुका-जिल्हा नामकरण फलकाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध प्रकल्प इमारतींचं ऑनलाईन भूमिपूजन तसंच लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल मंत्रिमंडळीत बैठकीनंतर जाहीर केलेले निर्णय हा फक्त आकड्यांचा खेळ असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली असताना, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर न करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याची टीका पटोले यांनी केली.
****
अवघ्या ५० मिनिटांच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करूनही मराठवाड्यासाठी रचनात्मक निर्णय घेतले नसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नदीजोड प्रकल्पाचं सर्वेक्षणच अद्याप प्रलंबित असल्याने कोणत्या कामासाठी सरकारने निधी जाहीर केला, असा प्रश्न दानवे यांनी विचारला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील गावांसाठी दीड हजार कोटीच्या आसपास निधी मंजूर करण्यात आला होता, याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं.
****
मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लातूर जिल्ह्याची निराशा झाल्याचं मत माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन अनुशेष दूर होईल ही अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्याची टीका देशमुख यांनी केली आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताची लढत आज श्रीलंकेशी होणार आहे. दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल.
****
अमेरिकेतल्या ओरेगॉन इथं डायमंड लिग क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं रौप्यपदक पटकावलं. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८३ पूर्णांक ८० मीटर अंतरावर भाला फेकला.
****
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. अतिविशेषोपचार रुग्णालयातल्या नवीन कॅथलॅबचे मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आलं.
****
जालना तालुक्यातल्या सिरसवाडी इथं उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजारपेठेची काल वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातल्या रेशीम शेतीसह धागा निर्मिती प्रकल्पाबाबत यावेळी माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात जवळा बाजार इथं काल पोषण आहार आणि किशोरवयीन आरोग्यावर जनजागृती कार्यक्रम झाला. पोषण आहार तसंच रानभाज्या आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचं प्रदर्शन यानिमित्त भरवण्यात आलं होतं.
****
0 notes
nationalistbharat · 1 year
Text
नए साल में हार्दिक की अगुवाई में नयी शुरुआत के लिए उतरेगी टीम इंडिया
नए साल में हार्दिक की अगुवाई में नयी शुरुआत के लिए उतरेगी टीम इंडिया
टीम इंडिया नए साल में एक नए कप्तान की अगुवाई में एक नयी शुरुआत के लिए आज मुंबई के वानखेड़े स्टेडियम में उतरेगी। टी-20 के कप्तान हार्दिक पंड्या की अगुवाई में भारतीय युवा ब्रिगेड आज मंगलवार से श्रीलंका के विरुद्ध शुरू हो रहे तीन टी-20 मैचों के सीरीज के पहले मैच में एक नयी शुरुआत करने के लिए उतरेगी। भारत में इस वर्ष वन डे विश्व कप होना है इसी को मद्देनजर रखते हुए चयनकर्ताओं ने नए खून पर बाजी लगायी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विराट कोहलीचं कसोटी 'शतक'; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
विराट कोहलीचं कसोटी ‘शतक’; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
विराट कोहलीचं कसोटी ‘शतक’; बीसीसीआयकडून विशेष सत्कार भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा आज १०० वा कसोटी सामना खेळत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे कसोटी सामना सुरू आहे. विराटच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयकडून विराटचा विशेष सत्कार करण्यात आला. १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीचा टेस्ट कॅप देत सन्मान करण्यात आला. यावेळी…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी श्रीलंकेने महिला संघाची घोषणा केली, पाहा कोणाला मिळाली जागा
टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी श्रीलंकेने महिला संघाची घोषणा केली, पाहा कोणाला मिळाली जागा
