PoojaandSahitya is service which provides pooja sahitya required in pooja.
Don't wanna be here? Send us removal request.
Photo

After the house is fully constructed, the first entry in the house (for living) during a carefully chosen auspicious time is called ,#Griha_Pravesh. It is said the each new acquisition is subject to various evil forces and jealousy. As a precautionary measure for this various safeguard ceremonies must be performed. Gruha-Pravesh #Pooja is one such ceremony which is performed to conciliate with the gods and planets so that the inmates of the house are blessed with good fortune.
Ganesh-pooja, #Navagraha-Pooja (worship of the nine planets), and worship of the #Vastu_purusha should be performed. The residents of the building should then circumambulate the building. Then pooja should be done to the threshold.
The happiness and prosperity of a house depends on the auspicious time at which the foundation of the house was laid and the Griha Pravesh was done. Auspicious time and Pooja is done mostly to ward off the evil effects present at that area. You can also #book_Pandit_for_Graha_Pravesh online.
0 notes
Link
0 notes
Text
#अक्षय_तृतीया #Akshay_Tritiya
#अक्षय तृतीया विशेष २८तारखेला अक्षय तृतीया आहे. परंतु काहींचा लगेच प्रश्न असतो कि गुरुजी म्हणजे काय? कारण तृतीया तर दर महिन्याला येते हो मग याच तृतीयेचे इतके महत्व काय बर? “अक्षय “या शब्दाचा अर्थ काय? हे असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतात म्हणून किमान या लेखातुन अक्षय तृतीयेची थोडीफार तरी माहिती आपणास होईल म्हणुन हा लेख आपणा समोर सादर करतोय . वैशाख शु.…
View On WordPress
1 note
·
View note
Photo

"अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !! आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो . येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत.....!!! अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा" !!
From
0 notes
Photo

Kumbh Vivah
Kumbh Vivah is one of the most amazing ritual performed in Indian spirituality which has a wider concept and has an amazing impact on Human Life who are effected by #Manglik_Dosh. Kumbh Vivah is a process which is used when a human has a Manglik or Double Manglik Dosh in his horoscope. Mangalik Dosh is a kind of error in horoscope which effects after the wedding only. Mangal Dosh is a dosh which shows its true colors after the wedding. Kumbh Vivah is also one of the spiritual solutions for the people who having manglik dosha in their kundli or birth chart. Kumbh Vivah is just like a ordinary marriage of the guys which have manglikdosha. All rituals have to be perform normally like other marriage for example; kanyadaan, phere with the pot and also chanting the #wedding_mantras in this marriage. You can also book #Pandit_for_Kumbh_Vivah_online.
0 notes
Photo

#Navchandi_Pooja
#Tuesday
Navchandi Pooja is a #Durga_pooja done to make wishes come true. By performing the Navchandiyagna, the worshipper gets freedom from sufferings. There is a popular Puranic saying that there are only two Gods who respond immediately to the prayers of the devotees. They are Goddess Chandi and #Lord_Ganesh. As per ancient texts, #Navchandiyagna bestows good health, wealth, prosperity, longevity, food, wealth, fame, success, strength. This #yagna removes fear of ailment, danger, defeat in the hand of adversaries, and pacifies the malefic of the nine planets. Devi Mahatmyam is also known as the #DurgaSaptashati or Chandipaath (ritual reading). Devi Mahatmyam contains 700 verses, arranged into 13 chapters. According to DamaraTantra"Like Aswamedha in Yagna, Hari in Devas, DurgaSapthsati is in hymns. Like the Vedas; Saptasati is eternal" says #Bhuvaneshwari Samhita. You can also book #Pandit_for_Navchandi_online.
1 note
·
View note
Photo

#Monday #Lord_Shiva
Lord Shiva is known by other names and help for destroying enemies with more force. He is also called as Rudra who show ways for overcoming various types of problems in life. Ancient Vedic texts reveal that offering prayers and worshiping him may lead to several benefits. #Laghurudra homam provides methods for living a trouble free life by removing karmic issues and other issues in an effective manner. Anyone who wants to recover from sins can choose this homam for getting desired results
#Pandit_for_Laghurudra_online. Laghurudra Pandit_for_Laghurudra_Abhishek Poojaandsahitya#Monday Lord_Shiva
0 notes
Photo

#Abhishek
Abhishekam is the process of bathing the deity. It may be simple by just using water or elaborate when it includes milk, curds, honey, ghee, sugar, coconut water, sandal paste, fruit juice get to see the benefits in your life as all the ancestors doshas- #Pitru_Dosha(malefic conditions) and all other doshas in Kundali (natal chart) gets abolished. Pachamrut Abhishek is a good way of pleasing Lord Bhole Nath. You can also #book_Pandit_for Abhishek #online.
1 note
·
View note
Text
POOJAANDSAHITYA.COM
#Online business portal since last 2 years and with a very #unique solution for #pooja_events and #festivals.
1. One stop solution for performing pooja for all #occasions. 2. Provide #pooja_materials. 3. Tie up with 170 plus #panditji for performing pooja. 4. Annual packages at very #reasonable_cost. 5. Fixed rates throughout the seasons. 6. Very #professional_Guruji available.
Visit, www.poojaandsahitya.com Contact number:8087758080
0 notes
Photo

