Tumgik
#तेजस
countryinsidenews · 25 days
Text
पटना /"माइक्रोबायोलॉजी एवं मोलेक्यूलर बायोलॉजी तकनीकों " विषय पर पटना के टी० पी० एस० कॉलेज के वॉटनी विभाग द्वारा तीन दिवसीय कार्यशाला
तेजस की रिपोर्ट-पटना /”माइक्रोबायोलॉजी एवं मोलेक्यूलर बायोलॉजी तकनीकों ” विषय पर पटना के टी० पी० एस० कॉलेज के वॉटनी विभाग द्वारा तीन दिवसीय कार्यशाला का शुभारंभ हुआ । कार्यशाला का शुभारंभ कॉलेज के प्रधानाचार्य ने दीप प्रज्ज्वलित कर किया । इस मौके पर इस मौके पर कॉलेज के प्रधानाचार्य प्रो० उपेन्द्र प्रसाद सिंह ने कहा कि माइक्रोबायोलॉजी एक लोकप्रिय कैरियर विकल्प के रूप में उभर कर सामने आ रहा है ।…
0 notes
ertejaskumar-blog · 1 month
Text
youtube
#traveller #solotraveller
इस मनोरम वीडियो में हरिद्वार के आध्यात्मिक हृदय का अन्वेषण करें क्योंकि हम पवित्र हर की पौरी, जो कि गंगा नदी के किनारे स्थित प्रतिष्ठित घाट है, की यात्रा करते हैं। मंत्रमुग्ध कर देने वाली गंगा आरती का अनुभव करें, जहां भक्ति एक अविस्मरणीय दृश्य में दिव्य ऊर्जा से मिलती है। मेरे साथ शामिल हों, तेजस ट्रैवलर, भारत के सबसे प्रतिष्ठित तीर्थ स्थलों में से एक की एकल यात्रा पर, जहां प्राचीन परंपराएं और गंगा का शांत प्रवाह गहन शांति का माहौल बनाते हैं। इस आध्यात्मिक साहसिक कार्य को न चूकें! अधिक #solotravel और #Religion यात्राओं के लिए लाइक, शेयर और सब्सक्राइब करें. #viralvideo  @Tejastraveller   @traveller0104   @SoloTravelerram  #solotravel #tranding
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
Rajnath Singh; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के रूस दौरे के बाद राजनाथ सिंह जाएंगे अमेरिका, जानें क्या है बड़ा कारण
Rajnath Singh News: रक्षा मंत्री राजनाथ सिंह इस महीने के अंत में अमेरिका की यात्रा पर जाएंगे। राजनाथ की यह यात्रा प्रधानमंत्री मोदी की हालिया रूस यात्रा के बाद हो रही है। पीएम मोदी की रूस यात्रा के बाद से कुछ राजनयिक हलचल देखने को मिली थी। इसके साथ ही, देशी तेजस लड़ाकू विमानों के लिए अमेरिकी जेट इंजन की सप्लाई में भी काफी देरी हुई है। सूत्रों ने शुक्रवार को बताया कि सिंह 23 अगस्त को अमेरिकी…
0 notes
dhaliwalmanjit · 1 month
Video
youtube
Tejas पर अमेरिका से आई बहुत बड़ी गुड न्यूज, अमेरिका ने टेके घुटने, तेजस ...
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
बांग्लादेशमधल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीय सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातल्या परिस्थितीची माहिती दिली. संसद भवनात झालेल्या या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
दरम्यान, यासंदर्भात परराष्ट्र मंत्री जयशंकर आज संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन देणार आहेत.
****
देशाची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल तीन क्रमांकामध्ये पोहोचली असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी याचं श्रेय युवा शक्तीला दिलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
गेल्या दहा वर्षात डाव्या विचारसरणीचा अतिरेक हा लक्षणीयरित्या कमी झाला असून, देश त्याचा साक्षी असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. एप्रिल २००४ ते एप्रिल २०१४ च्या तुलनेत, मे २०१४ ते एप्रिल २०२४ या कालावधीत डाव्या विचारसरणीच्या प्रकरणांमध्ये ५३ टक्के घट झाली आहे. लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात मंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. डाव्या विचारसरणीने प्रभावित जिल्ह्यांची संख्या ३८ झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
तामिळनाडुमधल्या सुलार इथं तरंगशक्ती २०२४ या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाला आजपासून सुरुवात होत आहे. या सरावात जवळपास ३०० देश सहभागी होत असून, त्यापैकी दहा देश लढाऊ विमानांसह सहभागी होत आहेत. हा सराव दोन टप्प्यात आयोजित केला असून, पहिला सराव आजपासून ते १४ ऑगस्टपर्यंत सुलार इथं, तर दुसरा टप्पा २९ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर दरम्यान राजस्थानमध्ये जोधपूर इथं होणार आहे. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल ए पी सिंग यांनी ही माहिती दिली. तेजस, राफेल, मिराज २०००, जग्वार, मिग २९ यासह भारताची इतर लढाऊ विमानं या सरावात सहभागी होत आहेत. या युद्ध सरावादरम्यान प्रशिक्षण, भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांना भेट, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात परंपरागत कृषी विकास योजना राबवण्यासाठी केंद्र हिश्श्याचा २३ लाख रुपये आणि राज्याचा १५ लाख ३३ हजार रुपये, निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
येत्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. अमळनेर इथं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचं भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या काळात सर्वोत्तम कौशल्य असलेली पिढी घडवण्यासाठी कौशल्य विकास शिक्षणावर खर्च करायचा असून, अनेक देशांना उत्तम मनुष्यबळाची आवश्यकता आहे ती आपल्याला पूर्ण करायची असल्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला.
****
पुण्यात झिका विषाणूचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पाच गर्भवतींचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ जणांना झिका विषाणूची लागण झाली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे आश्रमशाळेतल्या मुलांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्या��ल्या आणखी काही आश्रमशाळांमधल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आल्याचं, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितलं. ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० मुलांवर उपचार सुरू असून आणखीन काही मुलं दाखल होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज हॉकीमध्ये भारताचा उपान्त्य फेरीचा सामना जर्मनीसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल. तर भारताचा किशोर कुमार जेना देखील भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज पात्रता फेरीत खेळणार आहे. महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे, तर पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात उपउपांत्य-पूर्व फेरीत खेळणार आहे. तर महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताची किरण पाहल सहभागी होईल.
****
अमरनाथ इथल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी एक हजार ८७३ यात्रेकरुंचा जत्था जम्मुच्या भगवतीनगर आधार शिबीरातून आज रवाना झाला आहे.
****
1 note · View note
bikanerlive · 2 months
Text
वि.ए. मार्शल आर्ट एकेडमी में बेल्ट ग्रेडिंग टेस्ट का हुआ आयोजन
मुरलीधर व्यास कालोनी, बीकानेर स्थित वि.ए. मार्शल आर्ट एकेडमी में कराटे कैंप एवं बेल्ट ग्रेडिंग टेस्ट आयोजित किया गया।डायरेक्टर एवं मुख्य प्रशिक्षक सेंसई विवेक अग्रवाल ने बताया की इस कैंप में कई प्रतिभागियों ने भाग लिया जिसमें शोर्य बोहरा, तेजस पंवार, नव्या तंवर, निधी तंवर, व्रतिका स्वामी, माधव व्यास, मान्यता व्यास, भुवनेश रतन रंगा, स्नेहा रामावत, अविका सिंह, राजवीर सिंह, आर्दश सुथार, नायरा…
0 notes
kanpursamachar · 2 months
Text
Kanpur: तेजस के एग्जीक्यूटिव कोच में धुआं भरने से हड़कंप, सेंट्रल स्टेशन पर की गई जांच
Tumblr media
0 notes
24khabre · 5 months
Text
WhatsApp हमेशा के लिए भारत से हो जाएगा बैन, जानें क्या है पूरा मामला
WhatsApp को भारत से हमेशा हमेशा के लिए विदा होना पढ़ सकता है जाने खबर विस्तार से।  WhatsApp ने भारत से हमेशा हमेशा के लिए चले जाने की धमकी दी है। यह मामला कल घटित हुआ जब व्हाट्सएप की ओर से यह दलील पेश की गई की अगर उनको अपना इनस्क्रिप्शन तोड़ने के लिए मजबूर किया जाता है तो वह भारत से हमेशा हमेशा के लिए चले जाएंगे।  WhatsApp india case in Delhi High court  व्हाट्सएप की ओर से उनके वकील तेजस कारिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ainews18 · 10 months
Link
0 notes
manishprajapati3311 · 10 months
Text
मैं आज तेजस में उड़ान भरते हुए अत्यंत गर्व के साथ कह सकता हूं कि हमारी मेहनत और लगन के कारण हम आत्मनिर्भरता के क्षेत्र में विश्व में किसी से कम नहीं हैं। भारतीय वायुसेना, DRDO और HAL के साथ ही समस्त भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं : पीएम मोदी
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
news-trust-india · 11 months
Text
Tejas screening : CM योगी ने कंगना रनोट व सीएम धामी के साथ देखी फ‍िल्‍म तेजस
लखनऊ : Tejas screening  मंगलवार को कंगना रनौत की फिल्म तेजस की स्क्रीनिंग की गई। इस दौरान यूपी के सीएम योगी आदित्यनाथ पूरी कैबिनेट के साथ फिल्म देखने पहुंचे। कार्यक्रम में उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी भी पहुंचे थे। सीएम योगी के कार्यक्रम में पहुंचने पर फिल्म एक्ट्रेस कंगना रनौत ��े उठकर उनका स्वागत किया। इस दौरान कंगना सीएम धामी से फिल्म से संबंधित विषय पर काफी देर चर्चा करती रही। इस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 7 months
Text
जैसलमेर में क्रैश हुआ भारत शक्ति युद्धाभ्यास में आया तेजस हेलीकॉप्टर, वायुसेना ने दिए कोर्ट ऑफ इंक्वायरी के आदेश
जैसलमेर में क्रैश हुआ भारत शक्ति युद्धाभ्यास में आया तेजस हेलीकॉप्टर, वायुसेना ने दिए कोर्ट ऑफ इंक्वायरी के आदेश
