kadegaonfpc
kadegaonfpc
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
19 posts
  Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited is a registered Farmers Producer Organization registered under Ministry Corporate affairs and its CIN No. is U01400PN2018PTC179761.Aim : To empowering Farmers via agriculture and corporate services. 
Don't wanna be here? Send us removal request.
kadegaonfpc · 2 years ago
Photo
Tumblr media
हेवी ड्युटी चारा कुट्टी द्वारे जनावरांना उपयुक्त चारा कुट्टी करून दिला जाईल. घरच्या घरी मुरघास बनवण्यासाठी व मोठ्या बॅगमध्ये हिरवा चारा भरून ठेवण्यासाठी हिरव्या किंवा ओल्या चाऱ्याची बारीक कुट्टी करणे आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या चारा कुट्टीने मोठ्या साईजची कुट्टी होते. मोठ्या साईजची कुट्टी जनावरे खात नाहीत. तसेच घरगुती चारा कुट्टी ताशी 100 ते 200 किलो चारा कुट्टी करू शकते. त्यामुळे सदर प्रक्रियेला खूप वेळ जातो. कमी वेळेत व कमी कष्टात जास्त काम करून पाहिजे असेल तर चांगली यंत्रे वापरणे आवश्यक आहे. आम्ही आपणास चांगल्या व अत्याधुनिक कृषी औजारांद्वारे शेती मशागत सुविधा देतो. तसेच ट्रॅक्टर तुमचा, औजार आमचे या तत्वावर कृषी औजारे भाड्याने देतो. आपल्या जनावरांसाठी हिरव्या-ओल्या चाऱ्याची कुट्टी करणेसाठी व मुरघास बनवण्यासाठी उपयुक्त हेवी ड्युटी चारा कुट्टीने आम्ही आपणास चारा कुट्टी करून देतो. शिवशक्ती कृषी औजारे बँकेतील अत्याधुनिक हेवी ड्युटी चारा कुट्टीची वैशिष्ठे ◆ एका तासात 2 टन हिरवा चारा कुट्टी करता येते. ◆ थ्री फेज लाईट मोटरद्वारे किंवा ट्रॅक्टर PTO शाफ्ट द्वारे अश्या दोन्ही साधनांवर चालवता येते. ◆ अर्धा ते जास्तीत जास्त एक इंच एवढी बारीक कुट्टी करते. ज्यामुळे कुट्टी जनावरांना खायला व पचायला सोपी असते. ◆ पाचट कुट्टी द्वारे कुट्टा केलेला चारा डायरेक्त ट्रॉली मध्ये भरता येतो किंवा मळणी मशीन सारखा पोत्यामध्ये व मुरघास बॅग मध्ये सुद्धा भरता येतो. 📞 *7030251288 / 7030251277* https://www.instagram.com/p/CooZDhqoMZQ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 2 years ago
Photo
Tumblr media
*मोफत मुरघास* मक्याचे पीक घेऊन या आम्ही तुम्हाला मुरघास बनवून देऊ ! तुमच्याकडे उपलब्ध असणारा हिरवा चारा म्हणजे मका घेऊन या. आम्ही तुम्हाला मुरघास बनवून देऊ. यासाठी कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाहीत. फक्त जो माल/सायलेज बेल्स तयार होतील. त्यातील ५० % मुरघास तुमचे व शिल्लक ५० % आमचे. मुरघास बनवण्याचा सगळा खर्च म्हणजे त्यासाठी लागणारी film, लागणारे कल्चर विद्युत प्रवाह व maintainace सगळा आमचा. तुम्ही फक्त मका पीक घेऊन या आणि आम्ही तुम्हाला मोफत मध्ये मुरघास बनवून देऊ. #50-50 #मुरघास *५० % मुरघास तुमचे ५०% मुरघास आमचे.* आम्ही बनवलेले मिल्क बूस्टर MILK BOOSTER मुरघास खरेदी करण्यासाठी संपर्क करा : 📞 *7030251288 / 7030251277* *MILK BOOSTER : शुद्ध बिजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।* *कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड* *प्लॉट नंबर डी 47 एमआयडीसी कडेगांव* https://www.instagram.com/p/CogmtWlo67A/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 3 years ago
Photo
Tumblr media
उसाच्या वाड्यापासून मुरघास silage बनवून मिळेल. 📞 *7030251288* (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/Ckmj9unPFQN/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 3 years ago
Photo
Tumblr media
ऊस पाचट कुट्टी भाड्याने मिळेल. #SugarcaneTrashCutter #SugarcaneLeafShredder #shreddermachine शिवशक्ती कृषी औजारे बँक Call : 7030251288 । 7030251277 (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/CiywFlbI36j/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 3 years ago
Photo
Tumblr media
उच्च प्रतीचे, जास्त दिवस टिकणारे व दुग्ध उत्पादन वाढवनारे मुरघास बनवून मिळेल. आपल्याकडील वैरण जसे की मका, हत्ती गवत, ज्वारी व बाजरीची वैरण घेऊन या आम्ही आपणास आमच्या अत्याधुनिक मशिनद्वारे बनविलेले मुरघास बनवून देऊ. पशुपालकांसाठी फायदे #वर्षभर पौष्टीक चारा आमच्या सायलेज बेलर मशिनद्वारे बनविलेला उच्च प्रतीचा मुरघास 1 वर्षापर्यंत टिकतो. त्यामुळे अगदी टंचाईच्या काळातही भरपूर पौष्टिक मूल्ययुक्त, उत्तम पाचकता असलेला चार वर्षभर मिळाल्याने जनावरे भरपूर दूध देतात. #दुध उत्पादनात वाढ #जनावरांची प्रजनन क्षमता वृद्धी (गाई/म्हैशी वेळेवर माजावर येऊन गायब राहतात) #सकस व पौष्टिक ओला चारा #प्रथिने 8-9% व 35 % ड्राय मँटर मुळे फॅट आणि snf मध्ये वाढ होते. #जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. #मुरघासाचे 50 ते 60 किलोचे गोल गठ्ठे सहज हाताळता येतात. सहज वाहतूक करता येते. #दूध उत्पादनातील नफा 20% ते 40% वाढतो. मुरघास बनवून घेण्यासाठी संपर्क करा : 7030251288 / 7030251277 (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/CiNgn8crRGr/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 3 years ago
Photo
Tumblr media
Milk Booster मुरघास Launching soon. #silage #मुरघास #milkbooster https://www.instagram.com/p/CiGzgIJLtbB/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 3 years ago
Photo
Tumblr media
सायलेज(मुरघास) बनवण्यासाठी सज्ज. आपल्या शेतातील मका, हत्ती गवत, उसाचे वाडे, शाळू व ज्वारीची ताटे इत्यादींपासून वर्षभर टिकणारे, उच्च प्रतीचे मुरघास बनवून मिळेल. टीप : मुरघास जनावरांना खाऊ घातल्याने 20 टक्के दूध उत्पादन वाढते. व फॅट आणि snf मध्ये वाढ होते. मुरघास बनवण्यासाठी संपर्क : 7030251288, 7030251277 #silage #मुरघास #feed (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/CiGxwEAoN4b/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 3 years ago
Photo
Tumblr media
Call 9890098265 #babycorn #babycornfarming https://www.instagram.com/p/ChxIYqcPRdv/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kadegaonfpc · 4 years ago
Photo
Tumblr media
शेतकरी सक्षमिकरण हेच आमचे धोरण #शेतकरी #shetkari #farmer #krushi (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CS3HqIZon-l/?utm_medium=tumblr
0 notes
kadegaonfpc · 4 years ago
Photo
Tumblr media
शेत7सक्षमिकरण हेच आमचे धोरण #शेतकरी #shetkari #Farmers (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CSs8rMUoyFJ/?utm_medium=tumblr
0 notes
kadegaonfpc · 5 years ago
Photo
Tumblr media
Hello, Farmers and investors, We are Happy to tell you that Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited is recognized as a StartUp by the Department for Promotion of Industry and Internal Trade, Government of India. Now we are eligible to take funding and benefits as a start-up by various government and private departments. We are ready to launch our farmer empowerment program. Before that you have a golden Chance to join with us. Became a member and avail agricultural schemes benefits. For more information Call : 9673371785 #Kadegaon #Takuka #Farmers #Company #Limited #StartupIndia #startupbusiness #startupcompany #startups #startupstory #startupstory https://www.instagram.com/p/CEJ5ixHFJmF/?igshid=1aafx2mze79v8
0 notes
kadegaonfpc · 6 years ago
Photo
Tumblr media
#प्रमोदपर्व #अंगठी https://www.instagram.com/p/B3XE9sZlHaZ/?igshid=154bhq92wk1kt
0 notes
kadegaonfpc · 6 years ago
Photo
Tumblr media
#अंगठी #प्रमोदपर्व https://www.instagram.com/p/B3Uro16Fzdn/?igshid=1klrqmj3ztovz
0 notes
kadegaonfpc · 6 years ago
Photo
Tumblr media
#प्रमोदपर्व #अंगठी https://www.instagram.com/p/B3UrfjLlmts/?igshid=q7przmt501wc
0 notes
kadegaonfpc · 6 years ago
Photo
Tumblr media
#प्रमोदपर्व https://www.instagram.com/p/B3R83OLFKKJ/?igshid=1ol7zsfzwqv44
0 notes
kadegaonfpc · 6 years ago
Photo
Tumblr media
#प्रमोदपर्व https://www.instagram.com/p/B3R8xVDlsAx/?igshid=166w6mexe4798
0 notes
kadegaonfpc · 6 years ago
Photo
Tumblr media
*ज्यांच्या रक्तातच संघर्ष असतो,तो व्यक्ती पराभवातच आपला विजय साजरा करत असतो.* *हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!* महाराष्ट्राचे बाजीगर मा. गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. https://www.instagram.com/p/B3EJPeFnnXH/?igshid=wjgsimwrx37l
0 notes