Tumgik
Text
Nice Job
Tumblr media
The Democracy, is By the People, For The People,and Only For the People
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
3 notes · View notes
Text
Tumblr media
**सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले : अमोल येडगे* ex, Collector...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप नवीन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे स्वागत_ New Collector- Yavatmal-Dr.Pankaj Ashiya-Joined
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया रुजू
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आज रुजू झाले. मावळते जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ. आशिया हे 2016 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहे. येथे रुजु होण्यापुर्वी ते जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापुर्वी भिवंडी महानगरपालिका आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातूनच झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष ते परिविक्षाधिन कालावधीत आर्णी येथे नगर परिष�� मुख्याधिकारी, तहसिलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
News Reporter:- Chaitali Bhasme
Wani- Nitin Shinde
Yavatmal- Pravin Borkar
https://chat.whatsapp.com/wanibhushan National News Channels
Chief Editor in Chief :- Adv.Dr.Rajendra/Dattaji Gubdalwar Wani, Dist-Yavatmal
0 notes
Text
WANI- द. चांदा भुषण, कडक समाचार,
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
कभी सामाजिक समाचार ही समझ लो, क्यु की समाचार पत्र बिक सकता, मिडीया बिक सकता, मगर सामाजिक समाचार बिक ही वही सकता--मुख्य संपादक अॅड.डॉ.राजेंद्र /दत्ताजी- गुंडलवार महात्मा गांधी के दिक्षांतपुत्र..
0 notes
wanibhushan-newspapers · 10 months
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Tumblr media
*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes · View notes
wanibhushan-newspapers · 11 months
Text
वणी, चंद्रपुर, आर्णी लोकसभा निवडणुकी साठी, आढावा बैठकांची तयारी सुरू
Tumblr media
1 note · View note
Text
Tumblr media
The Democracy, is By the People, For The People,and Only For the People
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
3 notes · View notes
Text
Tumblr media Tumblr media
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व पुतळा तोडणा-यांचा धिक्कार असो!
संपादक-अॅड.डॉ.राजेंद्र उपाख्य दत्ताजी गुंडलवार
नागपुर येथील अंबाझरी तलाव सौंदर्यी करण व विकासकार्ये जोरात भ्रष्ट व विकृत मार्गाने करण्याचा जणु सपाटाच सुरू आहे, कमिशन, टेंडर, तेरीभी चुप मेरी भी चुप, मालामाल कमाल, तु बी खा, मला भी चार, महाराष्ट्रात जणु राजकारण्या दलालांचा सुळसुळाटातच खोके सरकार चे डोके, बिनडोक ओके, नालायकीचे बोके, या सर्व लोकशाही मारक समिकरणांमध्येच नागपुर शहरचे प्रख्यात अंबाझरी तलाव रोडवरील पुरातन एेतिहासीक आंबेडकर स्मारक व पुर्णा कृती पुतळा अक्षरशा: मिटवुन नेस्तेनाबूत करण्यात आला. जबाबदार नेते व संबंधित अधिका-यांना जोडे मारण्याचा सामुहिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.धरणा स्थळाला या दरम्यान विजीट करून डॉ.राजेंद्र गुंडलवार ने हौसला वाढवला व सुप्रिम कोर्टापर्यंत सुद्धा मदत लागल्यास कायद्याची सेवा एकही पैसा न घेता साथ देणे व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यास मदतीचे आश्वासन देत, वेळ पडल्यास दिल्ली येथे जंतरमंतर ला आंदोलन, उपोषण करण्याचे वचन दिले.व करणारच असल्याचे सांगितले...
1 note · View note
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
वणीमध्ये वाजले प्रशासनाचे तिन तेरा, तेरीभी चुप और मेरी भी चुप, माल खाओ गुपचुप!
