nileshpardeshicoach
nileshpardeshicoach
Untitled
160 posts
Don't wanna be here? Send us removal request.
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝕊𝕦𝕔𝕔𝕖𝕤𝕤 𝔹𝕒𝕤𝕚𝕔𝕤 ❤️
𝟙. 𝕂𝕟𝕠𝕨 𝕨𝕙𝕒𝕥 𝕪𝕠𝕦 𝕨𝕒𝕟𝕥
𝟚. ℂ𝕠𝕝𝕝𝕖𝕔𝕥 𝕒𝕝𝕝 𝕥𝕙𝕖 𝕚𝕟𝕗𝕠𝕣𝕞𝕒𝕥𝕚𝕠𝕟 𝕥𝕠 𝕒𝕔𝕙𝕚𝕖𝕧𝕖
𝟛. 𝕋𝕒𝕜𝕖 𝕞𝕒𝕤𝕤𝕚𝕧𝕖 𝕒𝕔𝕥𝕚𝕠𝕟
𝟜. ℕ𝕖𝕧𝕖𝕣 𝕢𝕦𝕚𝕥
.
#coachnileshpardeshi
#Buldana
#motivation
#inspiration
#entrepreneur
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝗔 𝗽𝗮𝗿𝘁 𝘁𝗶𝗺𝗲 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 𝗼𝗽𝗽𝗼𝗿𝘁𝘂𝗻𝗶𝘁𝘆 𝗶𝘀 𝘀𝗼𝗺𝗲𝘁𝗵𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗮𝘁 𝘆𝗼𝘂 𝗱𝗼𝗻'𝘁 𝘄𝗮𝗻𝗻𝗮 𝗺𝗶𝘀𝘀.
𝗦𝘁𝗮𝗿𝘁 𝘆𝗼𝘂𝗿 𝗷𝗼𝘂𝗿𝗻𝗲𝘆 𝘄𝗶𝘁𝗵 𝗺𝗲 𝗮𝘀 𝘆𝗼𝘂𝗿 𝗰𝗼𝗮𝗰𝗵.
👉 𝗖𝗼𝗻𝗻𝗲𝗰𝘁 𝘄𝗶𝘁𝗵 𝗺𝗲 𝗶𝗳 𝘆𝗼𝘂 𝘄𝗮𝗻𝘁 𝘁𝗼 𝗷𝗼𝗶𝗻 𝗼𝘂𝗿 𝗲𝘅𝗽𝗮𝗻𝗱𝗶𝗻𝗴 𝗳𝗮𝗺𝗶𝗹𝘆.
📞 𝐂𝐚𝐥𝐥: +91-9822633270 or DM us
#parttime #fulltime #parttimejob #workfromhome #job #sideincome #parttimejobs #work #business #jobs #dropship #loker #freelance #evhanimi #parttimei #party #entrepreneur #parttimeincome #jobsearch #fulltimejob #coachnileshpardeshi
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝙄𝙩'𝙨 𝙖 𝘽𝙄𝙂 𝙍𝙀𝘾𝙊𝙂𝙉𝙄𝙏𝙄𝙊𝙉 𝘿𝘼𝙔 𝙩𝙤𝙙𝙖𝙮..🤩😻
Heartiest Congratulations ! Mrs. Sonal zanwar mam for 10 𝒌𝒈 𝑾𝒆𝒊𝒈𝒉𝒕 𝑳𝒐𝒔𝒔 👌👍
All the best for NEXT goal 🎯
You are really doing great. Keep up the momentum ☺️👍
𝘸𝘦𝘭𝘭 𝘥𝘰𝘯𝘦 𝘧𝘰𝘳 𝘺𝘰𝘶𝘳 𝘦𝘧𝘧𝘰𝘳𝘵𝘴....😇 𝘈𝘯𝘥 𝘢𝘭𝘭 𝘵𝘩𝘦 𝘷𝘦𝘳𝘺 𝘣𝘦𝘴𝘵 𝘸𝘪𝘴𝘩𝘦𝘴 𝘧𝘰𝘳 𝘺𝘰𝘶𝘳 𝘯𝘦𝘹𝘵 𝘩𝘦𝘢𝘭𝘵𝘩 𝘨𝘰𝘢𝘭 🎯💯
*𝑅𝑒𝑠𝑢𝑙𝑡𝑠 𝑚𝑎𝑦 𝑣𝑎𝑟𝑦 𝑝𝑒𝑟𝑠𝑜𝑛 𝑡𝑜 𝑝𝑒𝑟𝑠𝑜𝑛*
.
