Tumgik
darshanpolicetime1 · 2 months
Text
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक: राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक
अमरावती, दि. 21 (जिमाका):  लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीना कायदेशिर तरतुदी व प्रचारासंबंधातील साहित्य व वस्तूच्या दराची माहिती देण्यात आली. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका पारदर्शक, भयमुक्त व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
वय वर्ष फक्त १०३ ..!
सांगली दि. २१ (जि.मा.का.) : सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण …शिराळामध्ये आहे. नाव महादेव दंडगे (स्वातंत्र सैनिक ) वय वर्ष फक्त १०३.             या वयात ही देशप्रेम .. कणखरता . . जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेल. एक समृद्ध, सफल आयुष्य. ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची. शिराळा मतदार संघ विधानसभेला…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
नांदेड दि. २१ : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी  दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नागरि���ांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या  दिलेल्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
महाराष्ट्र शासनाचे १५, १७,  १८ व २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
१५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या 15 वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ
निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या ८,८५,६१,५३५ इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४,६३,१५,२५१ तर महिला मतदार ४,२२,४६,८७८ इतकी संख्या होती, तसेच…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची (२०२२) तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 या परीक्षेतून गट-अ व गट-ब (राजपत्रित) पदाच्या एकूण 23 संवर्गांसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प��रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) दिनांक 27…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
लोकसभा/विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित
ठाणे, दि.20(जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष/उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
लोकसभा निवडणूकसंदर्भात नोडल अधिकारी यांचा घेतला आढावा
अमरावती, दि. 20 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आज निवडणूकविषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना
अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूकविषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज निवडणूक कामजाबाबत स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील पहिल्या माळ्यावर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण कक्ष स्थापन करण्यात आला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
नांदेडमध्ये तपास यंत्रणाची तस्करीवर करडी नजर; ४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, १६ लाखाचे साहित्य जप्त
नांदेड दि. 20 : आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. जिल्ह्यात सायंकाळपर्यंत 44 लाखाची रोकड, 7 लाखाचे मद्य व 16 लाखाचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर
            मुंबई, दि. २० : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या मराठी ४८५, हिंदी २०४ व इंग्रजी २२१ अशा एकूण ९१० ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला
सातारा (जि.मा.का.) १८ : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय , विपणन व निरीक्षण निदेशनालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला (भा.प्र.से)  यांनी   शेतकरी उत्पादक कंपनी ,ब्रँड धारक, ॲग्री स्टार्टअप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
कोल्हापुरात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप (SVEEP) अंतर्गत मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी सकाळी 7 वाजता महात्मा गांधी मैदान, वरुणतीर्थ वेश, कोल्हापूर येथे शहरातील 38 शाळांमधील 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात येणार…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
गिरीजा शंकर यांचे 'रंग मंच' भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल - राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १८ : देशभरातील रंगभूमीची समृद्ध परंपरा व विविध राज्यांमधील रंगभूमी कलाकारांचे योगदान यावर आधारित गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ हे पुस्तक रंगभूमीवर येणाऱ्या भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित ‘रंग मंच’ या पुस्तकाचे सोमवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, दि. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्देशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या. मंत्रालय येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत 18 व्या लोकसभा निवडणुक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा
चंद्रपूर दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. नियोजन भवन येथे…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या - यवतमाळ जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : निवडणूक आयोगाने निवणुकीची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी…
View On WordPress
0 notes