Tumgik
#chhayavrutta
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
"शारदीय नवरात्रोत्सव".... आज चौथा माळ www.Chhayavrutta.in मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस , नवरात्री उत्सव सर्व ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज आपण मनमाड येथील छोटा गुरुद्वारा मागील श्री सप्तशृंगी माता मंदिर पाहुया , श्री सप्तशृंगी मंदिर परिसर हा शांत आणि प्रसन्न असुन नवरात्री मध्ये मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. #chhayavrutta #navratri #saptashrungi https://www.instagram.com/p/CU2CNOxN2_T/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
"शारदीय नवरात्रोत्सव".....आज तिसरी माळ www.Chhayavrutta.in मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस असुन अनेक देवी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे. आज आपण शहरातील इंडियन हायस्कुल जवळ असलेल्या 52 नंबर परिसरात असणाऱ्या श्री धिंगाण परिवार यांची कुलस्वामिनी असलेली श्री कालिका माता मंदिराचे दर्शन घेऊया , श्री धिंगाण परिवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घराच्या परिसरामध्येच श्री कालिका मातेचे मंदिर बांधुन मातेची सेवा करत आहे.दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करून श्री कालिका मातेचा विशेष असा शृंगार करण्यात येत असतो.शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. #navratri #chhayavrutta #kalikamata https://www.instagram.com/p/CUzgdMxt2Ab/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
काकडे परिवाराकडून गौरी पुजन संपन्न.... www.Chhayavrutta.in मनमाड :गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्व आहे . गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी वाजत गाजत या गौरींना घरात आणले जाते .असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. येथील काकडे परिवाराकडुन त्यांच्या निवासस्थानी सहपरिवार गौरी पुजन संपन्न झाले. यावेळी महालक्ष्मीच्या मुखवट्यांची सुंदर अशी सजावट करून छान अशी आरस सजवण्यात आली. गौरी गणपतीला नेवैद्य दाखवुन सुवसनिणींना हळदी-कुंकु देऊन प्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी काकडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. #gauriganpati #morya #ganpatibappa #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwuaMDNZG5/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
गायकवाड परिवाराचा घरगुती गणेशोत्सव.… www.Chhayavrutta.in मनमाड : आज गणेशोत्सवाचा 4 दिवस आज आपण मनमाड येथील साई कॅफे आणि साई कॉस्मेटिकचे संचालक श्री गायकवाड परिवार यांच्या येथील बाप्पा पाहुया... श्री गायकवाड परिवार यांनी आपल्या येथे बाप्पाची सुंदर अशी इको फ्रेंडली सजावट केली असुन , कागदाचा आणि पुठ्याचा वापर करून झाडाचा सुंदर देखावा तयार केला आहे.प्रसन्न स्वरूपातील बाप्पाची मुर्ती स्थापन केली आहे. #bappa #ganpatidecoration #ganpatibappa #chhayavrutta #morya #gaikwad #manmad https://www.instagram.com/p/CTwtvO7tKOZ/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर संपन्न.... www.Chhayavrutta.in मनमाड : येथील दत्त मंदिर रोड येथील श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाकडुन रक्तदान शिबिर संपन्न करण्यात आले. सध्या सुरू असणाऱ्या कोरोना परिस्थितीचा विचार करून अनेक सार्वजनिक गणेश मंडळे हे सरकारने केलेल्या आव्हानानुसार यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करत आहे.याचाच विचार करून श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाच्या वतीने समाजाच्या हिताचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये मनमाड शहरातील 111 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली , रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना गणेश मंडळाच्या वतीने सन्मान पत्र , झाडाचे रोप आणि कापडी पिशवी देऊन गौरविण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्धाटन हे मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंहजी आणि शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या कडुन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. #blooddonation #bappa #ganpatibappamoraya #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwtO6tt03P/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
कलाकार साहिल साळसकर यांनी रांगोळीच्या माध्यमातुन साजरा केला गणेशोत्सव....
कलाकार साहिल साळसकर यांनी रांगोळीच्या माध्यमातुन साजरा केला गणेशोत्सव….
मनमाड : अनेक भाविक हे आपल्या विविध कल्पकतेने आणि कलाकारीतुन गणेशोत्सव साजरा करत असतात. मनमाड येथील कलाकार श्री साहिल साळसकर यांनी मनमाडचे आराध्यदैवत श्री निलमनी गणेशाची सुंदर अशी रांगोळी काढुन गणेशोत्सव साजरा केला. श्री साळसकर हे नेहेमीच आपल्या कलेच्या माध्यमातुन सण आणि उत्सव साजरे करत असतात.
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
chhayavrutta · 3 years
Text
श्री पाटील परिवार यांचा घरगुती गणेशोत्सव....
श्री पाटील परिवार यांचा घरगुती गणेशोत्सव….
मनमाड : आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरी सुंदर अशी गणपती बाप्पांची सजावट करून स्थापना केली आहे ,पुढील दहा दिवस आपण शहरातील नागरिकांच्या घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहोत. आज आपण मनमाड येथील सचिन चायनीजचे संचालक श्री नितिन पाटील यांच्या येथील बाप्पाचे दर्शन घेऊ या , श्री नितीन पाटील यांचा 14 वर्षांचा मुलगा श्री वैष्णव नितीन पाटील याने स्वतः पेपर न्यापकीन पासुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
मनमाड शहरात बाप्पाचे भक्ती-भावाने आगमन.....
मनमाड शहरात बाप्पाचे भक्ती-भावाने आगमन…..
मनमाड : मनमाड शहरात आणि परिसरात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असुन , अनेक बाल-गोपाल आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात वाजतगाजत स्वागत केले आहे. यंदाच्या वर्षी देखील गणेशोत्सवार कोरोनाची सावट असल्याने सार्वजनिक गणेश मंडळे मर्यादित स्वरूपात गणेश उत्सव साजरे करत आहे.घरगुती गणेश उत्सव नागरिक आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. शहरातील मनाचा गणपती श्री निलमणी गणेश मंदिर , गोदावरी…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
chhayavrutta · 3 years
Text
श्रावण महिन्यातील पहिला सण 'नागपंचमी' घरोघरी उत्साहात साजरी....
श्रावण महिन्यातील पहिला सण ‘नागपंचमी’ घरोघरी उत्साहात साजरी….
मनमाड : श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
प्रा. श्री नितीन लालसरे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान
मनमाड : मनमाडचे भुमीपुत्र आणि नगरविकास मंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक श्री नितिन लालसरे यांना मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स तफ्रे ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पार्ले टिळक असोसिएशनच्या मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड,मुंबई तर्फे प्रा. श्री नितिन लालसरे यांना एक विशेष पुरस्कार देण्यात आला. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न....
मनमाड : चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. यावर्षी महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्ट २०२१…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
हनुमान नगर ट्रेकर्स ग्रुप व श्री फिटनेस क्लब ट्रेकर्स यांच्या साह्याने कात्रा डोंगरावर स्वछता मोहीम संपन्न....
मनमाड : येथुन जवळच असलेला आभाळात घुसलेला सुंदर सुळका आपले लक्ष वेधून घेतो ‘‘हडबीची शेंडी‘‘ किंवा ‘‘थम्स अप‘‘ या नावाने हा सुळका ओळखला जातो. या सुळक्याजवळच अजिंठा -सातमाळ रांगेतून एका बाजूला पडलेल्या डोंगरावर अपरिचीत असा ‘‘कात्रा‘‘ डोंगर आहे. कात्रा डोंगराच्या पायथ्याशी कातरवाडी हे छोट गाव आहे. गावामागील डोंगरात कपिल मुनींचा आश्रम आहे. हा आश्रम कात्रा किल्ल्याच्या बाजुच्या डोंगरात आहे. आश्रमाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
आज संत श्री सावता माळी महाराज पुण्यतिथी....
मनमाड : कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. अवघिया पुरते वोसंडले पात्र।अधिकार सर्वत्र वाहे येथे।अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर संत ज्ञानदेव, संत नामदेवांच्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
आमदार श्री सुहासजी कांदे यांनी साधला नांदगाव तालुक्यातील व्यापारी वर्गाशी सुसंवाद....
मनमाड : कोरोना काळात लोकप्रतिनिधी आणि व्यापारी वर्गात काहीशी दुरी निर्माण झाली होती म्हणूनच कुठेतरी ही दुरी कमी करण्यासाठी,एकमेकांशी सुसंवाद साधण्यासाठी आमदार श्री सुहास कांदे यांनी मनात कोणताही स्वार्थ न ठेवता तालुक्यातील सर्व स्तरातील व्यापाऱ्यांना आमंत्रित करून तालुक्याच्या विकासावर चर्चा आणि स्नेहभोजनाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमाला तालुक्यातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
सी.आर.एम.एस. तर्फे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री अनिल कुमार लाहोट यांचा सत्कार....
मनमाड : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मनमाड प्रतिनिधींनी नवनिर्वाचित मध्य रेल्वे(CR) चे जनरल मॅनेजर श्री अनिल कुमार लाहोटी यांचा सत्कार केला याप्रसंगी सी आर एम एस टीमने जी एम स्तरावरील समस्या साहेबांकडे मांडल्या , मनमाड वर्कशॉप मध्ये व ओपन लाईन मध्ये असलेली डी ग्रुप ची वेकेन्सी भरण्याकरता हेडकॉटर स्थरावर पत्रव्यवहार करून भरण्यात यावी , वर्कशॉपला वर्कऑर्डर पुरवण्यात यावी, ट्रेड अप्रेंटिस रेल्वेचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन....
मनमाड : निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी 28 जुलै हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ म्हणजेच जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणुन जगभर पाळला जातो. विकास (डेव्हलपमेंट) म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्याच्या आड येणारे सर्व काही नष्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes