Tumgik
#म्हाडा
mhadalottery2023 · 4 months
Text
म्हाडाची पाच हजार घरांची लॉटरी? वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर येथे घरे
मुंबई: आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी) आणि अभ्युदयनगर (काळा चौकी) या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. . आणि विकास एजन्सी. या पुनर्विकासामुळे म्हाडाला 300 चौरस फुटांची 5000 घरे मिळणार असून सर्वसाधारण विक्रीतून 9000 कोटी रुपयांचा महसूल मिळणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित
म्हाडाच्या सन २०२३-२४ साठी सादर १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pimpri : संत तुकारामनगर येथील म्हाडा वसातीमधील समस्या सोडवा; यशवंत भोसले यांची शिवाजीराव आढळराव यांच्याकडे मागणी
एमपीसी न्यूज – पिंपरीतील (Pimpri)संत तुकारामनगर येथील म्हाडाच्या वसातीमधील अत्य अल्प उत्पन्न गटातील LIG ची इमारत क्रमांक 197 ते 213 मधील 947 घराणमधील मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्विकास करावा. त्यांना दोन बेडरूम किचन व हॉल असे किमान 1100 स्कवेअर फूटचे घर द्यावे. इतर स्कीम मधील स्वतः रहिवाशांनी बांधलेल्या घरांना वाढीव बांधकामांना मान्यता देऊन या घरांवर बँकेचे लोन काढण्यासाठीचे ना-हरकत प्रमाणापत्र…
0 notes
indianfasttrack · 2 months
Text
मुंबई- म्हाडा ने आधिकारिक तौर पर 2030 घरों के आवंटन की तारीख की घोषणा की
इस्माईल शेखमुंबई- म्हाडा ने बुधवार को मुंबई मंडल के 2030 मकानों के आवंटन की तिथि की आधिकारिक घोषणा कर दी है। इसके अनुसार गुरुवार को लॉटरी का विज्ञापन प्रकाशित किया गया। इसके साथ ही 13 सितंबर को लॉटरी की घोषणा की जाएगी और इसके बाद आवेदन बिक्री-स्वीकृति की प्रक्रिया शुरू होगी। लोकसभा चुनाव आचार संहिता के कारण हुई देरी.. 2019 के ठीक बाद म्हाडा के मुंबई मंडल ने 2023 में 4,082 मकानों की लॉटरी निकाली…
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
शेअर गुंतवणुकीतून शेकडो जणांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक
छत्रपती संभाजीनगर इथं म्हाडाची परवा मंगळवारी संगणकीय सोडत
आणि
अखेरच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बॉब्वेसमोर १६८ धावांचं आव्हान
****
आषाढी एकादशीचा सोहळा येत्या बुधवारी साजरा होत आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर इथं जाऊन वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधांचा तसंच एकूणच यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला. आपल्या या दौऱ्यात करकंब इथं मुख्यमंत्र्यांनी संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री दादा भुसे तसंच गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कोनाकोपऱ्यातून निघालेल्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. अमरावतीच्या कौंडिण्यपूर इथून रुक्मिणी मातेची पालखी ७०० किलोमीटरचा प्रवास करत, आज पंढरपुरात दाखल झाली. मुक्ताईनगर इथून ३५ दिवसांचा प्रवास करून संत मुक्ताई यांची पालखीही आज पंढरपूर इथं दाखल झाली. ही पालखी बंध�� भेटीसाठी १६ तारखेला वाखरी इथं जाऊन, पुन्हा पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्कामी राहणार आहे.
****
दरम्यान, वाखरी इथं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी शेवटच्या मुक्कामासाठी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी येण्याचा अंदाज शासनानं वर्तवला आहे. त्या अनुषंगानं साोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून वाखरी- टाकळी जवळ ५२ एकर परिसरात पालखीतळाची संकल्पना राबवण्यात येत आहे. या ठिकाणी २४ तास आयुर्वेदिक तेलाने पादाभ्यंग करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच मुक्कामी येणाऱ्या दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे.
****
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राज्य सरकारने जाहीर केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला. या योजनेतून राज्यातल्या सर्व धर्मातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा मोफत करता येणार आहे.
****
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेसह आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता १४ ॲागस्ट रोजी होणार आहे. तसंच आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात दाखल याचिकेवर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.
****
दिव्यांगत्वाचं बनावट प्रमाणपत्र देऊन प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे. खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द केलेली दिव्यांगं प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं आढळल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश आयोगानं दिले होते.
