Tumgik
#proude_to_be_kokani
malvanikattaa · 5 years
Photo
Tumblr media
"😍🌄निसर्गरम्य संध्याकाळ🌄😍 प्रत्येक दिवसाच्या संध्याकाळचे वर्णन करायचे झाले तर असे करता येईल की, शांत झालेलं वातावरण, सूर्यास्तापूर्वी हजेरी लावलेला चंद्र, थंड-गार सुटलेला वारा, आपापल्या घरट्यांमध्ये चाललेले पक्षी, किती अत्भुत नजारा असतो. संध्याकाळ म्हणजे आजच्या दिवसाचा शेवट समजण्यापेक्षा आजच्या दिवसात काय-काय घडले, कोणते चांगले, वाईट अनुभव मिळाले या सोबतच उद्या काय घडणार याचा विचार करायला लावणारी वेळ म्हणता येईल. " PC - @aniket_mane_am Location- Sangameshwer स्पर्धक क्रमांक . 5 मालवणी कट्टा आयोजित "कोकण फोटोग्राफी स्पर्धा " #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा #kokan #kokan_maza_gav #kokanchi_mansa_sadhi_bholi #kokan_ek_safar😊✌️ #kokan_ek_swapnanagri #instagram #devakkaljiofficial #swargahun_sundar_aamch_kokan #proude_to_be_kokani #kokanchi_shan #kokan_ig #amazing_konkan #kokan_sanskruti #konkan_bhumi #konkanrailway #mobile_photography #kokanchi_mati #maharashtra_maza #jay maharashtra #malvanikatta (at Sangameshwar Devrukh) https://www.instagram.com/p/B9ZWYZsliDB/?igshid=h434wssv5z67
0 notes