yinbuzz12-blog
yinbuzz12-blog
Untitled
10 posts
Don't wanna be here? Send us removal request.
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
या दोघांवर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात कलम १८८, २६९  आणि ५१ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
तेव्हा आई पुढे येते आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत एकाकी लढते... दुनियेशी आणि दुर्दैवाशी...
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
चीन हा जगात खूप मोठा बाजार आहे. जगभरात चीन मधून वस्तू सेवाचा पुरवठा केला जातो . परंतु कोरोना मुळे मागील दोन ९ तीन महिन्यांनी पुरवठा होत नाहीये. त्यामुळे याचा संपूर्ण जगाच्या जागतिक स्तरावर परिणाम दिसून येत आहे. भारतीय बाजारपेठ देखील मंदावली असून भारतीय स्तरवर आयात निर���यात सहित भांडवली बाजारावर याचा परिणाम झाला आहे. एकंदरीत कोरोनामुळे अख्खा देशचं ठप्प झाला आहे..
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
जनतेमध्ये कोरोना संकटाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी तसेच लॉकडाऊन व शारीरिक अंतराचे पालन करण्यासाठी या चित्रांच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात आले. 
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
मॉर्फिंग म्हणजे कॉम्पुटर तंत्रज्ञानाच्या साह्याने फोटोमध्ये हवे तसे बदल करणे. बहुधा यामध्ये अश्लील दृश्य, कॉमेंट्स, फोटोचे विद्रुपीकरण करून नंतर ते फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले जातात.
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
आजपर्यंत इतिहासात अशा अनेक प्रेमकहाण्या होऊन गेल्या आहेत, ज्यांची जगभर चर्चा झाली. मात्र काही प्रेमकहाण्या अशा ही आहेत, ज्या इतिहासातील पानांत बंद झाल्या. ज्यांची फारशी चर्चा झाली नाही. यामाध्ये अनेक दिग्गज व्यक्तींचा देखील समावेश आहे. याच आगळ्या-वेगळ्या प्रेमकहाण्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज अशीच एक प्रेमकहाणी जाणून घेऊयात
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
0 notes
yinbuzz12-blog · 5 years ago
Link
1 note · View note