harshal-barve
harshal-barve
HB
9 posts
Don't wanna be here? Send us removal request.
harshal-barve · 3 years ago
Text
माननीय श्री. अमिताभ जी : जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं !!!
DAY 5353
Jalsa, Mumbai                   Oct 8/9,  2022                 Sat/Sun 11:50 AM
Birthday - EF Rishabh Kachroo  ..  Tumpa Ghosh ..  Nishant Kawadia .. EF ANIL KUMAR SHARMA .. 
Sunday, 9 October .. and the wises of all for you all .. love ❤️
Wait .. wait .. wait ttttt   .. you see the whole country of the system is juxtapositioned by the haemoglobin in the atmosphere, because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity ..yyyyy ..
alright waited long enough .. and am back to destroy the wait .. 
arrogance and selfishness the two most destructive forces of human nature .. they prime in them that suffer some complexities , also of human in nature .. 
when the human knows of them then why the trap to forcefully bind ourselves in,  within .. let it out or perish the with its consequences ..
Tumblr media Tumblr media Tumblr media
… still sprinting onto stage at KBC .. and the roar of the audience .. simply unbelievable and in the never before mode .. 
I am blessed .. by the love of the Ef and more ..
Tumblr media
Amitabh Bachchan
137 notes · View notes
harshal-barve · 5 years ago
Text
Take care and get well soon sir.
DAY 4511
CoviD ward, Hosp                 July 11/12, 2020                Sat/Sun 12:04
This evening I have been tested CoviD positive and have been shifted to hospital .. family and staff have undergone tests .. results awaited .. hospital shall inform authorities .. all those that have come in close proximity to me in the last 10 days please get yourself tested ..
Love
Tumblr media
Amitabh Bachchan
363 notes · View notes
harshal-barve · 6 years ago
Text
ब्लॉग - २ : सिनेजगतातील अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन
या शतकामधल्या महान सिनेकलाकारांमध्ये ज्याची टॉप पाचात गणना केली जाते अशा आपल्या आवडत्या अनभिषिक्त स्टार चे नाव आहे अमिताभ हरिवंशराय बच्चन. स्टाईल, ग्रेस, लुक्स, आवाज, अॅक्टींग आणि नजर या सर्वच बाबतीत इतर समकालीन आणि सध्या आघाडीवर असलेल्या नायकांच्या हा माणूस दहापट वर आहे. त्यांच्याकडे विलक्षण विचार क्षमता, भाषेवर प्रभुत्व तसेच वैचारीक आणि सांस्कृतीक प्रगल्भता आहे. आणि त्याचे श्रेय ते स्वतः आपल्या वडिलांना देतात.
त्यांचे वडिल कोण, तर हिंदी भाषेतील एक ख्यातनाम कवी, लेखक आणि थोर विचारवंत श्री. हरिवंशरायजी बच्चन. यांचे मधुशाला हे दीर्घकाव्य एक महान देणगी आहे. या अर्थपूर्ण काव्याला कितीतरी जणांनी चाल लावून गाण्यांच्या स्वरूपात प्रसिद्ध केले. आपल्या मराठी गीतरामायणाला जे स्थान आहे तेवढेच किंवा कदाचित अधिक वरचे स्थान या मधुशाला काव्याला हिंदी भाषेत आहे. अमिताभ स्वतः त्यांच्या वडिलांच्या कितीतरी पंक्ती आपल्या भाषणात आणि लिखाणात वापरतात. उदाहरणादाखल एक छान गहन अर्थ असलेली कविता इथे नमूद करावी असे वाटते.
मैंने शांती नही जानी हैं !
त्रुटी कुछ है मेरे अंदर भी,
त्रुटी कुछ है मेरे बाहर भी,
दोनो को त्रुटी हीन बनाने की
मैने मन में ठानी है !
मैंने शांती नही मानी है !
तर अशा महान व्यक्तीचा हा महान सुपुत्र. बापसे बेटा सवाई किंवा जैसा बाप वैसा बेटा. परंतु स्वतः अमिताभजी मात्र त्यांना वडिलांच्या प्रतिभेपुढे खूपच लहान समजतात. आणि अशी नम्रता आहे म्हणूनच ते महान आहेत. त्यांनी आयुष्यात जेवढे चढ उतार पाहिलेत आणि दरवेळी त्यातून ते ज्या ग्रेसफुली बाहेर आलेत ते सामान्य माणूस करूच शकत नाही. अनेक शारिरीक दुखणी असूनही त्यावर मात करत ते आजही दिवसातले 12 ते 15 तास काम करत असतात.
आज अमितजींवर खास ब्लॉग लिहीण्याचे महत्वाचे कारण म्हणजे ते स्वतः व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून रोज एक ब्लॉग लिहीतात. आणि हा ब्लॉग थोडी थोडकी नाही तर गेली 11 वर्षे ते न चुकता रोज पाठवत आहेत. परवाच्या 17 एप्रिल ला त्यांच्या ब्लॉगचा अकरावा वाढदिवस होता. कोणाला त्यांचा ब्लॉग फॉलो करायचा असेल तर या साइट वर करा: srbachchan.tumblr.com
Hats off to अमिताभजी आणि Hats off to हरिवंशराय बच्चनजी.
हा ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा.
हर्षल श्रीराम बर्वे.
२३ एप्रिल २०१९
0 notes
harshal-barve · 6 years ago
Text
ब्लॉग 1 : क्रिकेट
चेन्नई विरुद्ध बंगळूरू मॅचमधील धोनीची बॅटींग सगळ्या क्रिकेट विश्वाला बोटे तोंडात घालायला लावणारी होती. त्याने विराटच्या संघाच्या खिशातली मॅच जवळजवळ काढून घेतली होती. विराटच्या चेहऱ्यावर मॅच हातातून निसटत असल्याची नाराजी प्रकर्षाने जाणवू लागली होती. याआधीही रसेल ने केलेल्या अशक्य आणि अवर्णनीय बॅटींग ने एक सामना त्यांच्या हातातून बघता बघता निसटण्याची जखम पुन्हा ताजी होण्याचीच ही लक्षणे होती.  परंतु हा सामना दोन महान व्यक्तींच्या स्वभावाचे काही वेगळे पैलू आणि त्यांची कणखर वृत्ती नक्कीच दाखवून देत होता.
धोनी: 
लिडिंग फ्रॉम द फ्रंट चे उत्तम उदाहरण. चेहऱ्यावर कधीही नैराश्य न दाखवणारा हा महान खेळाडू. याचे वैशिष्ठ्य म्हणजे क्रिकेट विश्वातील प्रत्येक जण याची तारीफ करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्याबद्दल कोणालाही जेलसी वाटत नाही. अन्यथा या कलियुगात कोणीही सतत यशस्वी होताना दिसले तर त्यामागच्या परिश्रमांचा आणि स्वतःच्या लायकीचा विचार न  करता त्याच्याबद्दल जळफळाट करून वाट्टेल ते बोलायला बरेच जण पुढे सरसावतात. पण या महान खेळाडू बद्दल आजपर्यंत फक्त गौरवोद्गारच ऐकायला मिळत आलेत. त्याचा साधेपणा, प्रत्येकाकडून योग्यतेप्रमाणे परफॉर्मन्स काढून त्याचा परफेक्ट वापर करण्याची कला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परिवाराला तो देत असलेला क्वालीटी वेळ त्याला उच्च स्थानावर नेऊन ठेवतात. त्याचे देशप्रेम ही सर्वांनाच प्रभावाने जाणवते.
विराट कोहली:
महान आणि अशक्य कोटीचा कंसीस्टंट बॅट्समन. याच्या बॅटमधून धावांचा रतीब गेली काही वर्षे निघतोय. आणि हा आहे भारतीय क्रिकेट टीम मधला सर्वात फीट खेळाडू. एवढ्या लहान वयात कप्तानपदाची जबाबदारी स्विकारून आपला खेळ अधिकच उंचीवर नेऊन ठेवण्याची कठीण कला याच्या���डे आहे. धोनीच्या छायेत तो छान तयारही होतोय. जगातले अनेक रथी महारथी यासाठी भारतीय क्रिकेट संघाला नशीबवान समजतात. विराटचे वैशिष्ट्य म्हणजे तो एक अतिशय अग्रेसीव कप्तान आहे. पण त्याला धोनीकडून शिकण्यासारखे अजून खूप काही आहे. 
या दोन्ही कप्तानांचा सर्वात प्रशंसनीय विचार म्हणजे ते फॉरेन प्लेयरपेक्षा भारतीय प्लेयर्सकडून महत्वाची कामगिरी करून घेण्यावर भर देतात. एक खूप छान रिस्क काल विराटने घेतले. त्याने शेवटची ओव्हर फॉरेन प्लेयर ऐवजी भारताच्या बॉलरकडून करवून घेतली. एक प्रकारे भारतीय युवा गोलंदाजाला महत्वाच्या क्षणी धोनीला बॉलिंग करण्याची यापेक्षा अधिक चॅलेंजिंग संधी कधी मिळणार? Hats off to विराट, Hats off to धोनी  आणि Hats off to भारतीय क्रिकेट ✓
हा क्रिकेट वरील ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा.
हर्षल श्रीराम बर्वे.
२२ एप्रिल २०१९
0 notes
harshal-barve · 11 years ago
Video
tumblr
Be a proud Indian !!
5 notes · View notes
harshal-barve · 11 years ago
Photo
Tumblr media Tumblr media
Rain in Muscat
0 notes
harshal-barve · 11 years ago
Text
Rain in Muscat
It came as a pleasant surprise. There was a heavy downpour for almost half an hour soon after I reached office. I think this rain should remove nice cool climate by bringing in the humidity to be followed by heat. Anyways. Today's rain gave a hint of announcement of Summer.
0 notes
harshal-barve · 11 years ago
Conversation
Good morning
0 notes
harshal-barve · 11 years ago
Text
Day 1 - 18 Feb 2014
Blog account opened with username HuB-me. Looking forward to writing some short blogs to start with.
0 notes