वणीभुषण राष्ट्रीय न्युजचा असर
Tumblr media Tumblr media Tumblr media
देश मे एकमात्र दिल्लीस्थित शिक्षा क्रांती की जनक, एवं आम आदमी पक्ष की वरीष्ठ संजिदा एेतिहासीक योगदानी नेत्री सुश्री आतीशी जी ने सत्ताकेंद्रित महाराष्ट्र के प्रणेता एवं महाराष्ट्र मे से ग्रामिण ईलेकेशनोमे धमाकेदार जित के मुख्य सफल रणनितीकार संघटनमंत्री, अॅड.राजेंद्र गुंडलवार, जो की प्रत्यययोग के प्रणेता है, अध्यात्मिक गुरू, बजरंगबाणके, जागरण प्रचारक, विश्वरेकॉर्ड धारक-भजनगायक, जिन्होने लोकसभा, विधानसभा मे खुद लडकर असफलतासे सिख लेकर भी पक्षमे संघटन मजबुतीकी विशेष निंव रखी, साथ हि खुदके बलबुतेपर ९२ सिंटे लडवाकर के ��ज कई पॅनलो सहित मारेगांव जैसे यवतमाल, विदर्भ के आत्महत्याग्रस्त क्षेत्र मे भी तिन सरपंच जितवाकर ईतिहास रचा दिया, यह विशेष पक्षपदाधिकारीयोंके सहयोगके बिनाही स्वयंके पैसेसे एेतिहासीक जित दर्ज कराते हुये, महाराष्ट्रमे खाते खोलकर विशेष उपलब्धी दक्ष को दी! देश विदेश मे सेलेब्रिटी के तौरपे दत्ता गुरूजी के नामसे ५००० से भी ज्यादा प्रत्यक्षयोग के अनुयायी है, स्वयं अंधश्रद्धा निर्मुलन कायदा२०१३, अापदा प्रबंधन कायदा २००५बनवाने जिनेव्हा के विश्वकोर्ट मे मामला दाखल दिशानिर्देश मंगवाकर एवं प्राधीकरण बनाने हेतु सफल आंदोलक एवं संशोधक कार्य कराके आपदा प्रबंधनमे विश्वस्तरीय कार्य कर चुके है!मगर वणी क्षेत्रमे आप के साथ सामाजिक सहयोग योगदान दिया जा रहा है! लाखो की फौज विदर्भ मे खडी कराके आज सफल लोककार्य कर रहे है!
1 note · View note
Text
* * न्यायदेवता बिकाऊ नही है !*
Tumblr media
1 note · View note
Text
Tumblr media
वाणीभुषण न्युजपेपर्स की भेट
Tumblr media
0 notes
Text
Sign in Join.. WANI BHUSHAN NEWS INDIA
RNI.Registration No.1313159/mah/17
*Registerd under Publication Act*
And Copyright Registeration Act.
Global Publication Nagpur
Lifestyle:---- Corporate Regd.ACT
Fashion:-- Worldwide
Gaming Always
Fitness Anytime
Video s Anytypes Ready
More than Better than Others.
your username Rajendra G.
Welcome in Ours Corporate Registered. Media Group Always Right?
Welcome!Register for an account
your username Rajendra G.
your email- [email protected]
Homeवणी
वणी
वणी ,मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था
By.Suraj Chate
November 22, 2022
वणी ,मानकी, पेटूर ,उमरी कायर या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था *
लाखों रुपये खर्च करून बांधला रस्ता *
शासनाला लक्ष देण्याची गरज
सुरज चाटे वणी – वणी ते पुरड या रस्त्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून काही दिवसांतच संपूर्ण रस्त्याची वाट लागून गेली आहे त्यामुळे या रस्त्यावरून नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नागरिकांमध्ये या रस्त्याच्या बांधकामात बाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असल्याने लवकरच रस्ता उखडला अशी चर्चा ऐकिवात येत आहे . प्रत्यक्षात वणी ते पुरड रस्त्याच्या डांबरीकरनासाठी 5875.00लक्ष खर्च करण्यात आले आहे परंतु बांधकाम केलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने संपूर्ण रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून रस्त्यावर पसरट खोल दोन दोन चार चार फुटांचे खड्डे पडल्यामुळे ये जा करणा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वणी कायर पुरड ,मानकी, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक असून हा मार्ग आंध्रप्रदेश राज्यात जा���्यासाठी जवळचा आहे. या मार्गावर अनेकदा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून आताच रस्त्याचे बांधकामासाठी दिलेला निधी खर्चून बांधकाम पूर्ण केले परंतु जडवाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे त्यामुळे रोज या रस्त्यावर 14 व्हीलर ट्रक चा अपघात होऊन कडेला पडलेले दिसून येत आहे . कारण नुकतेच बांधकाम पूर्ण झाल्याचे बोर्ड लागले आहे. वणी तालुक्यात 19 कॉर्पोरेट कंपन्या असून, एम.पी.बिर्ला कंपनी सह. पैनगंगा, अरूणावती, नवरगांव, बेंबळा, आदी महाप्रकल्पकोळसा खाणी, चुनखडी, ‘डोलामाईट , मॅगनिज, लाईमस्टोन, अभ्रक, सिमेंट आता मोठी रिलायन्स कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतुक होत आहे. त्या जडवाहतुकीच्या टनानुसार रस्त्याचे बांधकाम असायला पाहिजे असे नागरिकांतून बोलल्या जात आहे त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे. तसेच या रस्त्यावर बरेच पूल बांधण्यात आले आहे .परंतु या रस्त्यावरून दररोज 500 ते 700 ट्रॅक, बसगाड्या, अठरा व्हीलर, चौदा व्हीलर, ऑटो, ट्रॅक्स, कालिपिवली, तसेच क्षमतेपेक्षा जास्त भरलेली ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे या वाहतुकीमुळे रस्ता उखडला जात आहे. अपघाताचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर अनेकदा डागडुजी करून लाखो रुपये खर्च केले आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ झाले आहे. त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी उखडला जात आहे . व उखडविल्या जात आहे.येणा-या निवडणुका लक्षात घेता, बोगस, मांडवली करणारे जनप्रतीनिधी, भ्रष्टाचाराने आकंठ पि.डबलु.डी.व संबंधित अधिकारी, व बेवडे कर्मचारी, यांना लाथा मारून बदडने हे होण्यापुर्वी, , त्वरीत लक्ष घालुन तेव्हा लायकी व थोडीसी लाजलज्जा असेल तर शासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
PREVIOUS ARTICLEराज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
 सर्व हक्क संपादक, मुद्रक, प्रकाशक.. कॉपीराईट
मिडीया मालक:- ब्रम्हाणी दत्ता..(गुंडलवार)
अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार -- मुख्य संपादक
*निवासी संपादक:- नितीन शिंदे*
 प्रकाशक व मुद्रक:- ग्लोबल पब्लीकेशन, विदर्भ
@ नरेश भाऊ निकम-- सहसंपादक
@ प्रसिद्धी प्रमुख-- प्रविण बेारकर
@उपसंपादक---- अनुप रडके
@विधी सल्लागार--- अॅड.प्रविण पुरी
RELATED ARTICLES
शासनादेश:- प्रलेख, दराडे साहेब, रिटायर्ड कलेक्टर.
