Don't wanna be here? Send us removal request.
Photo

Delta नंतर कोरोनाचा कप्पा Kappa अवतार https://www.instagram.com/p/CRJO9gCncsK/?utm_medium=tumblr
0 notes
Video
instagram
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पेट्रोल दरवाढी विरोधातील आंदोलनात कार्यकर्त्यांच्या वजनाने बैलगाडी मोडून पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. #webnewswala https://www.instagram.com/p/CRJOpG-nPXF/?utm_medium=tumblr
0 notes
Video
instagram
#uddhavthackeray सरकारचा हा खर्च योग्य वाटतो का ?आपलं मत कळवा https://www.instagram.com/p/CQ7kHtPnRWx/?utm_medium=tumblr
0 notes
Text
परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु
परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु
परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु Webnewswala Online Team – शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अशा परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु केली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश परदेशांत निश्चित झाले आहेत, अशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार…

View On WordPress
0 notes
Text
तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स
तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स
तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स Webnewswala Online Team – धूम्रपान आरोग्यास हानीकारक आहे. मात्र तरीही धूम्रपान करणाऱयांची संख्या जगभरात वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. एका नव्या अहवालानुसार सिगारेट ओढणाऱयांची संख्या वाढून जगभरात 1.1 अब्ज एवढी झाली आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये धूम्रपानाचे व्यसन अधिक आहे. ‘इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मॅट्रीक्स अँड इव्हेल्युशन’च्या संशोधिका…

View On WordPress
0 notes
Text
व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट
व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट
व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट Webnewswala Online Team – देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असतानाच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, आता व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक उपप्रकार (व्हेरिएंट) सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी…

View On WordPress
0 notes
Text
अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी
अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी
अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी Webnewswala Online Team – हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेली मूळ भारतीय वंशाची कॅनेडियन सनी लिओनी आता एका दिग्गज अभिनेत्याचा रहिवास असलेल्या इमारतीत राहणार आहे. हा एक साधासुधा माणूस नसून ‘अमिताभ बच्चन असून ‘शहेनशहा’ या नावानेही तो ओळखला जातो. बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच गुंतवणुकीतही आघाडीवर आहेत. बिग बींनी अलीकडेच पुन्हा एकदा मुंबईत एक मोठे…

View On WordPress
0 notes
Video
instagram
कोरोना नियंत्रणासाठी 30 जुन पर्यत लॉकडाऊन #webnewswala #lockdown2021 #lockdowndiaries https://www.instagram.com/p/CPZ5gGSHCug/?utm_medium=tumblr
0 notes
Photo

जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन #webnewswala #coronavacccine https://www.instagram.com/p/CPU2FzAnrfX/?utm_medium=tumblr
0 notes
Text
अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त
अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त
अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त Webnewswala Online Team अरुण गवळीची दगडी चाळ ह���णार जमीनदोस्त दगडी चाळ मधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB) अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी ही माहिती दिली आहे.…

View On WordPress
0 notes
Photo

ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदना यांचे निधन झाले आहे. नुकतीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. # https://www.instagram.com/p/COSJvPMnuWN/?igshid=7t3mkvov4f63
0 notes
Photo

अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण. #webnewswala #rajthackeray #amitthackeray #coronavirus (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/CN43fQzHPT8/?igshid=1ezkxfsaa3u2d
0 notes
Photo

राज्य सरकार कडुनच मराठी वाऱ्यावर #webnewswala #uddhavthackeray #mnsadhikrut #rajthackeray #marathinews (at Thane) https://www.instagram.com/p/CNjlr_Inl7Z/?igshid=wmpicekhzd1m
0 notes
Photo

मुंबई, 21 मार्च : मुंबई पोलीस (Mumbai Police)दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अटक, मनसुख हिरेन (Mansukh Hire case) प्रकरण आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप या सर्व गुंतागुंतीच्या मुद्यांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी ठाकरे सरकारला थेट सवाल विचारले आहे. तसंच, केंद्र सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. 1- परमबीर सिंग यांना मुंबईत एक वर्ष झाले आहे. त्या हिशेबाने पाहिले तर वर्षाचे 1200 कोटी झाले असतील. गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सांगणे हे मुंबई पुरते आहे. राज्यात अनेक जिल्हे आहे तिथे सुद्धा असे प्रकार घडले असतील, त्याची चौकशी झाली पाहिजे 2- मायकल रोडवर स्फोटकांनी भरून गाडी ठेवणे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून बाजूला का करण्यात याचे उत्तर सरकारने दिले नाही. जर त्यांचा सहभाग होता तर त्यांची चौकशी का केली नाही? 3- परमबीर सिंग यांनी नुसती बदली करण्यामागे काय हेतू होता? याचा खुलासा सरकारने केला पाहिजे 4- मायकल रोडवर जी स्फोटकं कारमध्ये सापडली होती. ती स्फोटकं आली कुठून? 5- निलंबित असलेल्या सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खास होता. सचिन वाझे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं? 6-'मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे कुणी ठेवायला सांगितली, एक पोलीस अधिकारी हे सगळं करतोय हे गंभीर आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून झाले? 7- केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, राज्य सरकारकडून या प्रकरणाचा तपास होणार नाही. केंद्राने जर चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, या प्रकरणाचा नीट तपास केला तर कल्पनेपलीकडेच चेहरे समोर येतील 8- पोलीस हे परस्पर हे काम करू शकत नाही. हे कुणाच्या सांगण्यावरून काम करण्यात आले आहे. स्फोटकांनी कार सापडल्यानंतर जे धमकी पत्र दिले आहे त्यामध्ये आदराने भाषा वापरण्यात आली आहे. गुजराती व्यक्तीने हे पत्र लिहिले असावे, असा अंदाज शब्दांवरुन येत आहे, मग ती व्यक्ती कोण? 9- 'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शहरातील बार-रेस्टारंटकडून पैसे वसूल करण्यास सांगणे हे अत्यंत घाणरेडे आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. 10- केंद्र सरकारने या प्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. #webnewswala #uddhavthackeray https://www.instagram.com/p/CMrGEHYnkZk/?igshid=pxvfmqeasnpd
0 notes
Photo

सचिन वाझे प्रकरणात मनसे ची उडी मुंबई - देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी एका बड्या मंत्र्याने सुपा��ी घेऊन रचलेला हा कट आहे, असा खळबळजनक आरोप मनसे चे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत केला. अंबानी यांच्या हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून रचलेला कट मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला. गाडीत पैसे मोजण्याचं मशीन सापडणं हे गंभीर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आलं आहे. सध्या या प्रकरणाचा एनआयए योग्य दिशेनं तपास करत आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांत मोठी पत्रकार परिषद होणार असून यात राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे. #webnewswala #mns #avinashjadhav #sachinvaze #mukeshambani https://www.instagram.com/p/CMjNZAfnw_0/?igshid=gkrpmgsu5n0z
0 notes