Kalsarpshanti
The time at which any human being takes birth on this planet Earth, that time is very important for that human being for his entire life. According to Astrology science, this birth time can tell the future of that human being. Because of this science the person can know all the good and bad things well before time that will happen in his future. The Birth Chart (janmakundali) prepared according to the birth time has 12 houses in it. In all 12 different houses there are different planets situated and because of which the good and bad things occur in our life. When all the planets or just the lucky planets in the birth chart are at one side of Rahu and Ketu then #Kalsarpa_Yog occurs. Rahu and Ketu are not real planets but are shadows caused due to sun and moon. And when Kalsarpayog occurs then it causes hurdles in progress of ones life. Problems like #marriage are not done at right age, and even if marriage is done then hurdle in birth of new baby child. Always the person is under the pressure of loan, financial problems persist in his life. Whether you believe it or not the KalsarpaYog occurs and it has it adverse effects in your life. To get rid of such problems caused due to KalsarpaYog, Vedic science has mentioned the fact that 'One should perform this #Kalsarpa_Yog_Shanti.Getting the Kalsarpa Shanti #poja performed with traditional rituals at Trimbakeshwar will for sure help you get rid of all the problems in your life and will help you spend remaining of your life in prosperity and happiness. You can also book #Pandit_for_Kal_Sarp_Shanti online.
0 notes
Photo

#संकष्टी_चतुर्थी चंद्रोदय : ९ वाजून ३३ मिनिटे शुक्रवार १४ एप्रिल २०१७ #दगडूशेठ_गणपती_पुणे #Dagdusheth_Ganpati_Pune #Poojasandsahitya
0 notes
Photo

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले...!!! माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरु पाहे वळुनी कृतज्ञतेचे श्वान बिचारे, पायावर झुकले मला हे दत्तगुरु दिसले....!!! चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदयपाखरु, स्वानंदी फिरले मला हे दत्तगुरु दिसले....!!! तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर वसले!! मला हे दत्तगुरु दिसले....!!! #Poojasahitya
0 notes
Photo

#श्रीगणपती_स्तोत्र
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥ प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते । तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥ पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते । सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥ नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक । अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥ देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर । विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥ विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन । पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥ जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ । एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥ नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें । श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥ ॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥
0 notes
Photo

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।
"सर्व हनुमान भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...". !!!
0 notes
Photo
“Happy & Colorful Holi…!!!” #होळी संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "#होळी_पौर्णिमा" असेही संबोधले जाते. #होलिकोत्सव, #धूलिकोत्सव आणि #रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व #रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी ��ौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक #लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला"#होलिकादहन" किंवा "होळी", "#शिमगा", "#हुताशनी_महोत्सव","#दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "#फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमना निमित्त"#वसंतागमनोत्सव" किंवा "#वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा . महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीचे महत्त्व होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात.ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते. भारतीय होळीचे ऐतिहासिक चित्र लहान मुलांना पीडा देणाऱ्या"होलिका","ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीच ाश्रीविष्णूदेवाने वध केला होता. होलिकेलावर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले) "मदनदहना"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव" (होळी), "धूलिकोत्सव"धूळवडआणि "रंगोत्सव"रंगपंचमीहे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने"शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे. कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव कोकणात विशेषतः रत्नागिरीजिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.पालखी व मुख्य #विधी यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाट होते. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात ,व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते, आणि मग #होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात.गार्हाणे, खुणा काढणेदुसर्या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.त्यानंतर तिसर्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा #कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.समारोप त्यानंतर #सत्यनारायणपूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हालोक नृत्यप्रकारअसतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या #गोंधळ घालून होते. रंगपंचमीफाल्गुन कृष्ण पंचमी यातिथीला रंगपंचमीहा सण साजरा केला जातो.धुलीवंदना पासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. #होळी #Holi #होळी_पौर्णिमा" #Holi_Pornima #होलिकोत्सव #Holikostov #धूलिकोत्सव #Dhulikostva #रंगोत्सव #Rangostva #रंगपंचमी #Rangpanchami #होलिकादहन" #Holikadahan #शिमगा" #Shimga "#हुताशनी_महोत्सव" #Hutashani_mahostva #वसंतोत्सव" #Vasantosva ‘#शिमगा’ #Shimga #फाल्गुनोत्सव" #Falgunostva
0 notes