Tumgik
#भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण
rightnewshindi · 19 days
Text
Trai को फर्जी कॉल्स के खिलाफ मिली 7.9 लाख शिकायतें, 2.75 लाख टेलीफोन नंबर किए बंद; 50 फर्में की ब्लैकलिस्टेड
Delhi News: आप भी फर्जी फोन कॉल्स से परेशान होंगे। हम सभी हैं। लेकिन आज एक खुशखबरी है। सरकार ने अनचाहे कॉल्स और अपंजीकृत टेली मार्केटिंग कंपनियों के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। आपको जानकर खुशी होगी कि सरकार ने ऐसे 2.75 लाख टेलीफोन नंबर काट दिए हैं। जबकि 50 फर्मों की सेवाएं बंद कर दी गई हैं। यह कार्रवाई दूरसंचार नियामक संस्था ट्राई ने की है। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) ने दूरसंचार…
0 notes
airnews-arngbad · 29 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
नेपाळमधल्या बस दुर्घटनेनंतर केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूत पोहचल्या आहेत. त्यांनी भारतीय राजदूत आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिवांशी बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी टीयू रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
काल पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटकांची बस मर्शियंदी नदीत पडल्याने २७ भारतीयांचा मृत्यू झाला होता. जखमी सोळा प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावास जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांचे पार्थिव भारतात लवकरात लवकर परत आणण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. 
****
जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १८ सप्टेंबर रोजी सात जिल्ह्यांत २४ जागंसाठी मतदान होणार आहे. यात अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि जम्‍मू प्रभागात डोडा, रामबन तसंच किस्‍तवाड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ५ लाख ६६ हजार युवा मतदारांसह २३ लाख २७ हजारांहून अधिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगढच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून काल रात्री ते रायपूर इथं पोहोचले. ते आज नक्षल विरोधी अभियानाशी संबंधित अनेक बैठकांमध्ये अध्यक्षस्थानी असतील. आंतरराज्यीय समन्वयासंदर्भात छत्तीसगढ आणि शेजारच्या राज्यांचे मुख्य सचिव तसंच पोलिस महानिदेशकांशी ते संवाद साधणार आहेत. 
छत्तीसगढमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्ष  सत्तेत आल्यानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत १४२ नक्षलवादी मारले गेले आहेत.
****
बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत,  आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसैनिक  सहभागी होते.
पुण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. गोंदिया शहरातही महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून  निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण - एफएसएसएआईने राज्यांना  कीटनाशकांचा कमीत कमी वापर करण्यास तसंच शेतकरी स्तरावर कीटनाशकांची निगराणी आणि विनियमनाकरिता अंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यास सांगितलं  आहे. या संदर्भातल्या केंद्रीय सल्लागार समितीच्या चव्वेचाळीसाव्या बैठकीत बोलताना प्राधिकरणचे मुख्य अधिकारी जी. कमला वर्धन राव यांनी शेती करण्याची पद्धत सुरक्षित आणि टिकाऊ राहावी हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं. 
कीटकनाशकं वापरुन तयार झालेली उत्पादनं आहारात समाविष्ट झाल्यामुळं होत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांचा निपटारा होण्यातही यामुळे मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्राय ने काल पीएम वाणी योजनेसाठी  दूरसंचार शुल्‍क आदेशाचा प्रारूप आराखडा जारी केला आहे. ही योजना देशाच्या ग्रामीण आणि तळागाळातल्या नागरिकांना वेगवान  इंटरनेट सेवा उपलब्‍ध करुन देण्याच्या उद्देशानं २०२० मध्ये सुरु करण्यात आली आहे. या संशोधित आदेशाचा प्रारूप आराखडा ट्रायच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून या संदर्भात संबंधितांना आपल्या प्रतिक्रिया सहा सप्टेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत.
