Photo

आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख "श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे" यांनी सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख यांच्याशी संवाद साधून पक्षबांधणीसाठी मार्गदर्शन केले. शिवसेना, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी|| 🚩✊️जय महाराष्ट्र✊️🚩 @uddhavsaheb_thackeray_fc ji, @adityathackeray ji, @shivsena 🔥 (at Shivsena Bhavan , Dadar , Mumbai) https://www.instagram.com/p/Co49RxNPOci/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रुंचे मर्दन|| असेच असावे, मावळ्यांचे वर्तन, हिच शिवाजी महाराजांची शिकवण|| 🚩आमचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा.!🙏 *#छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती* *#शिवसेना_उद्धवबाळासाहेबठाकरे* *#शिवसेना_ग्राहकसंरक्षणकक्ष* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Co0-I08osBT/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

तमाम शिवसैनिकांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा.!🌹 *#महाशिवरात्री_2023* *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* *#शिवसेना_ग्राहक_संरक्षण_कक्ष_महाराष्ट्र* *#शिवसेना_उद्धवबाळासाहेबठाकरे* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Coyb6y_I4hZ/?igshid=NGJjMDIxMWI=
#महाशिवरात्री_2023#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा#शिवसेना_ग्राहक_संरक्षण_कक्ष_महाराष्ट्र#शिवसेना_उद्धवबाळासाहेबठाकरे
0 notes
Photo

शिवसेनेचे सचिव, खासदार आदरणीय अनिल भाऊ देसाई यांची शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या 'अध्यक्ष' पदी सार्थ निवड झाल्याबद्दल आदरपूर्वक सन्मानित करून शुभेच्छा दिल्यात. 🚩✊️🌹✌️🚩 (at Shivsena Bhavan , Dadar , Mumbai) https://www.instagram.com/p/CoZw_iFsOlT/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

🚩आज *@शिवसेना_भवन* येथे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या 'राज्य कार्यकारिणी सदस्य' पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.🤝 शिवसेना, ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी||✊️ 🚩🌹जय महाराष्ट्र🌹🚩 (at Shivsena Bhavan) https://www.instagram.com/p/CoZXk7rsy2l/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

आमचा श्वास आणि विश्वास, फक्त ठाकरे.!💪 🚩✊️जय महाराष्ट्र✊️🚩 #udhavthakre_उद्धवठाकरे ji, #adityathakare_आदित्यठाकरे ji, @shivsena 🔥 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CoIM4anPDPp/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

*🙏प्रजासत्ताकदिन चिरायू होवो🙏* 🇨🇮तमाम शिवसैनिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇨🇮 *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* *#शिवसेना_ग्राहक_संरक्षण_कक्ष_महाराष्ट्र_राज्य* *#वसंतदादा_फाउंडेशन* *#अभिमान_राष्ट्राचा* *#प्रजासत्ताक_दिन_2023* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cn3J-DTPpVl/?igshid=NGJjMDIxMWI=
#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा#शिवसेना_ग्राहक_संरक्षण_कक्ष_महाराष्ट्र_राज्य#वसंतदादा_फाउंडेशन#अभिमान_राष्ट्राचा#प्रजासत्ताक_दिन_2023
0 notes
Photo

❤️ (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CnzR1j8P1oj/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

🚩आपण सर्वांनी मिळून आजवर जी मोलाची साथ दिली, त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली आहे, असं मी मानतो. आपण सर्व मिळून ग्राहक संरक्षण कक्ष मोठया जोमाने सबंध महाराष्ट्रभर वाढवूयात. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि कक्षाचे अध्यक्ष मा.खा.अनिल भाऊ देसाई यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन काम करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, याची ग्वाही देतो.🤝 शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटले जावेत, या उद्देशाने झालेली निवड खऱ्या अर्थाने त्यांच्याच चरणी समर्पित करून वंदनीय बाळासाहेबांना आज विनम्र श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या विचारधारेवर वाटचाल करण्यासाठी कटीबद्ध आहोत.🙏 शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील नवनिर्वाचित सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा.🌹 🚩✊️ जय महाराष्ट्र✊️🚩 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cnv987VPlGN/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

🚩मराठी अस्मितेचे मानबिंदु, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🌹 *#बाळासाहेब_ठाकरे_जयंती_2023* *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* *#आठवण_मोठ्यासाहेबांची* *#अभिमान_महानेत्याचा* 🔥 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CnvafSVPgqj/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

पल्लवी फाउंडेशन'चे संस्थापक, प्रबोधन कुर्ला माध्यमिक शाळेचे अध्यक्ष, मातोश्री'चे निष्ठावंत शिलेदार, अहमदनगर जिल्ह्याचे मा.संपर्कप्रमुख आदरणीय भाऊ कोरगावकर यांचा आज वाढदिवस.!🎂 आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, श्री साईबाबांच्या आशीर्वादाने आपणास उत्तम, निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हिच साईचरणी प्रार्थना.💐 *#वाढदिवस_कर्तृत्वाचा* *#आमच्या_अभिमानाचा* @udhva_thackeray ji @adityathackeray Ji, @BhauKorgaovkar @mpvinayakraut @shivsenaformaharashtra (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CneTRr8v7lO/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

कणभर तीळ, मनभर प्रेम. गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा.! तमाम शिवसैनिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा.!🌹 *#मकर_संक्रांती_2023* *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* *#वसंतदादा_फाउंडेशन* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cna7wquPykV/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

तमाम शिवसैनिकांना स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹 *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा *#अभिमान_युवांचा_भावी_पिढीचा *#स्वामी_विवेकानंद_जयंती_एवं_राष्ट्रीय_युवा_दिवस *#वसंतदादा_फाउंडेशन (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/CnTO6ShvVbI/?igshid=NGJjMDIxMWI=
#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा#अभिमान_युवांचा_भावी_पिढीचा#स्वामी_विवेकानंद_जयंती_एवं_राष्ट्रीय_युवा_दिवस#वसंतदादा_फाउंडेशन
0 notes
Photo

शहीद जवान अमोल हिम्मतराव पाटील यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त मौजे भोजडे ता. कोपरगाव येथे दिघे परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी कारगिल योद्धा, वीर जवान मेजर दिपचंद नायक सरांचे स्वागत करत भारतमातेची निःस्वार्थ सेवा करून कारगिल विजय मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.💐 🚩🙏भारत मातेच्या सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏🚩 #kargilvijaydiwas🇮🇳🇮🇳 #kargilwarmemorial #विनम्र_अभिवादन #अभिमान_भारत_भूमीचा ✊️ (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cm-hOnavIeZ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

पुन्हा नवीन वर्ष, पुन्हा नवीन आशा.. तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा; नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत तुमच्या नववर्ष शुभेच्छा.!🌹 तमाम शिवसैनिकांना नववर्षाच्या आनंददायी हार्दिक शुभेच्छा.💐 *#नववर्षाभिनंदन_2023* *#शिवसेना_अहमदनगर_जिल्हा* *#स्वागत_नववर्षाचे* *#वसंतदादा_फाउंडेशन* (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cm231kyvWUL/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

वाघाची शिकार करता येत नाही, म्हणून छाव्याभोवती जाळ टाकू पाहतायेत. 👊 महाराष्ट्राचा छावा भिडणार पण आणि नडणार पण.!💪 🚩✊️जय महाराष्ट्र✊️🚩 #udhavthakre_उद्धवठाकरे ji, #adityathakare_आदित्यठाकरे ji, #ShivsenaForMaharashtra 🔥 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cm0oYvdPHws/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo

🙏🏼🇮🇳 #राष्ट्रप्रथम 🇮🇳🙏🏼 #वाढदिवस_कर्तृत्वाचा 🌹 #हिंदुस्थानाच्या_अभिमानाचा 💪 हॅाटेल ताज वर झालेल्या हल्ल्यात रस्त्यावर चणे विकणारा मृत्युमुखी पडला म्हणून ताजमहाल हॉटेल मध्ये त्याच्या मुलाला नोकरी दिली. 💪 पाकिस्तान'ने दिलेल्या ७०० सुमो गाड्याची ऑर्डर रद्द केली. 💪 हिंदुस्थानात विनामूल्य कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी दिवाळी भेट म्हणून १००० करोड रुपये दिले.💪 दर दिवसाला 10लाख रुपये #सर_रतन_टाटा_ट्रस्ट द्वारे वाटले जातात.💪 हिंदुस्थानातील टाटांच्या सर्व 5 स्टार होटेल्स मध्ये आपल्या आर्मीतील जवानांना फ्री मध्ये जेवण दिले जाते.💪 असे देशभक्त, समाजसेवक,पद्मभूषण सन्माननीय #श्री_रतनजी_टाटा_सर यांचा आज वाढदिवस....! 💐🎂 २८ डिसेंबर १९३७ 🎂💐 वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🙏 #RatanTata #india 🇮🇳 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Cms4oJGv7uh/?igshid=NGJjMDIxMWI=
#राष्ट्रप्रथम#वाढदिवस_कर्तृत्वाचा#हिंदुस्थानाच्या_अभिमानाचा#सर_रतन_टाटा_ट्रस्ट#श्री_रतनजी_टाटा_सर#ratantata#india
0 notes