Bharat Shakti War Exercises: राजस्थान के जैसलमेर में आज सेना का एक हेलिकॉप्टर क्रैश हो गया. यह हेलिकॉप्टर युद्धाभ्यास में आया हुआ था. हेलिकॉप्टर दोपहर में जैसलमेर शहर की जवाहर कॉलोनी के पास की क्रैश हो गया. हादसे की सूचना मिलते ही पुलिस और प्रशासन मौके पर पहुंच गया. पीएम नरेन्द्र मोदी आज जैसलमेर स्थित फील्ड फायरिंग रेंज में युद्धाभ्यास देखने आए हुए हैं. फिलहाल दोनों पायलट के सुरक्षित होने की बात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
100newsup · 11 months
Text
12th Fail box office collection day 1: विधु विनोद चोपड़ा और विक्रांत मैसी की फिल्म एक सरप्राइज पैकेज के रूप में उभरी, 1 करोड़ रुपये कमाए
12th Fail box office collection day 1: प्रेरक ड्रामा 12वीं फेल, जिसमें विक्रांत मैसी एक IPS उम्मीदवार की भूमिका निभा रहे हैं, शुक्रवार को कंगना रनौत की एरियल एक्शन फिल्म तेजस के साथ सिनेमाघरों में रिलीज हुई । हालांकि यह उम्मीद की जा रही थी कि हाई-प्रोफाइल तेजस, 12वीं फेल से बेहतर प्रदर्शन करेगी, लेकिन दोनों फिल्मों के बीच अंतर मामूली है। इंडस्ट्री ट्रैकर सैकनिल्क के मुताबिक, विधु विनोद चोपड़ा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
कथित मद्यधोरण घोटाळाप्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत इडी कोठडी
रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द
सिनेअभिनेते गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी
आणि
मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणचं तापमान चाळिशी पार
****
कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं १ एप्रिलपर्यंत इडी कोठडी सुनावली आहे. मद्यघोटाळ्यात केजरीवाल यांना इडीनं २१ मार्च रोजी अटक केली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा केजरीवाल यांना इडीकडून न्यायालयात हजर करण्यात आलं.त्यानंतर न्यायालयानं केजरीवाल यांची इडी कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेवरुन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रीया दिली होती. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आज पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्य अयोग्य आणि अनुचित असल्याचं म्हटलं आहे.
****
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलं आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. सुनील साळवे नामक व्यक्तीनं याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागानं जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीनं बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीनं दिला आहे.
****
सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडू, अशी प्रतिक्रीया गोविंदा यांनी यावेळी दिली.
****
केंद्र सरकारनं २०२४-२५ या वर्षासाठी मनरेगा, अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत रो��गाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अकुशल कामगारांना प्रति दिवस मिळणाऱ्या वेतनाचा दर हरियाणामध्ये ३७४ रुपये, गोव्यामध्ये ३५६, कर्नाटकमध्ये ३४९ रुपये, केरळमध्ये ३४६, तर पंजाबमध्ये ३२२ रुपये इतका असेल. येत्या १ एप्रिलपासून सुधारित वेतन दर लागू होणार असल्याचं ग्राम विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
बंगळुरू इथं आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मदतीनं तेजस एम के -१ ए या हलक्या विमानाची चाचणी यशस्वी रित्या पार पडली. हे तेजस विमान आधुनिक अशा इलेक्ट्रॉनिक रडार, संचार प्रणाली आणि युद्ध क्षमतांनी परिपुर्ण असून यात हवेतच इंधन भरण्याची सोय असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मध्य प्रदेशातील जबलपूर इथं नुक���्याच झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय आंतर विद्युत क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण संघानं शरीरसौष्ठव आणि भारोत्तोलन खेळात लक्षणीय यश मिळवलं आहे. महावितरणतर्फे या स्पर्धेत एकूण सात जणांनी सहभाग घेतला होता. शरीरसौष्ठव प्रकारात राहुल कांबळे आणि विशाल मोहाळे यांनी रौप्यपदक तसंच सूरज कोंगे आणि अमित पाटील यांनी कांस्यपदक पटकावलं तर वाळूज एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता रवी मिरगणे यांनी भारोत्तोलन खेळात कांस्यपदक मिळवलं. याच प्रकारात महवितरणनं सांघिक तृतीय पारितोषिकही पटकावलं आहे. महावितरणनं या स्पर्धेत एकूण सहा पदकं पटकावली आहेत.
****
रायगड जिल्ह्यातील मुरुड क���नारपट्टीवर बेकायदेशीर मासेमारी केल्याप्रकरणी तटरक्षक दलानं ३७ मच्छिमारांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ मच्छिमार नौका, उच्च शक्तीचे ४२ हॅलोजन, २२ पाण्याखालचे एलईडी डिझेल जनरेटर तसंच प्रतिबंधित मासेमारी गिअर असं एकूण ३० लाखांचं साहित्य जप्त केलं आहे. या एलईडी मासेमारीमुळं स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
काल रात्री गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात भूमकान गावानजीकच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांचं साहित्य ताब्यात घेतलं आहे. काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही चकमक सुरू होती. नक्षवाद्यांनी पोलिसांवर बॅरल ग्रेनेड लाँचरचा मारा केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतावून लावला.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी होत येत आहे. यानिमित्त मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीत आज 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'तर्फे शिवज्योत दौड पार पडली तर धुळे शहर आणि जिल्ह्यातही शिवजंयती साजरी करण्यात आली.
****
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. याबरोबरच नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल झालं आहे. अपक्ष उमेदवार जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही आज पहिल्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरला आहे.
****
"सांगली लोकसभा मतदारसंघांतील एकही मतदार टपाली मतदानापासून वंचित राहणार नाही, याबाबत सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी तसंच अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी", असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केलं आहे. सांगलीत आज टपाली मतदान पत्रिकेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
****
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं फ्रान्स इथल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'जिप्सी', "भेरा" आणि 'वल्ली' या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज मुंबईत दिली. फ्रान्सच्या कान्स इथं मे महिन्यात १४ ते २२ तारखेदरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे.
****
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानानं चाळिशी पार केली आहे. राज्यात आज सर्वाधिक ४२ पूर्णांक ८ अंश सेल्सियस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव इथं ४२ तर जळगाव इथं ४१ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, बुलडाणा, यवतमाळ आदी शहरातही पारा चाळीस अंशाच्या वर पोहोचला आहे.
मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक ४१ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमान असून त्याखालोखाल नांदेड इथं ४० पूर्णांक दोन, बीड इथं ४० पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीतील नागरिकांना आपला थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी २९, ३० आणि ३१ मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही महानगर पालिकेनं सर्व वार्ड, प्रशासकीय कार्यालयं सुरू ठेवली आहेत. नागरिकांना सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कर भरता येणार आहे. ज्यांची मालमत्ता कराच्या कक्षेत नाही अशा नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या मालमत्तेला कर लावून घ्यावा, असं आवाहन महानगर पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. कर भरणा करण्यासाठी बहुतांशी नागरिकांनी दिलेले धनादेश वटले नसून यापुढे धनादेश न वटल्यास संबंधित नागरिकांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असंही महानगर पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिले जाणारे विशेष वाङमय पुरस्कार उद्या प्रदान करण्यात येणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापुरकर सभागृहात सायंकाळी साडे पाच वाजता मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ गायक पंडित नाथ नेरळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाथ नेरळकर शिष्य परिवारातर्फे नाथस्वर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता शहरातल्या तापडिया नाट्य मंदीरात हा कार्यक्रम होईल.
****
0 notes
samaya-samachar · 11 months
Text
कंगना अभिनित तेजसले पहिलो दिन ५० लाख मात्रै कमायो
मुम्बई, १० कार्तिक । कंगना रनावतको फिल्म तेजसलाई लिएर अहिले चर्चा परिचर्चा चलिरहेको छ ।    कंगनाको ‘तेजस’ सिनेमाघरमा रिलिज भइसकेको छ र फ्यानहरु निकै उत्साहित भएका थिए तर त्याे उत्साह लामाे समय टिक्ने देखिएकाे छैन ।     तेजसमा कंगना वायुसेना पाइलटको भूमिकामा देखिएकी छिन् । यो फिल्मबाट जति अपेक्षा थियो, त्यो भने खेर गएको मिडिया रिर्पोट आएका छन । यो फिल्मलाई दर्शकसँगै समीक्षकले पनि त्यति नरुचाएको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kanpursamachar · 2 months
Text
UP: कानपुर में बनेंगे एडवांस तेजस लड़ाकू विमान के ब्रेक पैराशूट और हावर क्राफ्ट का बेस सिस्टम
Tumblr media
0 notes