.
#morningvibes #dailyworkout #workoutglow #fatlossjourney #weightloss #healthylifestyle #training #personaltraining #groupclasstraining
#fitcoachrinku
#weightlossjourney #weightgain #healthyrecipes #fitnessjourney #fitnesslifestyle #healthychoices #dietplan #coachnileshpardeshi
Dream fitness club 💪
Eat Well, Feel Well, Look Well!!!
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
Our Best Services ❤️🙏
आप जानना चाहोगे हमारी सर्व्हिसेस 😊
.
.
#coachnileshpardeshi
#healthylifestyle
#lifestyle
#weightloss
#fatloss
#buldana
#aurangabad
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
पाणी पिण्याचे 5 महत्वाचे फायदे.. ❤️
.
.
#drinkwater
#water
#stayhydrated
#healthylifestyle
#hydrate
#hydration
#coachnileshpardeshi
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
नमस्कार मित्रांनो 😊🙏
मी निलेश परदेशी, इंटरनॅशनल हेल्थ कोच.
आज तुम्हाला परत माझ्याबद्दल काही सांगावं असं वाटल..
जेव्हा मी बँकेत नोकरी करत होतो तेव्हा माझ वजन तब्बल 93 किलो झाल होत आणि तेव्हा माझ वय 35 वर्ष होत आणि आता माझ वजन 72 किलो आहे आणि वय 40 वर्ष आहे..
मी आता हे सांगण्याचा तात्पर्य आहे की, जेव्हा माझ वय कमी होत तेव्हा माझ्या वाढलेल्या वजनामुळे माझ वय जास्त दिसत होत पण जेव्हा माझ वजन आणि चरबी कमी होऊन माझ्या स्नायू स्ट्राँग झाल्या तेव्हा वयाच्या 40 व्या वर्षी सुद्धा माझे वय आहे तेवढे वाटत नाही...याचा अर्थ आहे की जेव्हा आपले वजन चरबी वाढते तेव्हा आपण खूप जास्त वायचे दिसायला लागतो....तर वजन कमी करतांना योग्य सल्ल्याने आणि योग्य मार्गदर्शनानेच कमी केले पाहिजे....तेव्हा आपण तरुण दिसू शकतो आणि निरोगी राहू शकतो ....
.
आता माझे वय 40 वर्षे आल्यानंतरही मी खूप व्यायाम करू शकतो मी धावू शकतो...चांगले आवडीचे कपडे घालू शकतो आणि आयुष्य सुंदर पद्धतीने जगू शकतो....
.
धन्यवाद 🙏
Results are typical and may vary from person to person.....
#coachnileshpardeshi
#healthylifestyle
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
What does self care mean to you?
EASIEST LUNCH BOWL
-1/2 can chickpeas drained
-1/2 avocado
-handful walnuts
-peppers
-cucumbers
-cabbage
-spring mix
-cherry tomatoes
-olive
-onions
Must try this health meal plan 😋
#rainbowbowls #walnuts #avocadoes #saladlovers #easysalads #coachnileshpardeshi
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝙏𝙧𝙖𝙞𝙣𝙞𝙣𝙜 𝙙𝙖𝙮 𝙞𝙣 𝙋𝙪𝙣𝙚 🤩✌🏻
𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙮𝙤𝙪 𝙨𝙥𝙤𝙣𝙨𝙤𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙢𝙚𝙣𝙩𝙤𝙧𝙨 😃
𝙂𝙤𝙩 𝙢𝙤𝙩𝙞𝙫𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝙖𝙣𝙙 𝙝𝙖𝙥𝙥𝙞𝙣𝙚𝙨𝙨 🤗
𝘾𝙖𝙥𝙩𝙪𝙧𝙚𝙙 𝙨𝙪𝙘𝙝 𝙖 𝙜𝙧𝙚𝙖𝙩 𝙫𝙞𝙗𝙚𝙨 😍😍
.
.
.
#active #workoutmotivation #strong #exercise #personaltraining #trainingmotivation #traning #traininghard #cardio #trainingday #coachnileshpardeshi
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
"𝗧𝗮𝗸𝗲 𝘁𝗵𝗲 𝘁𝗶𝗺𝗲 𝘁𝗼𝗱𝗮𝘆 𝘁𝗼 𝗹𝗼𝘃𝗲 𝘆𝗼𝘂𝗿𝘀𝗲𝗹𝗳. 𝗬𝗼𝘂 𝗱𝗲𝘀𝗲𝗿𝘃𝗲 𝗶𝘁."
.
.
.
#metime
#selflove❤️ #beingmyself #doingnothing #timeformyself
#metime
#coachnileshpardeshi
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝗧𝗼𝗱𝗮𝘆'𝘀 𝗛𝗲𝗮𝗹𝘁𝗵 𝗮𝘄𝗮𝗿𝗲𝗻𝗲𝘀𝘀 𝘀𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗮𝘁 𝗗𝗮𝗯𝗵𝗮𝗱𝗶- 𝗷𝗮𝗹𝗻𝗮 🤩😍🥳
𝗘𝗻𝗷𝗼𝘆𝗲𝗱 𝗮𝗹𝗼𝘁 𝘄𝗶𝘁𝗵 𝗻𝗲𝘄 𝗽𝗲𝗼𝗽𝗹𝗲'𝘀 😇👍🏻
𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝘁𝗼 𝗺𝗲𝗲𝘁 𝘁𝗵𝗲𝗺 𝗮𝗹𝗹 😃
.
.
.
#training #fitness #workout #gym #motivation #fit #fitnessmotivation #sport #bodybuilding #personaltrainer #muscle #healthy #running #exercise #crossfit #love #instagood #strong #gymmotivation #entreprenuer #coachnileshpardeshi
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝙄𝙩'𝙨 𝙖 𝘽𝙄𝙂 𝙍𝙀𝘾𝙊𝙂𝙉𝙄𝙏𝙄𝙊𝙉 𝘿𝘼𝙔 𝙩𝙤𝙙𝙖𝙮..🤩😻
Heartiest Congratulations ! Mrs Shahana Shaikh mam for 𝟒𝟓 𝒌𝒈 𝑾𝒆𝒊𝒈𝒉𝒕 𝑳𝒐𝒔𝒔 👌👍
All the best for NEXT goal 🎯
You are really doing great. Keep up the momentum ☺️👍
𝘸𝘦𝘭𝘭 𝘥𝘰𝘯𝘦 𝘧𝘰𝘳 𝘺𝘰𝘶𝘳 𝘦𝘧𝘧𝘰𝘳𝘵𝘴....😇 𝘈𝘯𝘥 𝘢𝘭𝘭 𝘵𝘩𝘦 𝘷𝘦𝘳𝘺 𝘣𝘦𝘴𝘵 𝘸𝘪𝘴𝘩𝘦𝘴 𝘧𝘰𝘳 𝘺𝘰𝘶𝘳 𝘯𝘦𝘹𝘵 𝘩𝘦𝘢𝘭𝘵𝘩 𝘨𝘰𝘢𝘭 🎯💯
*𝑅𝑒𝑠𝑢𝑙𝑡𝑠 𝑚𝑎𝑦 𝑣𝑎𝑟𝑦 𝑝𝑒𝑟𝑠��𝑛 𝑡𝑜 𝑝𝑒𝑟𝑠𝑜𝑛*
.
.
#morningvibes #dailyworkout #workoutglow #fatlossjourney #weightloss #healthylifestyle #training #personaltraining #groupclasstraining
#fitcoachrinku
#weightlossjourney #weightgain #healthyrecipes #fitnessjourney #fitnesslifestyle #healthychoices #dietplan #coachnileshpardeshi
Dream fitness club 💪
Eat Well, Feel Well, Look Well!!!
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝕋𝕣𝕚𝕖𝕕 𝕤𝕦𝕣𝕪𝕒𝕟𝕒𝕞𝕒𝕤𝕜𝕒𝕣 𝕥𝕠𝕕𝕒𝕪...🏃🏿‍♂️
𝔹𝕖𝕤𝕥 𝕨𝕠𝕣𝕜𝕠𝕦𝕥 𝕗𝕠𝕣 𝕣𝕖𝕝𝕒𝕩𝕒𝕥𝕚𝕠𝕟 💪
𝕐𝕠𝕦 𝕤𝕙𝕠𝕦𝕝𝕕 𝕒𝕝𝕤𝕠 𝕥𝕣𝕪 𝕥𝕙𝕚𝕤 𝟙𝟘 𝕡𝕠𝕤𝕚𝕥𝕚𝕠𝕟𝕤 𝕠𝕗 𝕤𝕦𝕣𝕪𝕒𝕟𝕒𝕞𝕒𝕤𝕜𝕒𝕣 😌
.
.
.
#excercise #dailyworkout #hiit #weights #fitnessgoals #strong #fitspo #fit #gym #fitness #coachnileshpardeshi
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆 𝗲𝗻𝗷𝗼𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝘄𝗶𝘁𝗵 𝗺𝘆 𝘀𝗼𝗻 🫶🏻😍
𝗔𝗻𝘀𝗵 𝗮𝗹𝘄𝗮𝘆𝘀 𝗹𝗼𝘃𝗲𝘀 𝘁𝗼 𝗯𝗲 𝗮 𝗰𝗿𝗮𝘇𝘆 𝗯𝗮𝗯𝘆 😮‍💨😻😂
.
.
.
#fatherson #family #father #love #dad #familytime #fatherhood #son #daddy #papa #fatherandson #swagger #fathersontime #ansh❤️
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
“𝕃𝕖𝕒𝕣𝕟𝕚𝕟𝕘 𝕟𝕖𝕧𝕖𝕣 𝕖𝕩𝕙𝕒𝕦𝕤𝕥𝕤 𝕥𝕙𝕖 𝕞𝕚𝕟𝕕.” 😍
𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗶𝗻𝗴 𝗱𝗮𝘆 𝗮𝘁 𝗔𝘂𝗿𝗮𝗻𝗴𝗮𝗯𝗮𝗱....𝗴𝗼𝘁 𝗹𝗼𝘁𝘀 𝗼𝗳 𝗸𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲, 𝗳𝘂𝗻 𝘁𝗶𝗺𝗲 𝘀𝗽𝗲𝗻𝘁 𝘄𝗶𝘁𝗵 𝗳𝗿𝗶𝗲𝗻𝗱𝘀 𝗮𝗻𝗱 𝗺𝗲𝗻𝘁𝗼𝗿𝘀 ✌🏻😇
.
.
.
#weightloss #nasik #vibes #weightlossjourney #fitness #exercise #women #entrepreneur #coachnileshpardeshi
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
𝐍𝐨𝐭 𝐞𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐒𝐡𝐢𝐧𝐞𝐬 𝐢𝐬 𝐆𝐨𝐥𝐝 💖💥
𝐌𝐚𝐧𝐲 𝐭𝐢𝐦𝐞𝐬 𝐰𝐞 𝐣𝐮𝐬𝐭 𝐠𝐨 𝐨𝐧 𝐥𝐨𝐨𝐤 𝐛𝐮𝐭 𝐝𝐨 𝐧𝐨𝐭 𝐭𝐫𝐲 𝐭𝐨 𝐥𝐨𝐨𝐤 𝐢𝐧𝐭𝐨 𝐢𝐭.. 🤐🤐😬😬
.
.
.
#passion #love #art #photography #motivation #instagood #life #instagram #nature #lifestyle #photooftheday #goals #happiness #coachnileshpardeshi
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
रोजच्या दिनक्रमातील साध्या-साध्या गोष्टी करणंही अवघड जात असेल, तर एकदा स्नायूंची लवचिकता तपासायला हवी. वयाबरोबर ही लवचिकता कमी होते.
कोणताही व्यायाम करताना आपली काही उद्दिष्टं किंवा हेतू असतात. त्यापैकी शारीरिक क्षमता वाढावी आणि मानसिक ताण दूर व्हावा हे मुख्य उद्दिष्ट असतं. शारीरिक क्षमतेच्या विकासामध्ये प्रामुख्यानं पुढील चार गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
स्नायूंची ताकद (स्ट्रेंथ)
स्नायूंची दीर्घ वेळपर्यंत तग धरण्याची क्षमता (एंड्युरन्स)
हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची काम करण्याची क्षमता (कार्डिओव्हस्क्यूलर एंड्युरन्स)
स्नायूंची लवचिकता (फ्लेक्झिबिलिटी)
अनेक लोकांचे व्यायामाचे प्रकार आणि वेळापत्रक बघता असं लक्षात येतं, की वर सांगितलेल्या पहिल्या तीन गोष्टींना प्राधान्य देऊनच व्यायाम केला जातो. स्नायूंच्या लवचिकतेकडे काही लोकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होतं, तर काही लोक त्याला फारसं महत्त्वच देत नाही. आता स्नायूंची लवचिकता का महत्त्वाची आहे ते आपण पाहू.
आपण बघतो, की लहान मुलांचं शरीर खूप लवचिक असतं. त्यांना पाहिजे तसं अगदी सहजतेनं ते वळू शकतात. आपलं वय वाढतं तसं तशी शरीराची लवचिकता कमी व्हायला लागते आणि स्नायू आखाडायला लागतात. लहान मुलं खूप वेळा धडपडतात; पण तरी सुद्धा त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण हे मोठ्या लोकांपेक्षा खूपच कमी असतं आणि त्याचं एक कारण ‘लवचिकता’ हे आहे.
ज्यांची लवचिकता जास्त असते, ते सहजपणे एखादी खाली पडलेली वस्तू उचलू शकतात, याउलट ज्यांचे स्नायू आखडलेले असतात त्यांना ही सोपी वाटणारी गोष्टसुद्धा खूपच अवघड जाते
लवचिकता नसेल, तर शारीरिक हालचालींवर मर्यादा येते. त्यामुळे अनेक आवडीच्या गोष्टी करायला आपण मुकू शकतो. मनात इच्छा असेल, तरी शरीर साथ देत नाही.
खाली बसणं, उठणं, वाकणं या गोष्टी दिवसभरात आपल्याला बऱ्याच वेळेला कराव्या लागतात. स्नायू लवचिक असतील, तर अगदी सहजतेने आपण हे करू शकतो.
स्नायूंच्या लवचिकतेचे हे आणि यांसारखे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. आपल्या शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्याला वयाची काहीही अट नाही. महत्त्वाचं म्हणजे, वेगळा वेळ काढण्याचीही गरज नाही. तुम्ही रोज एक तास व्यायाम करत असाल, तर त्यातली फक्त शेवटची १० मिनिटं स्नायूंचं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे.
.
सोबतच तज्ज्ञांकडून आहाराबद्दल सल्ला घेणे आवश्यक आहे.
.
निलेश परदेशी
आहार व आरोग्य सल्लागार.
Tumblr media
0 notes
nileshpardeshicoach · 3 years ago
Text
HOW I LOST MY 22 KGS & REVERSED MY AGE 😌🥰
PLAN THAT WORKS ✌🏻
ASK FOR FREE CONSULTATION
📲 9822633270
.
.
.
#weightloss #weightlossjourney #fitness #healthylifestyle #motivation #health #healthyeating #exercise #slimmingworld #weightlossmotivation #coachnileshpardeshi
Tumblr media
0 notes