श्रीलंका महिला विरुद्ध भारत महिला T20 एकदिवसीय मालिका: श्रीलंकेने सोमवारी भारताविरुद्ध 23 जूनपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी 19 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. कर्णधार चमारी अटापट्टू दोन्ही संघांचे नेतृत्व करेल ज्यात हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, ओशादी रणसिंघे आणि इनोका रणवीरा या खेळाडूंचा समावेश आहे. श्रीलंकेच्या वनडे आंतरराष्ट्रीय…
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 2 years
Text
कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर, पण राहुल द्रविडच्या ‘त्या’ कृतीमुळे जिंकली सर्वांची मने…
कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर, पण राहुल द्रविडच्या ‘त्या’ कृतीमुळे जिंकली सर्वांची मने…
भारत-श्रीलंका कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला आहे. श्रीलंकाच्या सहा फलंदाज पहिल्याच दिवशी बाद झाले आहेत. यानंतरच्या ४ विकेट्स साठी भारताला खूप कष्ट घ्यावे लागले नाही. जसप्रीत बुमराहने पहिल्याच डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या खेळीमुळे भारताने मोठे लक्ष गाठले. श्रीलंकेला हे आव्हान पेलणार नव्हतं. तसेच या सामन्यात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक…
View On WordPress
0 notes
crickblog · 3 years
Text
अंतराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट में दोहरा शतक कुछ और तथ्यों के साथ लिखना चाहुंगा - पहला तथ्य- एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की शुरुआत 5 जनवरी 1971 से हुई थी, लेकिन पहले दोहरे शतक के लिए इंतज़ार करना पड़ा 26 वर्षों तक। दुसरा तथ्य - जैसे कि बताया कि पहला दोहरा शतक लगाया गया 26 वर्षों बाद तो बात है 13 जून,1997 की जब औस्ट्रेलिया कि क्रिकेटर बेलिंडा क्लार्क ने (229 रन) महिला और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का पहला दोहरा शतक लगाया मुंबई में डेनमार्क के विरुद्ध महिला विश्व क्रिकेट में। तीसरा तथ्य - पहले दोहरे शतक के लगभग 13 साल बाद 24 फरवरी , 2010 में ग्वालियर में दक्षिण अफ्रीका के विरुद्��� मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर ने (200 रन) पुरुष और भारतीय क्रिकेट का पहला दोहरा शतक लगाया। चौथा तथ्य - दुसरा दोहरा शतक भी भारतीय बल्लेबाज ने ही लगाया जब 8 डिसेंबर, 2011 में वीरेंद्र सहवाग ने (219) वेस्ट इंडीज़ के विरुद्ध इंदौर में बनाया। पांचवा तथ्य - इसके बाद आते हैं भारत के टेलेंट रोहित शर्मा जिन्होंने पहले औस्ट्रेलिया के विरुद्ध (209 रन) बेंगलुरु में 2 नवंबर, 2013 को और दुसरा दोहरा शतक (264) और जोकि विश्व रिकॉर्ड भी है श्रीलंका के विरुद्ध 13 नवंबर, 2014 इडेन गार्डन में लगाया। तीसरा दोहरा शतक (208*)उन्होंने श्रीलंका के ही विरूद्ध मोहाली में बनाया 13 दिसंबर, 2017 में बनाया तीन दोहरे शतक लगाने वाले रोहित शर्मा दुनिया के एकमात्र बल्लेबाज बन गए छठवां तथ्य - इसके बाद 2015 विश्व कप में दो दोहरे शतक लगे सबसे पहले क्रिस गेल ने (215 रन) जिंबाब्वे के विरुद्ध केनबेरा में 24 फरवरी, 2015 को और मार्टिन गप्टिल (237 रन) वेस्ट इंडीज़ के विरुद्ध वेलिंगटन में 21 मार्च, 2015 को दोहरा शतक लगाया। सातवां तथ्य - रोहित शर्मा ने (208 रन) श्रीलंका के विरुद्ध फिर से दोहरा शतक लगाया मोहाली में 13 डिसेंबर, 2017 को और दुसरे पुरुष टीम कप्तान बने जिन्होंने दोहरा शतक लगाया है, पहले नंबर पर सहवाग है। आठवां तथ्य - साल 2018 में दो दोहरे शतक आए, पहला अमेलिया केर ने (232 रन) आयरलैंड के विरुद्ध डबलीन में 13 जुन, 2018 में और फखर ज़मान ने 20 जुलाई, 2018 को जिंबाब्वे के विरुद्ध बूलवायो में दोहरा शतक लगाया। नौवा तथ्य - बेलिंडा क्लार्क का 229 का स्कोर महिला क्रिकेट में पुरे 21 साल तक सबसे बड़ा स्कोर था जिसको तोड़ा अमेलिया केर ने और जो अब महिला क्रिकेट का सर्वाधिक स्कोर है। दसवाँ तथ्य - बेलिंडा क्लार्क महिला क्रिकेट टीम की और वीरेन्द्र सहवाग पुरुष टीम के कप्तान के रूप में दोहरे शतक लगाने वाले पहले बल्लेबाज बने। ग्यारहवां तथ्य- क्रिकेट विश्व कप में दोहरा शतक तीन बार लग चुका है - बेलिंडा क्लार्क (229), क्रिस गेल (215) और मार्टिन गप्टिल (237), गप्टिल