Tumgik
#punestreetart
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
श्री रामचन्द्र कृपालु भज मन हरण भवभय दारुणाम नवकंज लोचन, कंज मुख कर कंज, पद कंजारुणम। राम नवमी की हार्दिक बधाई। #ramnavami #ayodhya #ayodhyarammandir #artforall #publicart #streetart #streetartindia #uttarpradeshtourism #incredibleindia #punestreetart #punesmartcity #taljai #upgovernment #wallartindia #2020 #travelart #travelartist #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CqYaxDmsjY8/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
verymaryland · 7 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
made in India part2
3 notes · View notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगत सिंह , सुखदेव आणि राजगुरू यांनी केलेला सर्वोच्च त्याग आणि बलिदान देशवासियांच्या चिरकाल स्मरणात राहिल. महान क्रांतिकारक भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन 🙏 #shahid #indian #indianarmy #bhagatsingh #sukhdev #rajguru #artforall #publicart #streetartindia #pune #punestreetart #nanapeth #incredibleindia #artistsoninstagram #pmc #smartcity #maharastra_ig #nileshartist @vanraj_andekar_official (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CqI_cPiPSbm/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. #चिमणी #chimani #worldsparrowday #naturelovers #art #artforall #publicart #streetart #streetartindia #punestreetart #artistsoninstagram #pune #vidyapratishthan #baramati #travelart #travelartist #nileshartist (at India) https://www.instagram.com/p/Cp-8GABM7JS/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
“Be so busy improving your self that you have no time to criticize others.” #artforall #publicart #streetart #streetartindia #mumbai #artistsoninstagram #artistlife #punestreetart #travelart #travelartist #hostelworld #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CpyJZErBOGx/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
#Artist bring beauty into our world.they look at things differently.they allow us to see ourselves differently.they inspire us to be more creative.yet very few of them make good livings. they enhance our lives and deserve encouragement… look for those who move you.support them where you can. #artforall #publicart #streetart #artistsoninstagram #muralist #frida #fridakahlo #zostel #hostelworld #zostelpanchgani #paintpune #punecity #pmc #punekar #पुणे #maharashtra_ig #maharastratourism #punestreetart #streetarteverywhere #streetartindia #wallart #travelartist #nileshartist (at Panchgani, Mahabaleshwar) https://www.instagram.com/p/CpxRf7DvRmP/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
छत्रपति संभाजी राजे हे नाव जरी कानावर पडले तरी अंगात रक्ताचा लाव्हा उसळतो मनात प्रेरणा अन अंगात शौर्याचा भाता मजबूत होतो . रायगडाच्या माथ्यावरुन कडाडला छावा.. जणु सह्यांद्रिच्या छातीत उसळला लाव्हा.. हैरान करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा.. बलदंड ताकदीचा विर ऐसा ना कळले देवा.. घायाळ होई युध्दभुमी ऐसी तळपली तलवार.. थरथर कापे गनिम असा त्या नजेरेचा वार.. रक्त पाजे रणांगना होऊन शत्रुवर स्वार.. वार घेई छातिवर बोथट होई तलवारीची धार.. स्वराज्यासाठी रुळली ईथे बलिदानाची प्रथा.. झुकेल कसा छावा ज्याचा शिवछत्रपति पिता.. पत्करीतो शरण मृत्यु टेकवि माथा.. अजिंक्य पराक्रामाची जगी एकच हि कथा.. जय शंभु राजे || दोनो पैर कटे शंभू कें | ध्यैय मार्ग सें हटा नही || हाथ कटें तो क्या हूवाॅ | सत्कर्म कभी छूंठा नही || यावर्षी फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमवस्या म्हणजे ​या वर्षी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च येतो आहे. हा संपुर्ण महिना आपण छत्रपती संभाजी महाराज यांना श्रध्दांजली अर्पण करतो. देवांनो. हिंदु धर्मासाठी बलिदान देणार्या आनेक वंदनिय व्यक्ती या हिंदुस्थानात होउन गेल्या. परंतु या सर्वांचे बलिदान आणि छञपती संभाजी राजांचे बलिदान यात जमिन आणि आकाशा इतकेच आंतर आहे. यापैकि कित्येक फासावर गेले,काहिनी बंदुकीच्या गोळया झेलल्या तर काहीनी वार आंगावर घेतले .