****
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत, शेकडो जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो ९०० ग्रॅम सोनं आणि २५ लाखांची रोकडही जप्त केली. शहा याच्या चौकशीत त्यानं आत्तापर्यंत जवळपास ४०० ते ५०० जणांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत परवा मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे, सदनिका, निवासी भुखंडाचा यात समावेश आहे. फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीला अनुसरुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
भारत- झिम्बाब्वे क्रिकेट टी-ट्वेंटी पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेबाजी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सहा बाद १६७ धावा केल्या. भारतानं या मालिकेत तीन-एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा आज अंतिम सामना आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या कार्लोस अल्काराझ यांच्यादरम्यान थोड्याचवेळात सामन्याला सुरुवात होत आहे. नोवाक जोकोविचनं अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसची बरोबरी करत, सातवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. तर, अल्काराझ सलग दुसऱ्यांदा विम्बडल्डच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सर्वाधिक आठवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा विक्रम स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावावर आहे. भारताच्या लिएंडर पेसने पुरुष तसंच मिश्र दुहेरीत एकूण पाच वेळा तर महेश भूपतीने पुरुष तसंच मिश्र दुहेरीत एकूण तीन वेळा तर सानिया मिर्झाने महिला दुहेरीत एकदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत. मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत एकंदर ८० देशांच्या ३०५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आषाढी एकादशीनिमित्त शहरातल्या बालाजी मंदिरात ‘माझा एक लाडू विठ्ठलाला’ हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येतो. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज या उपक्रमाला भेट देऊन उपक्रम राबवणाऱ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून पंढरपूर इथं पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या लाडूचे वाटप करण्यात येते. यावळी आयोजक मनोज सुर्वे, लक्ष्मीकांत सुर्वे यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात कालपर्यंत ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यात ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टर शेतजमीनीचा समावेश आहे. केवळ १ रूपयांत विमा काढण्याची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजुनही विमा काढला नाही त्यांनी विमा भरून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. यासंदर्भात शहरी तसंच ग्राम समित्यांनी शिबिरांचं आयोजन करावं अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवणार असून ३० ते ३५ जागा लढवण्याचा समाजवादी पार्टीचा विचार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा राहणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी दिली. ते आज धाराशिव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
लातूर इथं ‘माझं लातूर, हरित लातूर’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी आज शहरात ‘हरितोत्सव’ उपक्रम घेण्यात आला. यात नागरिकांना विविध प्रकारची रोपे तसंच वृक्ष लागवडीसाठी लागणारे आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं. नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला
****
अहमदनगर जिल्ह्यात आज श्रीरामपूर बंद आंदोलन करण्यात आलं. गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्यावतीनं हे आंदोलन करण्यात आलं. माजी खासदार सदाशि��� लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती यात सहभागी झाले होते.
****
पुणे जिल्ह्यात झिका विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात या आजाराचे एकूण २१ रूग्ण आढळले असून यापैकी १९ रुग्ण पुणे जिल्ह्यात, एक रुग्ण कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेर इथं सापडला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
****
मुंबई शहर आणि उपनगरातत संततधार पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे.
****
0 notes
happyharmonypuppy · 11 months
Link
म्हाडा के घरों की प्रतीक्षा करने वालों के लिए बड़ी खबर, मास्टर सूची वालों को मिलेगा 100 अतिरिक्त क्षेत्रफल वाले घर, पात्र आवेदकों को लॉटरी से होगा घरों का आवंटन https://insightnewsstories.com/?p=9854/Big-news-for-those-waiting-for-MHADA-houses-those-on-master-list-will-get-100'-additional-area-houses-will-be-allotted-to-eligible-applicants-through-lottery/ #म्हाडा #Mhada #Mumbai #MhadaMasterList
0 notes
jayantnaiknavare · 1 year
Text
Post#16
बी.ए. के इतिहास और मनोविज्ञान विषय, प्रतियोगिता परीक्षा के लिए लेने का निर्णय लिया। दिसंबर १९८७ में महाराष्ट्र सरकार का राज्य प्रशासनिक व्यवसाय प्रशिक्षण संस्था का एडमिशन फॉर्म निकलने वाला था। स्टेट इंस्टीट्यूट ऑफ़ एडमिनिस्ट्रेटिव करियर्स, हमारी बोली भाषा में एस.आई.ए.सी. महाराष्ट्र सरकार का एक संस्थान है। संघ लोक सेवा आयोग की ओर से भारतीय प्रशासनिक और अन्य सेवाओं के लिए ली जाने वाली परीक्षाओं के लिए, महाराष्ट्र के विद्यार्थियों की तैयारी करके लेता है। एस.आई.ए.सी. प्रवेश परीक्षा लेता है। उस परीक्षा को पास करने के लिए, मुंबई विद्यापीठ की राजाबाई टॉवर लाइब्रेरी में इतिहास और कालीना कैंपस में मनोविज्ञान का अध्ययन शुरू किया। जनरल स्टडी के लिए दोनों जगहों पर अध्ययन करता था। इसे मैंने इतनी गंभीरता से लिया था कि, बहुत बार लाइब्रेरी खुलने पर प्रवेश करने वाला मैं प्रथम और लाइब्रेरी बंद होने पर निकलने वाला अंतिम विद्यार्थी होता था।
किस्मत से एस.आई.ए.सी. में प्रवेश मिल गया। एस.आई.ए.सी. के संचालक, डॉ. मिश्रा के मार्गदर्शन में अध्ययन शुरू हो गया। डॉ. शाह और प्रोफेसर घोलकर इतिहास पढ़ाते थे। मराठी के लिए रमेश तेंडुलकर (सचिन के पिता), साथ ही डॉ. राजाध्यक्ष मैडम थी। मराठी भाषा बस पात्रतापूर्ति के लिए थी। मराठी के प्रोफ़ेसरों को पढ़ाते देखकर मराठी साहित्य विषय नहीं लेने का मलाल होता था। क्योंकि मनोविज्ञान का विषय काफ़ी तकनीकी था। एस.आई.ए.सी. में प्रतियोगी परीक्षा की धुन में डूबे कई दोस्त मिले। दस से बारह घंटे पढ़ाई करने वाले, बातचीत में भी पढ़ाई की ही चर्चा करने वाले, उज्ज्वल भविष्य का सपना देखने वाले कई मित्रों से एस.आई.ए.सी. ने मिलवाया। राजीव जगदाले, संजय शिरोले, सुहास करवंदे, सुहास सातभाई, सुरेंद्र मानकोसकर, अश्विन राव, भूपेंद्र कैंथोला, मिनल नेवरेकर, माधुरी रामनाथ, राजश्री ठाकुर, मिलिंद झरकर, अनिल डिग्गीकर, फरीदा मेमन, डॉ. किरण जाधव, सचिन भानुशाली जैसे ग्रुप का कोई भी सदस्य १९८८ के यू.पी.एस.सी. रैंक में नहीं आया।
एस.आई.ए.सी. की १९८८ बैच के सुधीर राहटे आई.ए.एस., अचर्ना सोंडावले आई.पी.एस. और रेशमा लखानी आई.आर.एस. हुए।डॉ. मिश्रा ने साक्षात्कार की तैयारी कराने के लिए आए डॉ. नितिन करीर, हिमाँशु दासोंडी (रॉय) को एस.आई.ए.एस. में प्रदर्शन के आधार पर क्रमश: आई.ए.एस. और आई.पी.एस. को इंगित किया। आगे अनिल डिग्गीकर आई.ए.एस., डॉ. किरण जाधव आई.पी.एस., सचिन भानुशाली आई.आर.टी.एस., भूपेंद्र कैंथोला आई.ई.एस. हो गए। हम में से बाक़ी यू.पी.एस.सी. रिटर्न ने महाराष्ट्र लोकसेवा आयोग की सिविल सर्विस की ओर रुख़ किया।
जब-जब व्यक्तिगत जीवन में विफलता या रिजेक्शन की भावना घेर लेती, तो मैं मरीन ड्राइव पर चला जाता था और समुद्र को निहारते रहता था। लहरों की आवाज़, अस्ताचल की ओर बढ़ता सूर्य, सूर्यास्त के आकाश में विभिन्न रंग, नरीमन पॉइंट, कफ परेड और मलाबार हिल की ऊँची इमारतें, चहल-पहल करते लोगों को देखकर लगता था ̶ ‘ये वक़्त भी गुज़र जाएगा।’ डूबते सूरज को देखकर लगता कि अब यह कहाँ जा रहा होगा और नज़रों के सामने दुनिया का नक्शा तैर जाता था। घंटे भर में मेरी नकारात्मक भावनाएं काफ़ी हद तक कम हो जाती थीं। फिर चलते हुए चर्च-गेट स्टेशन-दादर मार्ग से कुर्ला जाता था।
१९८९ के एम.पी.एस.सी. परीक्षा में मेरा और सुरेंद्र मानकोसकर का बिक्रीकर अधिकारी वर्ग-१ के पद के लिए चयन हुआ। सुहास करवंदे मुंबई महानगर पालिका में वार्ड अधिकारी बन गया, संजय शिरोले, सुहास सातभाई बैंक में, तो मिनल नेवरेकर रिज़र्व बैंक में चली गईं। राजीव जगदाले म्हाडा में इंजीनियर हो गया। मेरे एक साल बाद यानी १९९१ में एम.पी.एस.सी. में मेरा वर्ग-मित्र गिरीश नाडगौड़ा और एस.आए.ए.सी. की बैचमेट राजश्री ठाकुर का बिक्रीकर अधिकारी वर्ग-१ के लिए चयन हुआ। बाद में दोनों ने शादी कर ली। पुणे स्थित महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ़ डेवलपमेंट ऐडमिनिस्ट्रेशन (मीडा) में ३ फरवरी १९९१ को बिक्रीकर अधिकारी वर्ग-१ का पदभार संभाला। ना जाने क्यों मुझे हमेशा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पार्टनर मिलते हैं। ‘मीडा’ में प्रशांत बिलोलीकर मेरा रूम पार्टनर था। गिरीश नाडगौडा की तरह ही यह ऑल-राउंडर मित्र मिला। ‘मीडा’ में रहने-खाने की बिल्कुल पाँच सितारा स्तर की सुविधा थी। वहाँ यह एहसास होता था कि मैं सचमुच कोई अधिकारी बन गया हूँ। बिक्रीकर विभाग में मेरा चयन मेरे लिए बहुत महत्वपूर्ण घटना थी। इंजीनियरिंग के करियर को राम-राम कर, मैं ‘साहब’ बन गया। बैच में ३०-३५ लोग थे। इनमें धनंजय आखाड़े, रामदास शिंदे, रमेश भूमे, सुनील सांगले, रामभाऊ पवार, कल्पना पारसकर, सुरेन्द्र मानकोसकर और मधुकर तलपाड़े अभी भी संपर्क में हैं। यहाँ मुलाक़ात हुई दत्तात्रय उर्फ़ दत्ता कराले जैसे औलिया मित्र से ।
‘मीडा’ में २१ दिवसीय प्रशिक्षण के बाद, मुंबई के माझगाँव में बिक्रीकर मुख्यालय में ‘डी’ वार्ड के बिक्रीकर अधिकारी के रूप में मेरी पहली नियुक्ति हुई। लैमिंग्टन रोड और आसपास के हिस्से मेरे कार्यक्षेत्र में आते थे।
‘अपना बेटा साहब बनना चाहिए’ ̶ दादा का यह स्वप्न मैंने पूरा किया था। उनके अनुसार साहब की पहली निशानी उसका अलग केबिन होना होता है। कुर्सी पर बैठते समय दादा की बताई साहब की परिभाषा याद आ रही थी। बिक्रीकर अधिकारी वर्ग-१ ‘डी’ वार्ड का केबिन चौथी मंज़िल पर था। मेरे बग़ल में दो बिक्रीकर अधिकारी वर्ग -२ बैठते थे। मेरे मातहत दामोदलेकर नामक एक निरीक्षक और नुक्कलवार नाम का एक क्लर्क था। डी वार्ड में वासिनकर नामक सहायक आयुक्त और जाधव नामक उपायुक्त थे। मैंने अब तक यू.पी.एस.सी. की उम्मीद नहीं छोड़ी थी। साथ ही १९९० में एम.पी.एस.सी. की परीक्षा में भी बैठा था। अध्ययन करना संभव हो सके, इसलिए बांद्रा पूर्व में राजर्षि शाहू महाराज होस्टल में रहने आ गया। यहाँ भी ताउम्र बने रहने वाले दोस्त मिले। विश्वास शंकरवार, सत्यनारायण कांबले, संजय निर्मल, राजेश जाधव, हरि नांबियार का गैंग तैयार हो गया।
तेज़ हवा के साथ धुआँदार बारिश मुंबई बरसात की खासियत है। अनादि-अनंत काल से ऐसा ही हो रहा है। तीनों ओर से समुद्र से घिरे द्वीपों पर बारिश के मौसम में भला और क्या होगा? जॉर्ज कॉलिन के शब्दों में कहें तो ̶ ‘ज्वालामुखी के पास घर बनाएँ और बैठक में लावा आने पर आश्चर्य जताएँ।’ मुंबई की बारिश का कोई कमर्शियल इंट्रेस्ट नहीं है। वह आने से पहले चेतावनी देती है। मूसलाधार बरसात होने के भी संकेत मिलते हैं। ऐसे मामलों में ‘रैनबसेरे की ओर वापस उड़ जाने वाले पक्षियों की तरह’ जो मौसम की सुनते हैं वे सुरिक्षत रहते हैं। जो मौसम विभाग, चैनलों, सोशल मीडिया आदि पर प्रतीक्षा करते रहते हैं, वे लावा देखकर भौचक्क रह जाते हैं। मुंबई में ‘आपदा प्रबंधन’ नामक शांति-काल का शूर सैनिक है। अन्य तीन मौसमी सत्रों में ड्रिल, परेड, निशानेबाजी कर पूरी तरह सुसज्ज। वर्षा ऋतु से पहले ही रणक्षेत्र में पस्त होकर ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ कहने वाला। मीडिया या आपदा प्रबंधन की मदद के बिना एक छाता, प्लास्टिक सैंडल, पैंट मोड़कर उस पर इलास्टिक बैंड लगाकर, प्लास्टिक बैग में कापी-किताबें रखकर और बारम्बार आसमान पर नजरें गड़ाए रखकर, मैंने मुंबई में बरसात के दिन गुज़ारे। मूसलाधार बरसात को, मैं अपना फास्ट-फ्रेंड मानता हूँ। इसलिए उसके गुण-दोषों से परिचित हूँ। विलेपार्ले से इर्ला तक 'पांडुरंग सर्विस रोड के सभी ठिकानों को, मैंने और मेरे कॉलेज मित्रों ने सेफ-हाउस की तरह इस्तेमाल किया है। कैंटीन में चाय के साथ वड़ा-पाव खाते, पैसिव स्मोकिंग करते, पंखे के नीचे शर्ट सुखाकर, इलास्टिक बैंड निकालकर थ्री-फोर्थ बन चुके पैंट को फुल-पैंट बनाया कि बंदा लेक्चर के लिए तैयार। इस पृष्ठभूमि में बारिश से बेहाल नवागंतुकों को देखकर, मैं अपने मूसलाधार बरसाती मित्र के साथ खो-खो हँसता हूँ।
एक दोपहर बिक्रीकर कार्यालय में इंटरकॉम पर दत्ता कराले का फ़ोन आया, ‘‘जयंत, लगता हैं मेरा काम हो गया। नीचे मिलो, तुरंत एम.पी.एस.सी. चलते हैं।’’ मैंने कहा, ‘‘अगर टैक्सी से चलोगे, तो आता हूँ।’’ वह बोला "तू चल रे!" फोर्ट में स्थित बैंक ऑफ़ इंडिया की बिल्डिंग की तीसरी या पाँचवीं मंज़िल पर कांच के बोर्ड में रिबिट खोंसकर १९९१ के मुख्य परीक्षा परिणाम की सूची लगाई गई थी। पुलिस उप-अधीक्षक की सूची में, पाँचवें क्रम पर डी. आर. कराले का नाम था। आनंद से दत्ता मेरे गले लग गया। मैंने भी उसे तहेदिल से बधाई दी। उसी सूची में अंतिम नाम था, ए.डी. कुंभारे, उसके ऊपर एम.एस. तलपाड़े... और नीचे से तीसरा ‘बॉटमकॉप’ था जे.जे. नाईकनवरे। मैंने बिक्रीकर अधिकारी वर्ग-१ से डी.वाई.एस.पी. की हॉप-स्टेप-जंप लगाई थी। मैं महाराष्ट्र पुलिस में डी.वाई.एस.पी. बन गया था।
-Jayant Naiknavare, IPS
Feedback: WA 7387452575
1 note · View note
mdhulap · 1 year
Link
म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ. MHADA Konkan Mandal Lottery has been extended till April 19
0 notes
mhadalottery2023 · 4 months
Text
म्हाडाची ही घरे अतिधोकादायक स्थितीत; घरे रिकामी करण्याच्या सूचना
मुंबई: म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केले असून, यावर्षी 20 इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या 20 इमारतींमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 4 इमारतींचाही समावेश आहे. धोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये एकूण 711 रहिवासी/भाडेकरू आहेत, त्यापैकी 494 निवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 2 years
Text
भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग; शहरात कायदा संपुष्टात ? नागरिकांचा संतप्त सवाल
औरंगाबादच्या म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कंपनीत नोकरी करणारी युवती ऑफिसला जाताना बसमध्ये चढताच एका ३० वर्षीय तरुणाने भर रस्त्यात ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव’ असे म्हणत बसमधून खाली ओढून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना 30 डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी परिसरातील रोजगार कार्यालयाजवळ घडली. तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
crime-chovis-tass · 2 years
Text
Nagpur Crime : नागपूरच्या शांतीनगरात थरार; धारदार शस्त्राने वार करून इलेक्ट्रिशियनचा खून
Nagpur Crime : नागपूरच्या शांतीनगरात थरार; धारदार शस्त्राने वार करून इलेक्ट्रिशियनचा खून
Nagpur Crime नागपूर : शांतीनगर येथे अनैतिक संबंधातून इलेक्ट्रिशियन सुदर्शन कावळे (५०, बिनाकी ले-आउट) याची हत्या करण्यात आली. शांतीनगर पोलिसांनी हे गूढ उकलून दोन तरुणांना अटक केली आहे. शुभम (२४) आणि सचिन उर्फ भुऱ्या मदन पटले (२०, शांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. सुदर्शन हा आरोपी शुभमच्या घरी राहत होता. तो अविवाहित होता. मंगळवारी रात्री म्हाडा कॉलनीजवळ त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
म्हाडा परिणाम 2022 दिनांक-जूनियर इंजीनियर और क्लर्क कट ऑफ मार्क्स, मेरिट सूची
म्हाडा परिणाम 2022 दिनांक-जूनियर इंजीनियर और क्लर्क कट ऑफ मार्क्स, मेरिट सूची
म्हाडा परिणाम 2022 की अपेक्षित तिथि जल्द ही घोषित की जाएगी। महाराष्ट्र म्हाडा कनिष्ठ अभियंता और कनिष्ठ लिपिक स्कोरकार्ड, कट ऑफ मार्क्स और चयनित उम्मीदवारों की मेरिट सूची पीडीएफ ऑनलाइन @ http://www.mhada.gov.in देखें। हाल ही में, महाराष्ट्र हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी (म्हाडा) ने कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्वेयर और अन्य पदों के लिए कुल 565 रिक्तियों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशभरातील पायाभूत आरोग्य सुविधा विकास प्रकल्पांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन;बीड इथल्या अतिदक्षता विभागाचा समावेश
म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरें कलमाच्या अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी रास्तारोको
हिंगोली जिल्ह्यात पायी चालणाऱ्या पाच भाविकांचा अपघाती मृत्यू
      आणि    
विभागीय नमो महारोजगार मेळाव्यातून साडे चार हजारावर उमेदवारांना रोजगार;सात हजारावर उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात
****
देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. गुजरातच्या राजकोट इथून दूरदृष्य प्रणालीव्दारे होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यातील पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे ३५ कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसच राज्यातील ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये बीड तसंच अहमदनगर इथल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाचा समावेश आहे. बीडचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे दहावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
नव्या फौजदारी कायद्यांची येत्या एक जुलैपासून देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
****
लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नसल्याचं केंद्रीय निवडणूक विभागाने स्पष्ट केलं आहे. सध्या निवडणुक यंत्रणेचा आढावा घेण्याचं काम सुरू असून, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल, तसंच निवडणूक कार्यक्रमाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल ठाणे इथं कोकण मंडळाच्या म्हाडा सोडत कार्यक्रमात  बोलत होते. म्हाडाने गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण करून घ्यावेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून दुरुस्तीची वेळ येते. जे बिल्डर वेळेत प्रकल्प पूर्ण करतील, त्यांना बक्षीस देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाचं उद्‌घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, नाट्यसंस्कृती अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ पैकी ५२ नाट्यगृहांचं अद्ययावतीकरण तर उर्वरित नाट्यगृहं नव्याने उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबांना मदत करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं रोजगार हमी योजना, शैक्षणिक सवलती, जल व्यवस्थापन आदी महत्त्वपूर्ण विषयावर काल घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्या बोलत होत्या. पाण्याअभावी स्थलांतर करत असलेल्या कुटुंबासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं सांगतानाच, या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या...
‘‘दृष्काळाच्या प्रश्नांवर सरकारने ज्या वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी  व्हावी म्हणून मी विभागीय आयुक्तां बरोबर बैठक घेतली होती . सारा माफी झाली आहे . पण शिक्षण शुल्क घेऊ नये या दृष्टीकोनोतून आमलबंजावणी , रोजगोर हमी योजनेतल्या कामाचं वाढवणं , पाण्याची जी काही गरज आहे ती पुर्ण करणे , एकल महिलांना त्या मध्ये धान्य पुरवठा करून देणं या विषयावर अश्या मुद्दांवर  आज चांगली चर्चा झाली.’’
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेतल्या सगेसोयरेंची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी काल जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, अंबड, बदनापूर तालुक्यातल्या मुख्य रस्त्यांवर मराठा आंदोलकांनी रास्तारोको करत प्रशासनाला निवेदन सादर केलं. दरम्यान, बदनापूर तालुक्यातल्या धोपटेश्वर आणि बाजार गेवराई इथं आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चमकम झाल्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.  
छत्रपती संभाजीनगर इथंही मुकूंदवाडी भागात मराठा समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
नांदेड शहरासह जिल्ह्यातही मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तुळजापूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सोनखेड इथं दोन तास आंदोलन झालं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाचं अनावरण काल किल्ले रायगड इथं पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. सध्याचा काळ हा संघर्षाचा असल्याने काम करत राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चं पुणे जवळच्या मोशी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल उद्घाटन झाला. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात काल पाच भाविकांचा अपघाती मृत्यू झाला. माळहिवरा फाट्यावरील हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी जाणाऱ्या या भाविकांना पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिली. हिंगोली - वाशिम मार्गावर कनेरगाव नाका परिसरात ही घटना घडली. संबंधित वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
लातूर इथं आयोजित राज��य शासनाच्या दोन दिवसीय संभाजीनगर महसूल विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचा काल समारोप झाला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला. उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे उद्योजकांनी चार हजार, ५४८ उमेदवारांची जागेवरच निवड केली. तर सात हजार, ८९७ जणांच्या निवडीची प्रक्रिया पुढील टप्प्यात होणार आहे.
****
बीड इथं काल पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ झाला. प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात गोरक्षक पद्मश्री शब्बीर मामू यांच्यासह धावपटू अविनाश साबळे, क्रिकेटपटू सचिन धस, तायक्वांदोपटू नयन बारगजे आणि अविनाश पांचाळ यांचा गौरव करण्यात आला. महिला बचत गटातर्फे निर्मित विविध वस्तूंचे तसंच  कृषी विभागातर्फे लावण्यात आलेल्या विविध दालनांना मान्यवरांनी भेट दिली.
****
नांदेड इथं आज तीन दिवसीय संगीत शंकर दरबार महोत्सवाला संध्याकाळी प्रारंभ होत आहे. विविध प्रतिथयश कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार असून प्रसिद्ध गायक पंडित श्याम गुंजकर यांना जीवनगौरव पुरस्काराचंही वितरण केले जाणार आहे.
****
यंदाच्या राज्यस्तरीय शेतकरी सन्मान पुरस्कारांमधे धाराशिव जिल्ह्यातल्या नऊ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तुळजापूर तालुक्यातील तीन, परंडा तालुक्यातील दोन, धाराशिव तालुक्यातील दोन आणि वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा यंदा सन्मान होणार आहे. धाराशिव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील वैभव प्रभाकर लेणेकर यांना कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाकडून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. अयोध्येला जाण्यासाठी मराठवाड्यातून ही पहिली बस आहे. या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती साडे सहा हजार रुपये प्रवासभाडे निर्धारित करण्यात आलं आहे. काल ही एसटी बस अयोध्येकडे मार्गस्थ झाली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली आहे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव इथं ही माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गावर संभाव्य अपघातातील रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी हे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
लातूर शहरातील आगीच्या घटनेतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. लातूर शहरातील साळे गल्ली परिसरात ६ दुकानांना शुक्रवारी रात्री आग लागून मोठं नुकसान झालं होतं. देशमुख यांनी काल घटनास्थळाला भेट देत नुकसानग्रसाचं सांत्वन केलं. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने त्वरित पंचनामे करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या.
****
नांदेड महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काल हे पक्षांतर घडून आलं.
****
0 notes
happyharmonypuppy · 1 year
Link
5 हजार घरों के लिए सिडको निकालेगा लॉटरी, नवी मुंबई में घर खरीदने के इच्छुक हो जाएं तैयार https://insightnewsstories.com/?p=8653/CIDCO-will-conduct-lottery-for-5000-houses-be-ready-to-buy-a-house-in-Navi-Mumbai/ #CIDCO #Cidcolottrery2023 #NaviMumbai #Mumbai
0 notes
nashikfast · 2 years
Text
फटाके फोडण्याच्या वादातुन 21 वर्षीय युवकाचा मृत्यु
फटाके फोडण्याच्या वादातुन 21 वर्षीय युवकाचा मृत्यु
२४ ऑक्टोबर रोजी नटवर पारिक कम्पाउंट मध्ये म्हाडा कॅालनीत १५ वी बिल्डिंगच्या कोपऱ्यात ३ अल्पवयीन मुले काचेच्या बॉटल मध्ये फटाके उडवत होते. (मयत व्यक्ती )सुनील उर्फ शंकर चंद्रशेखर नायडु ( वय २१ ) याने त्यांना काचेच्या बॉटलमध्ये फटाके उडवु नका असे सांगितले. परंतु त्याचा राग लहान मुलांना आला. आणि त्यांच्यात शाब्दिक वादावादी सुरु झाली.श���ब्दिक वाद सुरु असताना हाणामारी सुरु झाली. भांडणात अचानक लहान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jayantnaiknavare · 1 year
Text
Post#15
करोड़ों लोगों की तरह मेरी भी कर्मभूमि मुंबई है। मुंबई पर मेरा पारंपरिक अधिकार है, ऐसा मैं मानता हूँ। परिंचे से ११ किलोमीटर की दूरी पर स्थित वाल्हे रेलवे स्टेशन, परिंचे के लोगों के लिए बड़ा वरदान था। गठरी बांधकर चलते हुए वाल्हे पहुँच जाते। वहाँ से पैसेंजर से सीधे बोरीबंदर उतरते। किसी मूर्तिकार को उच्चकोटि का पत्थर मिल जाए और वह उसका रूपांतरण, मंत्रमुग्ध कर देने वाली प्रतिमा में कर दे, कुछ ऐसा ही मुंबई शहर का हाल है। अंग्रेजों को यह प्राकृतिक बंदरगाह बिल्कुल ख़ाली मिला और उन्होंने मनमाफ़िक ढंग से उसे बसाया। इस शहर के विकास में दो प्रकार के व्यापार की मुख्य भूमिका थी। पहला था, सर्वश्रुत कपास का व्यापार। मैंचेस्टर की कपड़ा मिलों को लगने वाले कच्चे कपास की गांठें, यहाँ से जातीं और वहाँ से बाज़ार में बेचने के लिए तैयार कपड़े लाए जाते। दूसरा और बेहद कम लोगों को पता व्यापार था, अफ़ीम का। अमर फ़ारूकी की किताब ‘द ओपियम सिटी’ पढ़कर अफ़ीम के व्यापार से बड़े बने लोगों के बारे में पता चलता है।
आज़ादी से पहले ही मेरे दादाजी धोंडिबा ने, वाल्हे से पैसेंजर पकड़ी और मुसाफ़िरी करने मुंबई पहुँच गए। उस समय की ट्राम कंपनी में, जो आज ‘बेस्ट’ के नाम से प्रसिद्ध है, बतौर कंडक्टर काम करने लगे और डिलाइल रोड की बी.डी.डी. चाल में अपना संसार बसा लिया। डिलाइल रोड में ही दादा, हौसा बुआ और मारूति अन्ना का जन्म हुआ और उनकी प्राथमिक शिक्षा-दीक्षा भी यहीं से हुई। सेवानिवृति के बाद दादाजी ने मुंबई में अपनी मिल्कियत की जगह खरीदने के बजाय, १९६० के आस-पास परिवार के साथ मुंबई छोड़कर गाँव जाने का ग़लत निर्णय लिया। उन्होंने सेवानिवृति के पैसे से परिंचे में ज़मीन खरीदने, कुआं खोदने का काम कर खेती करने का असफल प्रयास किया। इसका नतीजा यह हुआ कि मेरे पिताजी को अगले बीस साल, अपने दूर के पटीदार पिराजी हवलदार के दादर के सर भालचंद्र मार्ग पर स्थित, पुलिस क्वार्टर में पेइंग-गेस्ट बनकर रहना पड़ा।
दादा दादर की टाटा मिल में नॉन ओवन विभाग में मिल कामगार की नौकरी करते थे। शायद सुरेश मामा में, ढंग से नौकरी न करने के अवगुण का संचार हमारे पिता, जगन्नाथ दादा से प्रेरणा लेकर हुआ होगा। सुरेश मामा की तरह दादा को भी नौकरी में कोई प्रमोशन नहीं मिला। हमेशा सामाजिक काम, दूसरों की समस्याओं का समाधान करने और नेतागिरी करने में पेइंग-गेस्ट ही बने रहे। दादा बीस साल तक सामर्थ्य से बाहर, आब-ओ-दाना-आशियाना ढूँढ़ते रहे। आख़िरकार १९८० में कुर्ला में म्हाडा के बनाए एल.आई.जी. टाइप के घर की लॉटरी लग गई और हमें १८,००० रुपए में, अपनी मिल्कियत का वन-रूम-किचन घर मिल गया। कुर्ला पश्चिम में विनोबा भावे नगर, एल.आई.जी. कॉलोनी, बिल्डिंग क्रमाँक २३, खोली क्रमाँक १३ हमारा पता था। सी-आकार की एक-दूसरे से जुड़ी चार मंज़िला इमारतों के पाँच क्लस्टर्स थे।
बारहवीं की परीक्षा ख़त्म होने के बाद, गाँव से छुट्टियों में कुर्ला आया था। मशहूर युनियन लिडर दत्ता सामंत ने मिल मज़दूरों की हड़ताल की थी, जिससे दादा की मिल बंद थी। दादा दिन भर न जाने कहाँ-कहाँ घूमते रहते थे। तीसरी मंज़िल पर स्थित हमारे कमरे की खिड़की पश्चिम दिशा में खुलती थी। लोकेशन बेहतरीन था। घर ख़ाली-ख़ाली दिखता था, इसलिए मेरे स्कूल दोस्त राजा शितोले दादर में फ़र्नीचर की जिस दुकान में काम करते थे, वहाँ से लोहे की चारपाई बनवाई गई।
जब पता चला की पुणे का मेरा मित्र विनायक दराडे, गोरेगाँव में अपनी बहन के पास रहता है, तो एक बार उससे मिलने गया, लेकिन वह घर पर नहीं था। उसकी बहन ने बताया कि वह कॉलेज गया है। कॉलेज का पता ले लिया। उसने विलेपार्ले में, श्री भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक (एस.बी.एम.पी.) में मैकेनिकल इंजीनियरिंग में दाख़िला लिया था। मुझे कॉलेज बहुत पसंद आया। कुछ दिन बाद बारहवीं में ५८% अंक मिलने पर, मैं मन में गिल्ट लिए मुंबई के कुर्ला स्थित घर पर, स्थायी रूप से रहने के लिए आया। दसवीं के अंकों के आधार पर विनायक के कॉलेज में डिप्लोमा कोर्स के लिए आवेदन किया। पहली सूची में ही इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग के लिए नाम आ जाने से, मैं बेहद ख़ुश हो गया। दूसरे दिन, १३५ रुपए भर कर प्रवेश लेना था। दादा मुंबई में नहीं थे और मारूति चाचा इतने पैसे का इंतजाम नहीं कर पाए। मैं दोपहर से शाम तक बिनावजह कॉलेज में रुका रहा। डोडेचा और कांगा नामक दो शिक्षक प्रवेश प्रक्रिया का ज़िम्मा संभाल रहे थे। मैंने उनसे पैसे भरने के लिए एक दिन की मोहलत माँगी, लेकिन उन्होंने स्पष्ट कह दिया कि, यदि शाम तक पैसे नहीं भरे गए, तो दूसरे दिन वेटिंग लिस्ट के विद्यार्थी को वह जगह मिल जाएगी। मैं मुंबई में अकेला था, किससे पैसा माँगा जाए? कुछ पता नहीं था। नाराज़ होकर, मैं घर आ गया और रोते हुए सो गया।
उस समय कुछ दिनों के लिए वसंत पोल और उसका बड़ा भाई राजू हमारे कुर्ला के घर रह रहे थे। राजू पोस्टमैन था, उसकी पगार हुई और मारुति अन्ना, राजू के साथ मैं लिस्ट लगने के तीसरे दिन, पैसे लेकर भगुभाई कॉलेज में हम पहुँच गये। बहुत आग्रह किया, लेकिन निर्धारित समय पर फीस न भरने के कारण प्रवेश रद्द हो गया था। हम परेशान ��ोकर, कॉलेज के गेट के पास बने पुतले के बग़ल में बैठे थे। तभी इर्ला बीट का पोस्टमैन डाक बाँटने कॉलेज में आया। राजू ने उसे पकडा और, अपनी पहचान और मेरी समस्या उसे बताई। वह पोस्टमैन राजू को कॉलेज के कैशियर लक्ष्मण के पास लेकर गया। लक्ष्मण ने सारी समस्या सुनी और वे तीनों किसी अज्ञात स्थान पर गए।
कुछ देर बाद वे तीनों और कॉलेज में मेट्रोलॉजी पढ़ाने वाले साठे नाम के शिक्षक, हाथ में सूची लिए आए। उन्होंने पूछा, प्लास्टिक्स इंजीनियरिंग में प्रवेश मिल जाए तो चलेगा क्या? बैगर्स आर नो चूज़र्स, मुझे बस प्रवेश पाने से मतलब था। चाचा ने तुरंत १३५ रुपए भर दिए और प्लास्टिक्स इंजीनियरिंग में मेरा प्रवेश पक्का हो गया। १३५ रुपए में भगुभाई में प्रवेश लिया। पत्नी, रीना से यहीं मुलाक़ात हुई। इसी तरह ताउम्र के जिगरी दोस्त मिलिंद, महेश, मुकेश, विद्याधर, दिनेश, संजय मिले। इंजीनियरिंग में करियर नहीं बनाया, लेकिन वैयक्तिक जीवन की दृष्टि से यह सौदा सस्ता पड़ा।
-Jayant Naiknavare, IPS
Feedback 📞 WA 7387452575
1 note · View note