का स्कोर विश्व कप में सर्वाधिक स्कोर है। बारहवाँ तथ्य - सचिन के रिकॉर्ड के समय क्रिकइंफो का सर्वर क्रेश हो गया था क्योंकि 45 मिलियन लोग एक साथ साइट देख रहे थे कि सचिन का दोहरा शतक हुआ कि नहीं। तेरहवां तथ्य - भारत की ज़मीन पर सबसे ज्यादा दोहरे शतक (6) लगे है, भारतीय बल्लेबाजों ने सबसे ज्यादा बार दोहरे शतक लगाएं है, भारतीय बल्लेबाज रोहित शर्मा का 264 का स्कोर विश्व रिकॉर्ड और पुरुष क्रिकेट का सर्वाधिक स्कोर है। चौदहवाँ तथ्य - वेस्टइंडीज (2 बार), श्रीलंका (2 बार), जिंबाब्वे (2 बार), इन तीनों टीमों के विरुद्ध ही अभी तक सबसे ज्यादा बार बल्लेबाजो ने दोहरे शतक लगाएं है। पंद्रहवां तथ्य - अभी तक हर दोहरा शतक पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाया है और अभी तक वही टीम जीती भी है। तस्वीर स्त्रोत- गुगल। जानकारी स्त्रोत - गुगल, विकीपीडिया।
1 note · View note
sportsgaliyara · 3 years
Text
एक वनडे मैच में सबसे ज्यादा गेंद खेलने वाले टॉप-6 बल्लेबाज़, नंबर 4 ने 174 गेंदे खेलकर बनाये थे सिर्फ 36 रन
वनडे एक ऐसा फॉर्मेट हैं जोकि क्रिकेट फैन्स द्वारा काफी पसंद किया जाता रहा हैं. हालाँकि शुरुआत में इस वनडे मैच में 60 ओवर हुआ करते थे जोकि बाद में बदलकर 50 ओवर कर दिए गए थे. आज इस लेख में हम 6 ऐसे बल्लेबाजों के बारे में जानेगे, जिन्होंने एक वनडे मैच में सबसे अधिक गेंदे खेली हैं. 6) रोहित शर्मा- 173 गेंद (भारत) भारत के सलामी बल्लेबाज रोहित शर्मा ने 2014 में श्रीलंका के विरुद्ध कोलकाता के ईडन गार्डन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आशिया चषक 2022 IND vs SL रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध षटकार, दुबई स्टेडियममध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला
आशिया चषक 2022 IND vs SL रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध षटकार, दुबई स्टेडियममध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला
आशिया कप 2022 IND विरुद्ध SL: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दुबई येथे आशिया चकक २०२२ च्या सुपर ४ रचनात श्रीलंके विपरीत ७२ धावांची शानदार खेळी करत अनेक विक्रम मोडीत काढले. ‘हिटमॅन्स २०२२ मध्ये फक्त खाली अर्धशतकच केले नाही तर आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला आहे. आपल्या ७२ धावांच्या खेळीत रोहितने चार उत्तुंग शटकार आणि पाच चौकार लावले. या षटकारांचा वर्षाव भारतीय लोकांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IND W vs SL W India ने श्रीलंकेचा चार विकेट्सने पराभव केला हरमनप्रीत कौर चमकली- IND W vs SL W: टीम इंडियाने चार वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडेत विजय मिळवला, कर्णधार हरमनप्रीत कौर बॉल आणि बॅटने चमकली
IND W vs SL W India ने श्रीलंकेचा चार विकेट्सने पराभव केला हरमनप्रीत कौर चमकली- IND W vs SL W: टीम इंडियाने चार वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडेत विजय मिळवला, कर्णधार हरमनप्रीत कौर बॉल आणि बॅटने चमकली
भारतीय महिला संघाने शुक्रवारी येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. मिताली राजच्या निवृत्तीनंतर वनडेमध्ये कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचा पहिला सामना होता. त्याने या सामन्यात चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने 38 षटकांत 6 गडी गमावून 172 धावांचे लक्ष्य गाठले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने 44, सलामीवीर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधल्या गांधीनगर इथं राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या इमारतीचं लोकार्पण केलं. या विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ पंतप्रधानांच्या उपस्थित होत असून, ते या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
****
ब्रिटिश शासनानं मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात महात्मा गांधीजींनी काढलेल्या दांडी यात्रेला आज ९२ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधानांनी, २०१९ साली दांडी इथल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मृतिस्थळाच्या कार्यक्रमाला उजाळा दिला.
