Tumgik
#महुआ मोइत्रा
news-trust-india · 9 months
Text
Mahua Moitra Cash For Query : निष्कासन पर महुआ मोइत्रा को राहत नहीं, 11 मार्च को अगली सुनवाई
नई दिल्ली। Mahua Moitra Cash For Query :  कैश-फॉर-क्वेरी मामले में लोकसभा सदस्यता छीन जाने के खिलाफ टीएमसी नेता महुआ मोइत्रा ने सुप्रीम कोर्ट का दरवाजा ठकठकाया था। PM Modi : पीएम ने 14 जनवरी से मंदिरों के लिए इस अभियान के शुरुआत का किया आह्वान इस मामले पर सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई हुई। सुप्रीम कोर्ट ने लोकसभा महासचिव से इस मामले पर दो सप्ताह के भीतर जवाब दाखिल करने के आदेश दिए। इस मामले पर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hindibat · 10 months
Text
Mahua Moitra का एक बैंकर से लेकर राजनीति तक का सफर
पैसे लेकर सवाल पूछने’ के मामले में संसद से निष्कासित की गईं तृणमूल कांग्रेस की नेता महुआ मोइत्रा को 14 साल के राजनीतिक सफर में कई उतार-चढ़ाव का सामना करना पड़ा। कुछ समय के लिए संसदीय करियर पर अचानक लगे विराम के बावजूद विपक्ष के अटूट समर्थन ने एक अलग तस्वीर पेश करते हुए वर्तमान भारतीय राजनीति में मोइत्रा का गहरा प्रभाव दिखाया है।
1 note · View note
thebharatexpress · 1 year
Text
TMC सांसद महुआ मोइत्रा ने साधा CM योगी पर निशाना…एनकाउंटर के बाद सांसद ने इस अंदाज़ में दिया CM को लेकर बयान
नई दिल्ली, 13 अप्रेल 2023 / माफिया अतीक अहमद के बेटे के एनकाउंटर को लेकर टीएमसी सांसद महुआ मोइत्रा ने यूपी के सीएम योगी पर तंज कसा है. उन्होंने गुरुवार (13 अप्रैल) को कहा, “अजय बिष्ट का दूसरा नाम ‘मिस्टर ठोक दो’ था. इसलिए उनके राज में इस तरह की पूर्ण अराजकता, जंगल राज, एनकाउंटर किलिंग हो रही है और आगे भी जारी रहेगी.” उन्होंने आगे कहा, “माननीय ठोक दो मुख्यमंत्री की हालिया एनकाउंटर किलिंग फिर से…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newshawkers · 1 month
Text
youtube
गूंगी गुड़िया' है महुआ मोइत्रा|
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
Kolkata Rape Case: महुआ मोइत्रा का भाजपा को करारा जवाब, टीएमसी महिला सांसदों को बताया था गूंगी गुड़िया- लापता लेडिस
Kolkata Doctor Rape and Murder Case: कोलकाता के आरजी कर अस्पताल में प्रशिक्षु डॉक्टर के साथ रेप और हत्या के मामले में चल रहे विरोध प्रदर्शनों के बीच टीएमसी सांसद महुआ मोइत्रा ने मामले को दबाने के आरोपों से साफ इनकार किया है। बीजेपी ने मुख्यमंत्री ममता बनर्जी और टीएमसी की महिला सांसदों और विधायकों को इस मामले में चुप्पी साधने पर निशाना साधा था और उन्हें गूंगी गुड़िया कहा था। मोइत्रा ने ममता बनर्जी…
0 notes
saveralivehindi · 1 month
Text
बंगाल में महिला डाॅक्टर के साथ दरिंदगी मामले में पूछा सवाल तो कर दिया ब्लाॅक! अजीत अंजुम ने दी प्रतिक्रिया
बंगाल में डाॅक्टर के साथ दरिंदगी मामले में वरिष्ट पत्रकार अजीत अंजुम ने टीएमसी नेता महुआ मोइत्रा से सवाल पूंछा महुआ मोइत्रा भड़क गईं और उन्होंने ट्वीटर से अजीत अंजुम को ब्लाॅक कर दिया। अजीत अंजुम हमेसा से ही महुआ के बड़े प्रसंसक रहे हैं ।  बंगाल की डॉक्टर बिटिया के साथ हुई दरिंदगी पर एक सवाल के साथ टैग क्या किया , महुआ मोइत्रा ने मुझे ब्लॉक कर दिया . वाह मैडम वाह . आप हर रोज मोदी की सत्ता से…