****
जवळपास पंधरा दिवसांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. काल दिवसभर अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या.  मध्यरात्रीपासून मात्र जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. आज  सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये लांज्यात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर राजापुरात सर्वात कमी ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
****
0 notes
imsaki07 · 2 years
Text
बार-बार कॉल करके कोई तंग कर रहा है तो दूर होगी परेशानी, TRAI ने किया यह काम #news4
अगर आपको कोई मोबाइल पर कॉल करके परेशान कर रहा है तो अब आपको घबराने की जरूरत नहीं। बार-बार परेशान करने वाली अनवांटेड कॉल पर लगाम लगाने की पहल के तौर पर मोबाइल पर कॉल करने वाले का नाम प्रदर्शित करने की व्यवस्था को लेकर सार्वजनिक परामर्श का दौर ट्राई ने शुरू कर दिया है। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगलवार को बयान में कहा कि दूरसंचार नेटवर्क में कॉल करने वाले का नाम दर्शाने की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आता फेक कॉल्स आणि एसएमएसपासून मुक्त होणे शक्य..! ट्रायचे नवीन तंत्रज्ञानावर काम सुरू
आता फेक कॉल्स आणि एसएमएसपासून मुक्त होणे शक्य..! ट्रायचे नवीन तंत्रज्ञानावर काम सुरू
आता फेक कॉल्स आणि एसएमएसपासून मुक्त होणे शक्य..! ट्रायचे नवीन तंत्रज्ञानावर काम सुरू स्मार्टफोन वापरकर्त्यांना लवकरच बनावट कॉल आणि एसएमएसपासून मुक्ती मिळणार आहे. यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय (TRAI) नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. ट्रायने सोमवारी सांगितले की ते आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी इतर नियामकांसह संयुक्त कृती योजनेसह बनावट कॉल आणि संदेश शोधण्यासाठी विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loktantraudghosh · 2 years
Text
दूरसंचार वाणिज्यिक संचार ग्राहक वरीयता विनियम 2018 के प्रभावी क्रियान्वयन के माध्यम से अवांछित वाणिज्यिक संचार पर अंकुश लगेगा
दूरसंचार वाणिज्यिक संचार ग्राहक वरीयता विनियम 2018 के प्रभावी क्रियान्वयन के माध्यम से अवांछित वाणिज्यिक संचार पर अंकुश लगेगा
दूरसंचार वाणिज्यिक संचार ग्राहक वरीयता विनियम 2018 के प्रभावी क्रियान्वयन के माध्यम से अवांछित वाणिज्यिक संचार पर अंकुश लगेगा अवांछित वाणिज्यिक संचार (यूसीसी) उपभोक्ताओं के लिए असुविधा का एक प्रमुख स्रोत है और यह उनकी गोपनीयता को अनावश्यक रूप से प्रभावित करता है। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ने अवांछित वाणिज्यिक संचार के खतरे से निपटने के लिए 19 जुलाई, 2018 को दूरसंचार वाणिज्यिक संचार ग्राहक…
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years
Text
भारत सरकार जल्द ही अपना Truecaller जैसा ऐप लॉन्च करेगी; जांचें कि इसमें नया क्या है
भारत सरकार जल्द ही अपना Truecaller जैसा ऐप लॉन्च करेगी; जांचें कि इसमें नया क्या है
नई दिल्ली: भारत सरकार अपना ट्रूकॉलर-जैसा ऐप लॉन्च करने के लिए तैयार हो रही है, जो न केवल उपयोगकर्ताओं को कॉल करने वाले का नाम देखने की अनुमति देगा बल्कि उपयोगकर्ताओं की सहायता भी करेगा, इसलिए कोई और “अज्ञात” कॉलर्स नहीं होंगे जो आपके फोन पर दिखाई देंगे। अगले तीन हफ्तों में फोन। रिपोर्ट्स के मुताबिक, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण एक नई सुविधा विकसित कर रहा है जो उपयोगकर्ता के केवाईसी के आधार पर…
View On WordPress
0 notes
samvadprakriya · 2 years
Text
ट्राई ने 'ड्राफ्ट टेलीकम्युनिकेशन (ब्रॉडकास्टिंग एंड केबल) सर्विसेज इंटरकनेक्शन (एड्रेसेबल सिस्टम) (चौथा संशोधन) रेग्युलेशन 2022' पर टिप्पणियां प्राप्त करने की समय सीमा बढ़ाई
ट्राई ने ‘ड्राफ्ट टेलीकम्युनिकेशन (ब्रॉडकास्टिंग एंड केबल) सर्विसेज इंटरकनेक्शन (एड्रेसेबल सिस्टम) (चौथा संशोधन) रेग्युलेशन 2022’ पर टिप्पणियां प्राप्त करने की समय सीमा बढ़ाई
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) ने हितधारकों की टिप्पणियों/जवाबी-टिप्पणियों के लिए 9 सितंबर 2022 को ‘ड्राफ्ट टेलीकम्युनिकेशन (ब्रॉडकास्टिंग एंड केबल) सर्विसेज इंटरकनेक्शन (एड्रेसेबल सिस्टम) (चौथा संशोधन) रेग्युलेशन 2022’ जारी किया था। हितधारकों से लिखित टिप्पणियां प्राप्त करने की अंतिम तिथि 7 अक्टूबर 2022 और यदि कोई जवाबी टिप्पणी हो तो इसे जमा करने की समय सीमा 21 अक्टूबर 2022 तक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
ट्राई व्यवसायिक बल्क कनेक्शनों को करेगा डिस्कनेक्ट और ब्लैकलिस्ट, स्पैम और फ्रॉड से लगेगी रोक
TRAI News: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने टेलीकॉम ऑपरेटरों को निर्देश दिया है कि वे उन व्यवसायों के बल्क कनेक्शन को डिस्कनेक्ट और ब्लैकलिस्ट करें जो स्पैम गतिविधियों में शामिल हैं. यह कदम बढ़ती स्पैम और धोखाधड़ी कॉल्स की समस्या को रोकने के लिए उठाया गया है, जिससे लाखों यूजर्स प्रभावित हो रहे हैं. रिपोर्ट के मुताबिक, 1 सितंबर 2024 से टेलीकॉम ऑपरेटर उन संदेशों को ब्लॉक करना शुरू कर…
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
२० व्या आसिआन भारत आणि १८व्या पूर्व आशिया परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इंडोनेशिया दौऱ्यावर जात आहेत. गेल्या वर्षी भारत-आसियान संबंधांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत वृध्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर २०वी आसिआन भारत परिषद विशेष असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या पूर्व भागाचे सचिव सौरभ कुमार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.
****
भारताकडे हरित हायड्रोजन क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं जी-20 परिषदे निमित्त एन.टी. पी. सी. नं आयोजित केलेल्या एक दिवसीय परिषदेत बोलत होते. आगामी काळात हरित हायड्रोजनचं जागतिक केंद्र बनण्याच्या दृष्टीनं भारतानं मोठी परिसंस्था निर्माण केल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, अर्थात ट्राय नं एफएम रेडिओ प्रसारणाशी संबंधित समस्य सोडवण्याच्या उद्देशानं काही मार्गदर्शक शिफारसी केल्या आहेत. खाजगी एफएम रेडिओ चालकांना बातम्या आणि चालू घडामोडींचे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी द्यावी, बातम्यांच्या मजकुरासाठी आकाशवाणीला लागू असलेली कार्यक्रम आचारसंहिता खाजगी एफएम रेडिओ वाहिन्यांनाही लागू केली जावी, एफएम रेडिओ वाहिनीचे वार्षिक परवाना शुल्क ना-परतावा एकरकमी प्रवेश शुल्कासोबत जोडू नये अशा विविध शिफारशी त्यात करण्यात आल्या आहेत.
****
राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन नवीन औद्यगिक वसाहतींना तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यामुळे भविष्यात अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
****
सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातल्या धुमाळवाडी हे राज्यातलं पहिलं फळांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क इथं झालेल्या कार्यक्रमात काल ही घोषणा करण्यात आली. धुमाळवाडी गावात शेतकऱ्यांनी १९ विविध प्रकारची फळबाग लागवड केली आहे.
****
0 notes
insolubleworld · 3 years
Text
jio: रिलायंस जियो ने वोडाफोन के इस प्लान के खिलाफ भेजा शिकायती पत्र
jio: रिलायंस जियो ने वोडाफोन के इस प्लान के खिलाफ भेजा शिकायती पत्र
रिलायंस जियो इन्फोकॉम (जियो) ने वोडाफोन आइडिया (Vi) के नए प्रीपेड पर गौर करने के लिए दूरसंचार नियामक को लिखा है टैरिफ योजनाएं इस मामले से परिचित दो व्यक्तियों ने कहा कि Jio ने कहा कि वह “ग्राहकों के लिए एक बाधा” पैदा करेगा जो पोर्ट आउट करना चाहता है। को एक पत्र में भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) पिछले हफ्ते भेजा गया, Jio ने कहा कि प्रीपेड उपभोक्ताओं के लिए वोडाफोन आइडिया की नई टैरिफ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
प्रसारकों ने चैनल दरों में वृद्धि का प्रस्ताव रखा; एससी तय करेगा - टाइम्स ऑफ इंडिया
प्रसारकों ने चैनल दरों में वृद्धि का प्रस्ताव रखा; एससी तय करेगा – टाइम्स ऑफ इंडिया
कोलकाता: टेलीविजन चैनल प्रसारकों ने के खिलाफ सुप्रीम कोर्ट का रुख किया है भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण1 दिसंबर से बुके में चैनल की कीमत 12 रुपये करने का फैसला। NS इंडियन ब्रॉडकास्टिंग एंड डिजिटल फेडरेशन (IBDF) – एक प्रसारक निकाय – ने शीर्ष अदालत के सामने एक प्रस्ताव रखा है जिसमें उनके अधिकांश लोकप्रिय चैनलों को पैकेज से बाहर करना और उन्हें मौजूदा दरों से 30% -50% अधिक कीमत पर व्यक्तिगत रूप से…
View On WordPress
0 notes
newsreporters24 · 3 years
Text
Recharge now pay later: Reliance Jio launches 'emergency data loan' facility for prepaid customers
Recharge now pay later: Reliance Jio launches 'emergency data loan' facility for prepaid customers
छवि स्रोत: पीटीआई रिचार्ज अब भुगतान बाद में: रिलायंस जियो ने प्रीपेड ग्राहकों के लिए ‘आपातकालीन डेटा ऋण’ सुविधा शुरू की अरबपति मुकेश अंबानी की रिलायंस जियो ने ‘आपातकालीन डेटा ऋण’ सुविधा शुरू की है जो अपने फोन उपयोगकर्ताओं को ऋण पर तत्काल डेटा प्रदान करती है, जिसे वे बाद में भुगतान कर सकते हैं। सूत्रों ने कहा कि भारत का सबसे युवा लेकिन सबसे बड़ा दूरसंचार ऑपरेटर जियो यह समझता है कि हर उपयोगकर्ता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 3 years
Text
TRAI का कड़ा फैसला, बैंकों ने नया नियम नहीं बनाया तो 1 अप्रैल से नहीं भेजा जाएगा OTP
TRAI का कड़ा फैसला, बैंकों ने नया नियम नहीं बनाया तो 1 अप्रैल से नहीं भेजा जाएगा OTP
हाइलाइट्स: (TRAI) ने नेटवर्क प्रोवाइडर्स को 1 अप्रैल से एसएमएस चेकिंग फिल्टर को री-एक्टिवेट करने का निर्देश दिया नए नियमों को नहीं माना गया तो 1 अप्रैल से बैंक ओटीपी नहीं भेजेगा 1 अप्रैल 2021 से रेगुलेटरी जरूरतों का पालन न करने के लिए स्क्रबिंग में फेल मैसेजेस को रिजेक्ट किया जाएगा टेलिकॉम रेगुलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने नेटवर्क प्रोवाइडर्स को 1 अप्रैल से शुरू होने वाले एसएमएस चेकिंग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bbbnews · 4 years
Text
एयरटेल ने चार साल में पहली बार मासिक कनेक्शन वृद्धि में जियो को पछाड़ा
एयरटेल ने चार साल में पहली बार मासिक कनेक्शन वृद्धि में जियो को पछाड़ा
[ad_1]
Tumblr media
प्रतीकात्मक तस्वीर
नई दिल्ली:
भारती एयरटेल ने मासिक कनेक्शनों की वृद्धि के मामले में चार साल में पहली बार रिलायंस जियो को पीछे छोड़ दिया है. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) के बृहस्पतिवार को प्रकाशित आंकड़ों के अनुसार सितंबर में एयरटेल के नए ग्राहकों की संख्या में जियो से अधिक वृद्धि हुई है. सितंबर, 2016 में वाणिज्यक परिचालन शुरू करने के बाद से रिलायंस जियो लगातार मासिक…
View On WordPress
0 notes
asalbaatseo-blog · 5 years
Link
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 14 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १४ जून २०२३ दुपारी १.०० वा.****
गेल्या नऊ वर्षांत भारताने भविष्यकालीन सुधारणा पाहिल्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आज केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी, या सुधारणांमुळे व्यवसाय करण्यामध्ये सुलभता आली असून, तरुणांमध्ये उद्यमशीलतेला प्रोत्साहनही मिळाल्याचं नमूद केलं. विकास आणि नवकल्पना वाढवण्यासाठी सरकार काम करत राहील, असं पंतप्रधानांनी आश्वासित केलं.
सरकारने गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण निर्माण केलं असून, कॉर्पोरेट कर आकारणी देखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे भारत जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक झाल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी १८ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे दोनावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी सूचना सांगाव्या, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे. नागरीकांना माय जी ओ व्ही, नमो ॲप वर किंवा, एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर आपल्या कल्पना आणि सूचना सांगता येतील, तसंच एक नऊ दोन दोन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन एसएमएसद्वारे एक लिंक प्राप्त करुन, त्यावरुनही सूचना पाठवता येतील. 
****
केंद्राने राज्यांना घाऊक विक्रेते किंवा व्यापारी, किरकोळ विक्रेते, प्रक्रिया उद्योजक यांच्याकडून गव्हाच्या साठ्याचा तपशील मागितला आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या अनुचित व्यवहारांना आळा घालता येईल आणि गव्हाच्या उपलब्धतेमध्ये पारदर्शकता येईल. गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आणि बाजारात सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी, काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, राज्यांच्या अन्न सचिवांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. सर्व संबंधित कंपन्या साठवण मर्यादा जाहीर करतील आणि दर शुक्रवारी सरकारी पोर्टलवर गव्हाच्या साठवणीची माहिती देतील, याची प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारांनी काळजी घ्यावी, असं या बैठकीत सांगण्यात आलं.
****
जागतिक रक्तदाता दिन आज पाळण्यात येत आहे. "रक्त द्या, प्लाज्मा द्या, जीवदान द्या" ही यावर्षीची या दिनाची संकल्पना आहे.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायनं दूरसंचार व्यावसायिक ग्राहक प्राधान्य नियम, २०१८ अंतर्गत, नोंदणीकृत नसलेल्या आणि व्यावसायिक संवादवजा संदेश पाठवणाऱ्या संस्थांना शोधून, त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सर्व प्रवेश प्रदात्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित यूसीसी शोध यंत्रणा वापरण्याचं सांगण्यात आलं आहे. नोंदणीकृत नसूनही जे वापरकर्ते दहा आकडी मोबाईल क्रमांकाचा वापर करत आहेत, त्यांना बिगर नोंदणीकृत टेलीमार्केटर्स असं संबोधण्यात आलं आहे. सर्व प्रवेश प्रदात्यांनी या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करावं आणि कारवाईची अद्ययावत माहिती ३० दिवसांच्या आत प्राधिकरणाकडे पाठवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल कोल्हापूर इथं 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पंचाहत्तर हजार लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ या उपक्रमाद्वारे देण्याचं उद्दीष्ट असताना, एक लाख ५८ हजार लाभार्थी पूर्ण करून प्रशासनानं नवा विक्रम केला आहे. काल झालेल्या या कार्यक्रमाला पस्तीस हजार लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते.
****
'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत समाज कल्याण विभागातल्या अधिकार्यांनी महाविद्यालयात जाऊन, जात प्रमाणपत्र तसंच जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश, राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. ते काल जळगाव इथं नाशिक विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या विभागीय बैठकीत बोलत होते. शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच मॅट्रिकोत्तर आणि मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देशही नारनवरे यांनी दिले आहेत.
****
रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामामुळे दौंड-निझामाबाद एक्स्प्रेस आणि निझामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेस या दोन गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहे��. यातली दौंड-निझामाबाद एक्स्प्रेस ही गाडी येत्या सतरा तारखेपर्यंत मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे, तर निझामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेस ही गाडी उद्या पंधरा जून ते अठरा जून या काळात निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
येत्या दोन दिवसात उत्तर कोकणात अनेक ठिकाणी तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज, हवामान विभागानं वर्तवला आहे.
//************//
0 notes