Tumgik
#Maharashtrachi Hasyajatra Nava Hungam
marathicelebscom · 5 months
Text
हास्याची नॉनस्टॉप पार्टी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!
३१ डिसेंबर रोजी केवळ सोनी मराठी वाहिनीवर संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्य मालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या वर्षात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या…
Tumblr media
View On WordPress
0 notes