****
मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाचं उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज झालं. ३५७ किलोमीटर अंतराच्या या विद्युतीकरण कामासाठी ४८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जालना रेल्वे स्थानकात होत असलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार संजय जाधव, आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी काल रात्रभरात तीन वेगवेगळ्या कारवाईत चार दहशतवादी ठार केले. पुलवामा इथल्या चेवक्लान भागात झालेल्या चकमकीत पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आणखी एक दहशतवादी गांदरबल जिल्ह्यातल्या सेर्च भागात झालेल्या चकमकीत ठार झाला. हंदवारा इथल्या नेचामा, राजवार भागात झालेल्या चकमकीत एलईटीचा आणखी एक दहशतवादी मारला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे. हंदवाडा आणि पुलवामा इथल्या चकमकी संपल्याचं काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १७९ मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात १८ लाख १८ हजार ५११ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७९ कोटी ९१ लाख ५७ हजार ४८६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ६१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या खाली गेली आहे.
****
इंटरनेटचा वाढता प्रवेश आणि वाढत्या उत्पन्नामुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत २०३० पर्यंत ८०० बिलियन डॉलर्सपर्यंत वेगानं वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. भारताच्या फिनटेक उद्योगाचं एकत्रित मूल्य पुढील तीन वर्षांत १५० बिलियन डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. बहुतांश स्टार्टअप युनिकॉर्न फिनटेक क्षेत्रातील आहेत आणि निधीच्या सहज उपलब्धतेमुळे त्यांची वाढ होण्यास मदत झाली असल्याचं सीतारामन म्हणाल्या.
****
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आखल्या असून, त्यांच्या माध्यमातूनच आपला देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असा विश्वास, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी काल पुण्यात व्यक्त केला. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करताना ते बोलत होते. आपल्या पुणे दौऱ्यात डॉक्टर भागवत कराड यांनी भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अर्थसंकल्पपश्चात चर्चा केली. अर्थ व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी सनदी लेखापालांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला तात्काळ प्रभावानं नवीन खाती उघडण्यास मनाई केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेला आयटी प्रणालीचे सर्वसमावेशक ऑडिट करण्यासाठी एक संस्था नियुक्त करण्याचे निर्देश आरबीआनं दिले आहेत. नवीन ग्राहकांचा समावेश लेखा परिक्षकांच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना दिलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन असेल असं बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे.  
****
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. स्मृती मंधना आणि हरमनप्रीत कौर यांनी शतक झळकावलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या ३२ षटकात सात बाद १५५ धावा झाल्या होत्या. वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी १६३ धावांची, तर भारताला तीन बळी घेण्याची आवश्यकता आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून बंगळुरु इथं सुरु होत आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
kisansatta · 4 years
Photo
Tumblr media
राजनीतिक दल प्रतिस्पर्धा और शत्रुता में अंतर करना सीखें
Tumblr media
नागपुर, 25 अक्टूबर (संवाद सूत्र)। सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ने कहा कि राजनीतिक प्रतिस्पर्धा और शत्रुता में अंतर होता है। राजनीतिक दलों को इस अंतर को पहचानने की जरूरत है। प्रजातंत्र में राजनीतिक दल सत्ता में वापसी के लिए एक दूसरे से मुकाबला कर सकते हैं लेकिन राजनीतिक प्रतिस्पर्धा करते समय विवेक का होना आवश्यक है।
नागपुर के डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसर में स्थित महर्षि व्यास सभागार में आयोजित विजयादशमी और शस्त्रपूजन कार्यक्रम में ऑनलाइन पाथेय देते हुए डॉ. मोहनराव भागवत ने कहा कि राजनीतिक दल एक-दूसरे से प्रतिस्पर्धा करते हैं। सत्ता से बाहर हुए दल सत्ता में वापसी के लिए विभिन्न प्रयास और हथकंडे अपनाते हैं। यह प्रजातंत्र में चलने वाली एक सामान्य बात है लेकिन उस प्रक्रिया में भी एक विवेक का पालन अपेक्षित है। डॉ. भागवत ने कहा कि राजनीतिक दलों में स्वस्थ प्रतिस्पर्धा होनी चाहिए। इस प्रतिस्पर्धा के चलते समाज में कटुता, भेद, दूरियों का बढ़ना, आपस में शत्रुता की भावना उत्पन्न नहीं होनी चाहिए। ऐसी विघटनकारी शक्तियों को बढ़ावा देने वाले तत्व इस देश में हैं। सरकार द्वारा लिए गए फैसले और समाज में घटने वाली घटनाओं पर प्रतिक्रिया देते समय या उसका विरोध करते वक्त विवेक और मर्यादा का पालन करना चाहिए।
सरसंघचालक ने कहा कि किसी चीज का विरोध करते समय राष्ट्रीय एकात्मता के सम्मान का ध्यान रखना चाहिए। समाज में विद्यमान सभी पंथ, प्रांत, जाति, भाषा आदि विविधताओं का सम्मान रखते हुए व संविधान कानून की मर्यादा के अंदर ही अभिव्यक्त होना आवश्यक है। दुर्भाग्य से अपने देश में इन बातों पर प्रामाणिक निष्ठा न रखने वाले अथवा इन मूल्यों का विरोध करने वाले लोग भी अपने आप को प्रजातंत्र, संविधान, कानून, पंथनिरपेक्षता आदि मूल्यों के सबसे बड़े रखवाले बताकर समाज को भ्रमित करने का कार्य करते चले आ रहे हैं।
अलगाववादी ताकतों से सतर्क रहें देश में बढ़ती अलगाववादी शक्तियों पर सरसंघचालक ने कहा कि हमारे देश में तथाकथित अल्पसंख्यक तथा अनुसूचित जाति जनजाति के लोगों को झूठे सपने दिखाकर कपोलकल्पित द्वेष की बातें बताई जा रही हैं। ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ जैसी घोषणाएं करने वाले लोग इन षडयंत्रकारियों में शामिल हैं और उनका नेतृत्व भी करते हैं। राजनीतिक स्वार्थ, कट्टरपन व अलगाव की भावना, भारत के प्रति शत्रुता तथा जागतिक वर्चस्व की महत्वाकांक्षा, इनका एक अजीब सम्मिश्रण भारत की राष्ट्रीय एकात्मता के विरुद्ध काम कर रहा है। इस षडयंत्र को पहचान कर भड़काने वालों के अधीन ना होते हुए, संविधान व कानून का पालन करते हुए, अहिंसक तरीके से व जोड़ने के ही एकमात्र उद्देश्य से हम सबको कार्यरत रहना पड़ेगा। डॉ. भागवत ने आह्वान किया कि देश में सभी लोग अलगाववादी ताकतों से सतर्क रहकर आपसी भाईचारा बनाए रखें।
चीन से सावधान, अन्य पड़ोसियों से बेहतर रिश्ते हों चीन को आड़े हाथों लेते हुए सरसंघचालक ने कहा कि कोरोना महामारी को लेकर चीन की भूमिका संदिग्ध रही है। अपनी शक्तियों के बल में खोया चीन भारत की सीमाओं पर अपने विस्तारवाद को बढावा देने के प्रयास में है। पूरी दुनिया से भाईचारा और दोस्ती भारत का स्वभाव और परंपरा रही है लेकिन हम किसी भी दुस्साहस का करारा जवाब देने में सक्षम हैं। बीते दिनों चीन के साथ हुए संघर्ष में हमारे वीर जवानों ने अदम्य साहस का परिचय दिया है। चीन को भारत से कभी इस तरह के मुंहतोड़ जबाब की उम्मीद नहीं रही होगी। नतीजतन चीन को बड़ा धक्का मिला है।
डॉ. भागवत ने बताया कि आर्थिक क्षेत्र में, सामरिक क्षेत्र में, अपनी अंतर्गत सुरक्षा तथा सीमा सुरक्षा व्यवस्थाओं में, पड़ोसी देशों के साथ तथा अंतरराष्ट्रीय संबंधों में चीन से अधिक बड़ा स्थान प्राप्त करना ही उसकी राक्षसी महत्त्वाकांक्षा के नियंत्रण का एकमात्र उपाय है। इस ओर हमारे शासकों की नीति के कदम बढ़ रहे हैं, ऐसा दिखाई देता है। सरसंघचालक ने आह्वान किया कि श्रीलंका, बांग्लादेश, ब्रह्मदेश, नेपाल जैसे पड़ोसी देश हमारे मित्र भी हैं। उनके साथ हमें अपने सम्बन्धों को अधिक मित्रतापूर्ण बनाने में अपनी गति तीव्र करनी चाहिए। इस कार्य में बाधा उत्पन्न करनेवाले मनमुटाव, मतभेद, विवाद के मुद्दों का जल्द से जल्द निपटारा करना पड़ेगा।
कोरोना से जंग में दिखा जज्बा सरसंघचालक ने कोरोना योद्धाओं की प्रशंसा करते हुए कहा कि कोरोना महामारी से दुनिया में जितना नुकसान हुआ, उस अनुपात में भारत में काफी नियंत्रित रहा है। भारत में इस महामारी की विनाशकता का प्रभाव बाकी देशों से कम दिखाई दे रहा है, इसके कुछ कारण हैं। शासन-प्रशासन ने तत्परतापूर्वक इस संकट से समस्त देशवासियों को सावधान किया, सावधानी के उपाय बताए और उपायों का अमल भी अधिकतम तत्परता से करने की व्यवस्था की। महामारी के खिलाफ जंग में डॉक्टर्स, स्वास्थ्यकर्मी और सफाई कर्मियों का अनूठा योगदान रहा है। अपने परिवार से दूर रह कर इन लोगों ने मरीजों की सेवा की। समाज में कई लोग एक-दूसरे की सहायता करते दिखाई दिए। सरसंघचालक ने कहा कि कोरोना महामारी के संकट काल में हमारी सहनशीलता, आपसी स्नेह, संस्कृति तथा एक-दूसरे को सहायता करने की परंपरा उभर कर सामने आई है। डॉ. भागवत ने कहा कि संघ के स्वयंसेवक मार्च महीने से ही इस संकट के संदर्भ में समाज में आवश्यक सब प्रकार के सेवा की आपूर्ति करने में जुट गए हैं। सेवा के इस नए चरण में भी वे पूरी शक्ति के साथ सक्रिय रहेंगे। समाज के अन्य बन्धु-बांधव भी लम्बे समय सक्रिय रहने की आवश्यकता को समझते हुए अपने अपने प्रयास जारी रखेंगे यह विश्वास है।
कृषि सुधारों की जरूरत इस अवसर पर सरसंघचालक डॉ. भागवत ने देश में कृषि सुधारों की जरूरत पर बल दिया। उन्होंने कहा कि वित्त, कृषि, श्रम, उद्योग तथा शिक्षा नीति में स्व को लाने की इच्छा रख कर कुछ आशा जगाने वाले कदम अवश्य उठाए गए हैं। व्यापक संवाद के आधार पर एक नई शिक्षा नीति घोषित हुई है। उसका संपूर्ण शिक्षा जगत से स्वागत हुआ है, हमने भी उसका स्वागत किया है। “वोकल फॉर लोकल” यह स्वदेशी संभावनाओं वाला उत्तम प्रारंभ है परन्तु इन सबका यशस्वी क्रियान्वयन पूर्ण होने तक बारीकी से ध्यान देना पड़ेगा। सरसंघचालक ने विश्वास जताया कि स्व या आत्मतत्त्व का विचार इस व्यापक रूप से सभी को स्वीकारना होगा, तभी उचित दिशा में चलकर यह यात्रा यशस्वी होगी।