0 notes
manvadhikarabhivyakti · 3 months
Text
Mahua Moitra: एक्स पर टिप्पणी को लेकर महुआ मोइत्रा के खिलाफ नए आपराधिक कानून के तहत मामला दर्ज
Mahua Moitra: राष्ट्रीय महिला आयोग की प्रमुख रेखा शर्मा पर सोशल मीडिया पर पोस्ट करने को लेकर तृणमूल कांग्रेस की सांसद महुआ मोइत्रा के खिलाफ महिला की गरिमा को ठेस पहुंचाने का मामला दर्ज किया गया है।सुश्री शर्मा की शिकायत के आधार पर, दिल्ली पुलिस के विशेष प्रकोष्ठ द्वारा रविवार को नई आपराधिक संहिता, भारतीय न्याय संहिता, जिसने भारतीय दंड संहिता का स्थान ले लिया है, की धारा 79 (महिला की शील का अपमान…
0 notes
realtimesmedia · 3 months
Text
महुआ मोइत्रा के खिलाफ विवादास्पद बयान पर एफआईआर दर्ज
नई दिल्ली। तृणमूल कांग्रेस की सांसद महुआ मोइत्रा के खिलाफ राष्ट्रीय महिला आयोग (NCW) की अध्यक्ष रेखा शर्मा के खिलाफ विवादास्पद बयान देने के मामले में एफआईआर दर्ज की गई है। मोइत्रा पर भारतीय दंड संहिता की धारा 79 और BNS के तहत मामला दर्ज किया गया है। विवाद की जड़ महुआ मोइत्रा ने रेखा शर्मा पर विवादास्पद टिप्पणी करते हुए कहा था कि उनकी नियुक्ति राजनीतिक आधार पर की गई है और उनके कार्यकाल के दौरान…
0 notes
sharpbharat · 6 months
Text
ED summon on Mahua Moitra- टीएमसी नेता महुआ मोइत्रा को ईडी का समन, समन को अनुचित व राजनीति से प्रेरित बताया
कोलकाता: टीएमसी नेता महुआ मोइत्रा को ईडी ने समन भेजा है. जांच एजेंसी उनसे विदेशी मुद्रा के लेनेदेन मामले में पूछताछ करना चाहती है. विदित हो कि टीएमसी नेता को जांच एजेंसी का समन ऐसे समय में मिला है, जब पार्टी ने उनको प बंगाल की कृष्णानगर सीट से लोकसभा चुनाव में उम्मीदवार बनाया है. सियासी जानकारों का मानना है कि एजेंसी के समन से उनके समक्ष चुनावी मुसीबतें खड़ी हो सकती हैं. बता दें कि ईडी ने महुआ को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thenewsfifteen · 8 months
Text
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 09 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा आज संवाद
लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी महुआ मोईत्रा यांचं सदस्यत्व रद्द
पिंपरी चिंचवड इथं कारखान्यात स्फोट होऊन सात महिला कामगारांचा मृत्यू
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी सांस्कृतिक महोत्सवाला कालपासून प्रारंभ
****
विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह विकसित संकल्प भारत यात्रेचे रथही कृषी विज्ञान केंद्रं तसंच सामायिक सेवा केंद्राच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी साडे बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद इथं आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर इथून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
दरम्यान १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या संकल्प यात्रेने आतापर्यंत ३६ हजार ग्रामपंचायतींमधून प्रवास केला असून, एक कोटी नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या यात्रेने आतापर्यंत ११७ ठिकाणी हजेरी लावली असून १४ हजार ८१३ नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांनी ही माहिती दिली.