वणी विभागीय कार्यालय:- वणी भुषण, न्युज पेपर्स गृप, व भुषण टि.व्ही, न्युज, नटराज चौक, मेन यात्रा रोड, बाजार चौकापुढे, वणी, जि.यवतमाळ.
कायदेे लेखन.व तपासणी- अॅड.कातकडे साहेब.
वणी, मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही* दिवसातच झाली दुरवस्था
Tumblr media
 
वणी
राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
Tumblr media
 
वणी
कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
Tumblr media
LEAVE A REPLY
Comment: always welcome
Name:* WANI-BHUSHAN Papers.
BHUSHAN-T.V. CHANNELS.
Website:- www.wanibhushan.org.com
 Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
STAY CONNECTED
0FansLIKE
3,587FollowersFOLLOW
0SubscribersSUBSCRIBE
- Advertisement -
LATEST ARTICLES
वणी
वणी,मानकी, पेटूर ,उमरी , कायर, मुकूटबन या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था
वणी
राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
वणी
कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
UNCATEGORIZED
वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड  
वणी
अडेगाव येथील कोंबड बाजारावर मुकुटबन पोलिसाची धाड….
Load more
RECENT NEWS
वणी
वणी ,मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था
November 23, 2022
वणी
राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
November 23, 2022
वणी
कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
November 23, 2022
UNCATEGORIZED
वसंत जीनिंगच��या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड  
November 22, 2022
वणी
अडेगाव येथील कोंबड बाजारावर मुकुटबन पोलिसाची धाड….
November 21, 2022
Load more
wanibhushan, news is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry. Fashion fades, only style remains the same. Fashion never stops. There are always projects, opportunities. Clothes mean nothing until someone lives in them.
Contact- Always us: [email protected]
© Copyright - wanibhushan
Blog wanibhushan.updates
About @wani, vidarbha
1 note · View note
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
📍
*पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत जवळपास 145 लोकांचा मृत्यू झाला आहे, भाजपाची लोक हा व्हिडिओ टाकून आपल्या सरकारचे पाप झाकण्याचां केविलवाणा प्रकार करीत आहेत, हा व्हिडिओ टाकून सांगत आहेत की पुलावर काही लोक मस्ती करत होते आणि पुलावर येणाऱ्यांची संख्या जास्त होती.*
मग माझे त्या बीजेपीच्या अंधंभक्तांना विचारणे आहे की, मग तुम्ही पुलावरच बोर्ड लावायला हवा होता की, फक्त चार माणसंच या पुलावर जाऊ शकतात कारण आम्ही भ्रष्टाचार करून तो बनवि��ा असल्याने त्याच्यात क्वालिटी नावाचा प्रकार नाही आणि तुम्ही मस्ती कराल तर तो पूल कागदाच्या पूलासारखा सहज पडू शकतो, त्यामुळे या फुलावर मस्ती करणे आणि चार लोकांपेक्षा जास्त लोकांना जाण्यास मनाई आहे, आत मूर्ख लोक आता त्या बळी गेलेला लोकांना काही लाख रुपये देण्याची घोषणा करतील आणि आपण आपले कर्तव्य कसे प्रामाणिकपणे निभावले याचा आव आणतील.
*परंतु प्रश्न येथे हा आहे पूल तुटलाच कसा? तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने बनवला त्याने बीजेपीच्या कोणकोणत्या नेत्याला किती कमिशन दिले? हे सर्व आता उघडकीस आले पाहिजे, परंतु ते पाप उघडकीस येणारही नाही? कारण आता चौकशी समिती, पोलीस आणि सरकार हे त्यांचेच आहे ? त्यामूळे सत्य बाहेर येण्यासाठी गुजरातच्या लोकांनी एकत्र येत, कमिशनखोर सर्व नेत्यांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला फासावर लटकविण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलन करून तेथील बहिऱ्या सरकारला वठणीवर आणले पाहिजे,कारण जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत भीक घेणारे आणि निकृष्ठ बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर रोज पैदा होत राहतील.*
*- अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार, संघटनमंत्री, आम आदमी पार्टी
0 notes
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
📍
*पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत जवळपास 145 लोकांचा मृत्यू झाला आहे, भाजपाची लोक हा व्हिडिओ टाकून आपल्या सरकारचे पाप झाकण्याचां केविलवाणा प्रकार करीत आहेत, हा व्हिडिओ ��ाकून सांगत आहेत की पुलावर काही लोक मस्ती करत होते आणि पुलावर येणाऱ्यांची संख्या जास्त होती.*
मग माझे त्या बीजेपीच्या अंधंभक्तांना विचारणे आहे की, मग तुम्ही पुलावरच बोर्ड लावायला हवा होता की, फक्त चार माणसंच या पुलावर जाऊ शकतात कारण आम्ही भ्रष्टाचार करून तो बनविला असल्याने त्याच्यात क्वालिटी नावाचा प्रकार नाही आणि तुम्ही मस्ती कराल तर तो पूल कागदाच्या पूलासारखा सहज पडू शकतो, त्यामुळे या फुलावर मस्ती करणे आणि चार लोकांपेक्षा जास्त लोकांना जाण्यास मनाई आहे, आत मूर्ख लोक आता त्या बळी गेलेला लोकांना काही लाख रुपये देण्याची घोषणा करतील आणि आपण आपले कर्तव्य कसे प्रामाणिकपणे निभावले याचा आव आणतील.
*परंतु प्रश्न येथे हा आहे पूल तुटलाच कसा? तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने बनवला त्याने बीजेपीच्या कोणकोणत्या नेत्याला किती कमिशन दिले? हे सर्व आता उघडकीस आले पाहिजे, परंतु ते पाप उघडकीस येणारही नाही? कारण आता चौकशी समिती, पोलीस आणि सरकार हे त्यांचेच आहे ? त्यामूळे सत्य बाहेर येण्यासाठी गुजरातच्या लोकांनी एकत्र येत, कमिशनखोर सर्व नेत्यांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला फासावर लटकविण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलन करून तेथील बहिऱ्या सरकारला वठणीवर आणले पाहिजे,कारण जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत भीक घेणारे आणि निकृष्ठ बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर रोज पैदा होत राहतील.*
*- अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार, संघटनमंत्री, आम आदमी पार्टी
0 notes
Text
Tumblr media
0 notes
Text
Tumblr media
All Readers, Viewers, To Wishing You All Very Happy Diwali....आप सभी, वाचक, पाठक, की वजह सेही वणीभुषण चॅनल्स, एवं न्युजपेपर्स गृप दिवाली की शुभकामनाये प्रदान करता है, आप सभी ही पले, बढे, उन्नती के मार्ग मे सदा ही अग्रेसर रहे!
💐🎁सर जी, आप और आपके परिवार सहित सभी ईष्टमित्र, गणगोत्र, आप्तस्वकिय सबको दिवाली, लक्ष्मीपुजा, भाईदुज, सहित सभी शुभ दिनकी सभीको अनेक अनेक शुभकामनाये! 🌹शुभेच्छुक अॅड.डॉ.राजेंद्र दत्ता गुंडलवार 🌹संघटनमंत्री,आम आदमी पार्टी,..संस्थापक-युवाभारती, 💐संस्थापक-वोटर्स क्लब इंडिया, संपादक/मालक- वाणीभुषण चॅनल्स/न्युजपेपर्स गृप, साईमंगलम फिल्म फायनांस कंपनी मुंबई/हैद्राबाद/नागपुर, संचालक-विधी कंसल्टंसी, मुंबई, चिंतामणी गृप-वणी.
0 notes
Text
वणी ला स्वराज्य मिळणार की, शंड नेते ओरबाडूनच खातखात राहणार..
