Don't wanna be here? Send us removal request.
Quote
A man has to find a good woman, and when he finds her he has to win her love. then he has to earn her respect. then he has to cherish her trust. and then he has to, like, go on doing that for as long as they live. Until they both die. That's what it's all about. That's the most important thing in the world. That's what a man is, Yaar. A man is truly a man when he wins the love of a good woman, earns her respect, and keeps her trust. Until you do that, you're not a man.
Shantaram, Gregory David Roberts
1 note
·
View note
Text
कट्ट्यावर बसलो होतो
कट्ट्यावर बसलो होतो एका पोरीला जाताना पाहिलं Figure बघुन तिची माझं ह्रदयच गायब झालं
मित्राने ओळखलं मनातलं बोलला नको मरुस हिच्यावर कानफाडली आहे ��ीने आतापर्यंत दहा जणांच्या गालावर
बेट लावली मित्राशी म्हणालो....हिला एका महिन्यात पटवेल आणि तसं नाहि झालं तर तु म्हणशील ते क��ेल
ठरवून टाकलं मी आता हिलाच पटवायचं अकरावा झालो तरी चालेल पण हिच्याच पाठी लागायचं
काहीतरी झोलझाल करुन तिच्या ग्रुपमध्ये सामील झालो chance मिळेल तेव्हा तिच्याशी बोलू लागलो
दिवसरात्र एक करुन फ्रेंडशिप केली तिच्याशी एकही संधि सोडत नव्हतो तीला flirt करण्याची
हळू हळू आमची मैत्री घट्ट झाली फोन नंबर exchange करुन आमची chatting सुरु झाली
मला अकरावा तर व्हायचं नव्हतं तरीही एक दिवस ठरवला Setting लावून सगळी मी तीला propose केला
बोलून टाकलं मी मनात होतं जे काही कानाखाली तर दिली नाही तिने पण बोलून गेली खूप काही
म्हणाली.....वाटलं नव्हतं मला तुही असंच करशील मैत्रीच्या नावावर तु प्रेमाचे पाऊल उचलशील
मैत्री सोडून दिली माझी तीने प्रेमही नाकारलं Fb वर Unfriend करुन तिने whatsapp वर block केलं
दुसर्या दिवशी पुन्हा मी त्याच कट्ट्यावर बसलो पुन्हा एकीची figure बघुन मी पहिलीलाहि विसरलो
3 notes
·
View notes