दरम्यान काल, छत्रपती संभाजीनगर इथं विकसित भारत संकल्प यात्रेने काल क्रांती चौक परिसरात जनजागृती केली. यावेळी उज्ज्वला योजनेअंतर्गत दोन लाभार्थी गृहिणींना यावेळी गॅस संचाचं वाटप करण्यात आलं. या दोन्ही महिलांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
****
धाराशिव जिल्ह्यात या यात्रेतून आतापर्यंत ३३१ ग्रामपंचायतीत ८४ हजारावर ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये ५०८ लाभार्थ्यांनी "मेरी कहानी मेरी जुबानी" अंतर्गत आपल्याला मिळालेल्या लाभांबाबत अनुभव कथन केले.  यात्रेदरम्यान दहा हजार ३०७ लोकांची आरोग्य तपासणी  करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात काल इंदेवाडी इथं आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आलं, तसंच आरोग्य तपासणी शिबीरात रक्तदाब, रक्तशर्करा तपासणी करून उपचार करण्यात आले. जिल्ह्यातल्या लाभार्थी शीतल लाड, तसंच जालना इथले शेतकरी जयकिशन शिंदे यांनी शासकीय योजनेतून झालेल्या लाभाबाबत माहिती दिली...
****
ही यात्रा काल हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात जांभरून या गावी पोहोचली. केंद्र शासन तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबतचीही माहिती यावेळी देण्यात आली. महिला-बालकल्याण विभागाचे अधिकारी आर.एम. धापसे यांच्या हस्ते आरोग्य कार्डांचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या नागझरी इथं या यात्रेदरम्यान आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह, आयुष्मान कार्ड याबाबत माहिती देण्यात आली. ‘आपला संकल्प, विशेष भारत’ या वाहनातून शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. लातूर कृषी विज्ञान केंद्रानेही 'नमो ड्रोन दीदी' योजनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दिली. चांदेश्वर आणि हासेगाववाडी इथं सुमारे साडे तीनशे नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
****
लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोईत्रा यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. या प्रकरणी नीतिमत्ता विषयक समितीचा अहवाल लोकसभेनं काल चर्चेनंतर मंजूर केला. महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात दर्शन हिरानंदानी या व्यावसायिकाकडून लाच आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप, भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी केला होता.
****
वस्तू आणि सेवा कर -जीएसटी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींवर २८ टक्के कर आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे.
****
नागरिकांना खोटी आमिषे दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार कायद्यात बदल करून एक नवीन प्रणाली विकसित करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, ते काल विधानसभेत बोलत होते.
आंतरवाली सराटी आंतरवाली सराटी इथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी सरसकट सगळे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. किरकोळ स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गंभीर गुन्हे मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
नवजात बालकं आणि बालमृत्यू रोखण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानसभेत केली.
****
प्रसिद्ध अभिनेते नईम सय्यद उर्फ ​​ज्युनियर मेहमूद यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत दफनविधी करण्यात आला. नईम यांचं काल पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ब्रह्मचारी, कटी पतंग, हरे राम हरे कृष्ण, दो रास्ते, कारवां, हाथी मेरे साथी आदी हिंदी चित्रपटांसह अडीचशेहून अधिक चित्रपटांतून विविध भूमिका केल्या.
****
पुण्यात पिंपरी चिंचवड इथं काल एका कारखान्यात स्फोट होऊन सात महिला कामगारांचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या मेणबत्त्या आणि फटाके तयार करणाऱ्या या कारखान्यात, यंत्राचं तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने लावलेली निर्यात बंदी त्वरित उठवावी, अशी लेखी मागणी केंद्र सरकारकडे शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं केंद्रीय उद्योगमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन खासदार राहुल शेवाळे याबाबतचं निवेदन सादर केलं. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनीही काल गोयल यांची भेट घेऊन निर्यातबंदीवर पुनर्विचार करण्याची मागणी केली.
दरम्यान, निर्यात बंदीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी सांस्कृतिक महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्‌घाटन झालं. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात सुरू असलेल्या या महोत्सवात नागेश आडगावकर यांचं शास्त्रीय गायन झालं. आज सकाळी विशेष मुलांचं सादरीकरण होणार असून, कलादालनाचं उद्‌घाटन होणार आहे.
****
नांदेड इथं विभागीय युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या समारोहाच्या उद्‌घाटन सत्रात बोलताना, युवकांना आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचं आवाहन केलं. या विभागीय युवा महोत्सवात लातूर विभागातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यातील ३०० युवक - युवती सहभागी झाले आहेत.
****
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीनं काल परभणी जिल्ह्यातल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे परीक्षापुर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्या हस्ते हे टॅब प्रदान करण्यात आले.
****
लातूर जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीनं काल उद्योजकांसाठी 'इग्नाइट महाराष्ट्र' कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातल्या बोरसुरी डाळ, पटडी चिंच, कास्ती कोथिंबीर या तीन कृषी उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्याबद्दल संबंधितांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
****
अंतिम टप्प्यात आलेला मराठा आरक्षण लढा सर्वांनी एकजुटीनं लढावा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. काल नांदेड जिल्ह्यातील मारतळा इथं जाहीर सभेत बोलत होते. १७ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाची बैठक घेतली जाईल. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
0 notes
news-trust-india · 11 months
Text
Mahua Moitra : दर्शन हीरानंदानी के आरोपों पर महुआ मोइत्रा का पलटवार
Mahua Moitra :  टीएमसी सांसद महुआ मोइत्रा ने दर्शन हीरानंदानी के आरोपों के बाद सोशल मीडिया पर पोस्ट किया है। महुआ मोइत्रा ने लिखा कि तीन दिन पहले हीरानंदानी ग्रुप ने एक आधिकारिक प्रेस विज्ञप्ति जारी की थी, जिसमें उन्होंने सभी आरोपों को आधारहीन बताया था। अब एक हलफनामा मीडिया में लीक हो रहा है, जो किसी लेटरहेड पर नहीं है और ये भी नहीं पता है कि यह कहां से लीक हुआ है। जिसे लेकर कुछ गंभीर सवाल उठ रहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shivamsrv · 10 months
Text
सांसद महुआ मोइत्रा के पक्ष मे लामबंद समूचा विपक्ष
सांसद महुआ मोइत्रा के पक्ष मे लामबंद समूचा विपक्ष बांधवभूमि न्यूज देश नई दिल्ली तृणमूल कांग्रेस की नेता महुआ मोइत्रा की लोकसभा सदस्यता रद्द कर दी गई है। पैसे लेकर संसद में सवाल पूछने के आरोपों की जांच कर रही संसद की आचार समिति की रिपोर्ट सौंपने के बाद लोकसभा में यह फैसला लिया गया है। इस रिपोर्ट में महुआ की सांसदी खत्म करने की सिफारिश की गई थी। इससे पहले 15 अक्तूबर में भाजपा सांसद निशिकांत दुबे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hcnnews-blog · 10 months
Text
महुआ मोइत्रा की सदस्यता हुई रद्द, जाने टीएमसी सांसद के खिलाफ क्या है आरोप?
0 notes
dainiksamachar · 10 months
Text
महुआ के निष्कासन की सिफारिश अत्यंत गंभीर सजा... पार्टी से अलग अधीर रंजन ने लोकसभा अध्यक्ष को क्यों लिखा पत्र?
नई दिल्ली: पैसे लेकर प्रश्न पूछने के आरोप में तृणमूल कांग्रेस सांसद महुआ मोइत्रा को निष्कासित करने की सिफारिश करने वाली लोकसभा आचार समिति की रिपोर्ट सोमवार को लोकसभा में पेश हो सकती है। इस बीच लोकसभा में कांग्रेस के नेता अधीर रंजन चौधरी ने लोकसभा के अध्यक्ष ओम बिरला को पत्र लिखा है। पत्र में उन्होंने, 'पैसे लेकर प्रश्न पूछने' के मामले में तृणमूल कांग्रेस की नेता महुआ मोइत्रा के निष्कासन की आचार समिति की सिफारिश को 'अत्यंत गंभीर दंड' करार दिया है। शनिवार को बिरला को लिखे इस पत्र में चौधरी ने नियमों और संसदीय समितियों के कामकाज पर पुनर्विचार की मांग भी की है। चौधरी ने चार पृष्ठों वाले अपने पत्र में कहा कि विशेषाधिकार समिति और आचार समिति के लिए उल्लेखित भूमिकाओं में कोई स्पष्ट सीमांकन नहीं है, विशेष रूप से दंडात्मक शक्तियों के प्रयोग के मामलों में। कांग्रेस नेता ने कहा कि इसके अलावा 'अनैतिक आचरण' की कोई स्पष्ट परिभाषा नहीं है और प्रक्रिया नियमावली के नियम 316बी के तहत परिकल्पित 'आचार संहिता' तैयार की जानी बाकी है। पत्र में उन्होंने कहा कि इन मुद्दों पर अधिक ध्यान देने की जरूरत है और यह काम अध्यक्ष के मार्गदर्शन में किया जाना चाहिए।चौधरी लोक लेखा समिति के अध्यक्ष भी हैं। उन्होंने कहा कि उनके द्वारा व्यक्त किए गए विचार निजी हैं। सोमवार को पेश होगी आचार समिति की रिपोर्ट 'धन लेकर प्रश्न पूछने' के मामले में आचार समिति की रिपोर्ट सोमवार को निचले सदन में पेश की जाएगी। इस रिपोर्ट में मोइत्रा को निष्कासित करने की सिफारिश की गई है। समिति ने 9 नवंबर को एक बैठक में 'धन लेकर प्रश्न पूछने' के आरोप में मोइत्रा को लोकसभा से निष्कासित करने की सिफारिश संबंधी अपनी रिपोर्ट को मंजूरी दी थी। लोकसभा सचिवालय द्वारा वितरित कार्यसूची के अनुसार आचार समिति के अध्यक्ष विनोद कुमार सोनकर समिति की पहली रिपोर्ट सदन के पटल पर रखेंगे। 'धन लेकर सवाल पूछने' के आरोप में मोइत्रा को लोकसभा से निष्कासन की सिफारिश वाली रिपोर्ट को आचार समिति ने 9 नवंबर की अपनी बैठक में मंजूरी दी थी। 'मैं अपनी राय रखने की मंशा से पत्र लिख रहा हूं' चौधरी ने अपने पत्र में कहा,'मैं अपनी राय आपके सामने रखने की मंशा से आपको पत्र लिख रहा हूं, ये मेरे निजी विचार हैं। संसदीय समितियों के कामकाज से संबंधित नियमों और प्रक्रियाओं पर पुनर्विचार और उचित समीक्षा की आवश्यकता है...।' उन्होंने कहा कि यह सुनिश्चित करने के लिए कि सदस्य अतिसंवेदनशील नहीं बनें और खुद को 'अप्रिय स्थिति' में नहीं पाएं इसके लिए लोकसभा के आधिकारिक पोर्टल के कामकाज से संबंधित नियमों पर गौर करना होगा और समीक्षा करनी होगी। 'मुझे यकीन है आपके नेतृत्व में कोई अन्याय नहीं होगा' चौधरी ने पत्र में कहा, 'मुझे यकीन है कि आपके नेतृत्व और नियंत्रण में कोई अन्याय नहीं होगा और संसद की कार्यवाही और सदन का कामकाज सभी सदस्यों के लाभ के लिए सुगम बनाया जाएगा।' महुआ के खिलाफ 'पैसे लेकर सवाल पूछने' के आरोपों की जांच कर रही लोकसभा की आचार समिति ने राष्ट्रीय सुरक्षा पर प्रभाव डालने वाले 'अनैतिक आचरण' के आधार पर उन्हें संसद के निचले सदन से निष्कासित करने की सिफारिश की है। भाजपा सांसद निशिकांत दुबे ने महुआ के खिलाफ लोकसभा अध्यक्ष से शिकायत की थी और उन पर उपहार के बदले व्यवसायी दर्शन हीरानंदानी के इशारे पर अडाणी समूह तथा प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को निशाना बनाने के लिए लोकसभा में पैसे लेकर सवाल पूछने का आरोप लगाया था। वहीं, मोइत्रा ने लोकसभा की आचार समिति की निष्कासन संबंधी सिफारिश को खारिज करते हुए इसे 'एक तथाकथित मनमानी अदालत द्वारा पहले से किया गया फिक्स मैच' करार दिया और कहा था कि यह भारत में 'लोकतंत्र की मौत' है। http://dlvr.it/SzcRQZ
0 notes
9327005315 · 11 months
Video
youtube
Mahua To Be Kicked Out? Ab Kya Karegi Mahua? | महुआ मोइत्रा को लोक सभा स...
0 notes