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
🟨 AAP SUPPORTERS HINDI
----------------------------------------------------
*AAP-DAILY NATIONAL UPDATE*
*II 16•10•2022 II*
----------------------------------------------------
◼️ *- अरविंद केजरीवाल -*
➖अहमदाबाद में पंकज जैन जी “ज्ञानशाला” नाम की एक संस्था के ज़रिए झुग्गी-झोपड़ियों में रहने वाले ग़रीब परिवारों के बच्चों को पढ़ा रहे हैं। उन्हें अच्छा भविष्य दे रहे हैं।
देश को आगे बढ़ाने का यही एक तरीक़ा है, हर बच्चे को अच्छी शिक्षा देनी है, यही बच्चे भारत को नम्बर-1 बनाएँगे।
▫️
➖ਮਹਾਨ ਜਰਨੈਲ,ਸੂਰਬੀਰ ਯੋਧੇ ਬਾਬਾ ਬੰਦਾ ਸਿੰਘ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ ਜਨਮ ਦਿਹਾੜੇ ‘ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਟਿ ਕੋਟਿ ਪ੍ਰਣਾਮ।
▫️
➖बेहद शानदार।
क्रिकेट के मैदान पर देश की बेटियों ने अपने बेहतरीन खेल से पूरे देश का दिल जीत लिया। एशिया कप जीतने पर पूरी टीम समेत सभी देशवासियों और क्रिकेट प्रेमियों को बहुत-बहुत बधाई।
▫️
➖Attended the Convocation of National Law University, Delhi, today. I extend my best wishes to all of our asipiring lawyers and call upon them to serve the downtrodden and take up the cause social justice in their professional journey.
▫️
➖आपके पूरे परिवार को बहुत-बहुत बधाई गोपाल। प्यारी सी बिटिया के रूप में भगवान का ये आशीर्वाद अनमोल है। ईश्वर बिटिया को दुनिया की सारी ख़ुशियाँ दें। हमें मिलकर गुजरात और देश के इन सभी बच्चों को बेहतर भविष्य देना है। भगवान हमारे साथ हैं।
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹 *Join this group for latest updates*
https://www.facebook.com/groups/270585799756573/?ref=share
➖➖➖➖➖➖➖➖➖
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
◼️ *मनीष सिसोदिया*
▫️यदि आपको @ArvindKejriwal सरकार के स्कूलों के परिवर्तन के बारे मे जानना है तो इन स्कूलो मे पढ़ रहे बच्चो के अभिभावको से पूछिये।
यही आपको बतायेंगे कि स्कूल कितने शानदार बन गए है। हर तबके से आए इन पैरेंट्स का अपने बच्चो के शिक्षा के प्रति बढ़ता आत्मविश्वास हमारी सबसे बड़ी कामयाबी है।
▫️Honoured to flag off another edition of Delhi Half Marathon-a symbol of our citys sporting pride; one that has inspired millions over 16 yrs to come together to adopt a healthier lifestyle,by taking on the 20+km challenge
Wishing all runners the best of luck for a strong finish!
▫️आज सुबह वीर शिरोमणि महाराणा प्रताप की वीरता से महकती हल्दी घाटी की मिट्टी को माथे से लगाने का सौभाग्य प्राप्त हुआ।
क़रीब 450 साल पहले जिस मिट्टी को महाराणा और उनके साथियों ने अपने लहू से सींचा था आज उस पर खड़ा होना अपने आप में एक प्रेरणादायी अनुभव है।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
◼️ *संजय सिंह*
▫️भारत माता की रक्षा के लिए हमारा जवान सियाचिन और जैसलमेर के असहनीय तापमान में ड्यूटी करेगा और अमित शाह का बेटा BCCI का सेक्रेटरी बनकर हज़ारों करोड़ लूटेगा, ये व्यवस्था हिंदुस्तान में बंद होनी चाहिए।
▫️घर की गंदगी साफ़ करना हो, मोहल्ले की गंदगी साफ करना हो, पार्क की गंदगी साफ़ करना हो तो झाड़ू चाहिए और राजनीति की गंदगी साफ़ करना हो तब भी झाड़ू चाहिए।
नगर पालिका का चुनाव AAP का सेमीफाइनल होगा, 2024 और 2027 में AAP भाजपा से फाइनल मैच खेलने का काम करेगी।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
◼️ *भगवंत मान*
▫️Wel done @AroraAmanSunam
H&UD Dept of my Govt has sought public suggestions on proposed’Punjab Affordable Housing Policy-2022’to provide affordable housing to Lower-Middle & Lower Income families.
This policy will eliminate illegal colony culture & fleecing of Public.
----------------------------------------------------
▪️ *दिल्ली:DELHI* -
▫️BJP ने 17 साल MCD में दिल्ली वालों के साथ विश्वासघात किया है।पूरी दिल्ली को कचरे का डब्बा बना दिया है। कूड़े के पहाड़ बना दिए हैं। लोगों की जिंदगी को नर्क बना दिया है।
80 करोड़ की मशीनों का 2 साल में ₹348 करोड़ किराया देकर घोटाला किया है।
▪️ *पंजाब:PUNJAB* -
▫️Outrightly rejecting Haryana government proposal to start construction of SYL canal, Chief Minister @BhagwantMann categorically said that there is no question of initiating this work, as the state does not have even a single drop of water to share with Haryana.
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *गुजरात:GUJRAT* -
▫️કોંગ્રેસવાળા કહે છે; અમારું કામ બોલે છે!
હું એમને પૂછવા મંગુ છું કે; શું કામ બોલે છે? ભાજપના હાથે વેચાઈ જવાનું?
ભાજપવાળા પણ શું મોઢે જનતા પાસે મત માંગવા જતા હશે, કે અમે ૨૭ વર્ષમાં બેફામ મોંઘવારી વધારી, ભ્રષ્ટાચાર કર્યો, બેરોજગારી વધારી એટલે અમને મત આપો? - @isudan_gadhvi
----------------------------------------------------
▪️ *जम्मू कश्मीर:JK*
▫️ Bloodbath continues in Kashmir, another day and another targetted killing of Puran Krishan Bhat is only exposing @BJP4India fake claims of Peace in Kashmir Valley.
Since BJP selected LG is ruling here, Killings of Kashmiri migrants have increased drastically.
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *उत्तराखंड:UK* -
▫️आगामी निकाय चुनाव में पार्टी की मजबूत भागीदारी के लिए प्रदेश प्रभारी श्री @DineshMohaniya जी के अनुमोदन पर विधानसभा प्रभारी नियुक्त किए गए।
सभी नवनियुक्त विधानसभा प्रभारियों को हार्दिक बधाई व शुभकामनाएं।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *हिमाचल प्रदेश:HIMACHAL* -
▫️हम तैयार हैं, हिमाचल तैयार है।12 नवंबर का दिन होगा, झाड़ू चुनाव चिन्ह होगा, @BJP4India -@INCIndia का सूपड़ा साफ़ होगा और @AamAadmiParty के साथ हिमाचल की जनता रचेगी इतिहास।इस बार बड़ा बदलाव,
एक मौका @ArvindKejriwal को।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *हरियाणा:HARYANA* -
▫️स्कूल में बच्चों के पास टीचर ही नहीं, पढ़ाई कैसे करें ?
आम आदमी पार्टी शुरू से ही हरियाणा सरकार से मांग कर रही है शिक्षा नीति में बदलाव करके बच्चों का भविष्य बचाए।
स्कूली छात्राओं का हल्ला बोल, सरकार और शिक्षा विभाग को सुनाई खरी-खोटी
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *उत्तरप्रदेश:UP* -
▫️UP में बेखौफ लुटेरों ने आदित्यनाथ सरकार की कानून व्यवस्था को दिनदहाड़े ध्वस्त कर दिया है,
मैनपुरी में बैंक से पैसे निकालकर ATM में जमा कराने जा रहे संचालक से बदमाशों ने 9 लाख रुपए लूट लिए यूपी में लूटपाट का आपराधिक खेल जारी है,क्योंकि लुटोरों को आदित्यनाथ की छूट सरकारी है।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *मध्यप्रदेश:MP* -
▫️विभिन्न जिलों में सदस्यता अभियान।
----------------------------------------------------
▪️ *राजस्थान:RAJASTHAN* -
▫️देश में सबसे कम महंगाई दर दिल्ली में है। बिजली पानी , शिक्षा , स्वास्थ्य जैसे मुद्दों पर काम करते हुए।
दिल्ली में महंगाई के मोर्चे पर भी शानदार काम कर रही है @AamAadmiParty की सरकार।इस बार राजस्थान भी देगा एक मौका केजरीवाल को।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *छत्तीसगढ़:CHHATISGARHA* -
▫️@bhupeshbaghelआप स्कूल भवन न बनाओ,शिक्षक नियुक्ति न करो।DMF का पैसा खा जाओ।छत्तीसगढ़ को लूट डालो।और जनता आवाज न उठाए?अंग्रेजों के जमाने में आवाज नहीं उठती तो आज देश स्वतंत्र न हुआ होता,आज जनता आवाज नहीं उठाएगी तो पीढ़ियां लुट जाएंगी।तानाशाही फरमान-मुर्दाबाद।
@KankerDistrict
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *महाराष्ट्र:MAHARASHTRA* -
▫️महाराष्ट्र सरकार राज्यातील १५ हजार शाळा बंद करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
जर दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारी शाळांची सुधारणा करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकतात तर भाजप सरकार का नाही करू शकत?
----------------------------------------------------
▪️ *बिहार:BIHAR* -
▫️बीजेपी वाले भाषण 5 ट्रिलियन इकॉनोमी बनाने की देते हैं, लेकिन हंगर इंडेक्स में हम 107वें नंबर पर हैं।
दो वक़्त की रोटी उपलब्ध कराने में 106 देश यहाँ तक कि नेपाल, पाकिस्तान, बांग्लादेश भी हमसे बेहतर हैं। हर बच्चे को अच्छी शिक्षा की व्यवस्था किए बिना भारत नंबर-1 नहीं बन सकता।
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *झारखंड:JHARKHAND* -
▫️पैसे से समाज नही बदलता है बल्कि समाज बदलता है विचारों से। ~ ओंकार नाथ जायसवाल ( प्रदेश प्रवक्ता )
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *उड़ीसा:ODISA* -
▫️ମାଗଣା ଶିକ୍ଷା ଏବଂ ସ୍ୱାସ୍ଥ୍ୟ ସେବାମାଗଣା ବିଜୁଳି ଏବଂ ପାଣି
ମାଗଣାରେ ମହିଳା ମାନଙ୍କୁ ବସ୍ ଯାତ୍ରା ଏବଂ ବୟସ୍କ ମାନଙ୍କୁ ତୀର୍ଥଯାତ୍ରାଆହୁରି ଅନେକ ଯୋଜନା..
👉ତାପରେ ବି ବଜେଟ ଲାଭରେ,ଏବେ ଦିଲ୍ଲୀରେ ଦରଦାମ ବୃଦ୍ଧି ଦର ଦେଶର ସମସ୍ତ ରାଜ୍ୟଠାରୁ ବି କମ
ଦରଦାମ ବୃଦ୍ଧି ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିବା ପାଇଁ ଓଡ଼ିଶାରେ ଅରବିନ୍ଦ କେଜରିୱାଲ ଦରକାର
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *पश्चिम बंगाल:WEST BENGAL* -
▫️No activity found.
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *गोवा:GOA* -
▫️Putting life of tourists in danger and we speak about new Eco Forest Resorts. First improve and make safe what exists. Bondla Zoo is crying for attention and tourists almost drowned at Dudhsagar. Don’t convert forest land in the name of Eco Tourism @goacm Goa!
Amit Palekar.
----------------------------------------------------
▪️ *केरल:KERALA* -
▫️AAP expressed solidarity with social activist Daya bai who is leading a hunger strike in front of the Secretariat for the victims of #Endosulfan tragedy.
▫️AAP Calicut (Kozhikode) district committee #ParivarthanYatra started from Thiruvambady constituency.
District secretary Abhilash Das leading ParivarthanYatra.
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *कर्नाटक:KARNATAKA* -
▫️ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ, ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವ್ಯಯಿಸಿರುವ , ನಮ್ಮ ಹಣ 800 ಕೋಟಿ ರೂ.ಗಳ ಲೆಕ್ಕ ಕೇಳಲು ಇಂದು ಚಿಕ್ಕಪೇಟೆ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಪರಿಶೋಧನಾ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೇನೆ !
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *आंध्रप्रदेश:ANDHRAPRADESH* -
▫️Musheerabad,Ramnagar డివిజన్ #SundaraiahPark వద్ద @AAPTELANGANA Membership చేస్తుంటే ప్రజలు మమ్మల్ని ఆదరిస్తున్నారనే అక్కసుతో #BJP నాయకుడు @ArvindKejriwal గారు ఫ్రీ బీస్ ఎలా ఇస్తారని వచ్చి గొడవ పడడంతో ప్రజలు ప్రశ్నించడంతో వెనిదిరిగారు.
మూర్ఖులను ఎవరు రంజింపలేరు
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *तमिलनाडु:TAMILNADU* -
▫️மாற்றம் ஏற்பட்டு விடாதா என்ற நம்பிக்கையில் கொட்டும் மழையில் கட்சிப் பணியில் ஈடுபட்டு வரும் கடலூர் மேற்கு மாவட்ட ஆம் ஆத்மி கட்சி உறவுகள். @ArvindKejriwal
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *तेलंगाना:TELANGANA* -
▫️Brother @KTRTRS గారు JNURM 512 మంది బాధితుల కోసం 2 years నుండి పోరాటం చేస్తున్నా లబ్ది దారులకు న్యాయం చేసే చిత్త శుద్ధి కనిపించడం లేదు. @CollectorRRD గారు అనుకుంటే కబ్జా చేసిన వారిని ఖాళీ చేయడం కష్టమా?Law &order విషయంలో 100% ప్రభుత్వం fail అయిందని ఒప్పుకుంటున్నారా? @TelanganaCMO
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
▪️ *असम:ASSAM* -
▫️স্বাধীনতাৰ ৭৫ বছৰৰ পাছতো জনতাৰ প্ৰাথমিক সা-সুবিধাসমূহ প্ৰদানত ব্যৰ্থ হৈছে ক্ষমতা দখল কৰা চৰকাৰসমূহ।
@123lkd, ৰাজ্যিক যুটীয়া সমন্বয়ক, আপ অসম
▫️আজি বৰপেটা জিলাৰ সৰভোগ আৰু জনীয়া সমষ্টিৰ দুখন পঞ্চায়তত কেইবাগৰাকী সাধাৰণ নাগৰিকে "আপ" যোগদান কৰে।উক্ত কার্যসূচীত উপস্থিত থাকে মহিলা শক্তিৰ জিলা সমন্বয়িকা স্বপ্না দাস বায়ন ডাঙৰীয়ানী তথা ভাস্কৰ জ্যোতি দাস ডাঙৰীয়াৰ লগতে কেইবাগৰাকী জিলা তথা সমষ্টি পৰ্যায়ৰ নেতৃত্ব।
▪️ *MAKE INDIA NO.1*
भारत को नंबर 1 बनाने के लिए हम 130 करोड़ भारतीय एकजुट हैं। इस बड़े मिशन को आगे बढ़ाएं। अपने परिवार और दोस्तों को 95-1000-1000 पर ��िस्ड कॉल देने के लिए कहें।
#MakeIndiaNo1
----------------------------------------------------
▪️ *ONLINE NEWS*
➖पंजाब का आबकारी राजस्व 6 महीनों में 4000 करोड़ के पार।
▫️
➖हिमाचल में कांग्रेस की इस कमजोरी का फायदा उठाएगी आम आदमी पार्टी?-
▫️
➖ चुनावों के ऐलान से पहले केजरीवाल फिर से करेंगे गुजरात का दौरा, तीन सभाओं को करेंगे संबोधित��
▫️
➖आम आदमी पार्टी ने हरजोत सिंह बैंस को बनाया हिमाचल का नया प्रभारी।
▫️
➖हल्द्वानी: आम आदमी पार्टी ने शुरू की निकाय चुनाव को लेकर समीक्षा।
▫️
➖सूरत : आम आदमी पार्टी के प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया के घर बेटी का जन्म।
▫️
➖अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी की कई मोर्चों पर घेरेबंदी करने में लगी है भाजपा।
▫️
➖आम आदमी पार्टी ने की युवा टीम से जुड़ने की अपील।
▫️
➖Haryana Panchayat Election: आप प्रत्याशियों के लिए आरक्षित हुआ झाड़ू चुनाव चिन्ह।
▫️
➖Gujarat Vidhansabha Chunav 2022: गुजरात विधानसभा चुनाव की तैयारी में जुटी AAP, बढ़ी केजरीवाल की सक्रियता -
▫️
➖ *करैरा में AAP का युवा रोजगार संवाद:* प्रदेश उपाध्यक्ष जयेंद्र सिंह का दावा- सैकड़ों युवाओं ने ली पार्टी की सदस्यता
▫️
➖AAP की वजह से गुजरात में कांग्रेस को होगा नुकसान? सर्वे में लोगों ने दिया चौंकाने वाला जवाब।
▫️
➖अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी की कई मोर्चों पर घेरेबंदी करने में लगी है भाजपा
▫️
➖गुजरात में AAP को कमजोर नहीं समझ रही BJP, केजरीवाल फैक्टर के खिलाफ प्लान तैयार! जानिए सबकुछ।
▫️
➖केजरीवाल का LG पर निशाना, बोले-'दिल्ली में वापस ली गई आबकारी नीति ने पंजाब में किया कमाल'।
▫️
➖गुजरात में कांग्रेस से आगे निकल सकती है AAP, नए सर्वे में केजरीवाल के लिए खुशखबरी।
▫️
➖गुजरात आप के नेता मैदान में लाए नयापन स्वच्छ राजनीतिक स्लेट।
▫️
➖हरजोत बैंस के हिमाचल प्रभारी बनने से रफ्तार पकड़ेगा चुनाव प्रचार : सुरजीत ठाकुर - हिन्दुस्थान समाचार।
▫️
-➖पटियाला: विधायक नरिंदर कौर भराज की भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित, बधाई देने पहुंचे केजरीवाल व मान।
▫️
➖ मान का बड़ा फैसला: मुख्यमंत्री कार्यालय में मेहमाननवाजी बंद, अब बेसन, बर्फी, पनीर पकौड़े नहीं मिलेंगे मुफ्त।
▫️
➖पंजाब में सस्ते आवास के लिए बनेगी नीति, आप भी दे सकते हैं सुझाव, पढ़ें क्या है सरकार की योजना।
▫️
➖पंजाब को पहले छह महीनों में 23,448 करोड़ रुपए का निवेश प्राप्त हुआ: अनमोल गगन मान।
▫️
➖पंजाब में नई किफायती आवास योजना जल्द, कम आय वाले परिवारों को मिलेगी राहत।
◼️
*"राष्ट्रभक्ति, मानवता एवं ईमानदारी की मूल भावनाओं से प्रबलित एक शिक्षित, स्वस्थ, सम्पन्न व भ्रष्टाचार मुक्त भारत ही 'आप' की विचारधारा तथा उद्देश्य है।"*
*BY AAP SUPPORTERS TEAM*
--------𝓪𝓪𝓹-------𝓼𝓾𝓹𝓹𝓸𝓻𝓽𝓮𝓻𝓼---------𝓽𝓮𝓪𝓶------
0 notes