या सर्वानि धर्मा साठि आपल्या प्राणाचि आहुति देताना ज्या यातना सोसल्या त्या क्षणिक किंवा काहि तासांच्या होत्या. परंतु अटक केलेल्या क्षणा पासुन ते मरे पर्यत छत्रपती संभाजी महाराजांनि ज्या यातना सहन केल्या त्याचि कल्पना आपण करू शकत नाहि.त्याचे बलिदान हे सामान्य नाहि. हिंदवी स्वराज्य त्या क्षणीच संपले आसते. हो…! या देशाला जगाच्या पाठीवर "हिंदुस्थान" म्हणुन टिकायचे असेल… जगाचा बाप कोण…? याचे उत्तर अभिमानाने "हिंदुस्थान" हे मिरवायचे असेल…तर… या जगाच्या पाठीवरील प्रत्येक हिंदुच्या मनातील शिवाजी संभाजी नावाच्या देव देश धर्म टिकविण्याच्या विद्यांचा जागर होणे अत्यावश्यक आहे…! #छत्रपति_संभाजी_महाराज #मराठा #महाराष्ट्रधर्म #पुणे #धर्मो_रक्षति_रक्षितः #बलिदानमास स्वराज्यरक्षकसंभाजी #art #artforall #artistsoninstagram #publicart #punecity #punestreetart #mumbai #maharastratourism #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CpW2P5HNXlY/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांत शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड किंवा विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. आज, पुण्यामध्ये जगातील नामांकित आई.टी. कंपन्याही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. हब म्हणूनही ओळखले जाते. पुणे हे बुद्धिजीवींचे शहर आहे. पुण्यात वर्षभर संगीत, कला, साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ‘पुणे तेथे काय उणे’ अशी उक्तीही प्रसिद्ध आहे.याच पुण्यात कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी १८८३मध्ये सिव्हील इंजिनिअर पुर्ण केले. पुण्याला ते खडकवासला धरणावर असताना १९०३मध्ये त्यांनी पावसाळ्यात धरणामध्ये जास्त पाणी आल्याने धरण असुरक्षित होऊ नये म्हणून निर्माण केलेल्या स्वयंचलित स्लुईस गेट्स अद्वितीय ठरल्या व त्यानंतर ग्वाल्हेरच्या तिग्रा आणि म्हैसूरच्या कृष्णराज सागर धरणावर त्या वापरल्या गेल्या. #pune #coep #engineer #incredibleindia #punestreetart #artforall #publicart #openart #engineersday #maharashtra_ig #mumbaiartfestival #streetartindia #streetarteverywhere #smartcity #punecity #nileshartist (at Coep Pune) https://www.instagram.com/p/CpH_fsZsLX4/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब… . ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही त्यांची घोषणा होती. . "दिल्लीच्या गादीला ही घाम फुटेल असा छावा होता तो,, आज महाराष्ट्राला खरी गरज या माणसाची आहे. बाळासाहेब म्हणायचे जिजाऊ ची शिकवन आम्हाला. शिवाजी महाराज जाणले आम्ही…! @balasaheb_thackray_ @adityathackeray #artforall #publicart #streetart #streetartindia #wallart #balasahebthackeray #thackeray #mumbaiurabanartfestival #sassondockartproject #mumbaiartfestival #kgaf #shivsena #pune #punestreetart #yuvashivsena #punekar #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CpDrXOMhdaz/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
कर्तृत्व एवढं महान असावं, नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा, छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले #chatrpatisambhajimaharaj #marathaempire #artforall #publicart #streetart #pune #purandarfort #mumbai #sassondockartproject #kasaba #punekar #wovenwallart #punestreetart #puneartfestival #artistsoninstagram #maharastratourism #deepakbhaumankar #nileshartist संकल्पना ः दीपकभाऊ मानकर ( @deepakmankarncp ) (at कसबा पेठ) https://www.instagram.com/p/Co51rCTPDGG/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
कर्तृत्व एवढं महान असावं, नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा, छत्रपती संभाजी महाराज!! #chatrpatisambhajimaharaj #marathaempire #artforall #publicart #streetart #pune #purandarfort #kasaba #punekar #wovenwallart #punestreetart #puneartfestival #artistsoninstagram #maharastratourism #deepakbhaumankar #nileshartist संकल्पना ः दीपकभाऊ मानकर ( @deepakmankarncp ) (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CovMHt2sqN6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
