Tumgik
#तपासातून
Text
माता न तू वैरिणी! आईनेच केली पोटच्या लेकाची हत्या, तपासातून धक्कादायक कारण उघड
https://bharatlive.news/?p=96327 माता न तू वैरिणी! आईनेच केली पोटच्या लेकाची हत्या, तपासातून धक्कादायक ...
0 notes
loksutra · 2 years
Text
छोटा शकीलच्या जवळच्या 'सलीम फ्रूट'ला फसवल्याप्रकरणी 3 जणांना अटक, 50 लाखांची फसवणूक
छोटा शकीलच्या जवळच्या ‘सलीम फ्रूट’ला फसवल्याप्रकरणी 3 जणांना अटक, 50 लाखांची फसवणूक
गुंड छोटा शकीलचा जवळचा सहकारी सलीम फ्रूट याला ५० लाखांची फसवणूक केल्याच्या बहाण्याने एनआयएच्या तपासातून तिघांना अटक करण्यात आली आहे. विशाल देवराज सिंग, जफर उस्मानी आणि पवन दुरिजेजा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला फसवणूक केल्याप्रकरणी अटक. प्रतिमा क्रेडिट स्त्रोत: व्हिडिओ ग्रॅब गँगस्टर छोटा शकीलचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा माणूस सलीम फळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years
Text
Mumbai Sai Baba Temple Fire: Mumbai Sai Baba Temple Fire: साई मंदिराला आग लागली नाही, लावली!; 'त्या' तिघांची हत्याच! - kandivali sai baba temple fire charkop police arrest two for setting man on fire
Mumbai Sai Baba Temple Fire: Mumbai Sai Baba Temple Fire: साई मंदिराला आग लागली नाही, लावली!; ‘त्या’ तिघांची हत्याच! – kandivali sai baba temple fire charkop police arrest two for setting man on fire
मुंबई:चारकोप येथील साई मंदिराला रविवारी पहाटे लागलेली आग ही दुर्घटना नसून जाणीपूर्वक आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या भांडणाचा आणि मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी भावेश चांदोरकर याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने तिघांना पेटवून दिल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून भावेशला अटक करण्यात आली आहे तर त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
पतंजली, डाबरसह प्रसिद्ध कंपन्यांच्या मधात भेसळ, साखर असल्याचं निष्पन्न : CSE तपासातून ही बाब उघड झाली आहे | #Honey #adulteratedwithsugarsyrup #CSE #Patanjali http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/honey-sold-by-major-brands-in-india-adulterated-with-sugar-syrup-cse/?feed_id=28007&_unique_id=5fc88992c94ef
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 September 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
राष्ट्रीय सेवा योजना - एनएसएसचे २०१८ - १९ या वर्षाचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह देशभरातले राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार प्राप्त ४२ स्वयंसेवक या कार्यक्रमात सहभागी झाले. कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत एनएसएसच्या स्वयंसेवकांनी योग्य शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर याबाबत जनजागृती केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं.
****
देशात कोविड संसर्गमुक्तीचं प्रमाण ८१ पूर्णांक ५५ शतांश टक्के एवढं झालं आहे. आतापर्यंत देशात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ लाख ३२ हजार ५१८ झाली आहे. यापैकी ४६ लाख ७४ हजारावर रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत, गेल्या २४ तासात संसर्गमुक्त झालेल्या ८७ हजारावर रुग्णांचाही यात समावेश आहे. सध्या देशभरात ९ लाख ६६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात या संसर्गानं एक हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आता एक पूर्णांक ५९ शतांश टक्के झालं आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ११ लाख ५६ हजारापेक्षा अधिक नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ६ कोटी ७४ लाखावर नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ७७२ झाली आहे. यापैकी २४ हजार ६९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या संसर्गानं जिल्ह्यात आतापर्यंत ८९० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ६ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं बचावकार्य आज पहाटेच्या सुमारास पूर्ण झालं. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर २५ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. सध्या एका अडीच वर्षाच्या बालकाचा तपास सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
संसदेनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात पंजाबमधे शेतकऱ्यांनी आजपासून तीन दिवसीय रेल्वे रोको आंदोलन सुरू केलं आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने पुकारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या फिरोजपूर विभागाने खबरदारी म्हणून आजपासून २६ सप्टेंबर पर्यंत पंजाबकडे जाणाऱ्या १४ विशेष रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, अमृतसर-मुंबई गोल्डन टेंपल एक्स्प्रेस या गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या २६ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
****
फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आज मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून समोर आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहारांसंदर्भात सिमोन खंबाटाचं नाव समोर आलं होतं, त्यामुळे एनसीबीने तिला समन बजावलं. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांनाही समन्स बजावलं आहे. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह १२ हून अधिक जण एनसीबीच्या अटकेत आहेत.
****
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं उद्या २५ तारखेच्या नियोजित देशव्यापी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील होणार आहे. संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ही माहिती दिली. उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याचं, करपे यांनी सांगितलं.
****
सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांची श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. सुधारक परिचारक यांचं निधन झाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. आज सकाळी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रशांत परिचारक यांच्या नावावर एकमत झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यात यंदा मोठ्या पावसाची नोंद झाली. खानापूर तालुक्यात ९३७ मिलीमीटर आटपाडी ७२७, जत ४९१, कवठेमहांकाळ ६६७ आणि तासगाव तालुक्यात ५९१ मिलिमीटर पाऊस झाला.
****
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असताना, हा दशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याची तसंच त्याच्या संघटनेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
sidhu moose wala murder : हत्येनंतर शूटर्सनी केलं होतं सेलिब्रेशन; तपासातून महत्त्वाची माहिती समोर
sidhu moose wala murder : हत्येनंतर शूटर्सनी केलं होतं सेलिब्रेशन; तपासातून महत्त्वाची माहिती समोर
sidhu moose wala murder : हत्येनंतर शूटर्सनी केलं होतं सेलिब्रेशन; तपासातून महत्त्वाची माहिती समोर Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
उच्चशिक्षित तरुणांकडून २१ लाखांची घरफोडी; तपासातून धक्कादायक कारण उघडकीस
उच्चशिक्षित तरुणांकडून २१ लाखांची घरफोडी; तपासातून धक्कादायक कारण उघडकीस
उच्चशिक्षित तरुणांकडून २१ लाखांची घरफोडी; तपासातून धक्कादायक कारण उघडकीस Nashik Robbery News: नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या. त्यांनी आठवडाभरापूर्वी जयभवानी रोडवरील एका बंगल्यात घरफोडी करत २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने, रोकड लांबविली होती. ‘ईश्वर’ बंगला बंद असताना, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आतमध्ये…
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years
Photo
Tumblr media
dr sheetal amte: कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन वापरून शीतल आमटेंची आत्महत्या? – dr sheetal amte case she used poisonous injection which was ordered for dogs चंद्रपूर/ नागपूर: महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
0 notes
indialegal · 4 years
Photo
Tumblr media
mumbai police news: 150k Bogus Accounts On Twitter For Defaming Mumbai Police And Maharashtra Govt – Mumbai Police: ठाकरे सरकारची ट्वीटरवर बदनामी; मोठ्या षडयंत्राचा होणार भांडाफोड! मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र शासन, मुंबई पोलीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी विशिष्ट हॅशटॅगद्वारे बोगस ट्वीटर अकाउंटवरून विशेष मोहीम चालविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ जून २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं असून, राज्य सरकारच्या वतीनं मंत्री सतेज पाटील आणि नवाब मलिक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धैर्यशील माने, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. शांततेत आणि कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आंदोलन करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी समाजाला केलं आहे.
****
ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला, त्या कुटुंबाला सामाजिक वनीकरण विभागामार्फत कन्या वन समृध्दी योजने अंतर्गत, एक जुलै रोजी १० रोपांचं वाटप करण्यात येणार आहे. पाच रोपे सागाची, दोन आंबा तर फणस, जांभूळ आणि चिंचेचं प्रत्येकी एक रोपं दिलं जाईल.
****
निकृष्ट दर्जाचं बियाणं, खतं बाजारात येऊ नयेत, यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांचा निकाल निर्धारीत कालावधीत देऊन, शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं, असं आवाहन, कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. राज्यातल्या गुणनियंत्रण प्रयोगशाळांच्या कामाचा आढावा कृषीमंत्र्यांनी काल एका बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना रायगड इथून अटक केली. कर्नाळा बँकेकेडून बनावट कर्ज प्रकरण आणि आणि गैरव्यवहारातून गेल्या काही वर्षात ५२९ कोटीचा घोटाळा झाल्याचं तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी गुंतवणुकदारांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दीर्घकाळ आंदोलन केलं होतं. पाटील यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील ९७२ ऑनलाइन शाळा कालपासून सुरु झाल्या. यामध्ये महानगरपालिकेच्या ७२ आणि खाजगी ९०० शाळांचा समावेश आहे. मनपा शाळेतल्या सर्व शिक्षकांनी कालपासून आपल्या शाळेच्या परिसरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 25 February 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला खादी उद्योगाशी जोडण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी म्हटलं आहे. कुष्ठरुग्ण सेवेसाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय गांधी सन्मान डॉ.मोहन गुप्ते अणि डॉ.अतुल शाह यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वर्धा इथं सेवाग्राम आश्रमातल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. कुष्ठरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, या सोहळ्यापूर्वी नायडू यांनी आश्रमातल्या बापू कुटीला भेट दिली. महाविद्यालयातल्या शस्त्रक्रिया कक्षाचं उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. **** राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, वाढती महागाई, बेरोजगारी, बँकांचे समोर आलेले घोटाळे, या पार्श्वभूमीवर चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील यांच्याही या पत्रावर सह्या आहेत. **** राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या योजनेंतर्गत बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा ई-लिलाव करण्यात येईल. पहिल्या टप्यात ३० आणि दुसऱ्या टप्यात ३० बाजार समित्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये याची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. चांगल्या कामासाठी प्रोत्साहनपर बक्षीसं, तर समाधानकारक काम नसलेल्या बाजार समित्यांवर कारवाईचा इशाराही देशमुख यांनी दिला. **** साखरेचा घाऊक बाजारातला दर घसरल्यानं आणि विक्रीत घट झाल्यानं राज्यभरातल्या ऊस उत्पादकांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडे अडकून पडल्याची माहिती राज्य सहकार खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. साखर कारखान्यांकडून उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दर मिळणं शक्य होत नसल्याचं या सूत्रांनी सांगितलं. राज्यभरातल्या एकशे त्र्याऐंशी साखर कारखान्यांनी गेल्या नोव्हेंबरपासून गाळप सुरू केलं असून, जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या चारशे ऐंशी लाख टन उसासाठी एकूण दहा हजार पाचशे कोटी रुपये उत्पादकांना द्यायचे असताना, कारखान्यांनी आठ हजार एकशे पन्नास कोटी इतकीच रक्कम चुकती केली असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** धुळ्याच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये बोगस विशेष शिक्षकांना सामावून घेतलं असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात स्थापन चौकशी समितीच्या तपासातून ही बोगस शिक्षक भरती उघडकीला आली असून, बनावट आदेशपत्रावर शासनाचे अपर सचिव भरत पाटील यांची सही करणारी अज्ञात व्यक्ती आणि संबंधित सहा शिक्षकांवर धुळ्याच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. **** लातूरच्या सिद्धेश्वर यात्रा महोत्सवामध्ये उद्या जिल्हास्तरीय सामूहिक महिला भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार आहे. या स्पर्धेमध्ये महिला भजन मंडळांनी सहभागी व्हावं, असं आवाहन महोत्सव समितीनं केलं आहे. **** भारतीय जिम्नॅस्ट अरुणा बुद्दा रेड्डीनं, ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे सुरू असलेल्या जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत वाल्ट या क्रीडाप्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. अरुणाचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय पदक असून, जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. **** भारताच्या पी.कश्यपनं ऑस्ट्रियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं अजिंक्यपद मिळवलं आहे.त्यानं मलेशियाच्या जून वे चीम चा सरळ पराभव करत हा मान मिळवला. त्याचा हा गेल्या तीन वर्षातला पहिला आंतरराष्ट्रीय किताब आहे. ****
0 notes