हिन्दू शब्द का विकल्प और नैतिक आचरण सरसंघचालक ने हिन्दू शब्द को लेकर बहुत महत्त्वपूर्ण बात कही। उन्होंने कहा कि समाज में हिन्दू शब्द को उपासना पद्धति से जोड़कर संकुचित किया जाता है। हालांकि हिन्दू जीवन एक पद्धति है लेकिन भारतीय समाज को बांटने वाली शक्तियां हिन्दू शब्द पर छल कर वैचारिक अलगाव पैदा करती है। डॉ. भागवत ने कहा कि हिन्दू शब्द का विकल्प खोज कर उसका प्रयोग किया जाना चाहिए। इस अवसर पर उन्होंने नैतिकतायुक्त आचरण पर जोर देते हुए कहा कि शराब बेच कर धन कमाना हमारी संस्कृति, परंपरा और नैतिकता में शामिल नहीं हो सकता। शराब जैसी चीजें मनुष्य को हानि पहुंचाती हैं, उसके द्वारा अर्जित संपत्ति को नैतिक नहीं कहा जा सकता।
https://is.gd/htdP88 In Focus, Religious, Top #InFocus, #Religious, #Top KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सांगून खोटं वाटेल, पण धोनीला एकेकाळी प्रत्येक सिक्सचे ५० रुपये मिळायचे…
सांगून खोटं वाटेल, पण धोनीला एकेकाळी प्रत्येक सिक्सचे ५० रुपये मिळायचे…
सांगून खोटं वाटेल, पण धोनीला एकेकाळी प्रत्येक सिक्सचे ५० रुपये मिळायचे… पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका मॅच होती. भारतानं किरकोळीत मॅच जिंकली. अजित आगरकर पाच विकेट्स काढून बादशहा ठरला होता. पण दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेत फक्त धोनीची चर्चा होती. कुणी म्हणत होतं धोनीचा सिक्स स्वारगेटला येऊन पडला, तर कुणाचं म्हणणं होतं तो रोज ५ लिटर दूध पितो. आता पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
बंगळुरूच्या खेळपट्टीबाबत आयसीसीची कारवाई, ही 'शिक्षा' सरासरीपेक्षा कमी आहे
बंगळुरूच्या खेळपट्टीबाबत आयसीसीची कारवाई, ही ‘शिक्षा’ सरासरीपेक्षा कमी आहे
या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील दुसरा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना 238 धावांनी जिंकला. मात्र या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूपच अवघड असल्याने दोन्ही संघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. आता या खेळपट्टीबाबत आयसीसी पॅनलकडून मोठे…
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 2 years
Text
दारुच्या नशेत बॅटिंग करणाऱ्या हर्शेल गिब्जनं ऑस्ट्रेलियन बॉलिंगची पिसं काढली होती
दारुच्या नशेत बॅटिंग करणाऱ्या हर्शेल गिब्जनं ऑस्ट्रेलियन बॉलिंगची पिसं काढली होती
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे फुल थरार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड म्हणजे ॲशेसची शिस्त, भारत विरुद्ध श्रीलंका म्हणलं की नुसतीच हाणामारी. प्रत्येक संघाच्या मॅचेसच्या आपल्या स्पेशल आणि बऱ्याच आठवणी असतात. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका म्हणलं, की एकच मॅच डोळ्यासमोर येते, दी 438 मॅच. रेकॉर्ड्सचा पाऊस पडलेली ही मॅच, आपल्यापैकी कित्येक लोकांनी टीव्हीसमोर बसून पाहिलीये. ही मॅच गाजली ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes