Tumgik
#newjobupdate27
newjobupdate27 · 9 months
Text
2 notes · View notes
newjobupdate27 · 11 months
Text
Maharashtra Vanrakshak Bharti 2023 Online Form
Vanrakshak - (Maharashtra State Forest Department) Announces New Recruitment for the Post of 2417. This Recruitment Process will be carried out for Van Rakshak (Maharashtra State Forest Department), Lekh Pal, Steno, Surveyashak, and Other posts. Mahaforest.gov.in recruitment 2023 Candidates can Check District wise Vacant Post for Mahaforest.gov.in recruitment 2023 to Fulfill the Vacancies For the posts. Mahaforest.gov.in recruitment 2023 Apply Online Eligible candidates are directed to submit their application online through. A total of 2417 Vacant Posts have been announced by Mahaforest.gov.in recruitment 2023 Apply Online – Vanrakshak - (Maharashtra State Forest Department) Maharashtra Recruitment Board, Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement PDF Carefully before Applying. The last date to submit an application is 30 June 2023. by Mahaforest.gov.in recruitment 2023 www.newjobupdate27.com
2 notes · View notes
newjobupdate27 · 5 months
Text
Tumblr media
https://www.newjobupdate27.com/2023/12/talathi-bharti-final-answer-key-2023.html
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
DMER Mumbai Result 2023 | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई 5182 पदांसाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर..!
DMER Mumbai Result 2023: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई या पदभरतीची ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. आता आनंदाची बातमी आहे. ज्या उमेदवारांनी DMER Mumbai Bharti 2023 ची ऑनलाइन परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई भरती २०२३ ऑनलाइन परीक्षेचे निकाल जाहिर झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी या भरतीची परीक्षा पार पडली होती. आता या भरतीचा निकाल जाहिर झाला असून ज्या उमेदवारांनी हि ऑनलाइन परीक्षा दिली आहे. ते उमेदवार आता या ऑनलाइन परीक्षेचा निकाल डाऊनलोड करून शकतात. DMER Mumbai Recruitment 2023 या पदभरतीचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
Read more
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
Arogya Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये 11 हजार पदांसाठी मोठी भरती
(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया गट-क आणि गट-ड या विविध पदांसाठी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 हि आहे. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन फॉर्म भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
Read more
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
Vanrakshak Answer Key | महाराष्ट्र वनरक्षक अन्सार - की 2023 डाउनलोड करा
महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 (Maharashtra Forest Guard Answer Key 2023 Download): Vanrakshak Bharti 2023 या भरतीची ऑनलाइन परीक्षेची आंसर की (उत्तरतालिका) जाहिर झाली आहे. काहि दिवसांपूर्वी या भरतीची ऑनलाईन परीक्षा झाली होती. आता या परीक्षेची आंसर की (उत्तरतालिका) जाहिर झालेली आहे. ज्या उमेदवारांनी हि ऑनलाइन परीक्षा दिली होती. ते उमेदवार आंसर की (उत्तरतालिका) डाऊनलोड करू शकता. आंसर की (उत्तरतालिका) डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
Read more
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
SSC Delhi Police Recruitment 2023 | दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती
(SSC) मार्फत दिल्ली पोलीस ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३0 सप्टेंबर 2023 हि आहे. या भारतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज कारण्यापुर्णी जाहिरात पीडीएफ वाचूनच घ्या व नंतर ऑनलाइन फॉर्म भरा. संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.
otal Post / एकूण पोस्ट: 7547
SSC Delhi Police Constable Vacancy 2023 Notification
(SSC Delhi Police) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात विविध पदाकरिता भरती होणार आहे. (Post-Wise Vacancy Details) संबंधित सर्व माहिती खाली दिली आहे. (www.ssc.nic.in Recruitment 2023 Apply Form) 1. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष = जागा: 4453.
2. कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) = जागा: 266
3.कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) = जागा: 337
4.कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला = जागा: 2491
Read more
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
ONGC Apprentice Recruitment 2023: विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा..!
ONGC अप्रें��िस भर्ती 2023 2500 रिक्त जागांसाठी अर्ज करा: (ONGC) ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, (ONGC शिकाऊ अधिसूचना 2023) ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लायब्ररी असिस्टंट, केबिन/रूम अटेंडंट, ड्रेसर (मेडिकल), हाऊस कीपर (कॉर्पोरेट), ऑफिस असिस्टंट, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाईल. इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान प्रणाली मेंटेनन्स, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फायर सेफ्टी टेक्निशियन (तेल आणि गॅस), मशीनिस्ट, मेकॅनिक ऑटोमोबाईल (प्रगत डिझेल इंजिन), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (मेकॅनिक) आणि फिजिओलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, स्टेनोग्राफर (इंग्रजी), सर्वेक्षक, औद्योगिक वेल्डर (तेल आणि वायू), कार्यकारी (एचआर), लेखा कार्यकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, सेक्रेटरीअल असिस्टंट, स्टोअर कीपर, सिव्हिल एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर सायन्स एक्झिक्युटिव्ह, E&T एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्ह, इंस्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह, फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्ह आणि पेट्रोलियम एक्झिक्युटिव्ह.
1 note · View note
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
एअर इंडिया मुंबई येथे नोकरीची स्वर्णसंधी पात्रात फक्त १०वी पासवर ९९८ जागांसाठी मोठी भरती त्वरित करा अर्ज | AIASL Recruitment 2023
AIASL Recruitment 2023 Apply Online: Air India Air Services Ltd. (Air India Recruitment 2023) Has Released A New Advertisement. This Recruitment Process Is Organized For Two Posts Handyman And Utility Agent. Candidates Can View Vacancies For the AIASL Recruitment 2023 Advertisement And Fill Application For This Post Offline. A Total Of 998 Vacancies Have Been Announced For The Recruitment Process Of AIASL Recruitment 2023. Air India Air Services Ltd. Candidates Applying For (AIASL Bharti 2023) Post Are Requested To Check The Detailed Air India Air Services Ltd. Before Applying. Read The Bharti 2023 Notification PDF Carefully And Only Then Apply For This Recruitment. Last Date To Apply For Various Posts Of AIASL Bharti 2023 Recruitment Is 18 September 2023. All Information And Application links for AIASL Recruitment 2023 Are Given Below.
Read more
0 notes
newjobupdate27 · 9 months
Text
0 notes
newjobupdate27 · 11 months
Text
ITI Form 2023: कसा भरायचा आयटीआय ऑनलाईन फॉर्म?
DVET – (व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय) मुंबई, महाराष्ट्र आयटीआय फॉर्म 2023 आज पासून अर्ज सुरू होत आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय मुंबई या अधिकृत वेबसाइट वर सर्व माहिती प्रकाशीत केली आहे. ज्यामध्ये अर्ज प्रक्रिया, पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि सर्वसाधारणपणे प्रवेश प्रक्रियेची इतर संबंधित माहिती समाविष्ट आहे. महाराष्ट्र व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाची प्रथम गुणवत्ता यादी हि 20 जुलै 2023 रोजी सायं (5:00pm) जारी केली जाईल आणि मगच पुढील प्रक्रिया पार पडेल. आणि आयटीआय फॉर्म 2023 अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे, महत्वाच्या तारखा प्रवेश फेऱ्या किती होणार हे सर्व खाली सविस्त्र पद्धतीत दिले आहे.
1 note · View note
newjobupdate27 · 11 months
Text
NEET 2023 Result Date | नीट २०२३
NTA - नॅशनल टेस्टिंग एजन्सीने लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्यांनी NEET 2023 परीक्षेला बसलेल्या 20,87,449 विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. NTA NEET 2023 चा निकाल जाहीर झाला आहे. आता, विद्यार्थी NEET 2023 निकाल डाउनलोड करू शकतील. NEET 2023 Result निकाल डाउनलोड करण्यासाठी, त्यांचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख किंवा सांकेतिक कोड वापरून अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून निकाल डाउनलोड करू शकतील. तुम्हाला निकाल डाऊनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकचा वापर करून निकाल डाउनलोड करू शकता. NEET 2023 Result Date Read mores
1 note · View note
newjobupdate27 · 11 months
Text
ITBP Constable Driver Bharti 2023
ITBP - (Indo-Tibetan Border Police Force) has Published a New Advertisement. This recruitment process will be done for the post of Constable Driver. Candidates for ITBP Constable Driver Bharti 2023 can check the vacancies and submit their applications online. ITBP Constable Driver Bharti 2023 has been instructed to apply online for various Constable Driver Posts. ITBP Constable Driver Bharti 2023 recruitment process has announced a total of 458 vacancies Read mores
1 note · View note
newjobupdate27 · 11 months
Text
AOC Result 2023 Tradesman and Fireman
Army Ordnance Corps (AOC) Recruitment 2023 for 1793 Tradesman Mate and Fireman Posts. AOC Recruitment 2023 AOC Result 2023 Read more
Tumblr media
1 note · View note
newjobupdate27 · 9 months
Text
How To download the Maharashtra Talathi Recruitment Admit Card
How To download the Maharashtra Talathi Recruitment Admit Card, follow the steps below: Visit the Maharashtra Government Revenue Department website. Click on the "Collect and Job" tab. Click on the "2023 Maharashtra Talathi Recruitment" link. Click on the "Download Admit Card" link. Enter your application number and date of birth. Press the "Download Admit Card" button. Your admit card will be downloaded to your computer.
0 notes
newjobupdate27 · 9 months
Text
0 notes