छत्रपती श्री संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. छत्रपती संभाजी राजांना टक्क��� देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. #chatrpatisambhajimaharaj #marathaempire #artforall #publicart #streetart #pune #purandarfort #kasaba #punekar #wovenwallart #punestreetart #puneartfestival #artistsoninstagram #maharastratourism #deepakbhaumankar #nileshartist संकल्पना ः दीपकभाऊ मानकर ( @deepakmankarncp ) (at कसबा पेठ) https://www.instagram.com/p/Coq38tctejN/?igshid=NGJjMDIxMWI=
1 note · View note
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
एका चित्रकाराचि व्यथा....... समाजा मधे कलाकार हा सर्व कामांमधे हवा असतो. रंग प्रत्येक गोष्टि मधे असतात. विचार करा आयुष्यात रंग च नसते?. आत्ता डिजिटल युग आले म्हनुन आयुष्य प्लास्टिक झाले. कैमरा नव्हता, प्रिंटर नव्हते तेव्हा पासुनचि ही कला. हि कला शिकन्या साठी ज़िद्द, त्याग, मनोबल या सगळया गोष्टि लागतात. #art #artistoninstagram #artforall #publicart #streetart #streetartindia #mumbaiurbanartfestival #mumbai #maharashtra #uttarpradesh #varanasi #dashashwamedh #namamigange #jindal #asianpaints #startindia #urbanart #pune #punestreetart #nileshartist (at Namami Gange) https://www.instagram.com/p/CoaWygAsVFE/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
कुठल्याही चांगल्या कामात एक राजाश्रय हवा असतो प्रत्येक कलाकारास व आदर त्याच्या कलेस. कलाकार संपूर्ण आयुष्य कलेमध्ये, समाजामध्ये समर्पित करत असतो. आजपर्यंत जितके काम केले त्यामधे कायम पाठीशी उभे राहिले आणि जे काम करेल त्यात कायम पाठ थोपवली. असे आदरणीय मा. दिपकभाऊ मानकर यांच्या संकल्पनेतुन नारायणपेठ पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे अखंड हिंदुस्थानातील सर्वात मोठे छत्रपती संभाजी महाराजांचे भित्तीचित्र साकारत आहे. या ऐतिहासिक क्षणास तुम्ही सर्व पुणेकर साक्षीदार असाल याचा अभिमान कायम असेल. @chatrpati.sambhaji_maharaj_96k @deepakmankarncp @karanmankar @harshwardhan_mankar #chatrapatisambhajimaharaj #chatrpati #kasabapeth #kasaba #pune #punekar #artforall #publicart #streetartindia #maratha #marathaempire #punestreetart #maharastratourism #mumbaiurbanartfestival #nileshartist (at Kasaba Peth) https://www.instagram.com/p/CoSb4AZPntI/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब (@pawarspeaks ) हे आजही देशातील सर्वच तरुण आणि बुजुर्ग राजकारण्यांसाठी आदर्श राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यातून, अफाट बुद्धिमत्ता, अभ्यास आणि लोकसंपर्कातून शरद पवारसाहेबांनी हे वेळोवेळी सिद्धही केलं आहे. मागच्यावेळी वयाच्या 80व्या वर्षीही शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली अन् साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीचा गेम पालटला. पवारांची ही सभा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. आताही पवारसाहेबांच्या कर्तव्य निष्ठतेचं हे रुप ��ाहायला मिळालं आहे. रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार घेत असताना त्यांनी मध्येच डिस्चार्ज घेतला असून थेट पक्षाच्या मेळाव्यासाठी शिर्डीत (shirdi) दाखल झाले आहेत. वयाच्या 81व्या वर्षीही आजाराची पर्वा न करता साहेबांनी दाखवलेल्या या उत्साहाची एकच चर्चा सुरू झाली आहे.अजूनही प्रत्येक तळागाळात जाऊन मार्गदर्शन व काम करताना मी पाहील.त्यांचा हा उत्साह आणि ऊर्जा तरुणांना लाजवेल अशीच आहे. उर्जास्तोत्र #पवारसाहेब #artforall #publicart #streetart #punestreetart #artistsoninstagram #streetartindia #wallartindia #pune #pawarsaheb #pawarspeaks #baramatiloksabhaconstituency #punecity #pmc #sharadpawar #saheb #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CnAayf_hv-6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
' सदरक्षणाय खलनिग्रहणाय ' We celebrate our festivals because they @maharashtra.police are on duty without any break ! Salute ! @punepolicecity #artforall #publicart #streetart #pune #punepolice #punestreetart #smartcitypune #police #maharashtrapolice #nileshartist (at Pune Police Head Quarter) https://www.instagram.com/p/Cm6SJBEPd-O/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes